WEBVTT 00:00:14.008 --> 00:00:14.424 नमस्कार 00:00:15.095 --> 00:00:19.233 मी आहे कॅथलीन केनेडी आणि मी स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स ची निर्माती आहे. 00:00:19.825 --> 00:00:22.325 आज आपण आमच्या एका स्टार बरोबर काम करणार आहात. 00:00:22.643 --> 00:00:23.289 bb-8 00:00:24.135 --> 00:00:26.183 bb 8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. 00:00:26.746 --> 00:00:29.476 तो जे काही करतो आणि जी काही हालचाल तो करतो 00:00:29.825 --> 00:00:31.722 ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. 00:00:33.397 --> 00:00:35.722 कॉम्प्युटर सायन्स सर्व उद्योगावर प्रभाव टाकते. 00:00:36.008 --> 00:00:38.048 मार्केटिंग पासून हेल्थ केअर ते फिल्म. 00:00:38.929 --> 00:00:42.059 खरेतर शेकडो कॉम्प्युटर इंजिनियर एकत्र काम करतात 00:00:42.508 --> 00:00:44.939 एक फोर्स अवेकन्स सारखी एक फिल्म तयार करण्यासाठी. 00:00:46.230 --> 00:00:49.310 नमस्कार मी आहे रॅचल रोझ, मी वरिष्ठ आर अँड डी इंजिनियर आहे आयएलएममध्ये 00:00:49.643 --> 00:00:53.074 आणि मी अॅनीमेशन आणि क्रिचर विकसन गटाचे नेतृत्व करते. 00:00:53.810 --> 00:00:55.670 फोर्स अवेकन्स मध्ये मी जबाबदार आहे 00:00:55.695 --> 00:01:01.206 आर्टिस्टना असे ब्रिग्स बनविण्यात मदत करते जे त्यांच्या कॅरॅक्टरचे हलणारे भाग आहेत. 00:01:01.508 --> 00:01:05.460 जे कॅरॅक्टरला खूप लांब असेलल्या आकाशगंगेतील असल्याचे दाखवतात 00:01:07.024 --> 00:01:09.706 पुढच्या एक तासामध्ये आपण आपला स्वतःचा स्टार वॉर्स गेम बनविणार आहोत 00:01:09.730 --> 00:01:12.193 जो तुम्हाला प्रोग्रामिंग च्या मूलभूत संकल्पना शिकवेल. 00:01:12.873 --> 00:01:14.462 सामान्यतः प्रोग्रामिंग पूर्ण टेक्स्ट असते 00:01:14.487 --> 00:01:15.738 पण आपण इथे ब्लॉकस वापरणार आहोत 00:01:15.762 --> 00:01:18.008 म्हणजे आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी त्याला ड्रॅग ड्रॉप करू शकू 00:01:18.825 --> 00:01:20.873 पण त्याखाली तुम्ही अजूनही कोड बनवत आहात. 00:01:21.389 --> 00:01:24.543 एकदा आपण ब्लॉक सोबत बेसिक बघितले की आम्ही तुम्हाला जावा स्क्रिप्टवर नेऊ. 00:01:24.754 --> 00:01:27.087 जी वेब वरील एक सर्वात लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे. 00:01:28.532 --> 00:01:30.801 सुरुवात करण्यासाठी आपण रे सोबत काम करणार आहोत 00:01:30.825 --> 00:01:34.111 bb-8 ला सर्व स्क्रॅप भाग गोळा करण्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी 00:01:34.738 --> 00:01:36.714 आपला स्क्रीन तीन भागात विभागला आहे 00:01:36.968 --> 00:01:39.667 डाव्या बाजूला स्टार वॉर्स गेम जागा आहे जिथे कोड रन होईल. 00:01:40.230 --> 00:01:43.536 प्रत्येक लेव्हलच्या सूचना गेम जागेच्या खाली लिहिल्या आहेत. 00:01:44.067 --> 00:01:45.897 हा मधला भाग टूलबॉक्स आहे 00:01:45.921 --> 00:01:48.893 आणि यापैकी प्रत्येक ब्लॉक म्हणजे bb-8 ला कळणारी सूचना आहे. 00:01:49.833 --> 00:01:53.892 उजव्या बाजूच्या पांढऱ्या जागेला वर्क स्पेस म्हणतात, इथे आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. 00:01:54.484 --> 00:01:58.824 जर मी मुव्ह लेफ्ट ब्लॉक आपल्या वर्क स्पेस मध्ये ड्रॅग केला आणि रन केला तर काय होईल? 00:01:59.405 --> 00:02:01.619 bb-8 ग्रिड वर एक ब्लॉक डाव्या बाजूला चालेल. 00:02:02.397 --> 00:02:05.456 आणि जर मला मुव्ह लेफ्ट ब्लॉक नंतर काही करायला सांगायचे असेल तर 00:02:05.805 --> 00:02:07.368 मी आपल्या प्रोग्राममध्ये दूसरा ब्लॉक अॅड करू शकते. 00:02:08.286 --> 00:02:10.134 मी मुव्ह अप ब्लॉक निवडणार आहे, 00:02:10.221 --> 00:02:12.467 आणि मी त्याला ड्रॅग करेन माझ्या मुव्ह लेफ्ट ब्लॉकच्या खाली 00:02:12.737 --> 00:02:16.573 जोपर्यंत हायलाईट दिसते आणि मी ड्रॉप करेन आणि दोन्ही ब्लॉक एकत्र जोडले जातील. 00:02:17.786 --> 00:02:19.040 जेव्हा मी परत रन दाबेन, 00:02:19.167 --> 00:02:21.183 bb-8 एकत्र असलेल्या सूचना प्रमाणे वागेल. 00:02:21.373 --> 00:02:23.571 आपल्या वर्क स्पेस वर पासून खाली पर्यंत. 00:02:24.468 --> 00:02:25.944 जर तुम्हाला कधीही ब्लॉक डिलिट करायचा असेल 00:02:25.968 --> 00:02:28.900 तर फक्त त्याला स्टॅक मधून काढा आणि परत टूल बॉक्स मध्ये ड्रॅग करा. 00:02:29.516 --> 00:02:34.706 आपण रन दाबल्या नंतर, bb-8 ला परत स्टार्ट वर घेण्यासाठी कधीही रिसेट बटण दाबू शकता. 00:02:34.833 --> 00:02:35.897 चला आता सुरुवात करूया.