0:00:14.008,0:00:14.424 नमस्कार 0:00:15.095,0:00:19.233 मी आहे कॅथलीन केनेडी आणि मी स्टार वॉर्स[br]द फोर्स अवेकन्स ची निर्माती आहे. 0:00:19.825,0:00:22.325 आज आपण आमच्या एका स्टार[br]बरोबर काम करणार आहात. 0:00:22.643,0:00:23.289 bb-8 0:00:24.135,0:00:26.183 bb 8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. 0:00:26.746,0:00:29.476 तो जे काही करतो आणि[br]जी काही हालचाल तो करतो 0:00:29.825,0:00:31.722 ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे[br]नियंत्रित केली जाते. 0:00:33.397,0:00:35.722 कॉम्प्युटर सायन्स सर्व[br]उद्योगावर प्रभाव टाकते. 0:00:36.008,0:00:38.048 मार्केटिंग पासून हेल्थ केअर ते फिल्म. 0:00:38.929,0:00:42.059 खरेतर शेकडो कॉम्प्युटर[br]इंजिनियर एकत्र काम करतात 0:00:42.508,0:00:44.939 एक फोर्स अवेकन्स सारखी एक[br]फिल्म तयार करण्यासाठी. 0:00:46.230,0:00:49.310 नमस्कार मी आहे रॅचल रोझ, मी वरिष्ठ[br]आर अँड डी इंजिनियर आहे आयएलएममध्ये 0:00:49.643,0:00:53.074 आणि मी अॅनीमेशन आणि[br]क्रिचर विकसन गटाचे नेतृत्व करते. 0:00:53.810,0:00:55.670 फोर्स अवेकन्स मध्ये मी जबाबदार आहे 0:00:55.695,0:01:01.206 आर्टिस्टना असे ब्रिग्स बनविण्यात मदत करते[br]जे त्यांच्या कॅरॅक्टरचे हलणारे भाग आहेत. 0:01:01.508,0:01:05.460 जे कॅरॅक्टरला खूप लांब असेलल्या[br]आकाशगंगेतील असल्याचे दाखवतात 0:01:07.024,0:01:09.706 पुढच्या एक तासामध्ये आपण आपला[br]स्वतःचा स्टार वॉर्स गेम बनविणार आहोत 0:01:09.730,0:01:12.193 जो तुम्हाला प्रोग्रामिंग च्या[br]मूलभूत संकल्पना शिकवेल. 0:01:12.873,0:01:14.462 सामान्यतः प्रोग्रामिंग पूर्ण टेक्स्ट असते 0:01:14.487,0:01:15.738 पण आपण इथे ब्लॉकस वापरणार आहोत 0:01:15.762,0:01:18.008 म्हणजे आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी[br]त्याला ड्रॅग ड्रॉप करू शकू 0:01:18.825,0:01:20.873 पण त्याखाली तुम्ही अजूनही कोड बनवत आहात. 0:01:21.389,0:01:24.543 एकदा आपण ब्लॉक सोबत बेसिक बघितले की[br]आम्ही तुम्हाला जावा स्क्रिप्टवर नेऊ. 0:01:24.754,0:01:27.087 जी वेब वरील एक सर्वात[br]लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे. 0:01:28.532,0:01:30.801 सुरुवात करण्यासाठी आपण[br]रे सोबत काम करणार आहोत 0:01:30.825,0:01:34.111 bb-8 ला सर्व स्क्रॅप भाग गोळा[br]करण्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी 0:01:34.738,0:01:36.714 आपला स्क्रीन तीन भागात विभागला आहे 0:01:36.968,0:01:39.667 डाव्या बाजूला स्टार वॉर्स गेम जागा[br]आहे जिथे कोड रन होईल. 0:01:40.230,0:01:43.536 प्रत्येक लेव्हलच्या सूचना[br]गेम जागेच्या खाली लिहिल्या आहेत. 0:01:44.067,0:01:45.897 हा मधला भाग टूलबॉक्स आहे 0:01:45.921,0:01:48.893 आणि यापैकी प्रत्येक ब्लॉक म्हणजे[br]bb-8 ला कळणारी सूचना आहे. 0:01:49.833,0:01:53.892 उजव्या बाजूच्या पांढऱ्या जागेला वर्क स्पेस[br]म्हणतात, इथे आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. 0:01:54.484,0:01:58.824 जर मी मुव्ह लेफ्ट ब्लॉक आपल्या वर्क स्पेस [br]मध्ये ड्रॅग केला आणि रन केला तर काय होईल? 0:01:59.405,0:02:01.619 bb-8 ग्रिड वर एक ब्लॉक[br]डाव्या बाजूला चालेल. 0:02:02.397,0:02:05.456 आणि जर मला मुव्ह लेफ्ट ब्लॉक नंतर [br]काही करायला सांगायचे असेल तर 0:02:05.805,0:02:07.368 मी आपल्या प्रोग्राममध्ये दूसरा [br]ब्लॉक अॅड करू शकते. 0:02:08.286,0:02:10.134 मी मुव्ह अप ब्लॉक निवडणार आहे, 0:02:10.221,0:02:12.467 आणि मी त्याला ड्रॅग करेन माझ्या [br]मुव्ह लेफ्ट ब्लॉकच्या खाली 0:02:12.737,0:02:16.573 जोपर्यंत हायलाईट दिसते आणि मी ड्रॉप करेन[br]आणि दोन्ही ब्लॉक एकत्र जोडले जातील. 0:02:17.786,0:02:19.040 जेव्हा मी परत रन दाबेन, 0:02:19.167,0:02:21.183 bb-8 एकत्र असलेल्या सूचना प्रमाणे वागेल. 0:02:21.373,0:02:23.571 आपल्या वर्क स्पेस वर पासून खाली पर्यंत. 0:02:24.468,0:02:25.944 जर तुम्हाला कधीही ब्लॉक डिलिट करायचा असेल 0:02:25.968,0:02:28.900 तर फक्त त्याला स्टॅक मधून काढा[br]आणि परत टूल बॉक्स मध्ये ड्रॅग करा. 0:02:29.516,0:02:34.706 आपण रन दाबल्या नंतर, bb-8 ला परत स्टार्ट [br]वर घेण्यासाठी कधीही रिसेट बटण दाबू शकता. 0:02:34.833,0:02:35.897 चला आता सुरुवात करूया.