Return to Video

Switch to Firefox

  • 0:00 - 0:05
    नमस्कार मी Asa Dotzler , Mozilla कंपनी मधून. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की Mozilla browser मद्धे स्थलांतरीत होणे किती सोपें आहे .
  • 0:05 - 0:11
    त्यसाठी तुम्हाला फक्त तुमच्या सद्ध्याच्या browser वरून getfirefox.com या संकेतस्थळावर जा आणि हिरव्या रंगाचे बटणं दाबा .
  • 0:11 - 0:15
    असे केल्यावर सेटअप फाईल तुमच्या डेस्कटॉप वर जतन करा .
  • 0:15 - 0:21
    त्यानंतर तुमचे चालू असलेले browser बंद करा आणि सेटअप फाईल वर डबल-क्लीक करा .
  • 0:21 - 0:25
    तुमच्या स्क्रीन वर दाखवलेल्या पद्धतीने पुढे जा , अश्या पद्धतीने firefox तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल होईल .
  • 0:25 - 0:30
    firefox हे तुमच्या सद्वयच्या browser मधील केलेल्या वैक्तिक सेटींग पण firefox मध्ये घेऊ शकता .
  • 0:30 - 0:34
    जसे की तुम्ही जतन करून ठेवलेल्या आवडत्या लिंक अथवा पासवर्ड .
  • 0:34 - 0:37
    असे तुमचे इंस्टॉलेशन संपवा आणि firefox वापरणे चालू करा .
  • 0:37 - 0:45
    हे जलद , सुरक्षित आणि सोयीनुसार वापरता येणारे browser , Mozzila कंपनी तर्फे .
Title:
Switch to Firefox
Video Language:
Russian
Duration:
0:41

Marathi subtitles

Revisions