1 00:00:14,008 --> 00:00:14,424 नमस्कार 2 00:00:15,095 --> 00:00:19,233 मी आहे कॅथलीन केनेडी आणि मी स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स ची निर्माती आहे. 3 00:00:19,825 --> 00:00:22,325 आज आपण आमच्या एका स्टार बरोबर काम करणार आहात. 4 00:00:22,643 --> 00:00:23,289 bb-8 5 00:00:24,135 --> 00:00:26,183 bb 8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. 6 00:00:26,746 --> 00:00:29,476 तो जे काही करतो आणि जी काही हालचाल तो करतो 7 00:00:29,825 --> 00:00:31,722 ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. 8 00:00:33,397 --> 00:00:35,722 कॉम्प्युटर सायन्स सर्व उद्योगावर प्रभाव टाकते. 9 00:00:36,008 --> 00:00:38,048 मार्केटिंग पासून हेल्थ केअर ते फिल्म. 10 00:00:38,929 --> 00:00:42,059 खरेतर शेकडो कॉम्प्युटर इंजिनियर एकत्र काम करतात 11 00:00:42,508 --> 00:00:44,939 एक फोर्स अवेकन्स सारखी एक फिल्म तयार करण्यासाठी. 12 00:00:46,230 --> 00:00:49,310 नमस्कार मी आहे रॅचल रोझ, मी वरिष्ठ आर अँड डी इंजिनियर आहे आयएलएममध्ये 13 00:00:49,643 --> 00:00:53,074 आणि मी अॅनीमेशन आणि क्रिचर विकसन गटाचे नेतृत्व करते. 14 00:00:53,810 --> 00:00:55,670 फोर्स अवेकन्स मध्ये मी जबाबदार आहे 15 00:00:55,695 --> 00:01:01,206 आर्टिस्टना असे ब्रिग्स बनविण्यात मदत करते जे त्यांच्या कॅरॅक्टरचे हलणारे भाग आहेत. 16 00:01:01,508 --> 00:01:05,460 जे कॅरॅक्टरला खूप लांब असेलल्या आकाशगंगेतील असल्याचे दाखवतात 17 00:01:07,024 --> 00:01:09,706 पुढच्या एक तासामध्ये आपण आपला स्वतःचा स्टार वॉर्स गेम बनविणार आहोत 18 00:01:09,730 --> 00:01:12,193 जो तुम्हाला प्रोग्रामिंग च्या मूलभूत संकल्पना शिकवेल. 19 00:01:12,873 --> 00:01:14,462 सामान्यतः प्रोग्रामिंग पूर्ण टेक्स्ट असते 20 00:01:14,487 --> 00:01:15,738 पण आपण इथे ब्लॉकस वापरणार आहोत 21 00:01:15,762 --> 00:01:18,008 म्हणजे आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी त्याला ड्रॅग ड्रॉप करू शकू 22 00:01:18,825 --> 00:01:20,873 पण त्याखाली तुम्ही अजूनही कोड बनवत आहात. 23 00:01:21,389 --> 00:01:24,543 एकदा आपण ब्लॉक सोबत बेसिक बघितले की आम्ही तुम्हाला जावा स्क्रिप्टवर नेऊ. 24 00:01:24,754 --> 00:01:27,087 जी वेब वरील एक सर्वात लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे. 25 00:01:28,532 --> 00:01:30,801 सुरुवात करण्यासाठी आपण रे सोबत काम करणार आहोत 26 00:01:30,825 --> 00:01:34,111 bb-8 ला सर्व स्क्रॅप भाग गोळा करण्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी 27 00:01:34,738 --> 00:01:36,714 आपला स्क्रीन तीन भागात विभागला आहे 28 00:01:36,968 --> 00:01:39,667 डाव्या बाजूला स्टार वॉर्स गेम जागा आहे जिथे कोड रन होईल. 29 00:01:40,230 --> 00:01:43,536 प्रत्येक लेव्हलच्या सूचना गेम जागेच्या खाली लिहिल्या आहेत. 30 00:01:44,067 --> 00:01:45,897 हा मधला भाग टूलबॉक्स आहे 31 00:01:45,921 --> 00:01:48,893 आणि यापैकी प्रत्येक ब्लॉक म्हणजे bb-8 ला कळणारी सूचना आहे. 32 00:01:49,833 --> 00:01:53,892 उजव्या बाजूच्या पांढऱ्या जागेला वर्क स्पेस म्हणतात, इथे आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. 33 00:01:54,484 --> 00:01:58,824 जर मी मुव्ह लेफ्ट ब्लॉक आपल्या वर्क स्पेस मध्ये ड्रॅग केला आणि रन केला तर काय होईल? 34 00:01:59,405 --> 00:02:01,619 bb-8 ग्रिड वर एक ब्लॉक डाव्या बाजूला चालेल. 35 00:02:02,397 --> 00:02:05,456 आणि जर मला मुव्ह लेफ्ट ब्लॉक नंतर काही करायला सांगायचे असेल तर 36 00:02:05,805 --> 00:02:07,368 मी आपल्या प्रोग्राममध्ये दूसरा ब्लॉक अॅड करू शकते. 37 00:02:08,286 --> 00:02:10,134 मी मुव्ह अप ब्लॉक निवडणार आहे, 38 00:02:10,221 --> 00:02:12,467 आणि मी त्याला ड्रॅग करेन माझ्या मुव्ह लेफ्ट ब्लॉकच्या खाली 39 00:02:12,737 --> 00:02:16,573 जोपर्यंत हायलाईट दिसते आणि मी ड्रॉप करेन आणि दोन्ही ब्लॉक एकत्र जोडले जातील. 40 00:02:17,786 --> 00:02:19,040 जेव्हा मी परत रन दाबेन, 41 00:02:19,167 --> 00:02:21,183 bb-8 एकत्र असलेल्या सूचना प्रमाणे वागेल. 42 00:02:21,373 --> 00:02:23,571 आपल्या वर्क स्पेस वर पासून खाली पर्यंत. 43 00:02:24,468 --> 00:02:25,944 जर तुम्हाला कधीही ब्लॉक डिलिट करायचा असेल 44 00:02:25,968 --> 00:02:28,900 तर फक्त त्याला स्टॅक मधून काढा आणि परत टूल बॉक्स मध्ये ड्रॅग करा. 45 00:02:29,516 --> 00:02:34,706 आपण रन दाबल्या नंतर, bb-8 ला परत स्टार्ट वर घेण्यासाठी कधीही रिसेट बटण दाबू शकता. 46 00:02:34,833 --> 00:02:35,897 चला आता सुरुवात करूया.