1 00:00:00,233 --> 00:00:05,472 नमस्कार मी Asa Dotzler , Mozilla कंपनी मधून. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की Mozilla browser मद्धे स्थलांतरीत होणे किती सोपें आहे . 2 00:00:05,472 --> 00:00:10,610 त्यसाठी तुम्हाला फक्त तुमच्या सद्ध्याच्या browser वरून getfirefox.com या संकेतस्थळावर जा आणि हिरव्या रंगाचे बटणं दाबा . 3 00:00:10,610 --> 00:00:15,115 असे केल्यावर सेटअप फाईल तुमच्या डेस्कटॉप वर जतन करा . 4 00:00:15,115 --> 00:00:20,920 त्यानंतर तुमचे चालू असलेले browser बंद करा आणि सेटअप फाईल वर डबल-क्लीक करा . 5 00:00:20,920 --> 00:00:24,924 तुमच्या स्क्रीन वर दाखवलेल्या पद्धतीने पुढे जा , अश्या पद्धतीने firefox तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल होईल . 6 00:00:24,924 --> 00:00:30,397 firefox हे तुमच्या सद्वयच्या browser मधील केलेल्या वैक्तिक सेटींग पण firefox मध्ये घेऊ शकता . 7 00:00:30,397 --> 00:00:33,767 जसे की तुम्ही जतन करून ठेवलेल्या आवडत्या लिंक अथवा पासवर्ड . 8 00:00:33,767 --> 00:00:37,170 असे तुमचे इंस्टॉलेशन संपवा आणि firefox वापरणे चालू करा . 9 00:00:37,171 --> 00:00:44,541 हे जलद , सुरक्षित आणि सोयीनुसार वापरता येणारे browser , Mozzila कंपनी तर्फे .