1 00:00:00,258 --> 00:00:03,166 काहीना वाटते TED व्याख्यान ठराविक साचेबंद असते. 2 00:00:03,190 --> 00:00:05,165 स्फोटक विषयावर बोला. 3 00:00:05,189 --> 00:00:06,591 "लहानपणची गोष्ट सांगा." 4 00:00:06,615 --> 00:00:08,622 "आपले वैयक्तिक गुपित जाहीर करा." 5 00:00:08,646 --> 00:00:11,417 "शेवटास स्फूर्तीदायक असे काही सांगा" 6 00:00:11,441 --> 00:00:12,591 पण तसे नाही. 7 00:00:12,615 --> 00:00:14,712 हा TED बद्दल विचार करण्याचा मार्ग नव्हे. 8 00:00:14,736 --> 00:00:16,725 जर उपकरणांचा अमर्यादित वापर केला 9 00:00:16,749 --> 00:00:20,892 तर तुमच्यात एकप्रकारची भावनिक यांत्रिकता निर्माण होईल. 10 00:00:20,916 --> 00:00:24,796 सर्व महान TED वक्त्यात एक सामायिक गोष्ट आहे. 11 00:00:24,820 --> 00:00:27,499 जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. 12 00:00:27,523 --> 00:00:30,198 गेल्या बारा वर्षापासून मी अगदी जवळच्या खुर्चीत बसून 13 00:00:30,222 --> 00:00:34,961 शेकडो रंजक TED व्याख्याने ऐकली आहेत. 14 00:00:34,985 --> 00:00:37,422 मी मोक्याच्या वेळी त्यांना त्यासाठी मदत केली. 15 00:00:37,446 --> 00:00:38,882 त्यांच्यापासून मी खूप शिकलो. 16 00:00:38,906 --> 00:00:41,232 त्यांच्या महान व्याख्यानांचे गुपित मी शिकलो. 17 00:00:41,256 --> 00:00:44,026 जरी या सर्वांचा व्याख्यानाचा विषय 18 00:00:44,050 --> 00:00:45,201 अगदीच भिन्न होता होता 19 00:00:45,225 --> 00:00:48,961 त्यांच्यात एक समान बाब होती 20 00:00:49,318 --> 00:00:50,547 ती अशी 21 00:00:51,254 --> 00:00:53,865 वक्ता म्हणून तुमचे पहिले काम आहे 22 00:00:53,889 --> 00:00:58,476 तुम्ही श्रोत्यांचा मनात बिंबविली पाहिजे अलौकिक देणगी वाटणारी 23 00:00:58,500 --> 00:01:03,079 सुंदर नवी कल्पना 24 00:01:04,034 --> 00:01:05,369 याचा अर्थ सांगतो. 25 00:01:05,393 --> 00:01:06,544 ही आहे हैली. 26 00:01:06,568 --> 00:01:08,534 ती टेड मध्ये व्याख्यान देणार आहे. 27 00:01:08,558 --> 00:01:10,401 खरतर ती घाबरली आहे. 28 00:01:10,425 --> 00:01:12,074 (दृश्य)सूत्रधार : हँँले वन डायक. 29 00:01:12,098 --> 00:01:15,098 (टाळ्या ) 30 00:01:18,537 --> 00:01:20,373 १८ मिनिटांपर्यंत 31 00:01:20,397 --> 00:01:24,361 १२०० जण ज्यांना कधी पहिले नाही असे 32 00:01:24,385 --> 00:01:28,505 ह्लेच्या मेंदूतील कल्पनांशी तादात्म साधणार आहेत 33 00:01:28,529 --> 00:01:29,967 आणि परस्परांशी. 34 00:01:29,991 --> 00:01:33,385 सर्वांच्या मेंदूती स्थिती समान असणार आहे. 35 00:01:33,409 --> 00:01:36,275 मला सांगायचे आहे कि भावनात्मक पातळीवर ते एकसमान आहेत. 36 00:01:36,299 --> 00:01:38,798 यापेक्षा आणखी काही बरेच आहे. 37 00:01:38,822 --> 00:01:41,719 आपण हलेच्या मेंदूचा आढावा घेऊ. 38 00:01:42,190 --> 00:01:46,421 त्यात अब्जावधी न्युरोन्सचे अगणित जाळे. 39 00:01:46,445 --> 00:01:48,252 पण इकडे पहा. 40 00:01:48,276 --> 00:01:51,037 त्यातील काही परस्परांशी जोडलेले असतात. 41 00:01:51,061 --> 00:01:54,500 जणू काही ते एक कल्पना सांगत असतात , 42 00:01:54,524 --> 00:01:58,564 आणि नवल हे की त्याच क्षणी असाच आराखडा 43 00:01:58,588 --> 00:02:01,666 ऐकाणाराच्या मनात निर्माण होतो. 44 00:02:01,690 --> 00:02:03,850 थोड्या वेळातच. 45 00:02:03,874 --> 00:02:06,237 ज्यात लक्षावधी न्युरोन्सनी भाग घेतलेला असतो 46 00:02:06,261 --> 00:02:09,045 आणि तो भाषण ऐकणाऱ्या १२०० लोकात परेषित होतो. 47 00:02:09,070 --> 00:02:12,199 केवळ आवाज व वक्त्याचा चेहरा पाहून 48 00:02:12,682 --> 00:02:15,491 काय आहे ही कल्पना? 49 00:02:15,515 --> 00:02:18,999 तुम्ही त्यास माहितीचा एक आराखडा समजा. 50 00:02:19,023 --> 00:02:22,411 जो तुम्हाला जगाचे व त्याच्या रहाट गाडीचे ज्ञान देतो 51 00:02:22,435 --> 00:02:24,411 या कल्पनांचा आकार विविध असतो. 52 00:02:24,435 --> 00:02:26,435 काही जातील काही पृथः करणात्मक 53 00:02:26,459 --> 00:02:28,538 तर काही साध्य काही सुंदर असतात 54 00:02:28,562 --> 00:02:31,435 काही उदाहरणे देतो 55 00:02:31,816 --> 00:02:35,521 केन रॉबिनसन म्हणतात मुलांचे भवितव्य त्यांच्या सृजनात्मक शक्तीत आहे. 56 00:02:35,545 --> 00:02:38,476 (दृश्य) सर केन रॉबिनसन: माझे म्हणणे आहे निर्मितीक्षमता 57 00:02:38,500 --> 00:02:41,601 हि शिक्षणात अक्षर ओलाका इतकीच महत्वाची आहे. 58 00:02:41,625 --> 00:02:44,115 दोघांचे महत्व आपण समान मानले पाहिजे. 59 00:02:44,139 --> 00:02:47,259 ख्रिसअँडरसन बांबूपासून बनविलेल्या सुंदर वस्तू. 60 00:02:47,283 --> 00:02:49,607 (दृश्य)एलोरा हार्डी: सर्वत्र या वस्तू आहेत. 61 00:02:49,631 --> 00:02:53,791 या वस्तू मजबूत व आकर्षक असत्तात तसेच भूकंप रोधक असतात 62 00:02:53,815 --> 00:02:57,656 CA: लोकांची ओळख बहुविध असते. 63 00:02:57,680 --> 00:03:00,782 (दृश्य )एकच गोष्ट तोचतोचपणा निर्माण करते 64 00:03:00,806 --> 00:03:05,203 त्य्खाही खोट्या असतात असे नाही. 65 00:03:05,227 --> 00:03:07,211 त्या अपूर्ण असतात. 66 00:03:07,607 --> 00:03:09,821 CA: तुमच्या मनात कल्पनांचे काहूर आहे 67 00:03:09,845 --> 00:03:11,196 त्या काही अचानक येत नाहीत. 68 00:03:11,220 --> 00:03:13,426 त्या एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या असतात. 69 00:03:13,450 --> 00:03:16,355 त्यांच्या एकत्र येण्याने एक आश्चर्यकारक रचना निर्माण होते. 70 00:03:16,379 --> 00:03:18,553 तो तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरवितो 71 00:03:18,577 --> 00:03:20,863 ती असते तुमच्या मेंदूची कार्य प्रणाली (ओ.एस.) 72 00:03:20,887 --> 00:03:22,759 ती तुम्हाला जगाचे ज्ञान करून देते. 73 00:03:22,783 --> 00:03:26,568 लक्षावधी कल्पनांनी त्या बनतात. 74 00:03:26,592 --> 00:03:30,061 उदा. तुमची कल्पना आहे 75 00:03:30,085 --> 00:03:32,911 मांजरीची पिल्ली मोहक असत्तात. 76 00:03:32,935 --> 00:03:35,330 आणि जेव्हा तुम्ही त्यांना पहाता , 77 00:03:35,354 --> 00:03:36,934 तुमची अशी प्रतिक्रिया असते. 78 00:03:36,958 --> 00:03:39,035 पण त्याच बरोबर तुमची अशी धारणा असेल 79 00:03:39,059 --> 00:03:41,322 चित्ता धोक्र्दायक असतो , 80 00:03:41,346 --> 00:03:42,591 तर तुम्हाला आढळेल , 81 00:03:42,615 --> 00:03:44,876 तुमची प्रतिक्रिया भिन्न झालेली. 82 00:03:45,524 --> 00:03:47,112 हे निश्चित 83 00:03:47,136 --> 00:03:51,049 तुमचा दृष्टीकोन ठरविण्यासाठी कल्पना किती मोलाच्या असतात. 84 00:03:51,073 --> 00:03:54,069 त्या शक्यतो विश्वासार्ह व मार्गदर्शक असणे महत्वाचे आहे. 85 00:03:54,093 --> 00:03:57,881 दाहक वास्तववादी जगासाठी 86 00:03:57,905 --> 00:04:01,652 वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन अगदी नाट्यमयरित्या भिन्न असतात. 87 00:04:02,198 --> 00:04:03,384 याचे उदाहरण, 88 00:04:03,408 --> 00:04:07,246 तुम्ही ही प्रतिमा पहाता तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल? 89 00:04:07,919 --> 00:04:10,887 (दृश्य) डालिया मोगाहेद: माझ्याकडे पहाताना काय वाटते तुम्हाला ? 90 00:04:10,911 --> 00:04:15,353 "विश्वास ठेवावा अशी स्त्री" "एक तज्ञा" "कदाचित तुमची बहिण" 91 00:04:16,291 --> 00:04:20,111 का वाटते ब्रेनवाँँश करणारी 92 00:04:20,135 --> 00:04:21,300 "आतंकवादी वाटते ?" 93 00:04:21,954 --> 00:04:23,349 CA: तुमचे उत्तर काय आहे ? 94 00:04:23,373 --> 00:04:26,770 लाखो लोक भिन्न प्रतिक्रिया देतील. 95 00:04:26,794 --> 00:04:28,870 म्हणूनच म्हणतो कल्पनांना महत्व आहे. 96 00:04:28,894 --> 00:04:32,572 त्यांचा सुयोग्य प्रसार हा बदल घडवितो. 97 00:04:32,596 --> 00:04:34,645 एखादा जगाकडे कसे पहातो. 98 00:04:34,669 --> 00:04:39,054 आपल्या कृतीत त्यानुसार कसा बदल घडवितो 99 00:04:39,603 --> 00:04:43,484 कल्पना मानवी संस्कृतीला आकार देतात. 100 00:04:43,508 --> 00:04:44,659 जर तुम्ही स्वीकारले 101 00:04:44,683 --> 00:04:47,413 वक्ता म्हणून तुमचे प्रथम काम आहे कल्पनेची बांधणी करणे. 102 00:04:47,437 --> 00:04:49,483 ती हि श्रोत्यांच्या मनात. 103 00:04:49,507 --> 00:04:52,801 यासाठी मार्गदर्शक तत्वे अशी आहेत 104 00:04:52,825 --> 00:04:56,646 एक तुमचे व्याख्यान मर्यादित ठेवा एकाच कल्पनेसाठी. 105 00:04:57,157 --> 00:04:58,990 कल्पना या जटील असतात. 106 00:04:59,014 --> 00:05:02,379 तुमची माहिती अशी रचली पाहिजे जेणेकरून तुम्ही केंद्रित राहाल 107 00:05:02,403 --> 00:05:05,156 त्या एकाच कल्पनेभोवती तेवढी सहनशक्ती ठेवा. 108 00:05:05,180 --> 00:05:08,814 तुम्ही एकाच गोष्टीचे नीटपणे स्पष्टीकरण करा 109 00:05:08,838 --> 00:05:12,591 त्या संदर्भातील उदाहरणे द्या त्यात विविधता असली पाहिजे 110 00:05:12,615 --> 00:05:13,862 एक कल्पना निवडा. 111 00:05:13,886 --> 00:05:17,087 त्या कल्पनेचाच आविष्कार तुमच्या व्याख्यानात असावा. 112 00:05:17,111 --> 00:05:20,589 तुम्ही जे काही बोलता ते त्या कल्पनेशी निगडीत असावे. 113 00:05:21,182 --> 00:05:24,557 दोन: आपल्या श्रोत्यांना त्यात रस वाटला पाहिजे 114 00:05:25,523 --> 00:05:29,554 श्रोत्यांच्या मनात विचार पक्का होण्या पूर्वी त्यांना त्यात रस वाटला पाहिजे. 115 00:05:29,578 --> 00:05:31,983 त्यांनी आपले स्वागत केले पाहिजे 116 00:05:32,007 --> 00:05:33,840 त्यासाठी कोणते साधन आहे ? 117 00:05:34,181 --> 00:05:35,524 उत्सुकता. 118 00:05:35,548 --> 00:05:37,796 त्यांची उत्सुकता चाळवा. 119 00:05:37,820 --> 00:05:40,041 ते सहभागी होतील असे प्रश्न विचारा. 120 00:05:40,065 --> 00:05:44,246 हे जाणण्यास कि काही गोष्टी निरर्थक आहेत त्यांचे अर्थ जाणणे कसे महत्वाचे आहे. 121 00:05:44,698 --> 00:05:48,659 त्यमुळे एखाद्याच्या दृष्टीकोनात खंड पडेल. 122 00:05:48,683 --> 00:05:52,000 त्यांना त्यातील उणीव भरून काढण्यास चालना मिळेल. 123 00:05:52,024 --> 00:05:54,063 त्या त्यांच्या आकांक्षा प्रज्वलित करतील. 124 00:05:54,087 --> 00:05:57,371 त्यानंतर तुमचे काम सोपे होईल कल्पना रुजविण्यास. 125 00:05:58,032 --> 00:06:01,405 तीन: तुमच्या कल्पनेची रुजवात टप्प्याटप्प्याने करा. 126 00:06:01,429 --> 00:06:05,143 तुमच्या श्रोत्यांना अगोदर ज्ञात असलेल्या माहितीआधारे. 127 00:06:05,167 --> 00:06:06,814 तुम्ही शब्दप्रभू असले पाहिजे. 128 00:06:06,838 --> 00:06:09,767 पूर्व ज्ञानाशी तुमच्या नव्या कल्पनेचे जाळे विणण्यास. 129 00:06:09,791 --> 00:06:11,428 श्रोत्यांच्या मनात. 130 00:06:11,452 --> 00:06:13,746 तुमच्या भाषेत नव्हे तर त्यांच्या भाषेत 131 00:06:13,770 --> 00:06:15,206 ते आहेत तेथून सुरवात करा. 132 00:06:15,230 --> 00:06:18,928 वाक्यास कित्येकदा विसर पडतो अनेक संज्ञा संबोध तेसंग्तात 133 00:06:18,952 --> 00:06:21,563 ते अनेकदा श्रोत्यांना अपरिचित असतात. 134 00:06:21,587 --> 00:06:26,761 अलंकार वापरून हे टप्पे जोडता येतात. 135 00:06:26,785 --> 00:06:30,459 त्यांना अपेक्षित आकार असतो 136 00:06:30,483 --> 00:06:33,991 व श्रोत्यांना ते अगोदर माहित असतात 137 00:06:34,015 --> 00:06:36,000 उदा जेनिफर खान स्पष्ट करू इच्छिते 138 00:06:36,024 --> 00:06:39,673 नवी जैविक तंत्रज्ञानातील संज्ञा CRISPR 139 00:06:39,697 --> 00:06:41,983 ती म्हणते जणू काही पहिल्यांदाच 140 00:06:42,007 --> 00:06:45,038 डी एन ए च्या बदलासाठी वर्ड प्रोसेसर लागतो. 141 00:06:45,062 --> 00:06:49,689 CRISPR हा जनुकीय माहिती सोपी पद्धतीने कट पेस्ट करू शकतो. 142 00:06:50,165 --> 00:06:54,443 असे वेगळे स्पष्टीकरण समाधान करते 143 00:06:54,467 --> 00:06:56,800 आपल्या मनात त्याचा अर्थ ठसविते. 144 00:06:56,824 --> 00:07:00,744 त्यसाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना प्रथम व्याख्यान द्या. 145 00:07:00,768 --> 00:07:03,372 आणि शोध कोणत्या बाबी त्याना नाही समजल्या. 146 00:07:03,396 --> 00:07:05,704 चार शेवटची बाब 147 00:07:05,728 --> 00:07:08,505 तुमची कल्पना ही प्रसारा योग्य हवी 148 00:07:09,242 --> 00:07:11,895 त्यसाठी स्वतःला प्रश्न करा 149 00:07:11,919 --> 00:07:13,737 कोणास या विचारांचा फायदा मिळेल? 150 00:07:14,489 --> 00:07:17,450 तुम्ही त्य उत्तरासाठी प्रामाणिक पणे सज्ज असले पाहिजे 151 00:07:17,474 --> 00:07:20,386 तो विचार फक्त तुमच्या वा तुमच्या संघटनेसाठी असेल तर 152 00:07:20,410 --> 00:07:23,687 तर तो विचार उपयुक्त नाही. 153 00:07:23,711 --> 00:07:25,822 श्रोते तुमच्या दृष्टीकोनातून पाहतील 154 00:07:25,846 --> 00:07:28,528 पण जर तुम्हाला वाटत असेल आपला हा विचार 155 00:07:28,552 --> 00:07:30,450 एखाद्यास एके दिवशी उपयुक्त ठरेल 156 00:07:30,474 --> 00:07:33,290 किवा त्याचे इवन भविष्य सुखकर करेल 157 00:07:33,314 --> 00:07:36,178 किवा प्रेरणा देईल वेगळे काही करण्याची 158 00:07:36,202 --> 00:07:39,822 तर समजा तुमचे व्याख्यानात सर्व काही आहे 159 00:07:39,846 --> 00:07:42,976 व ती श्रोत्यांना एक अलौकिक देणगी वाटेल.