WEBVTT 00:00:01.015 --> 00:00:03.777 तुम्ही कदाचित केनेमा, सिएरा लिओन याशी परिचित नसाल 00:00:03.801 --> 00:00:05.333 तसेच आरुआ ,नैजेरीया याशीही 00:00:05.357 --> 00:00:09.276 पण मला माहित आहे पृथ्वीवरील त्या बहुमोल जागा आहेत. NOTE Paragraph 00:00:09.956 --> 00:00:15.009 इस्पितळात परिचारिका डॉक्टर्स, शास्त्रज्ञ एकत्र राहतात. 00:00:15.033 --> 00:00:16.590 पण ते शांतपणे लढा देत असतात. 00:00:16.614 --> 00:00:19.314 मानवतेवर आलेल्या मोठ्या संकटाशी. 00:00:19.338 --> 00:00:20.512 लिसा व्हायरसशी. 00:00:21.118 --> 00:00:23.256 हा इबोला व्हायरस प्रमाणे असतो. 00:00:23.280 --> 00:00:26.513 यात खूपच ताप येतो व मृत्यूही होतो. 00:00:27.053 --> 00:00:30.992 पण हे सर्व रोज धोका पत्करून 00:00:31.016 --> 00:00:33.933 समाजाचे रक्षण करीत असतात. 00:00:33.957 --> 00:00:36.537 आणि आपलेही रक्षण करतात. NOTE Paragraph 00:00:37.093 --> 00:00:40.001 पण मला जी विशेष माहिती याबद्दल मिळाली 00:00:40.025 --> 00:00:42.592 जेव्हा मी प्रथमच तेथे अनेक वर्षांनी गेले. 00:00:42.616 --> 00:00:44.325 आपल्या कार्यास ते सकाळपासून 00:00:44.349 --> 00:00:49.292 या आव्हानास सज्ज होत गाणी गात, त्यासाठी पुढाकार घ्यायचे. 00:00:49.731 --> 00:00:53.070 ते एकत्र यायचे व आनंद साजरा करायचे. 00:00:53.094 --> 00:00:54.616 आपले चैतन्य दाखवीत असत. 00:00:54.640 --> 00:00:55.799 कित्येक वर्षे 00:00:55.823 --> 00:00:58.936 अनेक वर्षे मी त्यांना व ते मला भेटले. 00:00:58.960 --> 00:01:00.953 मी हि त्यांच्याच रमले गाणी गात, 00:01:00.977 --> 00:01:03.151 आम्ही लिखाण करीत असू ते करणे आवडायचे. 00:01:03.175 --> 00:01:06.718 आम्ही जाणीव ठेवीत होतो आन्ही काही केवळ विज्ञान प्रसारासाठी नाही तर 00:01:06.742 --> 00:01:09.059 मानवतेचे मोठे काम हाती घेतले होते. NOTE Paragraph 00:01:09.586 --> 00:01:13.909 तुम्ही कल्पना करू शकता किती मोलाचे काम आहेते 00:01:13.933 --> 00:01:16.706 अति आवश्यक बदल होताना 00:01:16.730 --> 00:01:21.519 जो घडला मार्च २०१४ मध्ये 00:01:21.543 --> 00:01:23.889 गियानात इबोला विष्णूने थैमान घातले होते 00:01:24.426 --> 00:01:26.558 ही साथ आफ्रिकेत पहिल्यांदाच 00:01:26.582 --> 00:01:29.024 सीमा रेषाजनिक सिएरा लिओन व लीबेरा येथे आली 00:01:30.074 --> 00:01:32.596 आणि हे खूपच भीतीदायक होते आम्हा सर्वांसाठी. 00:01:32.620 --> 00:01:34.532 काही काळ आम्हाला संशय होता 00:01:34.556 --> 00:01:37.198 लासा व इबोला आम्हाला वाटतो पेक्षा अधिक पसरला आहे. NOTE Paragraph 00:01:37.222 --> 00:01:39.531 आणि वाटे कि तो एके दिवशी केनिमात पोहचेल NOTE Paragraph 00:01:39.896 --> 00:01:42.306 त्यामुळे माझ्या गटातील सदस्य लागलीच 00:01:42.330 --> 00:01:44.727 डॉक्टर हुमर्र खान यांना भेटले. 00:01:44.751 --> 00:01:48.428 त्यासाठी करावयाच्या निदानासाठी रेण्वीय चाचण्यांची आम्ही तयारी केली. 00:01:48.452 --> 00:01:50.605 यासाठी कि जर तो सीमा ओलांडून आलाच 00:01:50.629 --> 00:01:51.892 सिएरा लिओन मध्ये. 00:01:51.916 --> 00:01:54.912 अशीच तयारी आम्ही लासा विषाणू साठी केली. 00:01:54.936 --> 00:01:56.093 आम्ही ईलाज जाणतो. 00:01:56.117 --> 00:01:57.547 हा गट उत्तम होता. 00:01:57.571 --> 00:02:00.808 फक्त आम्हाला जागा व साहित्य द्यायचे होते एबोलाशी लढण्यास. NOTE Paragraph 00:02:01.340 --> 00:02:02.968 दुर्दैवाने तो दिवस आला. 00:02:02.992 --> 00:02:07.973 २३ मी २०१४ एका प्रसूतिगृहात आलेल्या महिलेस आढळले 00:02:07.997 --> 00:02:11.723 आमचा गट रेण्वीय चाचण्यांचे साहित्य घेऊन वेगाने तिकडे गेला. 00:02:11.747 --> 00:02:15.582 त्यांनी सिएरा लिओन येथे पहिला ईबोला विषाणू आल्याची खात्री केली. 00:02:16.107 --> 00:02:18.156 हे आम्ही केलेले काम अपवादात्मक होते. 00:02:18.180 --> 00:02:20.440 त्यांना लागलीच निदान करणे शक्य झाले. 00:02:20.464 --> 00:02:22.471 सुरखा घेऊन त्यांनी त्याचा इलाज सुरु केला. 00:02:22.471 --> 00:02:26.119 सुरवातीस त्यांनी याचा संपर्क कोणाकोणाशी आला याचा मागोवा घेण्यास सुरवात केली. 00:02:26.119 --> 00:02:27.915 त्याने यावर पुढील प्रसार थांबला असता. 00:02:27.915 --> 00:02:30.686 पण तेथे येईपर्यंत 00:02:30.710 --> 00:02:33.068 महिन्या भरापासूनच त्याने थैमान घातले होते. 00:02:33.092 --> 00:02:36.732 यात शेकडो बाधित झाले होते. 00:02:36.756 --> 00:02:40.400 आणि सिएरा लिओन येथे केवळ एकच उदाहरण नव्हते. 00:02:40.424 --> 00:02:41.716 तर एक मोठी लाटच होती. NOTE Paragraph 00:02:42.120 --> 00:02:44.395 आंतरराष्ट्रीय समूहाबरोबर आम्हाला काम करावे लागे. 00:02:44.419 --> 00:02:48.125 केनेमाच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर या रुग्णावर उपचार करावे लागत. 00:02:48.149 --> 00:02:50.220 पुढील आठवड्यात ती संख्या झाली ३१ 00:02:50.244 --> 00:02:53.918 नंतर ९२ नंतर १४७ या सर्व केनेमातील होत्या 00:02:53.942 --> 00:02:57.243 सिएरा लिओन हाकत एकमेव जागा होती यावर इलाज करण्यास. NOTE Paragraph 00:02:57.610 --> 00:03:01.009 जे शक्य होते ते आम्ही अहोरात्र प्रयत्न करून केले. 00:03:01.033 --> 00:03:03.994 त्यांना व्यक्तिगत मदत करणे लक्ष देणे 00:03:04.018 --> 00:03:05.965 याच बरोबर आम्ही एक साधी गोष्ट केली 00:03:06.544 --> 00:03:10.333 रुग्णाच्या रक्तातून इबोला तपासणीसाठी घेतलेले नमुने 00:03:10.357 --> 00:03:12.412 अर्थातच आम्ही नष्ट केले. 00:03:12.436 --> 00:03:16.052 दुसरा मार्ग त्यात रासायनिक पदार्थ टाकून त्यांना निष्प्रभ करणे. 00:03:16.076 --> 00:03:18.806 एका डब्यात टाकून आम्ही जहाजातून समुद्रात फेकत होतो. 00:03:18.830 --> 00:03:19.981 आम्ही तेच करीत होतो. 00:03:20.005 --> 00:03:22.101 आन्ही ते बोस्टन येथील माझ्या टीमकडे पाठविले 00:03:22.724 --> 00:03:26.561 कित्येक दिवस अहोरात्र आम्ही काम केले 00:03:26.585 --> 00:03:30.454 आणि इबोला विष्णूचे ९९ जीनोम तयार केलेत. 00:03:30.478 --> 00:03:33.535 आणि हा आमच ब्लू प्रिंट आराखडा होता. NOTE Paragraph 00:03:33.559 --> 00:03:34.718 प्रत्येकास तो मिळाला. 00:03:34.742 --> 00:03:36.687 त्याने आमचे काम सोपे झाले. 00:03:36.711 --> 00:03:38.620 खूपच माहिती मिळाली. NOTE Paragraph 00:03:38.644 --> 00:03:41.821 या प्रकारच्या कामाचे स्वरूप साधे पण शक्तिशाली असते. 00:03:42.396 --> 00:03:44.866 आमच्याजवळ हे ९९ प्रकारचे इबोला विष्णू होते. 00:03:44.890 --> 00:03:46.337 त्यांची तुलना करा. 00:03:46.361 --> 00:03:49.207 त्यातील तीनची तुलना आपण करू शकतो 00:03:49.231 --> 00:03:52.067 जे गीनियात अगोदरच प्रसिद्ध झाले होते. 00:03:52.091 --> 00:03:55.802 आम्ही दाखवू शकतो महिनाभरापूर्वी गीनियात आलेल्या साथीबाबत. 00:03:55.826 --> 00:03:57.668 प्रथमच मानवी लोकसंख्येत 00:03:57.692 --> 00:04:00.364 माणसापासून माणसाकडे ते संक्रमित झाले. 00:04:00.388 --> 00:04:01.932 हे महत्वाचे आहे. 00:04:01.956 --> 00:04:04.324 तुम्ही जेव्हा यास कसा अटकाव करता येईल पहाता 00:04:04.348 --> 00:04:06.414 इतरांशी झालेला संपर्क ही महत्वाचा आहे. 00:04:06.438 --> 00:04:09.840 आम्ही पाहू शकलो जेव्हा तो एकातून दुसर्याच्या शरीरात जातो तेव्हा 00:04:09.864 --> 00:04:11.121 त्यात उत्परिवर्तन होते. 00:04:11.145 --> 00:04:13.296 प्रत्येक उत्परिवर्तन महत्वाचे आहे. 00:04:13.320 --> 00:04:15.640 कारण निदान ,लास. 00:04:15.664 --> 00:04:17.149 व उपचार जे आम्ही करीत होतो 00:04:17.173 --> 00:04:20.531 ते त्यांच्या जीनोम वर आधारित होते. 00:04:20.555 --> 00:04:21.776 तो तो मूलाधार होता. 00:04:21.800 --> 00:04:24.682 जागतिक आरोग्य तज्ञ यांना आता. 00:04:24.706 --> 00:04:25.903 विकसित करवयाचे होते 00:04:25.927 --> 00:04:28.480 ते करीत असलेले उपाय NOTE Paragraph 00:04:29.079 --> 00:04:32.094 विज्ञानाच्या काम करण्याच्या मार्गात माझे स्थान होते 00:04:32.094 --> 00:04:33.435 ते माझ्याकडील माहितीमुळे. 00:04:33.459 --> 00:04:36.095 सिलो मध्ये मी अनेक महिने काम केले असते. 00:04:36.119 --> 00:04:38.318 माहितीचे पृथः करण करीत सावकाश 00:04:38.342 --> 00:04:41.802 आणि नंतर प्रसिद्धीस दिले असते इकडे तिकडे जावून. 00:04:41.826 --> 00:04:44.955 नंतर ती माहिती प्रसिद्ध झाली असती. 00:04:44.979 --> 00:04:47.183 अश्या प्रकारे सामान्य स्थितीत काम होते. NOTE Paragraph 00:04:47.207 --> 00:04:49.778 पण येथे असे करणे उचित नव्हते. 00:04:49.802 --> 00:04:51.410 आघाडीवरील कामात आमचे मित्र होते 00:04:51.434 --> 00:04:54.688 आणि आम्हाला तर त्यांच्या मदतीची गरजच होती. 00:04:54.712 --> 00:04:55.868 खूपच 00:04:55.892 --> 00:04:57.289 आम्ही प्रथम केले 00:04:57.313 --> 00:04:59.998 जसा जीनोम क्रम मशीन मधून बाहेर पडला 00:05:00.022 --> 00:05:01.451 आम्ही तो वेबवर टाकला. 00:05:01.475 --> 00:05:04.311 जगापुढे ठेऊन आम्ही मदत मागितली 00:05:04.335 --> 00:05:05.670 आणि आम्हाला मदत मिळाली. NOTE Paragraph 00:05:05.694 --> 00:05:06.856 त्यापूर्वी 00:05:06.880 --> 00:05:09.216 आमच्याशी जग संपर्क करीतच होते. 00:05:09.240 --> 00:05:11.684 हि माहिती उपलब्ध झाली हे पाहून 00:05:11.708 --> 00:05:13.960 अनेक विषाणूंचा मागोवा घेणारे चकित झाले. 00:05:13.984 --> 00:05:16.063 आणि ते आमच्या समूहात सहभागी झाले. 00:05:16.087 --> 00:05:18.417 या भासमान पद्धतीने आमचे कार्य चालले. 00:05:18.441 --> 00:05:21.422 आम्ही माहितीचे आदान प्रदान .संभाषण करीत असो. 00:05:21.446 --> 00:05:24.197 असे करून आम्ही विषाणूंचा दर मिनिटास मागोवा घेत असू. 00:05:24.221 --> 00:05:26.442 या विषाणूचा प्रसार थांबविण्यास. NOTE Paragraph 00:05:27.027 --> 00:05:30.785 अशा प्रकारे असें समूह बनविण्याचे अनेक मार्ग आहेत. 00:05:31.182 --> 00:05:35.507 प्रत्येकजण विशेषतःजगभर साथ पसरली तेव्हा, 00:05:35.531 --> 00:05:39.121 यात प्रत्येक सहभागी झाला शिकण्यासाठी. 00:05:39.788 --> 00:05:41.382 प्रत्येकास यात भाग घ्यायचा होता. 00:05:41.406 --> 00:05:44.186 यात चकित करणारी अफाट मानवी क्षमता होती. 00:05:44.210 --> 00:05:45.933 आम्ही इंटरनेटने जोडलेले होतो. 00:05:45.957 --> 00:05:49.208 आम्ही एकमेकांची भीती न बाळगता 00:05:49.232 --> 00:05:51.089 म्हणत होतो "हे करू या." 00:05:51.113 --> 00:05:53.636 एकत्र काम करू या आणि इतिहास घडवू या NOTE Paragraph 00:05:53.660 --> 00:05:56.402 प्रश्न होता, आम्ही जी माहिती वापरात होतो, 00:05:56.426 --> 00:06:00.463 त्यावरील गुगल वर फार थोडी माहिती होती 00:06:00.487 --> 00:06:03.138 आणि त्यामुळे अनेक संधी गमावल्या. 00:06:03.162 --> 00:06:05.643 खेमेनाच्या साठीच्या सुरवातीस, 00:06:05.667 --> 00:06:08.409 आमच्याजवळ १०६ रुग्णांच्या उपचाराची माहिती होती. 00:06:08.433 --> 00:06:11.267 तीही आम्ही सार्वजनिक केली. 00:06:11.291 --> 00:06:14.961 आमच्या प्रयोगशाळेत ती माहिती उपलब्ध होती. 00:06:14.985 --> 00:06:18.603 आम्ही संगणकाला शिक्षित करू शकलो इबोला रोगाच्या वाढीचा अंदाज घेण्यास 00:06:18.627 --> 00:06:20.404 जवळ जवळ १०० टक्के. 00:06:20.428 --> 00:06:22.525 आम्ही त्यासाठी एक अॅप केले. 00:06:22.549 --> 00:06:25.319 जे आरोग्य सेवकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. NOTE Paragraph 00:06:25.343 --> 00:06:28.602 पण १०६ रेकोर्ड काही पुरेशी माहिती नव्हती. 00:06:28.626 --> 00:06:29.777 हे अजमावण्यास. 00:06:29.801 --> 00:06:32.455 आम्ही अधिक माहितीची वाट पाहत होतो. 00:06:32.479 --> 00:06:34.523 जो अजूनही आलेला नाही. 00:06:34.547 --> 00:06:37.079 आम्ही अजूनही वाट पहात आहोत जुळवणी करीत 00:06:37.103 --> 00:06:39.941 सिलोस मध्ये एकत्र काम करण्या ऐवजी 00:06:39.965 --> 00:06:42.197 आम्हला ते मान्य नव्हते. 00:06:42.221 --> 00:06:46.025 तुम्ही हे अमान्य कराल. 00:06:46.049 --> 00:06:47.731 आमचे आयुष्य जोखमीवर होते. 00:06:47.755 --> 00:06:49.466 खरेतर 00:06:49.490 --> 00:06:52.033 अनेक आरोग्यसेवकांचा यात मृत्यू झाला 00:06:52.057 --> 00:06:53.951 त्यात माझे सहकारीही होते. 00:06:53.975 --> 00:06:57.722 त्यातील पाच माबुला फोनीन,अलेक्स मोईग्बोई 00:06:57.746 --> 00:07:01.757 डॉ. हुर्मान खान ,अलिस कोवोमा आणि महमद फुल्लाह 00:07:01.781 --> 00:07:04.307 अनेक आरोग्य सेवकांपैकी हे पाचजण होते 00:07:04.331 --> 00:07:06.095 केनेम आणि त्यापलीकडील भागात. 00:07:06.119 --> 00:07:09.155 आमच्या सोबत काम करिताना मृत्यू पावले जग इलाजाची वाट पहात होते. 00:07:09.179 --> 00:07:11.039 शांतपणे व अलग राहून. NOTE Paragraph 00:07:11.063 --> 00:07:13.096 एबोला हा मानवतेवर सं कात आहे 00:07:13.120 --> 00:07:17.004 तो अविश्वास भेदभाव आणि अस्थिरता निर्माण करतो. 00:07:17.028 --> 00:07:20.801 जेव्हा यामुळे आमच्यातच लढाई व बाधा निर्माण होते. 00:07:20.825 --> 00:07:22.645 विष्णूचा प्रसार होतो तेव्हा. 00:07:22.669 --> 00:07:24.461 इतर मानवतेला असलेल्या धोक्या प्रमाणे 00:07:24.485 --> 00:07:27.131 इबोला आम्हाला ही धोक्याचा होता. 00:07:27.155 --> 00:07:29.035 पण आम्ही सर्व एकत्र लढा देत होतो. 00:07:29.059 --> 00:07:31.693 एखदा जरी बळी पडला असता तर त्याचा धोका आम्हालाही होतो 00:07:32.177 --> 00:07:34.979 या ठिकाणी समान धोका होता हल्ल्याचा 00:07:35.003 --> 00:07:37.416 सर्वात समान भीती, समान आशा ,व शक्ती होती. 00:07:37.440 --> 00:07:40.649 आम्ही सर्वजण आनंदाने काम करू हि माझी आशा होती. NOTE Paragraph 00:07:42.427 --> 00:07:45.497 माझा एक पदवीधर विद्यार्थी सिएरा लिओन वर पुस्तक वाचीत होता. 00:07:45.521 --> 00:07:47.855 तिने" केनेमा" शब्द शोधला 00:07:47.879 --> 00:07:51.322 जेथे आम्ही काम करीत होतो आणि शहर जेथे आम्ही काम केले सिएरा लिओन मध्ये 00:07:51.346 --> 00:07:55.527 तो मेंडे म्हणजे नदी प्रमाणे स्वच्छ हा अर्थ होतो. 00:07:55.551 --> 00:07:57.138 हा अर्थ सर्वांसाठी खुला आहे. 00:07:57.439 --> 00:07:58.984 आमच्यासाठी हार्थ महत्वाचा होता. 00:07:59.008 --> 00:08:01.102 तो अर्थ माहित नसला तरी त्याचा अर्थ जाणवायचा 00:08:01.126 --> 00:08:04.310 केनेमा मधील व्यक्तीचा सन्मान करण्यास. 00:08:04.334 --> 00:08:08.621 आम्ही एकत्र राहून मुक्तपणे सहभगी होत असू. 00:08:09.074 --> 00:08:10.251 आणि ते आम्ही करीत होतो 00:08:10.275 --> 00:08:14.036 आमची परस्परांत अपेक्षा होती 00:08:14.060 --> 00:08:16.934 मदत करण्याची साठीचा प्रकोप आल्यास. 00:08:16.958 --> 00:08:18.608 या लढ्यात. 00:08:18.632 --> 00:08:21.541 हा काही पहिलाच प्रकोप नव्हता इबोलाचा 00:08:21.565 --> 00:08:23.013 आणि शेवटचाही नाही. 00:08:23.037 --> 00:08:26.192 असे अनेक विषाणू आहेत जे अशी अवस्था आणू शकतात. 00:08:26.216 --> 00:08:27.641 जसे लिसा विषाणू व अन्य. 00:08:27.665 --> 00:08:29.174 आणि पुढील वेळी 00:08:29.198 --> 00:08:32.394 हे लाखो शहरात घडू शकते. 00:08:32.418 --> 00:08:35.117 असे काही होऊ शकते ज्याचा प्रसार हवेतून होईल. 00:08:35.141 --> 00:08:37.288 अथवा वाईट हेतूने ही त्याचा प्रसार होऊ शकतो. 00:08:37.312 --> 00:08:40.293 मला माहित आहे ते फारच भीतीदायक असेल. 00:08:40.317 --> 00:08:42.971 पण हा आमचा अनुभव शिकवेल 00:08:42.995 --> 00:08:46.315 आमच्या जवळ आहे तंत्रज्ञान व क्षमता 00:08:46.339 --> 00:08:47.934 विजय मिळविण्याची 00:08:47.958 --> 00:08:50.804 आणि या विष्णूवर मत करण्याची 00:08:50.828 --> 00:08:53.100 पण हे सर्व शक्य आहे एकत्र काम करूनच. 00:08:53.124 --> 00:08:54.321 आनदाने ते काम केले NOTE Paragraph 00:08:54.871 --> 00:08:56.392 डॉ खान 00:08:56.416 --> 00:09:00.582 आणि अन्य ज्यांनी त्याग केला या लढ्यात 00:09:00.606 --> 00:09:03.006 ते सर नेहमीच आमच्या हृदयात राहतील. 00:09:03.030 --> 00:09:05.837 चला त्यंच्या बरोबर लढ देऊ या. 00:09:05.861 --> 00:09:07.736 जगाला नामुष्की येऊ देऊ नको या 00:09:07.760 --> 00:09:09.879 या विष्णूच्या साथीने. 00:09:09.903 --> 00:09:12.684 लाखो माने व हृदय उजळू या 00:09:12.708 --> 00:09:13.916 एकत्र लढा देऊन NOTE Paragraph 00:09:13.940 --> 00:09:15.114 आभारी आहे. NOTE Paragraph 00:09:15.138 --> 00:09:22.007 (टाळ्या)