नमस्कार मी Asa Dotzler , Mozilla कंपनी मधून. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की Mozilla browser मद्धे स्थलांतरीत होणे किती सोपें आहे . त्यसाठी तुम्हाला फक्त तुमच्या सद्ध्याच्या browser वरून getfirefox.com या संकेतस्थळावर जा आणि हिरव्या रंगाचे बटणं दाबा . असे केल्यावर सेटअप फाईल तुमच्या डेस्कटॉप वर जतन करा . त्यानंतर तुमचे चालू असलेले browser बंद करा आणि सेटअप फाईल वर डबल-क्लीक करा . तुमच्या स्क्रीन वर दाखवलेल्या पद्धतीने पुढे जा , अश्या पद्धतीने firefox तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल होईल . firefox हे तुमच्या सद्वयच्या browser मधील केलेल्या वैक्तिक सेटींग पण firefox मध्ये घेऊ शकता . जसे की तुम्ही जतन करून ठेवलेल्या आवडत्या लिंक अथवा पासवर्ड . असे तुमचे इंस्टॉलेशन संपवा आणि firefox वापरणे चालू करा . हे जलद , सुरक्षित आणि सोयीनुसार वापरता येणारे browser , Mozzila कंपनी तर्फे .