Return to Video

जीवघेण्या विषानुशी आम्ही कसे लढलो

  • 0:01 - 0:04
    तुम्ही कदाचित केनेमा, सिएरा लिओन
    याशी परिचित नसाल
  • 0:04 - 0:05
    तसेच आरुआ ,नैजेरीया याशीही
  • 0:05 - 0:09
    पण मला माहित आहे पृथ्वीवरील
    त्या बहुमोल जागा आहेत.
  • 0:10 - 0:15
    इस्पितळात परिचारिका डॉक्टर्स, शास्त्रज्ञ
    एकत्र राहतात.
  • 0:15 - 0:17
    पण ते शांतपणे लढा देत असतात.
  • 0:17 - 0:19
    मानवतेवर आलेल्या मोठ्या संकटाशी.
  • 0:19 - 0:21
    लिसा व्हायरसशी.
  • 0:21 - 0:23
    हा इबोला व्हायरस प्रमाणे असतो.
  • 0:23 - 0:27
    यात खूपच ताप येतो व मृत्यूही होतो.
  • 0:27 - 0:31
    पण हे सर्व रोज धोका पत्करून
  • 0:31 - 0:34
    समाजाचे रक्षण करीत असतात.
  • 0:34 - 0:37
    आणि आपलेही रक्षण करतात.
  • 0:37 - 0:40
    पण मला जी विशेष माहिती
    याबद्दल मिळाली
  • 0:40 - 0:43
    जेव्हा मी प्रथमच तेथे अनेक वर्षांनी गेले.
  • 0:43 - 0:44
    आपल्या कार्यास ते सकाळपासून
  • 0:44 - 0:49
    या आव्हानास सज्ज होत गाणी गात,
    त्यासाठी पुढाकार घ्यायचे.
  • 0:50 - 0:53
    ते एकत्र यायचे व आनंद साजरा करायचे.
  • 0:53 - 0:55
    आपले चैतन्य दाखवीत असत.
  • 0:55 - 0:56
    कित्येक वर्षे
  • 0:56 - 0:59
    अनेक वर्षे मी त्यांना व ते मला भेटले.
  • 0:59 - 1:01
    मी हि त्यांच्याच रमले गाणी गात,
  • 1:01 - 1:03
    आम्ही लिखाण करीत असू
    ते करणे आवडायचे.
  • 1:03 - 1:07
    आम्ही जाणीव ठेवीत होतो आन्ही काही केवळ
    विज्ञान प्रसारासाठी नाही तर
  • 1:07 - 1:09
    मानवतेचे मोठे काम हाती घेतले होते.
  • 1:10 - 1:14
    तुम्ही कल्पना करू शकता
    किती मोलाचे काम आहेते
  • 1:14 - 1:17
    अति आवश्यक बदल होताना
  • 1:17 - 1:22
    जो घडला मार्च २०१४ मध्ये
  • 1:22 - 1:24
    गियानात इबोला विष्णूने थैमान घातले होते
  • 1:24 - 1:27
    ही साथ आफ्रिकेत पहिल्यांदाच
  • 1:27 - 1:29
    सीमा रेषाजनिक सिएरा लिओन
    व लीबेरा येथे आली
  • 1:30 - 1:33
    आणि हे खूपच भीतीदायक होते
    आम्हा सर्वांसाठी.
  • 1:33 - 1:35
    काही काळ आम्हाला संशय होता
  • 1:35 - 1:37
    लासा व इबोला आम्हाला वाटतो
    पेक्षा अधिक पसरला आहे.
  • 1:37 - 1:40
    आणि वाटे कि तो एके दिवशी
    केनिमात पोहचेल
  • 1:40 - 1:42
    त्यामुळे माझ्या गटातील सदस्य लागलीच
  • 1:42 - 1:45
    डॉक्टर हुमर्र खान यांना भेटले.
  • 1:45 - 1:48
    त्यासाठी करावयाच्या निदानासाठी
    रेण्वीय चाचण्यांची आम्ही तयारी केली.
  • 1:48 - 1:51
    यासाठी कि जर तो सीमा ओलांडून आलाच
  • 1:51 - 1:52
    सिएरा लिओन मध्ये.
  • 1:52 - 1:55
    अशीच तयारी आम्ही लासा विषाणू साठी केली.
  • 1:55 - 1:56
    आम्ही ईलाज जाणतो.
  • 1:56 - 1:58
    हा गट उत्तम होता.
  • 1:58 - 2:01
    फक्त आम्हाला जागा व साहित्य द्यायचे
    होते एबोलाशी लढण्यास.
  • 2:01 - 2:03
    दुर्दैवाने तो दिवस आला.
  • 2:03 - 2:08
    २३ मी २०१४ एका प्रसूतिगृहात आलेल्या
    महिलेस आढळले
  • 2:08 - 2:12
    आमचा गट रेण्वीय चाचण्यांचे साहित्य
    घेऊन वेगाने तिकडे गेला.
  • 2:12 - 2:16
    त्यांनी सिएरा लिओन येथे पहिला ईबोला
    विषाणू आल्याची खात्री केली.
  • 2:16 - 2:18
    हे आम्ही केलेले काम अपवादात्मक होते.
  • 2:18 - 2:20
    त्यांना लागलीच निदान करणे शक्य झाले.
  • 2:20 - 2:22
    सुरखा घेऊन त्यांनी त्याचा इलाज सुरु केला.
  • 2:22 - 2:26
    सुरवातीस त्यांनी याचा संपर्क कोणाकोणाशी
    आला याचा मागोवा घेण्यास सुरवात केली.
  • 2:26 - 2:28
    त्याने यावर पुढील प्रसार थांबला असता.
  • 2:28 - 2:31
    पण तेथे येईपर्यंत
  • 2:31 - 2:33
    महिन्या भरापासूनच
    त्याने थैमान घातले होते.
  • 2:33 - 2:37
    यात शेकडो बाधित झाले होते.
  • 2:37 - 2:40
    आणि सिएरा लिओन येथे केवळ
    एकच उदाहरण नव्हते.
  • 2:40 - 2:42
    तर एक मोठी लाटच होती.
  • 2:42 - 2:44
    आंतरराष्ट्रीय समूहाबरोबर
    आम्हाला काम करावे लागे.
  • 2:44 - 2:48
    केनेमाच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर
    या रुग्णावर उपचार करावे लागत.
  • 2:48 - 2:50
    पुढील आठवड्यात ती संख्या झाली ३१
  • 2:50 - 2:54
    नंतर ९२ नंतर १४७
    या सर्व केनेमातील होत्या
  • 2:54 - 2:57
    सिएरा लिओन हाकत एकमेव जागा होती
    यावर इलाज करण्यास.
  • 2:58 - 3:01
    जे शक्य होते ते आम्ही अहोरात्र
    प्रयत्न करून केले.
  • 3:01 - 3:04
    त्यांना व्यक्तिगत मदत करणे लक्ष देणे
  • 3:04 - 3:06
    याच बरोबर आम्ही एक साधी गोष्ट केली
  • 3:07 - 3:10
    रुग्णाच्या रक्तातून इबोला तपासणीसाठी
    घेतलेले नमुने
  • 3:10 - 3:12
    अर्थातच आम्ही नष्ट केले.
  • 3:12 - 3:16
    दुसरा मार्ग त्यात रासायनिक पदार्थ टाकून
    त्यांना निष्प्रभ करणे.
  • 3:16 - 3:19
    एका डब्यात टाकून आम्ही जहाजातून
    समुद्रात फेकत होतो.
  • 3:19 - 3:20
    आम्ही तेच करीत होतो.
  • 3:20 - 3:22
    आन्ही ते बोस्टन येथील
    माझ्या टीमकडे पाठविले
  • 3:23 - 3:27
    कित्येक दिवस अहोरात्र आम्ही काम केले
  • 3:27 - 3:30
    आणि इबोला विष्णूचे
    ९९ जीनोम तयार केलेत.
  • 3:30 - 3:34
    आणि हा आमच ब्लू प्रिंट आराखडा होता.
  • 3:34 - 3:35
    प्रत्येकास तो मिळाला.
  • 3:35 - 3:37
    त्याने आमचे काम सोपे झाले.
  • 3:37 - 3:39
    खूपच माहिती मिळाली.
  • 3:39 - 3:42
    या प्रकारच्या कामाचे स्वरूप साधे पण
    शक्तिशाली असते.
  • 3:42 - 3:45
    आमच्याजवळ हे ९९ प्रकारचे
    इबोला विष्णू होते.
  • 3:45 - 3:46
    त्यांची तुलना करा.
  • 3:46 - 3:49
    त्यातील तीनची तुलना आपण करू शकतो
  • 3:49 - 3:52
    जे गीनियात अगोदरच प्रसिद्ध झाले होते.
  • 3:52 - 3:56
    आम्ही दाखवू शकतो महिनाभरापूर्वी गीनियात
    आलेल्या साथीबाबत.
  • 3:56 - 3:58
    प्रथमच मानवी लोकसंख्येत
  • 3:58 - 4:00
    माणसापासून माणसाकडे ते संक्रमित झाले.
  • 4:00 - 4:02
    हे महत्वाचे आहे.
  • 4:02 - 4:04
    तुम्ही जेव्हा यास कसा अटकाव
    करता येईल पहाता
  • 4:04 - 4:06
    इतरांशी झालेला संपर्क
    ही महत्वाचा आहे.
  • 4:06 - 4:10
    आम्ही पाहू शकलो जेव्हा तो एकातून
    दुसर्याच्या शरीरात जातो तेव्हा
  • 4:10 - 4:11
    त्यात उत्परिवर्तन होते.
  • 4:11 - 4:13
    प्रत्येक उत्परिवर्तन महत्वाचे आहे.
  • 4:13 - 4:16
    कारण निदान ,लास.
  • 4:16 - 4:17
    व उपचार जे आम्ही करीत होतो
  • 4:17 - 4:21
    ते त्यांच्या जीनोम वर आधारित होते.
  • 4:21 - 4:22
    तो तो मूलाधार होता.
  • 4:22 - 4:25
    जागतिक आरोग्य तज्ञ यांना आता.
  • 4:25 - 4:26
    विकसित करवयाचे होते
  • 4:26 - 4:28
    ते करीत असलेले उपाय
  • 4:29 - 4:32
    विज्ञानाच्या काम करण्याच्या मार्गात
    माझे स्थान होते
  • 4:32 - 4:33
    ते माझ्याकडील माहितीमुळे.
  • 4:33 - 4:36
    सिलो मध्ये मी अनेक महिने काम केले असते.
  • 4:36 - 4:38
    माहितीचे पृथः करण करीत सावकाश
  • 4:38 - 4:42
    आणि नंतर प्रसिद्धीस दिले असते
    इकडे तिकडे जावून.
  • 4:42 - 4:45
    नंतर ती माहिती प्रसिद्ध झाली असती.
  • 4:45 - 4:47
    अश्या प्रकारे सामान्य स्थितीत काम होते.
  • 4:47 - 4:50
    पण येथे असे करणे उचित नव्हते.
  • 4:50 - 4:51
    आघाडीवरील कामात आमचे मित्र होते
  • 4:51 - 4:55
    आणि आम्हाला तर त्यांच्या
    मदतीची गरजच होती.
  • 4:55 - 4:56
    खूपच
  • 4:56 - 4:57
    आम्ही प्रथम केले
  • 4:57 - 5:00
    जसा जीनोम क्रम मशीन मधून बाहेर पडला
  • 5:00 - 5:01
    आम्ही तो वेबवर टाकला.
  • 5:01 - 5:04
    जगापुढे ठेऊन आम्ही मदत मागितली
  • 5:04 - 5:06
    आणि आम्हाला मदत मिळाली.
  • 5:06 - 5:07
    त्यापूर्वी
  • 5:07 - 5:09
    आमच्याशी जग संपर्क करीतच होते.
  • 5:09 - 5:12
    हि माहिती उपलब्ध झाली हे पाहून
  • 5:12 - 5:14
    अनेक विषाणूंचा मागोवा घेणारे
    चकित झाले.
  • 5:14 - 5:16
    आणि ते आमच्या समूहात सहभागी झाले.
  • 5:16 - 5:18
    या भासमान पद्धतीने आमचे कार्य चालले.
  • 5:18 - 5:21
    आम्ही माहितीचे आदान प्रदान .संभाषण
    करीत असो.
  • 5:21 - 5:24
    असे करून आम्ही विषाणूंचा दर मिनिटास
    मागोवा घेत असू.
  • 5:24 - 5:26
    या विषाणूचा प्रसार थांबविण्यास.
  • 5:27 - 5:31
    अशा प्रकारे असें समूह बनविण्याचे अनेक
    मार्ग आहेत.
  • 5:31 - 5:36
    प्रत्येकजण विशेषतःजगभर
    साथ पसरली तेव्हा,
  • 5:36 - 5:39
    यात प्रत्येक सहभागी झाला शिकण्यासाठी.
  • 5:40 - 5:41
    प्रत्येकास यात भाग घ्यायचा होता.
  • 5:41 - 5:44
    यात चकित करणारी अफाट मानवी क्षमता होती.
  • 5:44 - 5:46
    आम्ही इंटरनेटने जोडलेले होतो.
  • 5:46 - 5:49
    आम्ही एकमेकांची भीती न बाळगता
  • 5:49 - 5:51
    म्हणत होतो "हे करू या."
  • 5:51 - 5:54
    एकत्र काम करू या आणि इतिहास घडवू या
  • 5:54 - 5:56
    प्रश्न होता,
    आम्ही जी माहिती वापरात होतो,
  • 5:56 - 6:00
    त्यावरील गुगल वर फार थोडी माहिती होती
  • 6:00 - 6:03
    आणि त्यामुळे अनेक संधी गमावल्या.
  • 6:03 - 6:06
    खेमेनाच्या साठीच्या सुरवातीस,
  • 6:06 - 6:08
    आमच्याजवळ १०६ रुग्णांच्या उपचाराची
    माहिती होती.
  • 6:08 - 6:11
    तीही आम्ही सार्वजनिक केली.
  • 6:11 - 6:15
    आमच्या प्रयोगशाळेत
    ती माहिती उपलब्ध होती.
  • 6:15 - 6:19
    आम्ही संगणकाला शिक्षित करू शकलो इबोला
    रोगाच्या वाढीचा अंदाज घेण्यास
  • 6:19 - 6:20
    जवळ जवळ १०० टक्के.
  • 6:20 - 6:23
    आम्ही त्यासाठी एक अॅप केले.
  • 6:23 - 6:25
    जे आरोग्य सेवकांसाठी उपलब्ध होऊ शकेल.
  • 6:25 - 6:29
    पण १०६ रेकोर्ड काही पुरेशी माहिती नव्हती.
  • 6:29 - 6:30
    हे अजमावण्यास.
  • 6:30 - 6:32
    आम्ही अधिक माहितीची वाट पाहत होतो.
  • 6:32 - 6:35
    जो अजूनही आलेला नाही.
  • 6:35 - 6:37
    आम्ही अजूनही वाट पहात आहोत
    जुळवणी करीत
  • 6:37 - 6:40
    सिलोस मध्ये एकत्र काम करण्या ऐवजी
  • 6:40 - 6:42
    आम्हला ते मान्य नव्हते.
  • 6:42 - 6:46
    तुम्ही हे अमान्य कराल.
  • 6:46 - 6:48
    आमचे आयुष्य जोखमीवर होते.
  • 6:48 - 6:49
    खरेतर
  • 6:49 - 6:52
    अनेक आरोग्यसेवकांचा यात मृत्यू झाला
  • 6:52 - 6:54
    त्यात माझे सहकारीही होते.
  • 6:54 - 6:58
    त्यातील पाच माबुला फोनीन,अलेक्स मोईग्बोई
  • 6:58 - 7:02
    डॉ. हुर्मान खान ,अलिस कोवोमा आणि
    महमद फुल्लाह
  • 7:02 - 7:04
    अनेक आरोग्य सेवकांपैकी हे पाचजण होते
  • 7:04 - 7:06
    केनेम आणि त्यापलीकडील भागात.
  • 7:06 - 7:09
    आमच्या सोबत काम करिताना मृत्यू पावले
    जग इलाजाची वाट पहात होते.
  • 7:09 - 7:11
    शांतपणे व अलग राहून.
  • 7:11 - 7:13
    एबोला हा मानवतेवर सं कात आहे
  • 7:13 - 7:17
    तो अविश्वास भेदभाव आणि अस्थिरता
    निर्माण करतो.
  • 7:17 - 7:21
    जेव्हा यामुळे आमच्यातच लढाई व
    बाधा निर्माण होते.
  • 7:21 - 7:23
    विष्णूचा प्रसार होतो तेव्हा.
  • 7:23 - 7:24
    इतर मानवतेला असलेल्या धोक्या प्रमाणे
  • 7:24 - 7:27
    इबोला आम्हाला ही धोक्याचा होता.
  • 7:27 - 7:29
    पण आम्ही सर्व एकत्र लढा देत होतो.
  • 7:29 - 7:32
    एखदा जरी बळी पडला असता तर
    त्याचा धोका आम्हालाही होतो
  • 7:32 - 7:35
    या ठिकाणी समान धोका होता हल्ल्याचा
  • 7:35 - 7:37
    सर्वात समान भीती, समान
    आशा ,व शक्ती होती.
  • 7:37 - 7:41
    आम्ही सर्वजण आनंदाने काम करू
    हि माझी आशा होती.
  • 7:42 - 7:45
    माझा एक पदवीधर विद्यार्थी सिएरा लिओन वर
    पुस्तक वाचीत होता.
  • 7:46 - 7:48
    तिने" केनेमा" शब्द शोधला
  • 7:48 - 7:51
    जेथे आम्ही काम करीत होतो आणि शहर
    जेथे आम्ही काम केले सिएरा लिओन मध्ये
  • 7:51 - 7:56
    तो मेंडे म्हणजे नदी प्रमाणे स्वच्छ
    हा अर्थ होतो.
  • 7:56 - 7:57
    हा अर्थ सर्वांसाठी खुला आहे.
  • 7:57 - 7:59
    आमच्यासाठी हार्थ महत्वाचा होता.
  • 7:59 - 8:01
    तो अर्थ माहित नसला तरी
    त्याचा अर्थ जाणवायचा
  • 8:01 - 8:04
    केनेमा मधील व्यक्तीचा सन्मान करण्यास.
  • 8:04 - 8:09
    आम्ही एकत्र राहून मुक्तपणे सहभगी
    होत असू.
  • 8:09 - 8:10
    आणि ते आम्ही करीत होतो
  • 8:10 - 8:14
    आमची परस्परांत अपेक्षा होती
  • 8:14 - 8:17
    मदत करण्याची साठीचा प्रकोप आल्यास.
  • 8:17 - 8:19
    या लढ्यात.
  • 8:19 - 8:22
    हा काही पहिलाच प्रकोप नव्हता इबोलाचा
  • 8:22 - 8:23
    आणि शेवटचाही नाही.
  • 8:23 - 8:26
    असे अनेक विषाणू आहेत
    जे अशी अवस्था आणू शकतात.
  • 8:26 - 8:28
    जसे लिसा विषाणू व अन्य.
  • 8:28 - 8:29
    आणि पुढील वेळी
  • 8:29 - 8:32
    हे लाखो शहरात घडू शकते.
  • 8:32 - 8:35
    असे काही होऊ शकते ज्याचा प्रसार
    हवेतून होईल.
  • 8:35 - 8:37
    अथवा वाईट हेतूने
    ही त्याचा प्रसार होऊ शकतो.
  • 8:37 - 8:40
    मला माहित आहे ते फारच भीतीदायक असेल.
  • 8:40 - 8:43
    पण हा आमचा अनुभव
    शिकवेल
  • 8:43 - 8:46
    आमच्या जवळ आहे तंत्रज्ञान व क्षमता
  • 8:46 - 8:48
    विजय मिळविण्याची
  • 8:48 - 8:51
    आणि या विष्णूवर मत करण्याची
  • 8:51 - 8:53
    पण हे सर्व शक्य आहे एकत्र काम करूनच.
  • 8:53 - 8:54
    आनदाने ते काम केले
  • 8:55 - 8:56
    डॉ खान
  • 8:56 - 9:01
    आणि अन्य ज्यांनी त्याग केला
    या लढ्यात
  • 9:01 - 9:03
    ते सर नेहमीच आमच्या हृदयात राहतील.
  • 9:03 - 9:06
    चला त्यंच्या बरोबर लढ देऊ या.
  • 9:06 - 9:08
    जगाला नामुष्की येऊ देऊ नको या
  • 9:08 - 9:10
    या विष्णूच्या साथीने.
  • 9:10 - 9:13
    लाखो माने व हृदय उजळू या
  • 9:13 - 9:14
    एकत्र लढा देऊन
  • 9:14 - 9:15
    आभारी आहे.
  • 9:15 - 9:22
    (टाळ्या)
Title:
जीवघेण्या विषानुशी आम्ही कसे लढलो
Speaker:
पर्डीस सबेती
Description:

मार्च २०१४ मध्ये इबोलाने थैमान घातले पर्दीस साबेती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विष्णूच्या जीनोमच्या क्रमवारीवर काम केले. त्या उतोरीवर्तन कसे होते आणि तो कसा पसरतो.त्यांनी हि माहिती तात्काळ इंटरनेटवर सादर केली. त्यामुळे जगभरच्या वैज्ञानिकांनी त्यात भाग घेतला .
मुक्तपणे काम करून एकत्र राहून त्यांनी हा हल्ला परतविला त्याच्व्ही कथा.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
09:37

Marathi subtitles

Revisions