-
Kilauea, ज्वालामुखीने काही ही
ठरविलेले असु दे
-
आपल्याला त्यासाठी तयार असलेच पाहिजे
-
त्याला समुद्रात वाहून जावयाचे असो वा
-
आणखी काही द्वीपे तयार करावयाची असो
-
आपल नंतर
-
(आदळण्याचा आवाज )
-
करू दे त्याला काय करावयाचे आहे ते
-
(हशा)
-
या ठिकाणचा तो राजा आहे बाबा !
-
(गीटारचे मंद संगीत )
-
[Darry ज्वालामुखीच्य उद्रेकातून
लाव्हा रसाचा प्रवाह बाहेर पडतो आहे
-
गेल्या तीस वर्षांपासून
-
ऐतिहासिकदृष्ट्या या बेटाच्या
दक्षिण पश्चिम दिशेत होता
-
पण 27 जूनला पडलेल्या भेगे
दिशा बदलली आहे
-
उत्तर पूर्वेकडे
-
ऑक्टोबर महिन्यात तो या वस्तीत
-
हा रस्ता ओलांडून आला
-
आणि या स्मशानभूमीतून गेला
-
एका रहात्या मालमत्तेतून गेला
-
बरेचसे मोठे शेत होते
-
त्यातून संथपणे वाहिला हे खूप क्लेशदायक व
निराशाजनक व खडतर आहे.
-
१३० नंबर रस्ता तो प्लांडून गेला ते दृश्य
भीषण होते.
-
हा या राज्याचा रहदारीचा मुख्य रस्ता होता.
-
7 ते 15 हजार वाहने
-
येते रुतून बसली आहे .
-
(गीटारचे संगीत )
-
[Dani] खूप लोक बेत सोडून गेलेत .
-
येथे असलेले भाडेकरू आहेत असे मला वाटते
-
कारण येथील लोकांपेक्षा हे वेगळे आहेत
-
ते अशा ठिकाणी आहेत कि त्यांना
सहजपणे येथून निघता येणार नाही
-
(गीटारचे संगीत )
-
[Heather मी व माझ्या पतीने ठरविले आहे
येथे पुन्हा वास्तव्य करावे
-
या प्रवाहाच्या पलीकडील बाजूस
पुना प्रांतात
-
आणि दुसरी निवड आम्ही शेवटी केली
-
त्याने हिलो येथील नोकरी सोडली .
-
आम्ही या प्रवाहाच्या बाजूस राहू
मग काहीही घडो.
-
अगदी रस्ता ओलांडून का येईना
-
येथे राहणे आम्हास फार आवडते
-
[Darry येथील वस्ती
-
अनेक पिद्यांपासून येथे रहात आहे
-
त्यांनी जाणले आहे हा जीवनाचा भाग आहे
जिवंत ज्वालामुखीच्या बेटात राहणे.
-
सुदैवाने हा प्रवाह पुढे सरकला नाही
-
तेथेच अडकला
-
त्याने वाहण्यास जर सुरवात ल तर
ती आडवी होईल .
-
मात्र पुढे होणार नाही
-
त्यामुळे रस्ते व वास्तू यांना धोका नाही
-
[Dani] खूप प्रवासी हि ज्वालामुखीची कथा
पहाण्यास येतील .
-
-
-
-
-