Return to Video

तुमच्या मेंदूचे दुसऱ्याच्या हातावर कसे नियंत्रण ठेवाल

  • 0:02 - 0:05
    मेंदू हे गुंतागुंतीचे व विस्मयकारक
    इंद्रिय आहे
  • 0:06 - 0:08
    खूप लोकांना मेंदू बाबत
    जाणून घेण्यास रस असतो .
  • 0:08 - 0:10
    पण ते खरेच तुम्हाला नाही सांगू शकत
  • 0:10 - 0:12
    मेंदूच्या कार्याबाबत
  • 0:12 - 0:14
    याचे कारण आपण शाळेत न्युरो विज्ञान
    शिकवित नाही
  • 0:14 - 0:17
    याचे मुख्य कारण त्यासंबंधी
    असलेली उपकरणे
  • 0:17 - 0:20
    जी गुंतागुंतीची व महाग असतात .
  • 0:20 - 0:24
    मोठ्या संस्थामध्ये व प्रमुख विद्यापीठातच
    याचा अभ्यास होतो.
  • 0:24 - 0:26
    मेंदूच्या कार्य जाणून
    घेण्याची क्षमता येण्यास
  • 0:26 - 0:28
    तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करावा लागेल.
  • 0:28 - 0:30
    साडे सहा वर्ष लागतील पदवीधर होण्यास
  • 0:30 - 0:33
    पण तेवढ्याने तुम्ही त्यासंबंधीची उपकरणे
    हाताळणारे न्युरो विशारद व्हाल
  • 0:33 - 0:36
    हे लाजिरवाणे आहे. कारण आपल्यापैकी
    पाचातील एक
  • 0:36 - 0:39
    म्हणजे जगातील वीस टक्के
    मेंदुविकाराने पिडीत होतील
  • 0:39 - 0:43
    यातील एकही बरा होणार नाही.
  • 0:43 - 0:45
    म्हणूनच आपण सुरवात केली पाहिजे.
  • 0:45 - 0:47
    याचे शिक्षण देण्यास .
  • 0:47 - 0:52
    या शिक्षणाने भविष्यात ,
  • 0:52 - 0:56
    न्युरोवैज्ञानिक होण्याची
    त्यांना प्रेरणा मिळेल.
  • 0:56 - 1:00
    मी जेव्हा पदवी प्राप्त करीत होते माझी
    प्रयोशाळा सहकारी टीम मार्झुलो व मी
  • 1:00 - 1:04
    ठरविले हे आमच्याकडील असलेले
    गुंतागुंतीचे उपकरण
  • 1:04 - 1:07
    मेंदूच्या अभ्यासाचे,ते साधे व कमी
    खर्चाचे कसे करता येईल.
  • 1:07 - 1:10
    जे कोणीही अगदी शाळेतील नवखा विद्यर्थी ही
  • 1:10 - 1:14
    त्या योगे मेंदूच्या अभ्यासात सहभागी होऊ शकेल.
  • 1:14 - 1:16
    आणि आम्ही ते केले.
  • 1:16 - 1:18
    काही वर्षापूर्वी आम्ही बैकयार्ड ब्रेन्स
    नामक कंपनी सुरु केली
  • 1:18 - 1:23
    आम्ही DIY neuroscience हे उपकरण बनविले
    आणि आज रात्री येथे आणले आहे .
  • 1:23 - 1:25
    त्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे .
  • 1:25 - 1:27
    पहाणार ना ,मित्रानो
  • 1:27 - 1:30
    एक स्वयंसेवक मला हवा आहे .
  • 1:30 - 1:32
    तुझे नाव काय ?
  • 1:32 - 1:33
    सैम केली: सैम.
  • 1:33 - 1:36
    ग्रेग गेज: छान मी आता
    तुझ्या मेदूचे चित्रण करते
  • 1:36 - 1:38
    कधी असे केले आहे
  • 1:38 - 1:39
    सैम:- नाही
  • 1:39 - 1:41
    ग्रेग गेज: विज्ञानासाठी तुझा हात पुढे कर
  • 1:41 - 1:43
    हाताच्या बाह्य वर सावरून घे .
  • 1:43 - 1:46
    मी तुझ्या हाताला काही विद्युत अग्रे
    बसविणार आहे .
  • 1:46 - 1:47
    तू बहुदा चकित झाली असशील.
  • 1:47 - 1:51
    मी नुकतेच म्हटल्याप्रमाणे मी मेंदूचे रेकॉर्डिंग
    करणार आहे या हाता पासून
  • 1:51 - 1:54
    तुझी मेंदूत आहेत ८० कोटी न्युरोन्स
  • 1:54 - 1:58
    त्यांचे विद्युत ,रासायनिक संदेशाचे
    मेंदू पासून दळणवळण सुरु असते
  • 1:58 - 2:00
    काही न्युरोन्स येते स्नायुमय भागात आहेत
  • 2:00 - 2:03
    ते खाली संदेश पाठवतील
    तू हात हलवाशील तेव्हा ,असा
  • 2:03 - 2:06
    ते खाली काही सन्देश पाठवतील,
    हाताच्या मासं पेशीपर्यंत
  • 2:06 - 2:08
    ते संदेश मज्जारज्जूतून जाऊन
    स्नायुंमधील न्युरोन्सपर्यंत पोहचतील
  • 2:08 - 2:10
    या येथल्या स्नायुन्पर्यंत
  • 2:10 - 2:12
    ते संदेश पकडणार आहोत
  • 2:12 - 2:14
    य्र्ते लावलेल्या विद्युत अग्राने
  • 2:14 - 2:16
    आणि ते ऐकणार आहोत ध्वनीस्वरुपात
  • 2:16 - 2:18
    तुमचा मेंदू काय कार्य करतो हे जाणावयास
  • 2:18 - 2:20
    सेकंदभर हे विद्युत अग्रे चालू करेन
  • 2:20 - 2:22
    मेंदूचा त्याच्या संदेशाचा
    आवाज कधी एकला आहेस ?
  • 2:22 - 2:23
    सैम: नाही
  • 2:23 - 2:26
    ग्रेग गेज: सुरवात करू या
    आपला हात आकसून घ्या
  • 2:26 - 2:27
    ((गडगडाट)
  • 2:27 - 2:29
    जे ऐकत आहात .
  • 2:29 - 2:32
    ती आहे स्नायूंची संदेश व्यवस्था
  • 2:32 - 2:34
    जरा नित पाहू या
  • 2:34 - 2:37
    मी येथे उभा राहून
  • 2:37 - 2:39
    आमचे साहित्य वापरणार आहे .
  • 2:40 - 2:42
    हात मोडून घ्या
  • 2:42 - 2:43
    (गडगडाट)
  • 2:43 - 2:46
    येथे हालचाल होत आहे स्नायूंची
  • 2:46 - 2:48
    मज्जारज्जू पासून सुरु होत
    या येथील स्नायुन्पर्यंत .
  • 2:48 - 2:49
    ती हे करीत असतांना
  • 2:49 - 2:52
    ही विद्युत प्रक्रिया घडत असताना दिसते .
  • 2:52 - 2:55
    येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता
  • 2:55 - 2:56
    थोड अ जोर लाऊन करा
  • 2:56 - 2:57
    आता आपण थांबू या
  • 2:57 - 3:01
    स्नायूंची ह्ल्चालीची मेंदूतील प्रतिक्रिया
  • 3:01 - 3:03
    पहायची आहे आणखी
  • 3:03 - 3:05
    (टाळ्या )
  • 3:05 - 3:07
    मजेशीर आहे ना ? आणखी चांगल्या
    प्रकारे करू या .
  • 3:07 - 3:08
    आणखी एक स्वयंसेवक हवा
  • 3:10 - 3:11
    तुझे नाव काय ?
  • 3:11 - 3:13
    मिगुएल गोन्कॅल्वेस: मिगुएल.
  • 3:13 - 3:14
    ग्रे गे: ठीक मिगुएल.
  • 3:14 - 3:16
    तू येथे उभा राहा
  • 3:16 - 3:18
    तू असे हात हलवाशील तेव्हा
  • 3:18 - 3:21
    तुझा मेंदू खाली हात्रातील स्नायूंकडे
    संदेश पाठवेल
  • 3:21 - 3:23
    तू तुझा हात हलव
  • 3:23 - 3:26
    म्हणजे तुझा मेंदू खाली स्नायूंकडे
    संदेश पाठवेल
  • 3:26 - 3:30
    येथे आहे ती नस ही पहा
  • 3:30 - 3:32
    ती या तीन बोटांपर्यंत पोहचते
  • 3:32 - 3:35
    ती त्वचेच्या अगदी लागून असल्याने
  • 3:35 - 3:37
    तिला उत्तेजित करण्यास आहोत
  • 3:37 - 3:41
    रेकॉर्ड केलेले संदेश तुझ्या हातातून
    जाऊ देणार आहोत .
  • 3:41 - 3:42
    ते तुझ्या हातात प्रेषित करणार
  • 3:42 - 3:46
    त्याने तुझा हात हालचाल करेल
    मेंदू आज्ञा देईल तेव्हा
  • 3:46 - 3:49
    या चा अर्थ तुझ्या इच्छेवर
    तिच्या मेंदूचे नियंत्रण असेल
  • 3:49 - 3:52
    या हातावर तुझे नियंत्रण असणार नाही
  • 3:52 - 3:54
    समजले
  • 3:54 - 3:56
    मी आता संदेश प्रस्थापित करतो
  • 3:56 - 3:57
    (हशा )
  • 3:57 - 3:59
    तुझी अल्नार नस शोधू या
  • 3:59 - 4:01
    ती बहुदा येथे दिसते ,
  • 4:03 - 4:05
    आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे
  • 4:05 - 4:06
    याचा तुला अंदाज नसेल
  • 4:06 - 4:08
    मी आता हे दूर करून याचा संपर्क
    करणार आहे.
  • 4:09 - 4:11
    एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी या
    साधनाने.
  • 4:12 - 4:15
    ठीक आहे सैम तू हात मोडता घे
  • 4:17 - 4:19
    पुन्हा कर .छान
  • 4:19 - 4:22
    मी तुला आता या प्रणालीशी जोडतो
    ज्यामुळे तुला
  • 4:22 - 4:24
    सुरवातीस जखडल्यासारखे वाटेल
  • 4:24 - 4:27
    हे असे वाटेल
    (हशा )
  • 4:27 - 4:31
    जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेचा त्याग करून
    दुसर्यावर तिचे नियंत्रण सोपविता
  • 4:31 - 4:32
    जरा विचित्र वाटेल
  • 4:32 - 4:34
    जरा हताला आराम दे .
  • 4:34 - 4:36
    सैम. मी आहे तुझ्यासोबत ?
  • 4:36 - 4:37
    तुला हात वाकवायचा आहे
  • 4:37 - 4:40
    अजून सुरु केले नाही
    हात वाकव
  • 4:40 - 4:42
    मिगेल तू तयार आहेस ?
  • 4:42 - 4:44
    मिगेल हो अगदी !
  • 4:44 - 4:47
    GG: मी हे सुरु केले आहे
    हात वाकव
  • 4:47 - 4:49
    जरा विचित्र वाटेल ?
    मिगेल :नाही
  • 4:49 - 4:51
    GG: ठीक पुन्हा करणार ?
    MG: थोडेसे.
  • 4:51 - 4:53
    GG: थोडेसे च (हशा )
  • 4:53 - 4:54
    जरा विश्रांती घे .
  • 4:54 - 4:55
    पुन्हा करू या .
  • 4:55 - 4:57
    (हशा ).
  • 4:57 - 4:58
    एकदम छान! छान .
  • 4:58 - 5:00
    पुन्हा विश्रांती घे .
  • 5:00 - 5:03
    ठीक आहे आता मी येथे ,
  • 5:03 - 5:07
    मेंदूचे तुझ्या हातावर नियंत्रण आहे
    आणि तो आता याच्या हातावरही नियंत्रण ठेवतो
  • 5:07 - 5:09
    पुन्हा एकदा हे करा .
  • 5:09 - 5:12
    अगदी उत्तम .
  • 5:12 - 5:15
    काय घडेल जेव्हा मी
    तुझ्या हातावर नियंत्रण करू शकेल .
  • 5:15 - 5:18
    हाताला जरा विश्रांती दे
  • 5:18 - 5:20
    काय घडले ?
  • 5:20 - 5:21
    काहच नाही
  • 5:21 - 5:22
    का काहीच घडले नाही
  • 5:22 - 5:24
    कारण हे मेंदू करीत असतो
  • 5:24 - 5:25
    पुन्हा एकदा कर
  • 5:25 - 5:28
    फारच छान
  • 5:28 - 5:30
    आभारी आहे दोस्तानो खेळीमेळीने
    हे केल्याबद्दल .
  • 5:30 - 5:33
    जगभर असेच घडत असते .
  • 5:33 - 5:34
    इलेक्ट्रो फिजियोलौजि!
  • 5:34 - 5:36
    न्युरो विज्ञानात आपण क्रांती घडविणार आहोत
  • 5:36 - 5:37
    आभार.
  • 5:37 - 5:39
    (टाळ्या )
Title:
तुमच्या मेंदूचे दुसऱ्याच्या हातावर कसे नियंत्रण ठेवाल
Speaker:
ग्रेग गेज
Description:

ग्रेग गेज प्रयत्नशील आहेत मेंदूचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी .या एका मजेशीर पण अनोख्या
प्रात्यक्षिकात न्युरोविशारद व TEDचे वरिष्ठ कार्यकर्ते, कमी खर्चाचे DIY (Do It Yourself) उपकरण वापरून ,एका श्रोत्याची इच्छाशक्ती हिरावून घेतात. ही काही युक्ती नाही तर खरेच असे घडते हे पाहून तुमचा विश्वास बसेल

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
05:52

Marathi subtitles

Revisions