Return to Video

लाव्हा रस्त्या च्या मार्गात वास्तव्य : मंद गतीतील विध्व्स्त न्यूयॉर्क टाइम्स

  • 0:04 - 0:09
    Kilauea, ज्वालामुखीने काही ही
    ठरविलेले असु दे
  • 0:09 - 0:15
    आपल्याला त्यासाठी तयार असलेच पाहिजे
  • 0:15 - 0:17
    त्याला समुद्रात वाहून जावयाचे असो वा
  • 0:18 - 0:21
    आणखी काही द्वीपे तयार करावयाची असो
  • 0:22 - 0:23
    आपले नंतर
  • 0:24 - 0:26
    (आदळण्याचा आवाज )
  • 0:27 - 0:28
    करू दे त्याला काय करावयाचे आहे ते
  • 0:29 - 0:30
    (हशा)
  • 0:31 - 0:33
    या ठिकाणचा तो राजा आहे बाबा !
  • 0:34 - 0:35
    (गीटारचे मंद संगीत )
  • 0:50 - 0:53
    [Darry ज्वालामुखीच्य उद्रेकातून
    लाव्हा रसाचा प्रवाह बाहेर पडतो आहे
  • 0:53 - 0:55
    गेल्या तीस वर्षांपासून
  • 0:56 - 0:59
    ऐतिहासिकदृष्ट्या या बेटाच्या
    दक्षिण पश्चिम दिशेत होता
  • 0:59 - 1:02
    पण 27 जूनला पडलेल्या भेगेमुळे
    दिशा बदलली आहे
  • 1:02 - 1:05
    उत्तर पूर्वेकडे
  • 1:06 - 1:09
    ऑक्टोबर महिन्यात तो या वस्तीत
  • 1:09 - 1:13
    हा रस्ता ओलांडून आला
  • 1:13 - 1:15
    आणि या स्मशानभूमीतून गेला
  • 1:15 - 1:18
    एका रहात्या मालमत्तेतून गेला
  • 1:19 - 1:22
    बरेचसे मोठे शेत होते
  • 1:22 - 1:26
    त्यातून संथपणे वाहिला हे खूप खडतर
    क्लेशदायक व निराशाजनक व आहे.
  • 1:27 - 1:30
    १३० नंबर रस्ता तो ओलांडून गेला ते दृश्य
    भीषण होते.
  • 1:30 - 1:33
    हा या राज्याचा रहदारीचा मुख्य रस्ता .
  • 1:33 - 1:36
    7 ते 15 हजार वाहने
  • 1:36 - 1:41
    येथे रुतून बसली आहेत .
  • 1:42 - 1:45
    (गीटारचे संगीत )
  • 1:46 - 1:48
    [Dani] खूप लोक बेत सोडून गेलेत .
  • 1:48 - 1:50
    येथे असलेले भाडेकरू आहेत असे मला वाटते
  • 1:51 - 1:53
    कारण येथील लोकांपेक्षा हे वेगळे आहेत
  • 1:53 - 1:55
    ते अशा ठिकाणी आहेत की त्यांना
    सहजपणे येथून निघता येणार नाही.
  • 1:56 - 1:59
    (गीटारचे संगीत )
  • 1:59 - 2:02
    [Heather मी व माझ्या पतीने ठरविले आहे
    येथे पुन्हा वास्तव्य करावे
  • 2:02 - 2:04
    या प्रवाहाच्या पलीकडील बाजूस
    पुना प्रांतात
  • 2:05 - 2:08
    आणि दुसरी निवड आम्ही शेवटी केली
  • 2:08 - 2:10
    त्यानुसार त्याने हिलो येथील नोकरी सोडली .
  • 2:10 - 2:12
    आम्ही या प्रवाहाच्या बाजूस राहू
    मग काहीही घडो.
  • 2:12 - 2:16
    अगदी रस्ता ओलांडून का येईना
  • 2:17 - 2:20
    येथे राहणे आम्हास फार आवडते
  • 2:22 - 2:26
    [Darry येथील वस्ती
  • 2:26 - 2:27
    अनेक पिद्यांपासून येथे रहात आहे
  • 2:28 - 2:31
    त्यांनी जाणले आहे हा जीवनाचा भाग आहे
    जिवंत ज्वालामुखीच्या बेटात राहणे.
  • 2:32 - 2:35
    सुदैवाने हा प्रवाह पुढे सरकला नाही
  • 2:36 - 2:37
    तेथेच अडकला
  • 2:39 - 2:42
    त्याने वाहण्यास जर सुरवात केली तर
    तो आडवा वाहील .
  • 2:42 - 2:45
    मात्र पुढे होणार नाही
  • 2:46 - 2:48
    त्यामुळे रस्ते व वास्तू यांना धोका नाही
  • 2:48 - 2:51
    [Dani] खूप प्रवासी ही ज्वालामुखीची कथा
    पहाण्यास येतील .
  • 2:51 - 2:53
    त्यामुळे येथील लोक संतापले आहेत.
  • 2:54 - 2:57
    ते म्हणतात "हे आमचे आयुष्य आहे
    आमचे दुर्दैव्य आहे "
  • 2:57 - 3:00
    आणि त्यासाठी येथे येऊन फोटो काढणे
    खेदजनक आहे "
  • 3:00 - 3:02
    मी जाणले आहे Pahoa आता थंड आहे .
  • 3:07 - 3:09
    (पक्ष्यांचा चहचहाट )
Title:
लाव्हा रस्त्या च्या मार्गात वास्तव्य : मंद गतीतील विध्व्स्त न्यूयॉर्क टाइम्स
Description:

हवाई बेटातील Pahoa शहराचे रहिवासी सांगतात का त्यांना आवडते नैसर्गिक आपत्तीत सावकाश वाहणाऱ्या लाव्हा रसाच्या मार्गात राहणे
निर्माता इरिक ब्रौंड व इउगिनी यी
वाचा http://nyti.ms/1NjOsxe

Subscribe tकरा thhttp://bit.ly/timesvideonewsletter

Subscribe on YouTube: http://bit.ly/U8Ys7n

Watch more videos at: http://nytimes.com/video

---------------------------------------------------------------

Want more from The New York Times?

Twitter: https://twitter.com/nytvideo

Instagram: http://instagram.com/nytvideo

Facebook: https://www.facebook.com/nytimes

Google+: https://plus.google.com/+nytimes

more » « less
Video Language:
English
Team:
Captions Requested
Duration:
03:22

Marathi subtitles

Revisions Compare revisions