लाव्हा रस्त्या च्या मार्गात वास्तव्य : मंद गतीतील विध्व्स्त न्यूयॉर्क टाइम्स
-
0:04 - 0:09Kilauea, ज्वालामुखीने काही ही
ठरविलेले असु दे -
0:09 - 0:15आपल्याला त्यासाठी तयार असलेच पाहिजे
-
0:15 - 0:17त्याला समुद्रात वाहून जावयाचे असो वा
-
0:18 - 0:21आणखी काही द्वीपे तयार करावयाची असो
-
0:22 - 0:23आपले नंतर
-
0:24 - 0:26(आदळण्याचा आवाज )
-
0:27 - 0:28करू दे त्याला काय करावयाचे आहे ते
-
0:29 - 0:30(हशा)
-
0:31 - 0:33या ठिकाणचा तो राजा आहे बाबा !
-
0:34 - 0:35(गीटारचे मंद संगीत )
-
0:50 - 0:53[Darry ज्वालामुखीच्य उद्रेकातून
लाव्हा रसाचा प्रवाह बाहेर पडतो आहे -
0:53 - 0:55गेल्या तीस वर्षांपासून
-
0:56 - 0:59ऐतिहासिकदृष्ट्या या बेटाच्या
दक्षिण पश्चिम दिशेत होता -
0:59 - 1:02पण 27 जूनला पडलेल्या भेगेमुळे
दिशा बदलली आहे -
1:02 - 1:05उत्तर पूर्वेकडे
-
1:06 - 1:09ऑक्टोबर महिन्यात तो या वस्तीत
-
1:09 - 1:13हा रस्ता ओलांडून आला
-
1:13 - 1:15आणि या स्मशानभूमीतून गेला
-
1:15 - 1:18एका रहात्या मालमत्तेतून गेला
-
1:19 - 1:22बरेचसे मोठे शेत होते
-
1:22 - 1:26त्यातून संथपणे वाहिला हे खूप खडतर
क्लेशदायक व निराशाजनक व आहे. -
1:27 - 1:30१३० नंबर रस्ता तो ओलांडून गेला ते दृश्य
भीषण होते. -
1:30 - 1:33हा या राज्याचा रहदारीचा मुख्य रस्ता .
-
1:33 - 1:367 ते 15 हजार वाहने
-
1:36 - 1:41येथे रुतून बसली आहेत .
-
1:42 - 1:45(गीटारचे संगीत )
-
1:46 - 1:48[Dani] खूप लोक बेत सोडून गेलेत .
-
1:48 - 1:50येथे असलेले भाडेकरू आहेत असे मला वाटते
-
1:51 - 1:53कारण येथील लोकांपेक्षा हे वेगळे आहेत
-
1:53 - 1:55ते अशा ठिकाणी आहेत की त्यांना
सहजपणे येथून निघता येणार नाही. -
1:56 - 1:59(गीटारचे संगीत )
-
1:59 - 2:02[Heather मी व माझ्या पतीने ठरविले आहे
येथे पुन्हा वास्तव्य करावे -
2:02 - 2:04या प्रवाहाच्या पलीकडील बाजूस
पुना प्रांतात -
2:05 - 2:08आणि दुसरी निवड आम्ही शेवटी केली
-
2:08 - 2:10त्यानुसार त्याने हिलो येथील नोकरी सोडली .
-
2:10 - 2:12आम्ही या प्रवाहाच्या बाजूस राहू
मग काहीही घडो. -
2:12 - 2:16अगदी रस्ता ओलांडून का येईना
-
2:17 - 2:20येथे राहणे आम्हास फार आवडते
-
2:22 - 2:26[Darry येथील वस्ती
-
2:26 - 2:27अनेक पिद्यांपासून येथे रहात आहे
-
2:28 - 2:31त्यांनी जाणले आहे हा जीवनाचा भाग आहे
जिवंत ज्वालामुखीच्या बेटात राहणे. -
2:32 - 2:35सुदैवाने हा प्रवाह पुढे सरकला नाही
-
2:36 - 2:37तेथेच अडकला
-
2:39 - 2:42त्याने वाहण्यास जर सुरवात केली तर
तो आडवा वाहील . -
2:42 - 2:45मात्र पुढे होणार नाही
-
2:46 - 2:48त्यामुळे रस्ते व वास्तू यांना धोका नाही
-
2:48 - 2:51[Dani] खूप प्रवासी ही ज्वालामुखीची कथा
पहाण्यास येतील . -
2:51 - 2:53त्यामुळे येथील लोक संतापले आहेत.
-
2:54 - 2:57ते म्हणतात "हे आमचे आयुष्य आहे
आमचे दुर्दैव्य आहे " -
2:57 - 3:00आणि त्यासाठी येथे येऊन फोटो काढणे
खेदजनक आहे " -
3:00 - 3:02मी जाणले आहे Pahoa आता थंड आहे .
-
3:07 - 3:09(पक्ष्यांचा चहचहाट )
- Title:
- लाव्हा रस्त्या च्या मार्गात वास्तव्य : मंद गतीतील विध्व्स्त न्यूयॉर्क टाइम्स
- Description:
-
हवाई बेटातील Pahoa शहराचे रहिवासी सांगतात का त्यांना आवडते नैसर्गिक आपत्तीत सावकाश वाहणाऱ्या लाव्हा रसाच्या मार्गात राहणे
निर्माता इरिक ब्रौंड व इउगिनी यी
वाचा http://nyti.ms/1NjOsxeSubscribe tकरा thhttp://bit.ly/timesvideonewsletter
Subscribe on YouTube: http://bit.ly/U8Ys7n
Watch more videos at: http://nytimes.com/video
---------------------------------------------------------------
Want more from The New York Times?
Twitter: https://twitter.com/nytvideo
Instagram: http://instagram.com/nytvideo
Facebook: https://www.facebook.com/nytimes
Google+: https://plus.google.com/+nytimes
- Video Language:
- English
- Team:
- Captions Requested
- Duration:
- 03:22
Arvind Patil edited Marathi subtitles for Living in Lava's Path: A Slow Motion Disaster | The New York Times | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Living in Lava's Path: A Slow Motion Disaster | The New York Times | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Living in Lava's Path: A Slow Motion Disaster | The New York Times | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Living in Lava's Path: A Slow Motion Disaster | The New York Times |