WEBVTT 00:00:00.233 --> 00:00:05.472 नमस्कार मी Asa Dotzler , Mozilla कंपनी मधून. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की Mozilla browser मद्धे स्थलांतरीत होणे किती सोपें आहे . 00:00:05.472 --> 00:00:10.610 त्यसाठी तुम्हाला फक्त तुमच्या सद्ध्याच्या browser वरून getfirefox.com या संकेतस्थळावर जा आणि हिरव्या रंगाचे बटणं दाबा . 00:00:10.610 --> 00:00:15.115 असे केल्यावर सेटअप फाईल तुमच्या डेस्कटॉप वर जतन करा . 00:00:15.115 --> 00:00:20.920 त्यानंतर तुमचे चालू असलेले browser बंद करा आणि सेटअप फाईल वर डबल-क्लीक करा . 00:00:20.920 --> 00:00:24.924 तुमच्या स्क्रीन वर दाखवलेल्या पद्धतीने पुढे जा , अश्या पद्धतीने firefox तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल होईल . 00:00:24.924 --> 00:00:30.397 firefox हे तुमच्या सद्वयच्या browser मधील केलेल्या वैक्तिक सेटींग पण firefox मध्ये घेऊ शकता . 00:00:30.397 --> 00:00:33.767 जसे की तुम्ही जतन करून ठेवलेल्या आवडत्या लिंक अथवा पासवर्ड . 00:00:33.767 --> 00:00:37.170 असे तुमचे इंस्टॉलेशन संपवा आणि firefox वापरणे चालू करा . 00:00:37.171 --> 00:00:44.541 हे जलद , सुरक्षित आणि सोयीनुसार वापरता येणारे browser , Mozzila कंपनी तर्फे .