Return to Video

Star Wars - Hour of Code: Introduction

  • 0:14 - 0:14
    नमस्कार
  • 0:15 - 0:19
    मी आहे कॅथलीन केनेडी आणि मी स्टार वॉर्स
    द फोर्स अवेकन्स ची निर्माती आहे.
  • 0:20 - 0:22
    आज आपण आमच्या एका स्टार
    बरोबर काम करणार आहात.
  • 0:23 - 0:23
    bb-8
  • 0:24 - 0:26
    bb 8 हा गोलाकार ड्रॉईड आहे.
  • 0:27 - 0:29
    तो जे काही करतो आणि
    जी काही हालचाल तो करतो
  • 0:30 - 0:32
    ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे
    नियंत्रित केली जाते.
  • 0:33 - 0:36
    कॉम्प्युटर सायन्स सर्व
    उद्योगावर प्रभाव टाकते.
  • 0:36 - 0:38
    मार्केटिंग पासून हेल्थ केअर ते फिल्म.
  • 0:39 - 0:42
    खरेतर शेकडो कॉम्प्युटर
    इंजिनियर एकत्र काम करतात
  • 0:43 - 0:45
    एक फोर्स अवेकन्स सारखी एक
    फिल्म तयार करण्यासाठी.
  • 0:46 - 0:49
    नमस्कार मी आहे रॅचल रोझ, मी वरिष्ठ
    आर अँड डी इंजिनियर आहे आयएलएममध्ये
  • 0:50 - 0:53
    आणि मी अॅनीमेशन आणि
    क्रिचर विकसन गटाचे नेतृत्व करते.
  • 0:54 - 0:56
    फोर्स अवेकन्स मध्ये मी जबाबदार आहे
  • 0:56 - 1:01
    आर्टिस्टना असे ब्रिग्स बनविण्यात मदत करते
    जे त्यांच्या कॅरॅक्टरचे हलणारे भाग आहेत.
  • 1:02 - 1:05
    जे कॅरॅक्टरला खूप लांब असेलल्या
    आकाशगंगेतील असल्याचे दाखवतात
  • 1:07 - 1:10
    पुढच्या एक तासामध्ये आपण आपला
    स्वतःचा स्टार वॉर्स गेम बनविणार आहोत
  • 1:10 - 1:12
    जो तुम्हाला प्रोग्रामिंग च्या
    मूलभूत संकल्पना शिकवेल.
  • 1:13 - 1:14
    सामान्यतः प्रोग्रामिंग पूर्ण टेक्स्ट असते
  • 1:14 - 1:16
    पण आपण इथे ब्लॉकस वापरणार आहोत
  • 1:16 - 1:18
    म्हणजे आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी
    त्याला ड्रॅग ड्रॉप करू शकू
  • 1:19 - 1:21
    पण त्याखाली तुम्ही अजूनही कोड बनवत आहात.
  • 1:21 - 1:25
    एकदा आपण ब्लॉक सोबत बेसिक बघितले की
    आम्ही तुम्हाला जावा स्क्रिप्टवर नेऊ.
  • 1:25 - 1:27
    जी वेब वरील एक सर्वात
    लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे.
  • 1:29 - 1:31
    सुरुवात करण्यासाठी आपण
    रे सोबत काम करणार आहोत
  • 1:31 - 1:34
    bb-8 ला सर्व स्क्रॅप भाग गोळा
    करण्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी
  • 1:35 - 1:37
    आपला स्क्रीन तीन भागात विभागला आहे
  • 1:37 - 1:40
    डाव्या बाजूला स्टार वॉर्स गेम जागा
    आहे जिथे कोड रन होईल.
  • 1:40 - 1:44
    प्रत्येक लेव्हलच्या सूचना
    गेम जागेच्या खाली लिहिल्या आहेत.
  • 1:44 - 1:46
    हा मधला भाग टूलबॉक्स आहे
  • 1:46 - 1:49
    आणि यापैकी प्रत्येक ब्लॉक म्हणजे
    bb-8 ला कळणारी सूचना आहे.
  • 1:50 - 1:54
    उजव्या बाजूच्या पांढऱ्या जागेला वर्क स्पेस
    म्हणतात, इथे आपण प्रोग्राम लिहिणार आहोत.
  • 1:54 - 1:59
    जर मी मुव्ह लेफ्ट ब्लॉक आपल्या वर्क स्पेस
    मध्ये ड्रॅग केला आणि रन केला तर काय होईल?
  • 1:59 - 2:02
    bb-8 ग्रिड वर एक ब्लॉक
    डाव्या बाजूला चालेल.
  • 2:02 - 2:05
    आणि जर मला मुव्ह लेफ्ट ब्लॉक नंतर
    काही करायला सांगायचे असेल तर
  • 2:06 - 2:07
    मी आपल्या प्रोग्राममध्ये दूसरा
    ब्लॉक अॅड करू शकते.
  • 2:08 - 2:10
    मी मुव्ह अप ब्लॉक निवडणार आहे,
  • 2:10 - 2:12
    आणि मी त्याला ड्रॅग करेन माझ्या
    मुव्ह लेफ्ट ब्लॉकच्या खाली
  • 2:13 - 2:17
    जोपर्यंत हायलाईट दिसते आणि मी ड्रॉप करेन
    आणि दोन्ही ब्लॉक एकत्र जोडले जातील.
  • 2:18 - 2:19
    जेव्हा मी परत रन दाबेन,
  • 2:19 - 2:21
    bb-8 एकत्र असलेल्या सूचना प्रमाणे वागेल.
  • 2:21 - 2:24
    आपल्या वर्क स्पेस वर पासून खाली पर्यंत.
  • 2:24 - 2:26
    जर तुम्हाला कधीही ब्लॉक डिलिट करायचा असेल
  • 2:26 - 2:29
    तर फक्त त्याला स्टॅक मधून काढा
    आणि परत टूल बॉक्स मध्ये ड्रॅग करा.
  • 2:30 - 2:35
    आपण रन दाबल्या नंतर, bb-8 ला परत स्टार्ट
    वर घेण्यासाठी कधीही रिसेट बटण दाबू शकता.
  • 2:35 - 2:36
    चला आता सुरुवात करूया.
Title:
Star Wars - Hour of Code: Introduction
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
02:40

Marathi subtitles

Revisions