Return to Video

TED मधील दिलेली महान व्याख्यानाचे रहस्य

  • 0:00 - 0:03
    काहीना वाटते TED व्याख्यान ठराविक
    साचेबंद असते.
  • 0:03 - 0:05
    स्फोटक विषयावर बोला.
  • 0:05 - 0:07
    "लहानपणची गोष्ट सांगा."
  • 0:07 - 0:09
    "आपले वैयक्तिक गुपित जाहीर करा."
  • 0:09 - 0:11
    "शेवटास स्फूर्तीदायक असे काही सांगा"
  • 0:11 - 0:13
    पण तसे नाही.
  • 0:13 - 0:15
    हा TED बद्दल
    विचार करण्याचा मार्ग नव्हे.
  • 0:15 - 0:17
    जर उपकरणांचा अमर्यादित वापर केला
  • 0:17 - 0:21
    तर तुमच्यात एकप्रकारची
    भावनिक यांत्रिकता निर्माण होईल.
  • 0:21 - 0:25
    सर्व महान TED वक्त्यात एक सामायिक
    गोष्ट आहे.
  • 0:25 - 0:27
    जी मी तुम्हाला आज सांगणार आहे.
  • 0:28 - 0:30
    गेल्या बारा वर्षापासून मी
    अगदी जवळच्या खुर्चीत बसून
  • 0:30 - 0:35
    शेकडो रंजक TED व्याख्याने ऐकली आहेत.
  • 0:35 - 0:37
    मी मोक्याच्या वेळी त्यांना
    त्यासाठी मदत केली.
  • 0:37 - 0:39
    त्यांच्यापासून मी खूप शिकलो.
  • 0:39 - 0:41
    त्यांच्या महान व्याख्यानांचे गुपित
    मी शिकलो.
  • 0:41 - 0:44
    जरी या सर्वांचा व्याख्यानाचा विषय
  • 0:44 - 0:45
    अगदीच भिन्न होता होता
  • 0:45 - 0:49
    त्यांच्यात एक समान बाब होती
  • 0:49 - 0:51
    ती अशी
  • 0:51 - 0:54
    वक्ता म्हणून तुमचे पहिले काम आहे
  • 0:54 - 0:58
    तुम्ही श्रोत्यांचा मनात बिंबविली पाहिजे
    अलौकिक देणगी वाटणारी
  • 0:58 - 1:03
    सुंदर नवी कल्पना
  • 1:04 - 1:05
    याचा अर्थ सांगतो.
  • 1:05 - 1:07
    ही आहे हैली.
  • 1:07 - 1:09
    ती टेड मध्ये व्याख्यान देणार आहे.
  • 1:09 - 1:10
    खरतर ती घाबरली आहे.
  • 1:10 - 1:12
    (दृश्य)सूत्रधार : हँँले वन डायक.
  • 1:12 - 1:15
    (टाळ्या )
  • 1:19 - 1:20
    १८ मिनिटांपर्यंत
  • 1:20 - 1:24
    १२०० जण ज्यांना कधी पहिले नाही असे
  • 1:24 - 1:29
    ह्लेच्या मेंदूतील कल्पनांशी
    तादात्म साधणार आहेत
  • 1:29 - 1:30
    आणि परस्परांशी.
  • 1:30 - 1:33
    सर्वांच्या मेंदूती स्थिती समान असणार आहे.
  • 1:33 - 1:36
    मला सांगायचे आहे कि भावनात्मक पातळीवर
    ते एकसमान आहेत.
  • 1:36 - 1:39
    यापेक्षा आणखी काही बरेच आहे.
  • 1:39 - 1:42
    आपण हलेच्या मेंदूचा आढावा घेऊ.
  • 1:42 - 1:46
    त्यात अब्जावधी न्युरोन्सचे
    अगणित जाळे.
  • 1:46 - 1:48
    पण इकडे पहा.
  • 1:48 - 1:51
    त्यातील काही परस्परांशी जोडलेले असतात.
  • 1:51 - 1:54
    जणू काही ते एक कल्पना सांगत असतात ,
  • 1:55 - 1:59
    आणि नवल हे की त्याच क्षणी असाच आराखडा
  • 1:59 - 2:02
    ऐकाणाराच्या मनात निर्माण होतो.
  • 2:02 - 2:04
    थोड्या वेळातच.
  • 2:04 - 2:06
    ज्यात लक्षावधी न्युरोन्सनी
    भाग घेतलेला असतो
  • 2:06 - 2:09
    आणि तो भाषण ऐकणाऱ्या १२०० लोकात
    परेषित होतो.
  • 2:09 - 2:12
    केवळ आवाज व वक्त्याचा चेहरा पाहून
  • 2:13 - 2:15
    काय आहे ही कल्पना?
  • 2:16 - 2:19
    तुम्ही त्यास माहितीचा एक आराखडा समजा.
  • 2:19 - 2:22
    जो तुम्हाला जगाचे व त्याच्या रहाट
    गाडीचे ज्ञान देतो
  • 2:22 - 2:24
    या कल्पनांचा आकार विविध असतो.
  • 2:24 - 2:26
    काही जातील काही पृथः करणात्मक
  • 2:26 - 2:29
    तर काही साध्य काही सुंदर असतात
  • 2:29 - 2:31
    काही उदाहरणे देतो
  • 2:32 - 2:36
    केन रॉबिनसन म्हणतात मुलांचे भवितव्य
    त्यांच्या सृजनात्मक शक्तीत आहे.
  • 2:36 - 2:38
    (दृश्य) सर केन रॉबिनसन: माझे म्हणणे आहे
    निर्मितीक्षमता
  • 2:38 - 2:42
    हि शिक्षणात अक्षर ओलाका इतकीच
    महत्वाची आहे.
  • 2:42 - 2:44
    दोघांचे महत्व आपण समान मानले पाहिजे.
  • 2:44 - 2:47
    ख्रिसअँडरसन बांबूपासून बनविलेल्या
    सुंदर वस्तू.
  • 2:47 - 2:50
    (दृश्य)एलोरा हार्डी:
    सर्वत्र या वस्तू आहेत.
  • 2:50 - 2:54
    या वस्तू मजबूत व आकर्षक असत्तात तसेच
    भूकंप रोधक असतात
  • 2:54 - 2:58
    CA: लोकांची ओळख बहुविध असते.
  • 2:58 - 3:01
    (दृश्य )एकच गोष्ट तोचतोचपणा
    निर्माण करते
  • 3:01 - 3:05
    त्य्खाही खोट्या असतात असे नाही.
  • 3:05 - 3:07
    त्या अपूर्ण असतात.
  • 3:08 - 3:10
    CA: तुमच्या मनात कल्पनांचे काहूर आहे
  • 3:10 - 3:11
    त्या काही अचानक येत नाहीत.
  • 3:11 - 3:13
    त्या एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या असतात.
  • 3:13 - 3:16
    त्यांच्या एकत्र येण्याने एक आश्चर्यकारक
    रचना निर्माण होते.
  • 3:16 - 3:19
    तो तुमचा जगाकडे पाहण्याचा
    दृष्टीकोन ठरवितो
  • 3:19 - 3:21
    ती असते तुमच्या मेंदूची कार्य प्रणाली
    (ओ.एस.)
  • 3:21 - 3:23
    ती तुम्हाला जगाचे ज्ञान करून देते.
  • 3:23 - 3:27
    लक्षावधी कल्पनांनी त्या बनतात.
  • 3:27 - 3:30
    उदा. तुमची कल्पना आहे
  • 3:30 - 3:33
    मांजरीची पिल्ली मोहक असत्तात.
  • 3:33 - 3:35
    आणि जेव्हा तुम्ही त्यांना पहाता ,
  • 3:35 - 3:37
    तुमची अशी प्रतिक्रिया असते.
  • 3:37 - 3:39
    पण त्याच बरोबर तुमची अशी धारणा असेल
  • 3:39 - 3:41
    चित्ता धोक्र्दायक असतो ,
  • 3:41 - 3:43
    तर तुम्हाला आढळेल ,
  • 3:43 - 3:45
    तुमची प्रतिक्रिया भिन्न झालेली.
  • 3:46 - 3:47
    हे निश्चित
  • 3:47 - 3:51
    तुमचा दृष्टीकोन ठरविण्यासाठी
    कल्पना किती मोलाच्या असतात.
  • 3:51 - 3:54
    त्या शक्यतो विश्वासार्ह व मार्गदर्शक असणे
    महत्वाचे आहे.
  • 3:54 - 3:58
    दाहक वास्तववादी जगासाठी
  • 3:58 - 4:02
    वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन
    अगदी नाट्यमयरित्या भिन्न असतात.
  • 4:02 - 4:03
    याचे उदाहरण,
  • 4:03 - 4:07
    तुम्ही ही प्रतिमा पहाता तेव्हा तुमची
    प्रतिक्रिया कशी असेल?
  • 4:08 - 4:11
    (दृश्य) डालिया मोगाहेद: माझ्याकडे पहाताना
    काय वाटते तुम्हाला ?
  • 4:11 - 4:15
    "विश्वास ठेवावा अशी स्त्री" "एक तज्ञा"
    "कदाचित तुमची बहिण"
  • 4:16 - 4:20
    का वाटते ब्रेनवाँँश करणारी
  • 4:20 - 4:21
    "आतंकवादी वाटते ?"
  • 4:22 - 4:23
    CA: तुमचे उत्तर काय आहे ?
  • 4:23 - 4:27
    लाखो लोक भिन्न प्रतिक्रिया देतील.
  • 4:27 - 4:29
    म्हणूनच म्हणतो कल्पनांना महत्व आहे.
  • 4:29 - 4:33
    त्यांचा सुयोग्य प्रसार हा बदल घडवितो.
  • 4:33 - 4:35
    एखादा जगाकडे कसे पहातो.
  • 4:35 - 4:39
    आपल्या कृतीत त्यानुसार कसा बदल घडवितो
  • 4:40 - 4:43
    कल्पना मानवी संस्कृतीला आकार देतात.
  • 4:44 - 4:45
    जर तुम्ही स्वीकारले
  • 4:45 - 4:47
    वक्ता म्हणून तुमचे प्रथम काम आहे
    कल्पनेची बांधणी करणे.
  • 4:47 - 4:49
    ती हि श्रोत्यांच्या मनात.
  • 4:50 - 4:53
    यासाठी मार्गदर्शक तत्वे अशी आहेत
  • 4:53 - 4:57
    एक तुमचे व्याख्यान मर्यादित ठेवा
    एकाच कल्पनेसाठी.
  • 4:57 - 4:59
    कल्पना या जटील असतात.
  • 4:59 - 5:02
    तुमची माहिती अशी रचली पाहिजे जेणेकरून
    तुम्ही केंद्रित राहाल
  • 5:02 - 5:05
    त्या एकाच कल्पनेभोवती
    तेवढी सहनशक्ती ठेवा.
  • 5:05 - 5:09
    तुम्ही एकाच गोष्टीचे नीटपणे
    स्पष्टीकरण करा
  • 5:09 - 5:13
    त्या संदर्भातील उदाहरणे द्या
    त्यात विविधता असली पाहिजे
  • 5:13 - 5:14
    एक कल्पना निवडा.
  • 5:14 - 5:17
    त्या कल्पनेचाच आविष्कार
    तुमच्या व्याख्यानात असावा.
  • 5:17 - 5:21
    तुम्ही जे काही बोलता ते त्या
    कल्पनेशी निगडीत असावे.
  • 5:21 - 5:25
    दोन: आपल्या श्रोत्यांना
    त्यात रस वाटला पाहिजे
  • 5:26 - 5:30
    श्रोत्यांच्या मनात विचार पक्का होण्या
    पूर्वी त्यांना त्यात रस वाटला पाहिजे.
  • 5:30 - 5:32
    त्यांनी आपले स्वागत केले पाहिजे
  • 5:32 - 5:34
    त्यासाठी कोणते साधन आहे ?
  • 5:34 - 5:36
    उत्सुकता.
  • 5:36 - 5:38
    त्यांची उत्सुकता चाळवा.
  • 5:38 - 5:40
    ते सहभागी होतील असे प्रश्न विचारा.
  • 5:40 - 5:44
    हे जाणण्यास कि काही गोष्टी निरर्थक आहेत
    त्यांचे अर्थ जाणणे कसे महत्वाचे आहे.
  • 5:45 - 5:49
    त्यमुळे एखाद्याच्या दृष्टीकोनात खंड पडेल.
  • 5:49 - 5:52
    त्यांना त्यातील उणीव भरून
    काढण्यास चालना मिळेल.
  • 5:52 - 5:54
    त्या त्यांच्या आकांक्षा प्रज्वलित करतील.
  • 5:54 - 5:57
    त्यानंतर तुमचे काम सोपे होईल
    कल्पना रुजविण्यास.
  • 5:58 - 6:01
    तीन: तुमच्या कल्पनेची रुजवात
    टप्प्याटप्प्याने करा.
  • 6:01 - 6:05
    तुमच्या श्रोत्यांना अगोदर ज्ञात असलेल्या
    माहितीआधारे.
  • 6:05 - 6:07
    तुम्ही शब्दप्रभू असले पाहिजे.
  • 6:07 - 6:10
    पूर्व ज्ञानाशी तुमच्या नव्या कल्पनेचे
    जाळे विणण्यास.
  • 6:10 - 6:11
    श्रोत्यांच्या मनात.
  • 6:11 - 6:14
    तुमच्या भाषेत नव्हे तर त्यांच्या भाषेत
  • 6:14 - 6:15
    ते आहेत तेथून सुरवात करा.
  • 6:15 - 6:19
    वाक्यास कित्येकदा विसर पडतो
    अनेक संज्ञा संबोध तेसंग्तात
  • 6:19 - 6:22
    ते अनेकदा श्रोत्यांना अपरिचित असतात.
  • 6:22 - 6:27
    अलंकार वापरून हे टप्पे जोडता येतात.
  • 6:27 - 6:30
    त्यांना अपेक्षित आकार असतो
  • 6:30 - 6:34
    व श्रोत्यांना ते अगोदर माहित असतात
  • 6:34 - 6:36
    उदा जेनिफर खान स्पष्ट करू इच्छिते
  • 6:36 - 6:40
    नवी जैविक तंत्रज्ञानातील संज्ञा CRISPR
  • 6:40 - 6:42
    ती म्हणते जणू काही पहिल्यांदाच
  • 6:42 - 6:45
    डी एन ए च्या बदलासाठी वर्ड प्रोसेसर लागतो.
  • 6:45 - 6:50
    CRISPR हा जनुकीय माहिती सोपी पद्धतीने
    कट पेस्ट करू शकतो.
  • 6:50 - 6:54
    असे वेगळे स्पष्टीकरण समाधान करते
  • 6:54 - 6:57
    आपल्या मनात त्याचा अर्थ ठसविते.
  • 6:57 - 7:01
    त्यसाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना
    प्रथम व्याख्यान द्या.
  • 7:01 - 7:03
    आणि शोध कोणत्या बाबी
    त्याना नाही समजल्या.
  • 7:03 - 7:06
    चार शेवटची बाब
  • 7:06 - 7:09
    तुमची कल्पना ही प्रसारा योग्य हवी
  • 7:09 - 7:12
    त्यसाठी स्वतःला प्रश्न करा
  • 7:12 - 7:14
    कोणास या विचारांचा फायदा मिळेल?
  • 7:14 - 7:17
    तुम्ही त्य उत्तरासाठी प्रामाणिक पणे
    सज्ज असले पाहिजे
  • 7:17 - 7:20
    तो विचार फक्त तुमच्या वा तुमच्या
    संघटनेसाठी असेल तर
  • 7:20 - 7:24
    तर तो विचार उपयुक्त नाही.
  • 7:24 - 7:26
    श्रोते तुमच्या दृष्टीकोनातून पाहतील
  • 7:26 - 7:29
    पण जर तुम्हाला वाटत असेल आपला हा विचार
  • 7:29 - 7:30
    एखाद्यास एके दिवशी उपयुक्त ठरेल
  • 7:30 - 7:33
    किवा त्याचे इवन भविष्य सुखकर करेल
  • 7:33 - 7:36
    किवा प्रेरणा देईल वेगळे काही करण्याची
  • 7:36 - 7:40
    तर समजा तुमचे व्याख्यानात सर्व काही आहे
  • 7:40 - 7:43
    व ती श्रोत्यांना एक अलौकिक देणगी वाटेल.
Title:
TED मधील दिलेली महान व्याख्यानाचे रहस्य
Speaker:
ख्रिस अँडरसन
Description:

सर्व महान टेड वक्त्यांनी दिलेल्या भाषणात एक समान बाब आहे. त्यात काही ठराविक साचा नाही.
ख्रिस अँडरसन याचे रहस्य सांगतात. त्यासाठी ते चार मार्ग सुचवितात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:55

Marathi subtitles

Revisions