Return to Video

पनामा प्रकरणातील सत्य पत्रकारांनी कसे उजेडात आणले

  • 0:01 - 0:03
    तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला
    १ कोटी १५ लाख कागदातून
  • 0:03 - 0:06
    मिळणारी माहिती शोधायची असते.
  • 0:06 - 0:08
    तिची सत्यता पडताळून पाहयची असते
  • 0:08 - 0:09
    हे एक मोठे आव्हान होते.
  • 0:09 - 0:12
    जे गेल्या वर्षी
    पत्रकारांच्या एका समूहाने स्वीकारले
  • 0:13 - 0:16
    स्वतःला ज्होन डो म्हणनाऱ्या एकाने
  • 0:16 - 0:19
    ४० वर्षापूर्वीची कागदपत्रे
    मिळवून त्यांच्या प्रती बनविल्या.
  • 0:19 - 0:23
    मोझाक फोन्सेका स्थित पनामाच्या कायदे
    कंपनीच्या कागदपत्रांच्या मालकीच्या
  • 0:23 - 0:26
    जगातील अनेक कंपन्यांपैकी ती एक आहे.
  • 0:26 - 0:30
    जी काहीना खाते उघडून देते
    देशाबाहेर कर चुकवून संपत्ती गुंतविण्यास
  • 0:30 - 0:32
    जसे ब्रिटीश वर्जिन आयर्लंड
  • 0:32 - 0:35
    श्रीमंत व सत्ताधीश जे गुप्तपणे आपले खाते
    बनवितात
  • 0:36 - 0:40
    या कंपनीतील प्रत्येक खात्याची माहिती
    जोहन डोने मिळविली
  • 0:40 - 0:41
    प्रत्येकाची फाईल,
  • 0:41 - 0:43
    प्रत्येकाचे इ मेल,
  • 0:43 - 0:46
    अगदी १९७७ पासून आजपावतो.
  • 0:47 - 0:49
    हि खूपच मोठी
    हस्तगत केलेली माहिती आहे.
  • 0:49 - 0:52
    कर चुकविगेरीची
    गोपनीय अंतर्गत माहिती
  • 0:52 - 0:54
    जी कोणालाही माहित नव्हती.
  • 0:54 - 0:59
    पत्रकारांसमोर हे मोठे आव्हान होते.
  • 1:00 - 1:04
    जरा विचार करा ११.५ दशलक्ष कागदपत्रे.
  • 1:04 - 1:08
    २०० देशातील लोकांची गुप्त माहिती.
  • 1:08 - 1:11
    यासाठी कोठून सुरवात करायची?
  • 1:11 - 1:13
    कोठे माहिती सांगण्यास सुरवात करायची.
  • 1:13 - 1:16
    जीचे शेपूट जगभर आहे.
  • 1:16 - 1:19
    ज्याचा परिणाम कोणत्याही
    व्यक्तीवर व भाषेवर होईल.
  • 1:19 - 1:22
    तो कसा होईल नाही सांगता येणार.
  • 1:23 - 1:25
    जोन डो ने हि माहिती दोन पत्रकारांना दिली.
  • 1:25 - 1:28
    जर्मन वृत्तपत्र सुथडोईशे झेईतुंगमध्ये.
  • 1:29 - 1:32
    तो म्हणाला मला प्रेरणा मिळाली
  • 1:32 - 1:35
    हि कागदपत्रे जो मोठा अन्याय दाखवीत
    ती उघड करण्याची.
  • 1:36 - 1:38
    हे एकाजानाचे काम नव्हते.
  • 1:38 - 1:40
    कारण माहिती अफाट होती.
  • 1:40 - 1:42
    सुथडोईशे झेईतुंग वृत्तपत्राने
  • 1:42 - 1:45
    माझ्या व वाशिंग्टन कार्यालयात
    संपर्क केला.
  • 1:45 - 1:48
    जी पत्रकारांची आतरराष्ट्रीय संघटना होती.
  • 1:50 - 1:52
    आम्हाला अगदी उलट करावयाचे होते.
  • 1:53 - 1:55
    जे पत्रकार म्हणून करू नये
    असे आम्हास शिकविले होते
  • 1:55 - 1:56
    (वृत्ताची)भागीदारी करणे
  • 1:56 - 1:58
    (हशा)
  • 1:58 - 2:02
    स्वभावतः शोधक पत्रकार हा
    लांडग्या सारखा असतो.
  • 2:02 - 2:04
    आम्ही आमच्या जवळील गुपिते काहीवेळा
  • 2:04 - 2:05
    संपाद्कानाही सागत नाही.
  • 2:05 - 2:08
    कारण आम्ही त्यांना सांगतो त्यावेळी
  • 2:08 - 2:10
    ते सर्वच माहिती विचारतात.
  • 2:11 - 2:12
    खरे तर,
    तुमच्याजवळ जेव्हा
  • 2:13 - 2:14
    एखादी चांगली बातमी असते
  • 2:14 - 2:16
    तुम्हाला ती आपल्याजवळच ठेवावीशी वाटते.
  • 2:18 - 2:20
    निसंदेह आपण छोट्या झालेल्या
    जगात राहत आहोत.
  • 2:20 - 2:24
    माध्यमे आपल्याला जागे करण्यास मंद आहेत
  • 2:24 - 2:27
    आमच्या जवळील माहिती
    अनेक देशांशी निगडीत होती
  • 2:27 - 2:30
    एक महाकाय संस्था जागतिक पातळीवर
    कार्यरत होती
  • 2:30 - 2:34
    आरोग्य व पर्यावरण या जागतिक समस्या आहेत.
  • 2:34 - 2:37
    तसेच आहे आर्थिक समस्या व पैशांचा ओघ.
  • 2:37 - 2:40
    या समस्यांपुढे पत्रकारिता कमी कार्यरत आहे.
  • 2:41 - 2:43
    जगभर बातम्याच प्रसार करण्यास
  • 2:44 - 2:47
    इतकी ती मंद आहे कि
  • 2:47 - 2:50
    तंत्रज्ञानही तिला जागे करू शकत नाही.
  • 2:50 - 2:52
    तंत्रज्ञानाला भिण्यापेक्षा
  • 2:54 - 2:57
    पत्रकारांना तंत्रज्ञानाची भीती वाटते कारण
  • 2:57 - 3:01
    वृत्त्सास्थानाब फार संक्रमण काळातून
    जावे लागत आहे.
  • 3:01 - 3:04
    लोकांना असलेली वृत्ताची भूक एक कारण आहे.
  • 3:05 - 3:09
    जाहिराती मुळेही वृतास मर्यादा आली आहे.
  • 3:10 - 3:13
    हे पत्रकारिता समोर संकट आले आहे.
  • 3:13 - 3:17
    या सर्व आस्थापनांनी आपल्या कार्याची
    समीक्षा केली पाहिजे.
  • 3:18 - 3:20
    पण जेथे आव्हान आहे
  • 3:20 - 3:21
    तेथे संधीही आहे.
  • 3:22 - 3:23
    पहिले आव्हान उभे ठाकले ते
  • 3:23 - 3:26
    पनामा पेपर्सचे प्रकरण.
  • 3:26 - 3:29
    आव्हान होते हि कागदपत्रे वाचणे, शोधणे
    सत्यापित करणे
  • 3:29 - 3:32
    यात आहेत पाच कोटी ई मेल.
  • 3:32 - 3:35
    दोन कोटी pdf कागदपत्रे
    स्कॅन करण्याचे काम,
  • 3:35 - 3:38
    आणखी लक्षावधी कागदपत्रे
  • 3:38 - 3:41
    जी सुरक्षित ठेवायची आहेत.
  • 3:41 - 3:42
    क्लाऊडमध्ये.
  • 3:43 - 3:46
    हि कागदपत्रे पाहण्यास आम्ही
  • 3:46 - 3:50
    जगभरातील १०० वृत्तसंस्थेतील
    पत्रकारांना बोलाविले.
  • 3:50 - 3:52
    ७६ देशातील
  • 3:52 - 3:54
    ब्रिटन मधील बी.बी.सी
  • 3:55 - 3:57
    फ्रान्समधील ले मोंडे
  • 3:57 - 3:59
    जपान मधील असाई शिम्बून.
  • 4:00 - 4:04
    या मागे विचार होता की आपल्या देशातील
    माणसांवर त्यांचीच माणसे नजर ठेवतील.
  • 4:04 - 4:08
    नायजेरिया साठी कोण महत्वाचा आहे ते
    तेच चांगले सांगू शकतात.
  • 4:08 - 4:09
    त्यासाठी नायजेरियन पत्रकार योग्य
  • 4:09 - 4:12
    कॅनडा साठी त्यांच्याच
    देशातील पत्रकार योग्य होता.
  • 4:12 - 4:15
    आमंत्रितांसाठी दोन नियम होते.
  • 4:15 - 4:20
    आम्ही ठरविले एकमेकांना
    मिळत असलेली माहिती द्यायची.
  • 4:20 - 4:23
    आणि आम्ही ठरविले ते सर्व
    एकाच दिवशी प्रसिद्ध करावयाचे.
  • 4:24 - 4:26
    आम्ही आमच्या विश्वासाची माध्यमे
    यासाठी निवडली.
  • 4:26 - 4:29
    जी लहानसहान सहकार्यातून उभी राहिली.
  • 4:29 - 4:32
    आणि जी या प्रकरणातून नेतृत्वासाठी
    उभी राहिली.
  • 4:32 - 4:34
    पुढील काही महिन्याच्या काळात.
  • 4:34 - 4:37
    माझी नफेखोरी न करणारी संघटना जी २० जणांची
  • 4:37 - 4:41
    ती सलग्न झाली २५ भाषेतील
    ३५०हुन अधिक वार्ताहरांशी.
  • 4:42 - 4:44
    जगातील सर्वात मोठे घबाड
    जगासमोर आणण्यास.
  • 4:44 - 4:47
    जगातील पत्रकारांचे हे एवढे मोठे सहकार्य
    प्रथमच घडत होते.
  • 4:48 - 4:54
    हे ३७६ पत्रकार आपल्या देशातील लोकांवर
    नजर ठेवून होते हे प्रथमच घडत होते.
  • 4:54 - 4:56
    खांद्याला खांदा लावून काम केले.
  • 4:56 - 4:57
    माहितीची भागीदारी करून.
  • 4:57 - 4:59
    पण गुप्तपणे इतरांना न सांगता.
  • 5:00 - 5:02
    आम्हाला माहित होते
  • 5:02 - 5:04
    सर्व जगभर मोठा आवाज उठविण्यासाठी
  • 5:04 - 5:07
    आम्हालाही मोठीच
    शांतता पाळणे आवश्यक होते.
  • 5:08 - 5:11
    हे कार्य अनेक महिने सुरळीत
    चालण्यासाठी हे गरजेचे होते.
  • 5:11 - 5:13
    आम्ही एक आभासी वृत्तकक्ष बनविला.
  • 5:13 - 5:16
    गुप्त कोड असलेली
    संपर्क यंत्रणा तयार केली.
  • 5:16 - 5:19
    आम्ही त्याकरिता एक सर्च इंजिन बनविले.
  • 5:19 - 5:20
    त्या आभासी वृत्त कक्षात.
  • 5:21 - 5:23
    तेथे सर्व वार्ताहर गोळा होत.
  • 5:23 - 5:25
    या प्रकरणातील कागदपत्रांचा मागोवा घेत.
  • 5:25 - 5:30
    जे हिरे शोधत किवा कला वस्तू
  • 5:30 - 5:33
    ते सांगत देशाबाहेर कशी संपती जाते.
  • 5:33 - 5:35
    आपले उद्योग या दोन्ही बाबतीत लपविण्यास
  • 5:35 - 5:38
    ज्यांना खेळात रस होता ते ती माहिती देत.
  • 5:38 - 5:41
    प्रसिध्य खेळाडू आपली प्रतिष्ठा जपत
    आपला पैसा
  • 5:41 - 5:43
    अन्य कंपनीत कसा गुंतवीत.
  • 5:43 - 5:45
    कर चुकविण्यासाठी.
  • 5:45 - 5:47
    आपल्या देशातील उद्योगावरील कर चुकवीत.
  • 5:48 - 5:50
    यात खळबळ जनक गोष्ट आहे
  • 5:50 - 5:53
    जागतिक स्तरावरील नेते व राजकारणी
  • 5:53 - 5:55
    यांची पोल या या प्रकरणाने उघड झाली.
  • 5:57 - 6:00
    उदा युक्रेन मधील पेट्रो पेरोशेंको
  • 6:01 - 6:04
    जो व्लादिमिर पुतीनचा सहकारी आहे.
  • 6:06 - 6:09
    ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कामरोन
    जो अडकला आहे
  • 6:09 - 6:11
    त्याच्या मृत्वादी वडिलांमुळे इयान कामरोन
  • 6:13 - 6:16
    काही देशाबाहेरील गुप्त संस्था आहेत
  • 6:16 - 6:18
    विन्त्रीस इंक.
  • 6:18 - 6:20
    जी ब्रिटीश वर्जिन बेटातील कंपनी आहे.
  • 6:20 - 6:24
    जी कार्यरत आईसलंड पंतप्रधानाची आहे.
  • 6:24 - 6:27
    जोहान्स क्रीष्टीजान्सन
    बद्दल सांगू इच्छितो.
  • 6:27 - 6:30
    आम्ही आईस लंड मधील
    पत्रकारास बोलाविले होते.
  • 6:30 - 6:32
    जो एकाकी होता सर्वात
  • 6:32 - 6:35
    नौ महिने तो पगारापासून दुरावला
  • 6:35 - 6:37
    आपल्या प-अत्नीच्या मिळकतीवर
    उपजीविका केली
  • 6:37 - 6:39
    घरातील खिडक्यांना त्याने डांबर फासले
  • 6:39 - 6:43
    आईस लंड मधील हिवाळ्यात
    स्वतःला अज्ञात ठेवण्यास.
  • 6:44 - 6:47
    आपल्या गैरहजेरीचे कारणे लवकरच संपली
  • 6:47 - 6:49
    डोळ्यात रक्त येईस्तो
  • 6:49 - 6:50
    रात्रभर जागून त्यने काम पूर्ण केले
  • 6:50 - 6:52
    अनेक महिने हे काम केले.
  • 6:52 - 6:54
    ज्या माहितीवर त्याने काम केले
  • 6:54 - 6:58
    त्यामुळे त्याच्या देशातील नेता
    सत्तेवरून खाली आला.
  • 6:58 - 7:02
    शोध पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही
    अनोखे काम करता
  • 7:02 - 7:06
    जसे पंतप्रधान देशाबाहेरील कंपनीशी
    गुंतवणूक करीत आहे.
  • 7:06 - 7:10
    जिचा देशातील बँकांना हि रस आहे.
  • 7:10 - 7:12
    आणि ज्यामुद्द्यावर निवडणूक जिंकला
  • 7:12 - 7:15
    हे उघड करण्यासाठी तुमची आंतरिक
    प्रबळ इच्छा पाहिजे.
  • 7:16 - 7:19
    असे करण्यास क्वचितच एखादा धजावेल
  • 7:19 - 7:22
    आम्ही विनोद करीत असू
  • 7:22 - 7:24
    तो म्हणायचा "हिवाळा येतोय"
  • 7:24 - 7:26
    (हशा)
  • 7:26 - 7:28
    (टाळ्या)
  • 7:29 - 7:32
    आम्हाला गेम्स ऑफ थ्रोन आवडायचा
  • 7:33 - 7:36
    जीहंस सारख्या पत्रकारास
    जेव्हा काही सांगायचे असे
  • 7:36 - 7:39
    ते याची चर्चा आभासी कशात करीत.
  • 7:39 - 7:41
    त्यावरून ते बातमी तयार करीत.
  • 7:41 - 7:44
    त्यासाठी ते बाहेर पडून
    कोर्टाची कागदपत्रे पाहत
  • 7:44 - 7:46
    कंपन्यांची रजिस्टर तपासीत.
  • 7:46 - 7:50
    साश्यीताना प्रश्न करीत.
  • 7:51 - 7:55
    पनामा घोटाळ्याने पत्रकारांना
    जागतिक दृष्टी मिळाली
  • 7:55 - 7:58
    प्रत्येकाच्या चष्म्यातून पाहणे शिकले
  • 7:58 - 8:00
    आम्ही याचा शोध घेत असता
  • 8:00 - 8:01
    आमच्याशी निगडीत नसलेली
  • 8:01 - 8:04
    ब्राझील मधील लाच प्रकरण माहित पडले
  • 8:05 - 8:08
    अर्जेन्तिनात नव्या नेत्याची निवड झाली
  • 8:09 - 8:12
    फिफा च्या अधिकार्यांची
    एफ बी आय ने चोकशी आरंभली
  • 8:13 - 8:16
    फिफा जी व्यवसायिक संस्था होती फुटबॉलची
  • 8:17 - 8:19
    पनामा राकारणाने एकप्रकारची
    मर्मदृष्टी मिळाली
  • 8:19 - 8:22
    आम्हा प्रत्येकास
  • 8:22 - 8:25
    आम्हास अहंकार दबाब
    यांना तोंड द्यावे लागले.
  • 8:25 - 8:28
    त्यात आमचा सत्यानाशही झाला असता
  • 8:28 - 8:29
    जर आमच्यापैकी कोण वार्ताहराने
  • 8:29 - 8:31
    गोपनीयतेच्या कराराचा भंग केला असता
  • 8:31 - 8:32
    कोणीही तसे केले नाही.
  • 8:32 - 8:34
    या वर्षाच्या ३ एप्रिलला
  • 8:34 - 8:36
    जर्मन वेळेनुसार रात्री ८ वाजता
  • 8:36 - 8:40
    आम्ही जगापुढे हे प्रकरण
    एकाच वेळी प्रसिद्ध केल्के
  • 8:40 - 8:47
    (टाळ्या)
  • 8:52 - 8:55
    लवकरच हे प्रकरण या वर्षातील
    सर्वात मोठे प्रकरण मानले गेले.
  • 8:55 - 8:58
    हे प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी
  • 8:59 - 9:01
    आईसलंड मधील l हे दृश्य.
  • 9:01 - 9:03
    आईस लंडच्या पंतप्रधानाला
    राजीनामा द्यावा लागला.
  • 9:03 - 9:06
    हा पहिला राजीनामा होता त्यानंतर अनेकांनी
    राजीनामे दिले.
  • 9:06 - 9:10
    लिओनेल मेसी सारख्या पर्सिध व्यक्तीवर
    आम्ही लक्ष केंद्रित केले.
  • 9:10 - 9:12
    जगातील सर्वात लोकप्रिय फुटबाल खेळाडू
  • 9:13 - 9:15
    काही परिणामांची
    आम्हाला पूर्व कल्पना नव्हती
  • 9:15 - 9:19
    मेक्सिकोच्या ड्रग कंपनीचे प्रवर्तक
    तुरुंगात गेले
  • 9:19 - 9:22
    जेव्हा आम्ही त्यंनी
    लपविलेल्या गोष्टी उजेडात आणल्या
  • 9:23 - 9:25
    त्यांनी आपला खरा पत्ता वापरला होता
  • 9:25 - 9:27
    बाहेर देशात कंपनी नोंदविण्यासाठी
  • 9:27 - 9:29
    (हशा)
  • 9:31 - 9:34
    हा दुर्दैविलास आहे आम्ही हे करू शकलो
  • 9:34 - 9:37
    इंटरनेट तंत्रज्ञानाने
    ज्याने या व्यवसायाचा काना मोडला
  • 9:37 - 9:40
    आमी आम्हा पाय्त्र्काराना एक वेगळाच
    अनुभव दिला.
  • 9:41 - 9:42
    यामुळे निर्माण झाली
  • 9:42 - 9:45
    पारदर्शिकातेची उच्च पातळी व परिणाम
  • 9:46 - 9:49
    आम्ही दाखवून दिले पत्रकारांचा एक गट
    जग कसे बदलू शकतो.
  • 9:49 - 9:53
    नव्या कल्पना पद्धती
    व काही जुन्या पद्धती स्वीकारून
  • 9:53 - 9:56
    आम्ही हि अफाट गुप्त माहिती उजेडात आणली.
  • 9:56 - 10:01
    झोन डो ने आम्हाला जे दिले होते
    त्यासाठी आम्ही संदर्भ पुरावे शोधले.
  • 10:01 - 10:03
    आम्ही माहिती एकमेकांना दिली.
  • 10:03 - 10:05
    आम्ही खोलवर खणात गेलो
  • 10:05 - 10:09
    जे आजची माध्यमे करण्यास धजावणार नाहीत
  • 10:09 - 10:11
    आर्थिक कारणांनी.
  • 10:12 - 10:13
    हे करण्यात मोठा धोका होता
  • 10:13 - 10:15
    प्रत्येक वृतासाठी यश मिळणार नव्हते.
  • 10:15 - 10:17
    पण आम्ही दाखवून दिले
    जगाच्या कोणत्याही भागातून
  • 10:17 - 10:20
    कोणत्याही देशातील
    गैव्य्वहार उजेडात आणू शकतो
  • 10:20 - 10:24
    तुमचे लढाईचे क्षेत्र तुम्ही निवडू शकता
    त्म्हला सुरक्षित ठेवून.
  • 10:24 - 10:26
    कोर्टाची अनुमती घ्या
  • 10:26 - 10:30
    ज्यामुळे हि माहिती अन्य ७६ देशात
    प्रसारित करता येणार नाही
  • 10:30 - 10:32
    आगंतुक काही घडणार नाही
    याची काळजी घ्या
  • 10:33 - 10:37
    हे प्रसारित झाल्यावर
    मला तीन ओळीचा संदेश आला
  • 10:38 - 10:40
    "हिवाळा येत आहे."
  • 10:40 - 10:41
    (हशा)
  • 10:41 - 10:45
    आणि तो आला नवे वृत्त घेऊन
  • 10:46 - 10:47
    आभारी आहे.
  • 10:47 - 10:54
    (टाळ्या)
  • 10:58 - 10:59
    ब्रुनो : आभार गेराल्ड
  • 10:59 - 11:02
    या टाळ्या आहेत ३५० पत्रकारांसाठी
  • 11:02 - 11:04
    ज्यांनी तुमच्याबरोबर काम केले.
  • 11:04 - 11:06
    मला काही प्रश्न विचारायचे आहेत
  • 11:06 - 11:07
    पहिला,
  • 11:07 - 11:10
    अनेक वर्षापासून तुम्ही
    गुप्ततेने काम करीत आहात
  • 11:10 - 11:14
    ३५० जगभरातील सहकारी बरोबर घेऊन
  • 11:14 - 11:17
    कधी तुम्हाला वाटले
  • 11:17 - 11:19
    हि गुप्त बाहेर पडेल
  • 11:19 - 11:22
    एखाद्या सहकार्य करणाऱ्या करवी
  • 11:22 - 11:24
    एखादी बातमी प्रसिद्ध करून
  • 11:24 - 11:26
    किवा गटात नसलेल्या एखाद्याकडून
  • 11:26 - 11:28
    हे बाहेर पडेल
  • 11:28 - 11:31
    जेराल्ड :आमच्यावर अनेक सकटे आलीत
  • 11:31 - 11:34
    जेव्हा जगात काही वेगळे घडत होते.
  • 11:34 - 11:37
    काही देशातील वर्तःराना
    हे प्रसिद्ध करण्याची घाई झाली
  • 11:37 - 11:38
    त्यांना आम्ही शांत केले.
  • 11:38 - 11:41
    मोठे सक्त आले हे प्रसिद्ध करण्याच्या
    एक आठवडा आधी.
  • 11:41 - 11:45
    आम्ही व्लादिमिर पुतीन यांना
    अनेक प्रश्न पाठविले
  • 11:45 - 11:47
    पण त्यस उत्तर देण्याऐवजी
  • 11:47 - 11:50
    क्रेम्लोन्ने पत्रकार परिषद घेऊन
    आम्हाला लाथाडले
  • 11:50 - 11:53
    त्यांनी यास पश्चिम राष्ट्रांचा
    कट असल्याची हाकाटी केली.
  • 11:53 - 11:56
    पुतीनला कळले हे आपल्याबद्दल आहे
  • 11:56 - 11:59
    अर्थातच ,अनेक सपादक
  • 11:59 - 12:00
    बैचैन झाले.
  • 12:00 - 12:02
    त्यांना वाटले बातमी फुटत आहे.
  • 12:02 - 12:05
    विचार करा त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा
  • 12:05 - 12:07
    खर्च केलेल्या पैशाचा
    व माहितीच्या स्त्रोताचा
  • 12:07 - 12:10
    मी शेवटचा आठवडा त्या सर्वांचे
    सांत्वन करण्यात घालविला
  • 12:10 - 12:13
    एखाद्या जनरल प्रमाणे जो
    सैन्याचे नेतृत्व करतो.
  • 12:13 - 12:14
    "शांत राहा."
  • 12:14 - 12:16
    आणि त्यांनी हे पाळले
  • 12:17 - 12:20
    BG : काही आठवड्यापूर्वी तुम्ही
  • 12:20 - 12:24
    अनेक कागदपत्रे व माहिती उघड केली
  • 12:24 - 12:27
    जी प्रतेक जन शोधू शके
  • 12:27 - 12:28
    GR : आमचा विश्वास होता
  • 12:28 - 12:31
    देशाबाहेरील कर चुकवून नेलेली संपती
  • 12:31 - 12:32
    सार्वजनिक व्हावी
  • 12:32 - 12:35
    आम्ही आमच्या बरोबर काम करणाऱ्या
  • 12:35 - 12:37
    पत्रकारांची माहिती दिली नाही
  • 12:37 - 12:39
    पण अशांची नवे दिली
  • 12:39 - 12:42
    ज्यांनी देशाबाहेर संपती नेली आहे
  • 12:42 - 12:44
    ती इंटरनेटवर उपलब्ध आहे
  • 12:44 - 12:48
    सर्वात मोठी माहितीही उघड झाली आहे .
  • 12:48 - 12:50
    BG: या कामाबद्दल आभार
  • 12:50 - 12:51
    GR:आभार
  • 12:51 - 12:55
    (टाळ्या)
Title:
पनामा प्रकरणातील सत्य पत्रकारांनी कसे उजेडात आणले
Speaker:
गेराल्ड राइल
Description:

गेराल्ड राइल यांनी 350HUN आधी जगभरातील प[अत्र्कारांचे नेतृत्व करून पनामा प्रकरणातील घोटाळा उजेडात आणला चाळीस वर्षातील ११.५ दशलक्ष कागदपत्रे एक कोटी इमेल जे पनामा स्थित एका कायदेशीर`कायदा कंपनीचे होते व ज्यात देशाबर कर चुकवून गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती होती हि पत्रकारितेची अनोखी कहाणी आहे

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
13:08

Marathi subtitles

Revisions