WEBVTT 00:00:00.258 --> 00:00:03.166 काहीना वाटते TED व्याख्यान ठराविक साचेबंद असते. 00:00:03.190 --> 00:00:05.165 स्फोटक विषयावर बोला. 00:00:05.189 --> 00:00:06.591 "लहानपणची गोष्ट सांगा." 00:00:06.615 --> 00:00:08.622 "आपले वैयक्तिक गुपित जाहीर करा." 00:00:08.646 --> 00:00:11.417 "शेवटास स्फूर्तीदायक असे काही सांगा" 00:00:11.441 --> 00:00:12.591 पण तसे नाही. 00:00:12.615 --> 00:00:14.712 हा TED बद्दल विचार करण्याचा मार्ग नव्हे. 00:00:14.736 --> 00:00:16.725 जर उपकरणांचा अमर्यादित वापर केला 00:00:16.749 --> 00:00:20.892 तर तुमच्यात एकप्रकारची भावनिक यांत्रिकता निर्माण होईल. 00:00:20.916 --> 00:00:24.796 सर्व महान TED वक्त्यात एक सामायिक गोष्ट आहे. 00:00:24.820 --> 00:00:27.499 जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. 00:00:27.523 --> 00:00:30.198 गेल्या बारा वर्षापासून मी अगदी जवळच्या खुर्चीत बसून 00:00:30.222 --> 00:00:34.961 शेकडो रंजक TED व्याख्याने ऐकली आहेत. 00:00:34.985 --> 00:00:37.422 मी मोक्याच्या वेळी त्यांना त्यासाठी मदत केली. 00:00:37.446 --> 00:00:38.882 त्यांच्यापासून मी खूप शिकलो. 00:00:38.906 --> 00:00:41.232 त्यांच्या महान व्याख्यानांचे गुपित मी शिकलो. 00:00:41.256 --> 00:00:44.026 जरी या सर्वांचा व्याख्यानाचा विषय 00:00:44.050 --> 00:00:45.201 अगदीच भिन्न होता होता 00:00:45.225 --> 00:00:48.961 त्यांच्यात एक समान बाब होती 00:00:49.318 --> 00:00:50.547 ती अशी 00:00:51.254 --> 00:00:53.865 वक्ता म्हणून तुमचे पहिले काम आहे 00:00:53.889 --> 00:00:58.476 तुम्ही श्रोत्यांचा मनात बिंबविली पाहिजे अलौकिक देणगी वाटणारी 00:00:58.500 --> 00:01:03.079 सुंदर नवी कल्पना 00:01:04.034 --> 00:01:05.369 याचा अर्थ सांगतो. 00:01:05.393 --> 00:01:06.544 ही आहे हैली. 00:01:06.568 --> 00:01:08.534 ती टेड मध्ये व्याख्यान देणार आहे. 00:01:08.558 --> 00:01:10.401 खरतर ती घाबरली आहे. 00:01:10.425 --> 00:01:12.074 (दृश्य)सूत्रधार : हँँले वन डायक. 00:01:12.098 --> 00:01:15.098 (टाळ्या ) 00:01:18.537 --> 00:01:20.373 १८ मिनिटांपर्यंत 00:01:20.397 --> 00:01:24.361 १२०० जण ज्यांना कधी पहिले नाही असे 00:01:24.385 --> 00:01:28.505 ह्लेच्या मेंदूतील कल्पनांशी तादात्म साधणार आहेत 00:01:28.529 --> 00:01:29.967 आणि परस्परांशी. 00:01:29.991 --> 00:01:33.385 सर्वांच्या मेंदूती स्थिती समान असणार आहे. 00:01:33.409 --> 00:01:36.275 मला सांगायचे आहे कि भावनात्मक पातळीवर ते एकसमान आहेत. 00:01:36.299 --> 00:01:38.798 यापेक्षा आणखी काही बरेच आहे. 00:01:38.822 --> 00:01:41.719 आपण हलेच्या मेंदूचा आढावा घेऊ. 00:01:42.190 --> 00:01:46.421 त्यात अब्जावधी न्युरोन्सचे अगणित जाळे. 00:01:46.445 --> 00:01:48.252 पण इकडे पहा. 00:01:48.276 --> 00:01:51.037 त्यातील काही परस्परांशी जोडलेले असतात. 00:01:51.061 --> 00:01:54.500 जणू काही ते एक कल्पना सांगत असतात , 00:01:54.524 --> 00:01:58.564 आणि नवल हे की त्याच क्षणी असाच आराखडा 00:01:58.588 --> 00:02:01.666 ऐकाणाराच्या मनात निर्माण होतो. 00:02:01.690 --> 00:02:03.850 थोड्या वेळातच. 00:02:03.874 --> 00:02:06.237 ज्यात लक्षावधी न्युरोन्सनी भाग घेतलेला असतो 00:02:06.261 --> 00:02:09.045 आणि तो भाषण ऐकणाऱ्या १२०० लोकात परेषित होतो. 00:02:09.070 --> 00:02:12.199 केवळ आवाज व वक्त्याचा चेहरा पाहून 00:02:12.682 --> 00:02:15.491 काय आहे ही कल्पना? 00:02:15.515 --> 00:02:18.999 तुम्ही त्यास माहितीचा एक आराखडा समजा. 00:02:19.023 --> 00:02:22.411 जो तुम्हाला जगाचे व त्याच्या रहाट गाडीचे ज्ञान देतो 00:02:22.435 --> 00:02:24.411 या कल्पनांचा आकार विविध असतो. 00:02:24.435 --> 00:02:26.435 काही जातील काही पृथः करणात्मक 00:02:26.459 --> 00:02:28.538 तर काही साध्य काही सुंदर असतात 00:02:28.562 --> 00:02:31.435 काही उदाहरणे देतो 00:02:31.816 --> 00:02:35.521 केन रॉबिनसन म्हणतात मुलांचे भवितव्य त्यांच्या सृजनात्मक शक्तीत आहे. 00:02:35.545 --> 00:02:38.476 (दृश्य) सर केन रॉबिनसन: माझे म्हणणे आहे निर्मितीक्षमता 00:02:38.500 --> 00:02:41.601 हि शिक्षणात अक्षर ओलाका इतकीच महत्वाची आहे. 00:02:41.625 --> 00:02:44.115 दोघांचे महत्व आपण समान मानले पाहिजे. 00:02:44.139 --> 00:02:47.259 ख्रिसअँडरसन बांबूपासून बनविलेल्या सुंदर वस्तू. 00:02:47.283 --> 00:02:49.607 (दृश्य)एलोरा हार्डी: सर्वत्र या वस्तू आहेत. 00:02:49.631 --> 00:02:53.791 या वस्तू मजबूत व आकर्षक असत्तात तसेच भूकंप रोधक असतात 00:02:53.815 --> 00:02:57.656 CA: लोकांची ओळख बहुविध असते. 00:02:57.680 --> 00:03:00.782 (दृश्य )एकच गोष्ट तोचतोचपणा निर्माण करते 00:03:00.806 --> 00:03:05.203 त्य्खाही खोट्या असतात असे नाही. 00:03:05.227 --> 00:03:07.211 त्या अपूर्ण असतात. 00:03:07.607 --> 00:03:09.821 CA: तुमच्या मनात कल्पनांचे काहूर आहे 00:03:09.845 --> 00:03:11.196 त्या काही अचानक येत नाहीत. 00:03:11.220 --> 00:03:13.426 त्या एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या असतात. 00:03:13.450 --> 00:03:16.355 त्यांच्या एकत्र येण्याने एक आश्चर्यकारक रचना निर्माण होते. 00:03:16.379 --> 00:03:18.553 तो तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरवितो 00:03:18.577 --> 00:03:20.863 ती असते तुमच्या मेंदूची कार्य प्रणाली (ओ.एस.) 00:03:20.887 --> 00:03:22.759 ती तुम्हाला जगाचे ज्ञान करून देते. 00:03:22.783 --> 00:03:26.568 लक्षावधी कल्पनांनी त्या बनतात. 00:03:26.592 --> 00:03:30.061 उदा. तुमची कल्पना आहे 00:03:30.085 --> 00:03:32.911 मांजरीची पिल्ली मोहक असत्तात. 00:03:32.935 --> 00:03:35.330 आणि जेव्हा तुम्ही त्यांना पहाता , 00:03:35.354 --> 00:03:36.934 तुमची अशी प्रतिक्रिया असते. 00:03:36.958 --> 00:03:39.035 पण त्याच बरोबर तुमची अशी धारणा असेल 00:03:39.059 --> 00:03:41.322 चित्ता धोक्र्दायक असतो , 00:03:41.346 --> 00:03:42.591 तर तुम्हाला आढळेल , 00:03:42.615 --> 00:03:44.876 तुमची प्रतिक्रिया भिन्न झालेली. 00:03:45.524 --> 00:03:47.112 हे निश्चित 00:03:47.136 --> 00:03:51.049 तुमचा दृष्टीकोन ठरविण्यासाठी कल्पना किती मोलाच्या असतात. 00:03:51.073 --> 00:03:54.069 त्या शक्यतो विश्वासार्ह व मार्गदर्शक असणे महत्वाचे आहे. 00:03:54.093 --> 00:03:57.881 दाहक वास्तववादी जगासाठी 00:03:57.905 --> 00:04:01.652 वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन अगदी नाट्यमयरित्या भिन्न असतात. 00:04:02.198 --> 00:04:03.384 याचे उदाहरण, 00:04:03.408 --> 00:04:07.246 तुम्ही ही प्रतिमा पहाता तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल? 00:04:07.919 --> 00:04:10.887 (दृश्य) डालिया मोगाहेद: माझ्याकडे पहाताना काय वाटते तुम्हाला ? 00:04:10.911 --> 00:04:15.353 "विश्वास ठेवावा अशी स्त्री" "एक तज्ञा" "कदाचित तुमची बहिण" 00:04:16.291 --> 00:04:20.111 का वाटते ब्रेनवाँँश करणारी 00:04:20.135 --> 00:04:21.300 "आतंकवादी वाटते ?" 00:04:21.954 --> 00:04:23.349 CA: तुमचे उत्तर काय आहे ? 00:04:23.373 --> 00:04:26.770 लाखो लोक भिन्न प्रतिक्रिया देतील. 00:04:26.794 --> 00:04:28.870 म्हणूनच म्हणतो कल्पनांना महत्व आहे. 00:04:28.894 --> 00:04:32.572 त्यांचा सुयोग्य प्रसार हा बदल घडवितो. 00:04:32.596 --> 00:04:34.645 एखादा जगाकडे कसे पहातो. 00:04:34.669 --> 00:04:39.054 आपल्या कृतीत त्यानुसार कसा बदल घडवितो 00:04:39.603 --> 00:04:43.484 कल्पना मानवी संस्कृतीला आकार देतात. 00:04:43.508 --> 00:04:44.659 जर तुम्ही स्वीकारले 00:04:44.683 --> 00:04:47.413 वक्ता म्हणून तुमचे प्रथम काम आहे कल्पनेची बांधणी करणे. 00:04:47.437 --> 00:04:49.483 ती हि श्रोत्यांच्या मनात. 00:04:49.507 --> 00:04:52.801 यासाठी मार्गदर्शक तत्वे अशी आहेत 00:04:52.825 --> 00:04:56.646 एक तुमचे व्याख्यान मर्यादित ठेवा एकाच कल्पनेसाठी. 00:04:57.157 --> 00:04:58.990 कल्पना या जटील असतात. 00:04:59.014 --> 00:05:02.379 तुमची माहिती अशी रचली पाहिजे जेणेकरून तुम्ही केंद्रित राहाल 00:05:02.403 --> 00:05:05.156 त्या एकाच कल्पनेभोवती तेवढी सहनशक्ती ठेवा. 00:05:05.180 --> 00:05:08.814 तुम्ही एकाच गोष्टीचे नीटपणे स्पष्टीकरण करा 00:05:08.838 --> 00:05:12.591 त्या संदर्भातील उदाहरणे द्या त्यात विविधता असली पाहिजे 00:05:12.615 --> 00:05:13.862 एक कल्पना निवडा. 00:05:13.886 --> 00:05:17.087 त्या कल्पनेचाच आविष्कार तुमच्या व्याख्यानात असावा. 00:05:17.111 --> 00:05:20.589 तुम्ही जे काही बोलता ते त्या कल्पनेशी निगडीत असावे. 00:05:21.182 --> 00:05:24.557 दोन: आपल्या श्रोत्यांना त्यात रस वाटला पाहिजे 00:05:25.523 --> 00:05:29.554 श्रोत्यांच्या मनात विचार पक्का होण्या पूर्वी त्यांना त्यात रस वाटला पाहिजे. 00:05:29.578 --> 00:05:31.983 त्यांनी आपले स्वागत केले पाहिजे 00:05:32.007 --> 00:05:33.840 त्यासाठी कोणते साधन आहे ? 00:05:34.181 --> 00:05:35.524 उत्सुकता. 00:05:35.548 --> 00:05:37.796 त्यांची उत्सुकता चाळवा. 00:05:37.820 --> 00:05:40.041 ते सहभागी होतील असे प्रश्न विचारा. 00:05:40.065 --> 00:05:44.246 हे जाणण्यास कि काही गोष्टी निरर्थक आहेत त्यांचे अर्थ जाणणे कसे महत्वाचे आहे. 00:05:44.698 --> 00:05:48.659 त्यमुळे एखाद्याच्या दृष्टीकोनात खंड पडेल. 00:05:48.683 --> 00:05:52.000 त्यांना त्यातील उणीव भरून काढण्यास चालना मिळेल. 00:05:52.024 --> 00:05:54.063 त्या त्यांच्या आकांक्षा प्रज्वलित करतील. 00:05:54.087 --> 00:05:57.371 त्यानंतर तुमचे काम सोपे होईल कल्पना रुजविण्यास. 00:05:58.032 --> 00:06:01.405 तीन: तुमच्या कल्पनेची रुजवात टप्प्याटप्प्याने करा. 00:06:01.429 --> 00:06:05.143 तुमच्या श्रोत्यांना अगोदर ज्ञात असलेल्या माहितीआधारे. 00:06:05.167 --> 00:06:06.814 तुम्ही शब्दप्रभू असले पाहिजे. 00:06:06.838 --> 00:06:09.767 पूर्व ज्ञानाशी तुमच्या नव्या कल्पनेचे जाळे विणण्यास. 00:06:09.791 --> 00:06:11.428 श्रोत्यांच्या मनात. 00:06:11.452 --> 00:06:13.746 तुमच्या भाषेत नव्हे तर त्यांच्या भाषेत 00:06:13.770 --> 00:06:15.206 ते आहेत तेथून सुरवात करा. 00:06:15.230 --> 00:06:18.928 वाक्यास कित्येकदा विसर पडतो अनेक संज्ञा संबोध तेसंग्तात 00:06:18.952 --> 00:06:21.563 ते अनेकदा श्रोत्यांना अपरिचित असतात. 00:06:21.587 --> 00:06:26.761 अलंकार वापरून हे टप्पे जोडता येतात. 00:06:26.785 --> 00:06:30.459 त्यांना अपेक्षित आकार असतो 00:06:30.483 --> 00:06:33.991 व श्रोत्यांना ते अगोदर माहित असतात 00:06:34.015 --> 00:06:36.000 उदा जेनिफर खान स्पष्ट करू इच्छिते 00:06:36.024 --> 00:06:39.673 नवी जैविक तंत्रज्ञानातील संज्ञा CRISPR 00:06:39.697 --> 00:06:41.983 ती म्हणते जणू काही पहिल्यांदाच 00:06:42.007 --> 00:06:45.038 डी एन ए च्या बदलासाठी वर्ड प्रोसेसर लागतो. 00:06:45.062 --> 00:06:49.689 CRISPR हा जनुकीय माहिती सोपी पद्धतीने कट पेस्ट करू शकतो. 00:06:50.165 --> 00:06:54.443 असे वेगळे स्पष्टीकरण समाधान करते 00:06:54.467 --> 00:06:56.800 आपल्या मनात त्याचा अर्थ ठसविते. 00:06:56.824 --> 00:07:00.744 त्यसाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना प्रथम व्याख्यान द्या. 00:07:00.768 --> 00:07:03.372 आणि शोध कोणत्या बाबी त्याना नाही समजल्या. 00:07:03.396 --> 00:07:05.704 चार शेवटची बाब 00:07:05.728 --> 00:07:08.505 तुमची कल्पना ही प्रसारा योग्य हवी 00:07:09.242 --> 00:07:11.895 त्यसाठी स्वतःला प्रश्न करा 00:07:11.919 --> 00:07:13.737 कोणास या विचारांचा फायदा मिळेल? 00:07:14.489 --> 00:07:17.450 तुम्ही त्य उत्तरासाठी प्रामाणिक पणे सज्ज असले पाहिजे 00:07:17.474 --> 00:07:20.386 तो विचार फक्त तुमच्या वा तुमच्या संघटनेसाठी असेल तर 00:07:20.410 --> 00:07:23.687 तर तो विचार उपयुक्त नाही. 00:07:23.711 --> 00:07:25.822 श्रोते तुमच्या दृष्टीकोनातून पाहतील 00:07:25.846 --> 00:07:28.528 पण जर तुम्हाला वाटत असेल आपला हा विचार 00:07:28.552 --> 00:07:30.450 एखाद्यास एके दिवशी उपयुक्त ठरेल 00:07:30.474 --> 00:07:33.290 किवा त्याचे इवन भविष्य सुखकर करेल 00:07:33.314 --> 00:07:36.178 किवा प्रेरणा देईल वेगळे काही करण्याची 00:07:36.202 --> 00:07:39.822 तर समजा तुमचे व्याख्यानात सर्व काही आहे 00:07:39.846 --> 00:07:42.976 व ती श्रोत्यांना एक अलौकिक देणगी वाटेल.