WEBVTT 00:00:02.318 --> 00:00:05.270 मेंदू हे गुंतागुंतीचे व विस्मयकारक इंद्रिय आहे 00:00:05.627 --> 00:00:08.068 खूप लोकांना मेंदू बाबत जाणून घेण्यास रस असतो . 00:00:08.093 --> 00:00:09.835 पण ते खरेच तुम्हाला नाही सांगू शकत 00:00:09.865 --> 00:00:12.102 मेंदूच्या कार्याबाबत 00:00:12.142 --> 00:00:14.455 याचे कारण आपण शाळेत न्युरो विज्ञान शिकवित नाही NOTE Paragraph 00:00:14.455 --> 00:00:16.898 याचे मुख्य कारण त्यासंबंधी असलेली उपकरणे 00:00:16.898 --> 00:00:19.557 जी गुंतागुंतीची व महाग असतात . 00:00:19.557 --> 00:00:23.703 मोठ्या संस्थामध्ये व प्रमुख विद्यापीठातच याचा अभ्यास होतो. 00:00:23.703 --> 00:00:25.942 मेंदूच्या कार्य जाणून घेण्याची क्षमता येण्यास 00:00:25.942 --> 00:00:27.767 तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करावा लागेल. NOTE Paragraph 00:00:27.767 --> 00:00:29.917 साडे सहा वर्ष लागतील पदवीधर होण्यास 00:00:29.917 --> 00:00:33.202 पण तेवढ्याने तुम्ही त्यासंबंधीची उपकरणे हाताळणारे न्युरो विशारद व्हाल NOTE Paragraph 00:00:33.202 --> 00:00:35.539 हे लाजिरवाणे आहे. कारण आपल्यापैकी पाचातील एक 00:00:35.539 --> 00:00:39.365 म्हणजे जगातील वीस टक्के मेंदुविकाराने पिडीत होतील 00:00:39.365 --> 00:00:42.796 यातील एकही बरा होणार नाही. 00:00:42.796 --> 00:00:45.015 म्हणूनच आपण सुरवात केली पाहिजे. 00:00:45.015 --> 00:00:47.432 याचे शिक्षण देण्यास . 00:00:47.432 --> 00:00:52.009 या शिक्षणाने भविष्यात , 00:00:52.009 --> 00:00:55.961 न्युरोवैज्ञानिक होण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. NOTE Paragraph 00:00:56.064 --> 00:00:59.758 मी जेव्हा पदवी प्राप्त करीत होते माझी प्रयोशाळा सहकारी टीम मार्झुलो व मी 00:00:59.758 --> 00:01:03.639 ठरविले हे आमच्याकडील असलेले गुंतागुंतीचे उपकरण 00:01:03.639 --> 00:01:07.038 मेंदूच्या अभ्यासाचे,ते साधे व कमी खर्चाचे कसे करता येईल. 00:01:07.038 --> 00:01:10.354 जे कोणीही अगदी शाळेतील नवखा विद्यर्थी ही 00:01:10.354 --> 00:01:13.836 त्या योगे मेंदूच्या अभ्यासात सहभागी होऊ शकेल. NOTE Paragraph 00:01:13.836 --> 00:01:15.573 आणि आम्ही ते केले. 00:01:15.573 --> 00:01:18.466 काही वर्षापूर्वी आम्ही बैकयार्ड ब्रेन्स नामक कंपनी सुरु केली 00:01:18.466 --> 00:01:22.871 आम्ही DIY neuroscience हे उपकरण बनविले आणि आज रात्री येथे आणले आहे . 00:01:22.871 --> 00:01:25.377 त्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे . 00:01:25.377 --> 00:01:26.811 पहाणार ना ,मित्रानो NOTE Paragraph 00:01:26.811 --> 00:01:29.774 एक स्वयंसेवक मला हवा आहे . 00:01:29.774 --> 00:01:32.027 तुझे नाव काय ? 00:01:32.027 --> 00:01:33.070 सैम केली: सैम. NOTE Paragraph 00:01:33.070 --> 00:01:36.095 ग्रेग गेज: छान मी आता तुझ्या मेदूचे चित्रण करते 00:01:36.095 --> 00:01:37.849 कधी असे केले आहे 00:01:37.849 --> 00:01:38.950 सैम:- नाही 00:01:38.950 --> 00:01:41.264 ग्रेग गेज: विज्ञानासाठी तुझा हात पुढे कर 00:01:41.264 --> 00:01:42.833 हाताच्या बाह्य वर सावरून घे . 00:01:42.833 --> 00:01:45.713 मी तुझ्या हाताला काही विद्युत अग्रे बसविणार आहे . 00:01:45.713 --> 00:01:47.202 तू बहुदा चकित झाली असशील. 00:01:47.202 --> 00:01:50.941 मी नुकतेच म्हटल्याप्रमाणे मी मेंदूचे रेकॉर्डिंग करणार आहे या हाता पासून NOTE Paragraph 00:01:50.941 --> 00:01:54.175 तुझी मेंदूत आहेत ८० कोटी न्युरोन्स 00:01:54.175 --> 00:01:57.663 त्यांचे विद्युत ,रासायनिक संदेशाचे मेंदू पासून दळणवळण सुरु असते 00:01:57.663 --> 00:02:00.336 काही न्युरोन्स येते स्नायुमय भागात आहेत 00:02:00.336 --> 00:02:03.431 ते खाली संदेश पाठवतील तू हात हलवाशील तेव्हा ,असा 00:02:03.431 --> 00:02:05.915 ते खाली काही सन्देश पाठवतील, हाताच्या मासं पेशीपर्यंत 00:02:05.915 --> 00:02:08.449 ते संदेश मज्जारज्जूतून जाऊन स्नायुंमधील न्युरोन्सपर्यंत पोहचतील 00:02:08.449 --> 00:02:09.718 या येथल्या स्नायुन्पर्यंत 00:02:09.718 --> 00:02:12.327 ते संदेश पकडणार आहोत 00:02:12.327 --> 00:02:13.861 य्र्ते लावलेल्या विद्युत अग्राने 00:02:13.861 --> 00:02:15.583 आणि ते ऐकणार आहोत ध्वनीस्वरुपात 00:02:15.583 --> 00:02:17.835 तुमचा मेंदू काय कार्य करतो हे जाणावयास 00:02:17.835 --> 00:02:19.835 सेकंदभर हे विद्युत अग्रे चालू करेन NOTE Paragraph 00:02:19.835 --> 00:02:22.131 मेंदूचा त्याच्या संदेशाचा आवाज कधी एकला आहेस ? 00:02:22.131 --> 00:02:23.131 सैम: नाही 00:02:23.166 --> 00:02:25.900 ग्रेग गेज: सुरवात करू या आपला हात आकसून घ्या 00:02:25.900 --> 00:02:26.972 ((गडगडाट) 00:02:26.972 --> 00:02:28.848 जे ऐकत आहात . 00:02:28.848 --> 00:02:32.111 ती आहे स्नायूंची संदेश व्यवस्था 00:02:32.111 --> 00:02:34.192 जरा नित पाहू या 00:02:34.192 --> 00:02:36.961 मी येथे उभा राहून 00:02:37.009 --> 00:02:39.152 आमचे साहित्य वापरणार आहे . 00:02:40.028 --> 00:02:41.727 हात मोडून घ्या 00:02:41.727 --> 00:02:42.727 (गडगडाट) NOTE Paragraph 00:02:42.816 --> 00:02:45.674 येथे हालचाल होत आहे स्नायूंची 00:02:45.674 --> 00:02:48.133 मज्जारज्जू पासून सुरु होत या येथील स्नायुन्पर्यंत . 00:02:48.133 --> 00:02:49.355 ती हे करीत असतांना 00:02:49.355 --> 00:02:52.189 ही विद्युत प्रक्रिया घडत असताना दिसते . 00:02:52.189 --> 00:02:54.630 येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता 00:02:54.630 --> 00:02:56.101 थोड अ जोर लाऊन करा 00:02:56.101 --> 00:02:57.171 आता आपण थांबू या 00:02:57.171 --> 00:03:01.451 स्नायूंची ह्ल्चालीची मेंदूतील प्रतिक्रिया NOTE Paragraph 00:03:01.451 --> 00:03:03.227 पहायची आहे आणखी 00:03:03.227 --> 00:03:04.810 (टाळ्या ) 00:03:04.810 --> 00:03:06.929 मजेशीर आहे ना ? आणखी चांगल्या प्रकारे करू या . 00:03:06.954 --> 00:03:08.278 आणखी एक स्वयंसेवक हवा 00:03:09.857 --> 00:03:11.470 तुझे नाव काय ? 00:03:11.470 --> 00:03:13.207 मिगुएल गोन्कॅल्वेस: मिगुएल. 00:03:13.269 --> 00:03:14.400 ग्रे गे: ठीक मिगुएल. 00:03:14.400 --> 00:03:15.976 तू येथे उभा राहा 00:03:15.976 --> 00:03:17.968 तू असे हात हलवाशील तेव्हा 00:03:17.968 --> 00:03:21.083 तुझा मेंदू खाली हात्रातील स्नायूंकडे संदेश पाठवेल 00:03:21.083 --> 00:03:22.857 तू तुझा हात हलव 00:03:22.857 --> 00:03:25.731 म्हणजे तुझा मेंदू खाली स्नायूंकडे संदेश पाठवेल 00:03:25.731 --> 00:03:29.580 येथे आहे ती नस ही पहा 00:03:29.580 --> 00:03:32.336 ती या तीन बोटांपर्यंत पोहचते 00:03:32.336 --> 00:03:35.012 ती त्वचेच्या अगदी लागून असल्याने 00:03:35.012 --> 00:03:37.346 तिला उत्तेजित करण्यास आहोत 00:03:37.346 --> 00:03:40.832 रेकॉर्ड केलेले संदेश तुझ्या हातातून जाऊ देणार आहोत . 00:03:40.832 --> 00:03:42.353 ते तुझ्या हातात प्रेषित करणार 00:03:42.353 --> 00:03:45.726 त्याने तुझा हात हालचाल करेल मेंदू आज्ञा देईल तेव्हा 00:03:45.726 --> 00:03:48.933 या चा अर्थ तुझ्या इच्छेवर तिच्या मेंदूचे नियंत्रण असेल 00:03:48.933 --> 00:03:51.893 या हातावर तुझे नियंत्रण असणार नाही 00:03:51.964 --> 00:03:53.567 समजले NOTE Paragraph 00:03:53.567 --> 00:03:55.618 मी आता संदेश प्रस्थापित करतो 00:03:55.618 --> 00:03:57.369 (हशा ) 00:03:57.369 --> 00:03:59.430 तुझी अल्नार नस शोधू या 00:03:59.430 --> 00:04:01.392 ती बहुदा येथे दिसते , 00:04:02.630 --> 00:04:04.631 आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे 00:04:04.631 --> 00:04:05.726 याचा तुला अंदाज नसेल 00:04:05.734 --> 00:04:08.499 मी आता हे दूर करून याचा संपर्क करणार आहे. 00:04:08.524 --> 00:04:10.575 एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी या साधनाने. NOTE Paragraph 00:04:12.345 --> 00:04:15.392 ठीक आहे सैम तू हात मोडता घे 00:04:17.194 --> 00:04:19.152 पुन्हा कर .छान 00:04:19.152 --> 00:04:22.155 मी तुला आता या प्रणालीशी जोडतो ज्यामुळे तुला 00:04:22.155 --> 00:04:24.399 सुरवातीस जखडल्यासारखे वाटेल 00:04:24.399 --> 00:04:26.863 हे असे वाटेल (हशा ) 00:04:26.863 --> 00:04:30.680 जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेचा त्याग करून दुसर्यावर तिचे नियंत्रण सोपविता 00:04:30.680 --> 00:04:32.306 जरा विचित्र वाटेल NOTE Paragraph 00:04:32.306 --> 00:04:34.208 जरा हताला आराम दे . NOTE Paragraph 00:04:34.208 --> 00:04:35.532 सैम. मी आहे तुझ्यासोबत ? 00:04:35.532 --> 00:04:36.997 तुला हात वाकवायचा आहे 00:04:36.997 --> 00:04:40.284 अजून सुरु केले नाही हात वाकव NOTE Paragraph 00:04:40.284 --> 00:04:42.240 मिगेल तू तयार आहेस ? 00:04:42.240 --> 00:04:44.062 मिगेल हो अगदी ! 00:04:44.062 --> 00:04:47.265 GG: मी हे सुरु केले आहे हात वाकव 00:04:47.265 --> 00:04:49.298 जरा विचित्र वाटेल ? मिगेल :नाही 00:04:49.298 --> 00:04:51.198 GG: ठीक पुन्हा करणार ? MG: थोडेसे. 00:04:51.198 --> 00:04:52.884 GG: थोडेसे च (हशा ) 00:04:52.884 --> 00:04:53.909 जरा विश्रांती घे . 00:04:53.909 --> 00:04:55.325 पुन्हा करू या . 00:04:55.325 --> 00:04:56.521 (हशा ). 00:04:56.521 --> 00:04:58.226 एकदम छान! छान . 00:04:58.226 --> 00:05:00.110 पुन्हा विश्रांती घे . NOTE Paragraph 00:05:00.110 --> 00:05:02.878 ठीक आहे आता मी येथे , 00:05:02.878 --> 00:05:07.279 मेंदूचे तुझ्या हातावर नियंत्रण आहे आणि तो आता याच्या हातावरही नियंत्रण ठेवतो 00:05:07.279 --> 00:05:09.471 पुन्हा एकदा हे करा . 00:05:09.471 --> 00:05:11.504 अगदी उत्तम . NOTE Paragraph 00:05:11.504 --> 00:05:15.265 काय घडेल जेव्हा मी तुझ्या हातावर नियंत्रण करू शकेल . 00:05:15.265 --> 00:05:17.508 हाताला जरा विश्रांती दे 00:05:17.508 --> 00:05:19.726 काय घडले ? 00:05:19.726 --> 00:05:20.760 काहच नाही 00:05:20.760 --> 00:05:22.298 का काहीच घडले नाही 00:05:22.298 --> 00:05:23.993 कारण हे मेंदू करीत असतो 00:05:23.993 --> 00:05:25.307 पुन्हा एकदा कर 00:05:25.346 --> 00:05:27.780 फारच छान NOTE Paragraph 00:05:27.780 --> 00:05:30.319 आभारी आहे दोस्तानो खेळीमेळीने हे केल्याबद्दल . 00:05:30.319 --> 00:05:32.575 जगभर असेच घडत असते . 00:05:32.575 --> 00:05:33.911 इलेक्ट्रो फिजियोलौजि! 00:05:33.911 --> 00:05:36.158 न्युरो विज्ञानात आपण क्रांती घडविणार आहोत NOTE Paragraph 00:05:36.158 --> 00:05:37.175 आभार. NOTE Paragraph 00:05:37.175 --> 00:05:38.928 (टाळ्या )