काहीना वाटते TED व्याख्यान ठराविक साचेबंद असते. स्फोटक विषयावर बोला. "लहानपणची गोष्ट सांगा." "आपले वैयक्तिक गुपित जाहीर करा." "शेवटास स्फूर्तीदायक असे काही सांगा" पण तसे नाही. हा TED बद्दल विचार करण्याचा मार्ग नव्हे. जर उपकरणांचा अमर्यादित वापर केला तर तुमच्यात एकप्रकारची भावनिक यांत्रिकता निर्माण होईल. सर्व महान TED वक्त्यात एक सामायिक गोष्ट आहे. जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. गेल्या बारा वर्षापासून मी अगदी जवळच्या खुर्चीत बसून शेकडो रंजक TED व्याख्याने ऐकली आहेत. मी मोक्याच्या वेळी त्यांना त्यासाठी मदत केली. त्यांच्यापासून मी खूप शिकलो. त्यांच्या महान व्याख्यानांचे गुपित मी शिकलो. जरी या सर्वांचा व्याख्यानाचा विषय अगदीच भिन्न होता होता त्यांच्यात एक समान बाब होती ती अशी वक्ता म्हणून तुमचे पहिले काम आहे तुम्ही श्रोत्यांचा मनात बिंबविली पाहिजे अलौकिक देणगी वाटणारी सुंदर नवी कल्पना याचा अर्थ सांगतो. ही आहे हैली. ती टेड मध्ये व्याख्यान देणार आहे. खरतर ती घाबरली आहे. (दृश्य)सूत्रधार : हँँले वन डायक. (टाळ्या ) १८ मिनिटांपर्यंत १२०० जण ज्यांना कधी पहिले नाही असे ह्लेच्या मेंदूतील कल्पनांशी तादात्म साधणार आहेत आणि परस्परांशी. सर्वांच्या मेंदूती स्थिती समान असणार आहे. मला सांगायचे आहे कि भावनात्मक पातळीवर ते एकसमान आहेत. यापेक्षा आणखी काही बरेच आहे. आपण हलेच्या मेंदूचा आढावा घेऊ. त्यात अब्जावधी न्युरोन्सचे अगणित जाळे. पण इकडे पहा. त्यातील काही परस्परांशी जोडलेले असतात. जणू काही ते एक कल्पना सांगत असतात , आणि नवल हे की त्याच क्षणी असाच आराखडा ऐकाणाराच्या मनात निर्माण होतो. थोड्या वेळातच. ज्यात लक्षावधी न्युरोन्सनी भाग घेतलेला असतो आणि तो भाषण ऐकणाऱ्या १२०० लोकात परेषित होतो. केवळ आवाज व वक्त्याचा चेहरा पाहून काय आहे ही कल्पना? तुम्ही त्यास माहितीचा एक आराखडा समजा. जो तुम्हाला जगाचे व त्याच्या रहाट गाडीचे ज्ञान देतो या कल्पनांचा आकार विविध असतो. काही जातील काही पृथः करणात्मक तर काही साध्य काही सुंदर असतात काही उदाहरणे देतो केन रॉबिनसन म्हणतात मुलांचे भवितव्य त्यांच्या सृजनात्मक शक्तीत आहे. (दृश्य) सर केन रॉबिनसन: माझे म्हणणे आहे निर्मितीक्षमता हि शिक्षणात अक्षर ओलाका इतकीच महत्वाची आहे. दोघांचे महत्व आपण समान मानले पाहिजे. ख्रिसअँडरसन बांबूपासून बनविलेल्या सुंदर वस्तू. (दृश्य)एलोरा हार्डी: सर्वत्र या वस्तू आहेत. या वस्तू मजबूत व आकर्षक असत्तात तसेच भूकंप रोधक असतात CA: लोकांची ओळख बहुविध असते. (दृश्य )एकच गोष्ट तोचतोचपणा निर्माण करते त्य्खाही खोट्या असतात असे नाही. त्या अपूर्ण असतात. CA: तुमच्या मनात कल्पनांचे काहूर आहे त्या काही अचानक येत नाहीत. त्या एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या असतात. त्यांच्या एकत्र येण्याने एक आश्चर्यकारक रचना निर्माण होते. तो तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरवितो ती असते तुमच्या मेंदूची कार्य प्रणाली (ओ.एस.) ती तुम्हाला जगाचे ज्ञान करून देते. लक्षावधी कल्पनांनी त्या बनतात. उदा. तुमची कल्पना आहे मांजरीची पिल्ली मोहक असत्तात. आणि जेव्हा तुम्ही त्यांना पहाता , तुमची अशी प्रतिक्रिया असते. पण त्याच बरोबर तुमची अशी धारणा असेल चित्ता धोक्र्दायक असतो , तर तुम्हाला आढळेल , तुमची प्रतिक्रिया भिन्न झालेली. हे निश्चित तुमचा दृष्टीकोन ठरविण्यासाठी कल्पना किती मोलाच्या असतात. त्या शक्यतो विश्वासार्ह व मार्गदर्शक असणे महत्वाचे आहे. दाहक वास्तववादी जगासाठी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन अगदी नाट्यमयरित्या भिन्न असतात. याचे उदाहरण, तुम्ही ही प्रतिमा पहाता तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल? (दृश्य) डालिया मोगाहेद: माझ्याकडे पहाताना काय वाटते तुम्हाला ? "विश्वास ठेवावा अशी स्त्री" "एक तज्ञा" "कदाचित तुमची बहिण" का वाटते ब्रेनवाँँश करणारी "आतंकवादी वाटते ?" CA: तुमचे उत्तर काय आहे ? लाखो लोक भिन्न प्रतिक्रिया देतील. म्हणूनच म्हणतो कल्पनांना महत्व आहे. त्यांचा सुयोग्य प्रसार हा बदल घडवितो. एखादा जगाकडे कसे पहातो. आपल्या कृतीत त्यानुसार कसा बदल घडवितो कल्पना मानवी संस्कृतीला आकार देतात. जर तुम्ही स्वीकारले वक्ता म्हणून तुमचे प्रथम काम आहे कल्पनेची बांधणी करणे. ती हि श्रोत्यांच्या मनात. यासाठी मार्गदर्शक तत्वे अशी आहेत एक तुमचे व्याख्यान मर्यादित ठेवा एकाच कल्पनेसाठी. कल्पना या जटील असतात. तुमची माहिती अशी रचली पाहिजे जेणेकरून तुम्ही केंद्रित राहाल त्या एकाच कल्पनेभोवती तेवढी सहनशक्ती ठेवा. तुम्ही एकाच गोष्टीचे नीटपणे स्पष्टीकरण करा त्या संदर्भातील उदाहरणे द्या त्यात विविधता असली पाहिजे एक कल्पना निवडा. त्या कल्पनेचाच आविष्कार तुमच्या व्याख्यानात असावा. तुम्ही जे काही बोलता ते त्या कल्पनेशी निगडीत असावे. दोन: आपल्या श्रोत्यांना त्यात रस वाटला पाहिजे श्रोत्यांच्या मनात विचार पक्का होण्या पूर्वी त्यांना त्यात रस वाटला पाहिजे. त्यांनी आपले स्वागत केले पाहिजे त्यासाठी कोणते साधन आहे ? उत्सुकता. त्यांची उत्सुकता चाळवा. ते सहभागी होतील असे प्रश्न विचारा. हे जाणण्यास कि काही गोष्टी निरर्थक आहेत त्यांचे अर्थ जाणणे कसे महत्वाचे आहे. त्यमुळे एखाद्याच्या दृष्टीकोनात खंड पडेल. त्यांना त्यातील उणीव भरून काढण्यास चालना मिळेल. त्या त्यांच्या आकांक्षा प्रज्वलित करतील. त्यानंतर तुमचे काम सोपे होईल कल्पना रुजविण्यास. तीन: तुमच्या कल्पनेची रुजवात टप्प्याटप्प्याने करा. तुमच्या श्रोत्यांना अगोदर ज्ञात असलेल्या माहितीआधारे. तुम्ही शब्दप्रभू असले पाहिजे. पूर्व ज्ञानाशी तुमच्या नव्या कल्पनेचे जाळे विणण्यास. श्रोत्यांच्या मनात. तुमच्या भाषेत नव्हे तर त्यांच्या भाषेत ते आहेत तेथून सुरवात करा. वाक्यास कित्येकदा विसर पडतो अनेक संज्ञा संबोध तेसंग्तात ते अनेकदा श्रोत्यांना अपरिचित असतात. अलंकार वापरून हे टप्पे जोडता येतात. त्यांना अपेक्षित आकार असतो व श्रोत्यांना ते अगोदर माहित असतात उदा जेनिफर खान स्पष्ट करू इच्छिते नवी जैविक तंत्रज्ञानातील संज्ञा CRISPR ती म्हणते जणू काही पहिल्यांदाच डी एन ए च्या बदलासाठी वर्ड प्रोसेसर लागतो. CRISPR हा जनुकीय माहिती सोपी पद्धतीने कट पेस्ट करू शकतो. असे वेगळे स्पष्टीकरण समाधान करते आपल्या मनात त्याचा अर्थ ठसविते. त्यसाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना प्रथम व्याख्यान द्या. आणि शोध कोणत्या बाबी त्याना नाही समजल्या. चार शेवटची बाब तुमची कल्पना ही प्रसारा योग्य हवी त्यसाठी स्वतःला प्रश्न करा कोणास या विचारांचा फायदा मिळेल? तुम्ही त्य उत्तरासाठी प्रामाणिक पणे सज्ज असले पाहिजे तो विचार फक्त तुमच्या वा तुमच्या संघटनेसाठी असेल तर तर तो विचार उपयुक्त नाही. श्रोते तुमच्या दृष्टीकोनातून पाहतील पण जर तुम्हाला वाटत असेल आपला हा विचार एखाद्यास एके दिवशी उपयुक्त ठरेल किवा त्याचे इवन भविष्य सुखकर करेल किवा प्रेरणा देईल वेगळे काही करण्याची तर समजा तुमचे व्याख्यानात सर्व काही आहे व ती श्रोत्यांना एक अलौकिक देणगी वाटेल.