[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.23,0:00:05.47,Default,,0000,0000,0000,,नमस्कार मी Asa Dotzler , Mozilla कंपनी मधून. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की Mozilla browser मद्धे स्थलांतरीत होणे किती सोपें आहे . Dialogue: 0,0:00:05.47,0:00:10.61,Default,,0000,0000,0000,,त्यसाठी तुम्हाला फक्त तुमच्या सद्ध्याच्या browser वरून getfirefox.com या संकेतस्थळावर जा आणि हिरव्या रंगाचे बटणं दाबा . Dialogue: 0,0:00:10.61,0:00:15.12,Default,,0000,0000,0000,,असे केल्यावर सेटअप फाईल तुमच्या डेस्कटॉप वर जतन करा . Dialogue: 0,0:00:15.12,0:00:20.92,Default,,0000,0000,0000,,त्यानंतर तुमचे चालू असलेले browser बंद करा आणि सेटअप फाईल वर डबल-क्लीक करा . Dialogue: 0,0:00:20.92,0:00:24.92,Default,,0000,0000,0000,,तुमच्या स्क्रीन वर दाखवलेल्या पद्धतीने पुढे जा , अश्या पद्धतीने firefox तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल होईल . Dialogue: 0,0:00:24.92,0:00:30.40,Default,,0000,0000,0000,,firefox हे तुमच्या सद्वयच्या browser मधील केलेल्या वैक्तिक सेटींग पण firefox मध्ये घेऊ शकता . Dialogue: 0,0:00:30.40,0:00:33.77,Default,,0000,0000,0000,,जसे की तुम्ही जतन करून ठेवलेल्या आवडत्या लिंक अथवा पासवर्ड . Dialogue: 0,0:00:33.77,0:00:37.17,Default,,0000,0000,0000,,असे तुमचे इंस्टॉलेशन संपवा आणि firefox वापरणे चालू करा . Dialogue: 0,0:00:37.17,0:00:44.54,Default,,0000,0000,0000,,हे जलद , सुरक्षित आणि सोयीनुसार वापरता येणारे browser , Mozzila कंपनी तर्फे .