1 00:00:02,318 --> 00:00:05,270 मेंदू हे गुंतागुंतीचे व विस्मयकारक इंद्रिय आहे 2 00:00:05,627 --> 00:00:08,068 खूप लोकांना मेंदू बाबत जाणून घेण्यास रस असतो . 3 00:00:08,093 --> 00:00:09,835 पण ते खरेच तुम्हाला नाही सांगू शकत 4 00:00:09,865 --> 00:00:12,102 मेंदूच्या कार्याबाबत 5 00:00:12,142 --> 00:00:14,455 याचे कारण आपण शाळेत न्युरो विज्ञान शिकवित नाही 6 00:00:14,455 --> 00:00:16,898 याचे मुख्य कारण त्यासंबंधी असलेली उपकरणे 7 00:00:16,898 --> 00:00:19,557 जी गुंतागुंतीची व महाग असतात . 8 00:00:19,557 --> 00:00:23,703 मोठ्या संस्थामध्ये व प्रमुख विद्यापीठातच याचा अभ्यास होतो. 9 00:00:23,703 --> 00:00:25,942 मेंदूच्या कार्य जाणून घेण्याची क्षमता येण्यास 10 00:00:25,942 --> 00:00:27,767 तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करावा लागेल. 11 00:00:27,767 --> 00:00:29,917 साडे सहा वर्ष लागतील पदवीधर होण्यास 12 00:00:29,917 --> 00:00:33,202 पण तेवढ्याने तुम्ही त्यासंबंधीची उपकरणे हाताळणारे न्युरो विशारद व्हाल 13 00:00:33,202 --> 00:00:35,539 हे लाजिरवाणे आहे. कारण आपल्यापैकी पाचातील एक 14 00:00:35,539 --> 00:00:39,365 म्हणजे जगातील वीस टक्के मेंदुविकाराने पिडीत होतील 15 00:00:39,365 --> 00:00:42,796 यातील एकही बरा होणार नाही. 16 00:00:42,796 --> 00:00:45,015 म्हणूनच आपण सुरवात केली पाहिजे. 17 00:00:45,015 --> 00:00:47,432 याचे शिक्षण देण्यास . 18 00:00:47,432 --> 00:00:52,009 या शिक्षणाने भविष्यात , 19 00:00:52,009 --> 00:00:55,961 न्युरोवैज्ञानिक होण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. 20 00:00:56,064 --> 00:00:59,758 मी जेव्हा पदवी प्राप्त करीत होते माझी प्रयोशाळा सहकारी टीम मार्झुलो व मी 21 00:00:59,758 --> 00:01:03,639 ठरविले हे आमच्याकडील असलेले गुंतागुंतीचे उपकरण 22 00:01:03,639 --> 00:01:07,038 मेंदूच्या अभ्यासाचे,ते साधे व कमी खर्चाचे कसे करता येईल. 23 00:01:07,038 --> 00:01:10,354 जे कोणीही अगदी शाळेतील नवखा विद्यर्थी ही 24 00:01:10,354 --> 00:01:13,836 त्या योगे मेंदूच्या अभ्यासात सहभागी होऊ शकेल. 25 00:01:13,836 --> 00:01:15,573 आणि आम्ही ते केले. 26 00:01:15,573 --> 00:01:18,466 काही वर्षापूर्वी आम्ही बैकयार्ड ब्रेन्स नामक कंपनी सुरु केली 27 00:01:18,466 --> 00:01:22,871 आम्ही DIY neuroscience हे उपकरण बनविले आणि आज रात्री येथे आणले आहे . 28 00:01:22,871 --> 00:01:25,377 त्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे . 29 00:01:25,377 --> 00:01:26,811 पहाणार ना ,मित्रानो 30 00:01:26,811 --> 00:01:29,774 एक स्वयंसेवक मला हवा आहे . 31 00:01:29,774 --> 00:01:32,027 तुझे नाव काय ? 32 00:01:32,027 --> 00:01:33,070 सैम केली: सैम. 33 00:01:33,070 --> 00:01:36,095 ग्रेग गेज: छान मी आता तुझ्या मेदूचे चित्रण करते 34 00:01:36,095 --> 00:01:37,849 कधी असे केले आहे 35 00:01:37,849 --> 00:01:38,950 सैम:- नाही 36 00:01:38,950 --> 00:01:41,264 ग्रेग गेज: विज्ञानासाठी तुझा हात पुढे कर 37 00:01:41,264 --> 00:01:42,833 हाताच्या बाह्य वर सावरून घे . 38 00:01:42,833 --> 00:01:45,713 मी तुझ्या हाताला काही विद्युत अग्रे बसविणार आहे . 39 00:01:45,713 --> 00:01:47,202 तू बहुदा चकित झाली असशील. 40 00:01:47,202 --> 00:01:50,941 मी नुकतेच म्हटल्याप्रमाणे मी मेंदूचे रेकॉर्डिंग करणार आहे या हाता पासून 41 00:01:50,941 --> 00:01:54,175 तुझी मेंदूत आहेत ८० कोटी न्युरोन्स 42 00:01:54,175 --> 00:01:57,663 त्यांचे विद्युत ,रासायनिक संदेशाचे मेंदू पासून दळणवळण सुरु असते 43 00:01:57,663 --> 00:02:00,336 काही न्युरोन्स येते स्नायुमय भागात आहेत 44 00:02:00,336 --> 00:02:03,431 ते खाली संदेश पाठवतील तू हात हलवाशील तेव्हा ,असा 45 00:02:03,431 --> 00:02:05,915 ते खाली काही सन्देश पाठवतील, हाताच्या मासं पेशीपर्यंत 46 00:02:05,915 --> 00:02:08,449 ते संदेश मज्जारज्जूतून जाऊन स्नायुंमधील न्युरोन्सपर्यंत पोहचतील 47 00:02:08,449 --> 00:02:09,718 या येथल्या स्नायुन्पर्यंत 48 00:02:09,718 --> 00:02:12,327 ते संदेश पकडणार आहोत 49 00:02:12,327 --> 00:02:13,861 य्र्ते लावलेल्या विद्युत अग्राने 50 00:02:13,861 --> 00:02:15,583 आणि ते ऐकणार आहोत ध्वनीस्वरुपात 51 00:02:15,583 --> 00:02:17,835 तुमचा मेंदू काय कार्य करतो हे जाणावयास 52 00:02:17,835 --> 00:02:19,835 सेकंदभर हे विद्युत अग्रे चालू करेन 53 00:02:19,835 --> 00:02:22,131 मेंदूचा त्याच्या संदेशाचा आवाज कधी एकला आहेस ? 54 00:02:22,131 --> 00:02:23,131 सैम: नाही 55 00:02:23,166 --> 00:02:25,900 ग्रेग गेज: सुरवात करू या आपला हात आकसून घ्या 56 00:02:25,900 --> 00:02:26,972 ((गडगडाट) 57 00:02:26,972 --> 00:02:28,848 जे ऐकत आहात . 58 00:02:28,848 --> 00:02:32,111 ती आहे स्नायूंची संदेश व्यवस्था 59 00:02:32,111 --> 00:02:34,192 जरा नित पाहू या 60 00:02:34,192 --> 00:02:36,961 मी येथे उभा राहून 61 00:02:37,009 --> 00:02:39,152 आमचे साहित्य वापरणार आहे . 62 00:02:40,028 --> 00:02:41,727 हात मोडून घ्या 63 00:02:41,727 --> 00:02:42,727 (गडगडाट) 64 00:02:42,816 --> 00:02:45,674 येथे हालचाल होत आहे स्नायूंची 65 00:02:45,674 --> 00:02:48,133 मज्जारज्जू पासून सुरु होत या येथील स्नायुन्पर्यंत . 66 00:02:48,133 --> 00:02:49,355 ती हे करीत असतांना 67 00:02:49,355 --> 00:02:52,189 ही विद्युत प्रक्रिया घडत असताना दिसते . 68 00:02:52,189 --> 00:02:54,630 येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता 69 00:02:54,630 --> 00:02:56,101 थोड अ जोर लाऊन करा 70 00:02:56,101 --> 00:02:57,171 आता आपण थांबू या 71 00:02:57,171 --> 00:03:01,451 स्नायूंची ह्ल्चालीची मेंदूतील प्रतिक्रिया 72 00:03:01,451 --> 00:03:03,227 पहायची आहे आणखी 73 00:03:03,227 --> 00:03:04,810 (टाळ्या ) 74 00:03:04,810 --> 00:03:06,929 मजेशीर आहे ना ? आणखी चांगल्या प्रकारे करू या . 75 00:03:06,954 --> 00:03:08,278 आणखी एक स्वयंसेवक हवा 76 00:03:09,857 --> 00:03:11,470 तुझे नाव काय ? 77 00:03:11,470 --> 00:03:13,207 मिगुएल गोन्कॅल्वेस: मिगुएल. 78 00:03:13,269 --> 00:03:14,400 ग्रे गे: ठीक मिगुएल. 79 00:03:14,400 --> 00:03:15,976 तू येथे उभा राहा 80 00:03:15,976 --> 00:03:17,968 तू असे हात हलवाशील तेव्हा 81 00:03:17,968 --> 00:03:21,083 तुझा मेंदू खाली हात्रातील स्नायूंकडे संदेश पाठवेल 82 00:03:21,083 --> 00:03:22,857 तू तुझा हात हलव 83 00:03:22,857 --> 00:03:25,731 म्हणजे तुझा मेंदू खाली स्नायूंकडे संदेश पाठवेल 84 00:03:25,731 --> 00:03:29,580 येथे आहे ती नस ही पहा 85 00:03:29,580 --> 00:03:32,336 ती या तीन बोटांपर्यंत पोहचते 86 00:03:32,336 --> 00:03:35,012 ती त्वचेच्या अगदी लागून असल्याने 87 00:03:35,012 --> 00:03:37,346 तिला उत्तेजित करण्यास आहोत 88 00:03:37,346 --> 00:03:40,832 रेकॉर्ड केलेले संदेश तुझ्या हातातून जाऊ देणार आहोत . 89 00:03:40,832 --> 00:03:42,353 ते तुझ्या हातात प्रेषित करणार 90 00:03:42,353 --> 00:03:45,726 त्याने तुझा हात हालचाल करेल मेंदू आज्ञा देईल तेव्हा 91 00:03:45,726 --> 00:03:48,933 या चा अर्थ तुझ्या इच्छेवर तिच्या मेंदूचे नियंत्रण असेल 92 00:03:48,933 --> 00:03:51,893 या हातावर तुझे नियंत्रण असणार नाही 93 00:03:51,964 --> 00:03:53,567 समजले 94 00:03:53,567 --> 00:03:55,618 मी आता संदेश प्रस्थापित करतो 95 00:03:55,618 --> 00:03:57,369 (हशा ) 96 00:03:57,369 --> 00:03:59,430 तुझी अल्नार नस शोधू या 97 00:03:59,430 --> 00:04:01,392 ती बहुदा येथे दिसते , 98 00:04:02,630 --> 00:04:04,631 आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे 99 00:04:04,631 --> 00:04:05,726 याचा तुला अंदाज नसेल 100 00:04:05,734 --> 00:04:08,499 मी आता हे दूर करून याचा संपर्क करणार आहे. 101 00:04:08,524 --> 00:04:10,575 एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी या साधनाने. 102 00:04:12,345 --> 00:04:15,392 ठीक आहे सैम तू हात मोडता घे 103 00:04:17,194 --> 00:04:19,152 पुन्हा कर .छान 104 00:04:19,152 --> 00:04:22,155 मी तुला आता या प्रणालीशी जोडतो ज्यामुळे तुला 105 00:04:22,155 --> 00:04:24,399 सुरवातीस जखडल्यासारखे वाटेल 106 00:04:24,399 --> 00:04:26,863 हे असे वाटेल (हशा ) 107 00:04:26,863 --> 00:04:30,680 जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेचा त्याग करून दुसर्यावर तिचे नियंत्रण सोपविता 108 00:04:30,680 --> 00:04:32,306 जरा विचित्र वाटेल 109 00:04:32,306 --> 00:04:34,208 जरा हताला आराम दे . 110 00:04:34,208 --> 00:04:35,532 सैम. मी आहे तुझ्यासोबत ? 111 00:04:35,532 --> 00:04:36,997 तुला हात वाकवायचा आहे 112 00:04:36,997 --> 00:04:40,284 अजून सुरु केले नाही हात वाकव 113 00:04:40,284 --> 00:04:42,240 मिगेल तू तयार आहेस ? 114 00:04:42,240 --> 00:04:44,062 मिगेल हो अगदी ! 115 00:04:44,062 --> 00:04:47,265 GG: मी हे सुरु केले आहे हात वाकव 116 00:04:47,265 --> 00:04:49,298 जरा विचित्र वाटेल ? मिगेल :नाही 117 00:04:49,298 --> 00:04:51,198 GG: ठीक पुन्हा करणार ? MG: थोडेसे. 118 00:04:51,198 --> 00:04:52,884 GG: थोडेसे च (हशा ) 119 00:04:52,884 --> 00:04:53,909 जरा विश्रांती घे . 120 00:04:53,909 --> 00:04:55,325 पुन्हा करू या . 121 00:04:55,325 --> 00:04:56,521 (हशा ). 122 00:04:56,521 --> 00:04:58,226 एकदम छान! छान . 123 00:04:58,226 --> 00:05:00,110 पुन्हा विश्रांती घे . 124 00:05:00,110 --> 00:05:02,878 ठीक आहे आता मी येथे , 125 00:05:02,878 --> 00:05:07,279 मेंदूचे तुझ्या हातावर नियंत्रण आहे आणि तो आता याच्या हातावरही नियंत्रण ठेवतो 126 00:05:07,279 --> 00:05:09,471 पुन्हा एकदा हे करा . 127 00:05:09,471 --> 00:05:11,504 अगदी उत्तम . 128 00:05:11,504 --> 00:05:15,265 काय घडेल जेव्हा मी तुझ्या हातावर नियंत्रण करू शकेल . 129 00:05:15,265 --> 00:05:17,508 हाताला जरा विश्रांती दे 130 00:05:17,508 --> 00:05:19,726 काय घडले ? 131 00:05:19,726 --> 00:05:20,760 काहच नाही 132 00:05:20,760 --> 00:05:22,298 का काहीच घडले नाही 133 00:05:22,298 --> 00:05:23,993 कारण हे मेंदू करीत असतो 134 00:05:23,993 --> 00:05:25,307 पुन्हा एकदा कर 135 00:05:25,346 --> 00:05:27,780 फारच छान 136 00:05:27,780 --> 00:05:30,319 आभारी आहे दोस्तानो खेळीमेळीने हे केल्याबद्दल . 137 00:05:30,319 --> 00:05:32,575 जगभर असेच घडत असते . 138 00:05:32,575 --> 00:05:33,911 इलेक्ट्रो फिजियोलौजि! 139 00:05:33,911 --> 00:05:36,158 न्युरो विज्ञानात आपण क्रांती घडविणार आहोत 140 00:05:36,158 --> 00:05:37,175 आभार. 141 00:05:37,175 --> 00:05:38,928 (टाळ्या )