0:00:00.610,0:00:03.266 तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला [br]१ कोटी १५ लाख कागदातून 0:00:03.290,0:00:05.691 मिळणारी माहिती शोधायची असते. 0:00:05.715,0:00:07.611 तिची सत्यता पडताळून पाहयची असते 0:00:08.150,0:00:09.302 हे एक मोठे आव्हान होते. 0:00:09.326,0:00:12.183 जे गेल्या वर्षी [br]पत्रकारांच्या एका समूहाने स्वीकारले 0:00:12.662,0:00:16.098 स्वतःला ज्होन डो म्हणनाऱ्या एकाने 0:00:16.122,0:00:19.174 ४० वर्षापूर्वीची कागदपत्रे [br]मिळवून त्यांच्या प्रती बनविल्या. 0:00:19.198,0:00:22.698 मोझाक फोन्सेका स्थित पनामाच्या कायदे[br]कंपनीच्या कागदपत्रांच्या मालकीच्या 0:00:23.317,0:00:26.007 जगातील अनेक कंपन्यांपैकी ती एक आहे. 0:00:26.031,0:00:29.562 जी काहीना खाते उघडून देते [br]देशाबाहेर कर चुकवून संपत्ती गुंतविण्यास 0:00:29.586,0:00:31.586 जसे ब्रिटीश वर्जिन आयर्लंड 0:00:31.610,0:00:35.282 श्रीमंत व सत्ताधीश जे गुप्तपणे आपले खाते [br]बनवितात 0:00:36.195,0:00:39.733 या कंपनीतील प्रत्येक खात्याची माहिती [br]जोहन डोने मिळविली 0:00:39.757,0:00:41.351 प्रत्येकाची फाईल, 0:00:41.375,0:00:43.074 प्रत्येकाचे इ मेल, 0:00:43.098,0:00:45.877 अगदी १९७७ पासून आजपावतो. 0:00:46.912,0:00:49.227 हि खूपच मोठी[br]हस्तगत केलेली माहिती आहे. 0:00:49.251,0:00:52.037 कर चुकविगेरीची [br]गोपनीय अंतर्गत माहिती 0:00:52.061,0:00:53.589 जी कोणालाही माहित नव्हती. 0:00:54.092,0:00:58.940 पत्रकारांसमोर हे मोठे आव्हान होते. 0:00:59.870,0:01:03.802 जरा विचार करा ११.५ दशलक्ष कागदपत्रे. 0:01:04.335,0:01:08.425 २०० देशातील लोकांची गुप्त माहिती. 0:01:08.449,0:01:10.926 यासाठी कोठून सुरवात करायची? 0:01:10.950,0:01:13.029 कोठे माहिती सांगण्यास सुरवात करायची. 0:01:13.053,0:01:15.644 जीचे शेपूट जगभर आहे. 0:01:16.367,0:01:19.412 ज्याचा परिणाम कोणत्याही[br]व्यक्तीवर व भाषेवर होईल. 0:01:19.436,0:01:21.863 तो कसा होईल नाही सांगता येणार. 0:01:22.513,0:01:25.015 जोन डो ने हि माहिती दोन पत्रकारांना दिली. 0:01:25.039,0:01:27.654 जर्मन वृत्तपत्र सुथडोईशे झेईतुंगमध्ये. 0:01:28.562,0:01:31.796 तो म्हणाला मला प्रेरणा मिळाली 0:01:31.820,0:01:35.400 हि कागदपत्रे जो मोठा अन्याय दाखवीत [br]ती उघड करण्याची. 0:01:36.401,0:01:38.384 हे एकाजानाचे काम नव्हते. 0:01:38.408,0:01:40.338 कारण माहिती अफाट होती. 0:01:40.362,0:01:42.224 सुथडोईशे झेईतुंग वृत्तपत्राने 0:01:42.248,0:01:44.992 माझ्या व वाशिंग्टन कार्यालयात [br]संपर्क केला. 0:01:45.016,0:01:48.387 जी पत्रकारांची आतरराष्ट्रीय संघटना होती. 0:01:49.926,0:01:52.500 आम्हाला अगदी उलट करावयाचे होते. 0:01:52.524,0:01:55.265 जे पत्रकार म्हणून करू नये [br]असे आम्हास शिकविले होते 0:01:55.289,0:01:56.444 (वृत्ताची)भागीदारी करणे 0:01:56.468,0:01:57.849 (हशा) 0:01:58.324,0:02:01.978 स्वभावतः शोधक पत्रकार हा [br]लांडग्या सारखा असतो. 0:02:02.002,0:02:03.831 आम्ही आमच्या जवळील गुपिते काहीवेळा 0:02:03.855,0:02:05.389 संपाद्कानाही सागत नाही. 0:02:05.413,0:02:08.273 कारण आम्ही त्यांना सांगतो त्यावेळी 0:02:08.297,0:02:10.177 ते सर्वच माहिती विचारतात. 0:02:10.691,0:02:11.989 खरे तर,[br]तुमच्याजवळ जेव्हा 0:02:12.607,0:02:14.029 एखादी चांगली बातमी असते 0:02:14.053,0:02:16.457 तुम्हाला ती आपल्याजवळच ठेवावीशी वाटते. 0:02:17.733,0:02:20.342 निसंदेह आपण छोट्या झालेल्या[br]जगात राहत आहोत. 0:02:20.366,0:02:23.535 माध्यमे आपल्याला जागे करण्यास मंद आहेत 0:02:23.559,0:02:26.595 आमच्या जवळील माहिती [br]अनेक देशांशी निगडीत होती 0:02:27.135,0:02:29.863 एक महाकाय संस्था जागतिक पातळीवर [br]कार्यरत होती 0:02:30.441,0:02:33.734 आरोग्य व पर्यावरण या जागतिक समस्या आहेत. 0:02:33.758,0:02:36.727 तसेच आहे आर्थिक समस्या व पैशांचा ओघ. 0:02:37.488,0:02:40.492 या समस्यांपुढे पत्रकारिता कमी कार्यरत आहे. 0:02:40.516,0:02:43.068 जगभर बातम्याच प्रसार करण्यास 0:02:43.783,0:02:46.787 इतकी ती मंद आहे कि 0:02:46.811,0:02:50.220 तंत्रज्ञानही तिला जागे करू शकत नाही. 0:02:50.244,0:02:52.248 तंत्रज्ञानाला भिण्यापेक्षा 0:02:53.666,0:02:56.615 पत्रकारांना तंत्रज्ञानाची भीती वाटते कारण 0:02:57.477,0:03:01.037 वृत्त्सास्थानाब फार संक्रमण काळातून [br]जावे लागत आहे. 0:03:01.061,0:03:04.299 लोकांना असलेली वृत्ताची भूक एक कारण आहे. 0:03:04.958,0:03:09.450 जाहिराती मुळेही वृतास मर्यादा आली आहे. 0:03:09.890,0:03:12.548 हे पत्रकारिता समोर संकट आले आहे. 0:03:12.572,0:03:16.667 या सर्व आस्थापनांनी आपल्या कार्याची [br]समीक्षा केली पाहिजे. 0:03:18.258,0:03:19.911 पण जेथे आव्हान आहे 0:03:19.935,0:03:21.458 तेथे संधीही आहे. 0:03:22.013,0:03:23.467 पहिले आव्हान उभे ठाकले ते 0:03:23.491,0:03:26.339 पनामा पेपर्सचे प्रकरण. 0:03:26.363,0:03:28.912 आव्हान होते हि कागदपत्रे वाचणे, शोधणे [br]सत्यापित करणे 0:03:28.936,0:03:31.563 यात आहेत पाच कोटी ई मेल. 0:03:31.587,0:03:34.900 दोन कोटी pdf कागदपत्रे [br]स्कॅन करण्याचे काम, 0:03:34.924,0:03:37.736 आणखी लक्षावधी कागदपत्रे 0:03:38.162,0:03:40.999 जी सुरक्षित ठेवायची आहेत. 0:03:41.023,0:03:42.180 क्लाऊडमध्ये. 0:03:42.961,0:03:46.432 हि कागदपत्रे पाहण्यास आम्ही 0:03:46.456,0:03:50.316 जगभरातील १०० वृत्तसंस्थेतील [br]पत्रकारांना बोलाविले. 0:03:50.340,0:03:51.983 ७६ देशातील 0:03:52.433,0:03:54.478 ब्रिटन मधील बी.बी.सी 0:03:54.502,0:03:56.718 फ्रान्समधील ले मोंडे 0:03:56.742,0:03:59.130 जपान मधील असाई शिम्बून. 0:04:00.473,0:04:04.223 या मागे विचार होता की आपल्या देशातील [br]माणसांवर त्यांचीच माणसे नजर ठेवतील. 0:04:04.247,0:04:07.606 नायजेरिया साठी कोण महत्वाचा आहे ते [br]तेच चांगले सांगू शकतात. 0:04:07.630,0:04:09.200 त्यासाठी नायजेरियन पत्रकार योग्य 0:04:09.453,0:04:11.748 कॅनडा साठी त्यांच्याच[br]देशातील पत्रकार योग्य होता. 0:04:12.247,0:04:15.303 आमंत्रितांसाठी दोन नियम होते. 0:04:15.327,0:04:19.509 आम्ही ठरविले एकमेकांना [br]मिळत असलेली माहिती द्यायची. 0:04:20.335,0:04:22.969 आणि आम्ही ठरविले ते सर्व [br]एकाच दिवशी प्रसिद्ध करावयाचे. 0:04:23.599,0:04:25.804 आम्ही आमच्या विश्वासाची माध्यमे [br]यासाठी निवडली. 0:04:25.828,0:04:29.046 जी लहानसहान सहकार्यातून उभी राहिली. 0:04:29.070,0:04:32.077 आणि जी या प्रकरणातून नेतृत्वासाठी [br]उभी राहिली. 0:04:32.405,0:04:33.860 पुढील काही महिन्याच्या काळात. 0:04:33.884,0:04:36.542 माझी नफेखोरी न करणारी संघटना जी २० जणांची 0:04:36.566,0:04:40.999 ती सलग्न झाली २५ भाषेतील [br]३५०हुन अधिक वार्ताहरांशी. 0:04:42.035,0:04:43.957 जगातील सर्वात मोठे घबाड[br]जगासमोर आणण्यास. 0:04:43.981,0:04:47.377 जगातील पत्रकारांचे हे एवढे मोठे सहकार्य [br]प्रथमच घडत होते. 0:04:48.091,0:04:54.179 हे ३७६ पत्रकार आपल्या देशातील लोकांवर[br]नजर ठेवून होते हे प्रथमच घडत होते. 0:04:54.203,0:04:55.814 खांद्याला खांदा लावून काम केले. 0:04:55.838,0:04:57.464 माहितीची भागीदारी करून. 0:04:57.488,0:04:58.905 पण गुप्तपणे इतरांना न सांगता. 0:05:00.102,0:05:01.701 आम्हाला माहित होते 0:05:01.725,0:05:04.082 सर्व जगभर मोठा आवाज उठविण्यासाठी 0:05:04.106,0:05:07.291 आम्हालाही मोठीच [br]शांतता पाळणे आवश्यक होते. 0:05:08.490,0:05:11.220 हे कार्य अनेक महिने सुरळीत [br]चालण्यासाठी हे गरजेचे होते. 0:05:11.244,0:05:13.061 आम्ही एक आभासी वृत्तकक्ष बनविला. 0:05:13.085,0:05:15.560 गुप्त कोड असलेली [br]संपर्क यंत्रणा तयार केली. 0:05:16.157,0:05:18.847 आम्ही त्याकरिता एक सर्च इंजिन बनविले. 0:05:18.871,0:05:20.498 त्या आभासी वृत्त कक्षात. 0:05:20.522,0:05:22.609 तेथे सर्व वार्ताहर गोळा होत. 0:05:22.633,0:05:24.614 या प्रकरणातील कागदपत्रांचा मागोवा घेत. 0:05:24.638,0:05:29.944 जे हिरे शोधत किवा कला वस्तू 0:05:29.968,0:05:33.158 ते सांगत देशाबाहेर कशी संपती जाते. 0:05:33.182,0:05:35.389 आपले उद्योग या दोन्ही बाबतीत लपविण्यास 0:05:35.413,0:05:37.853 ज्यांना खेळात रस होता ते ती माहिती देत. 0:05:37.877,0:05:41.142 प्रसिध्य खेळाडू आपली प्रतिष्ठा जपत[br]आपला पैसा 0:05:41.166,0:05:42.690 अन्य कंपनीत कसा गुंतवीत. 0:05:42.714,0:05:44.977 कर चुकविण्यासाठी. 0:05:45.001,0:05:47.477 आपल्या देशातील उद्योगावरील कर चुकवीत. 0:05:48.097,0:05:49.885 यात खळबळ जनक गोष्ट आहे 0:05:49.909,0:05:53.386 जागतिक स्तरावरील नेते व राजकारणी 0:05:53.410,0:05:55.438 यांची पोल या या प्रकरणाने उघड झाली. 0:05:56.540,0:05:59.549 उदा युक्रेन मधील पेट्रो पेरोशेंको 0:06:00.824,0:06:04.350 जो व्लादिमिर पुतीनचा सहकारी आहे. 0:06:05.852,0:06:09.009 ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कामरोन [br]जो अडकला आहे 0:06:09.033,0:06:11.350 त्याच्या मृत्वादी वडिलांमुळे इयान कामरोन 0:06:12.529,0:06:15.760 काही देशाबाहेरील गुप्त संस्था आहेत 0:06:15.784,0:06:17.572 विन्त्रीस इंक. 0:06:18.427,0:06:20.303 जी ब्रिटीश वर्जिन बेटातील कंपनी आहे. 0:06:20.327,0:06:23.969 जी कार्यरत आईसलंड पंतप्रधानाची आहे. 0:06:24.435,0:06:26.846 जोहान्स क्रीष्टीजान्सन[br]बद्दल सांगू इच्छितो. 0:06:26.870,0:06:29.787 आम्ही आईस लंड मधील [br]पत्रकारास बोलाविले होते. 0:06:29.811,0:06:31.683 जो एकाकी होता सर्वात 0:06:32.231,0:06:34.520 नौ महिने तो पगारापासून दुरावला 0:06:34.544,0:06:36.627 आपल्या प-अत्नीच्या मिळकतीवर [br]उपजीविका केली 0:06:37.308,0:06:39.391 घरातील खिडक्यांना त्याने डांबर फासले 0:06:39.415,0:06:42.945 आईस लंड मधील हिवाळ्यात [br]स्वतःला अज्ञात ठेवण्यास. 0:06:43.505,0:06:47.303 आपल्या गैरहजेरीचे कारणे लवकरच संपली 0:06:47.327,0:06:48.677 डोळ्यात रक्त येईस्तो 0:06:48.677,0:06:50.303 रात्रभर जागून त्यने काम पूर्ण केले 0:06:50.303,0:06:51.694 अनेक महिने हे काम केले. 0:06:51.972,0:06:54.320 ज्या माहितीवर त्याने काम केले 0:06:54.344,0:06:57.587 त्यामुळे त्याच्या देशातील नेता [br]सत्तेवरून खाली आला. 0:06:58.100,0:07:01.789 शोध पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही [br]अनोखे काम करता 0:07:01.813,0:07:05.694 जसे पंतप्रधान देशाबाहेरील कंपनीशी [br]गुंतवणूक करीत आहे. 0:07:05.718,0:07:09.844 जिचा देशातील बँकांना हि रस आहे. 0:07:09.868,0:07:12.218 आणि ज्यामुद्द्यावर निवडणूक जिंकला 0:07:12.242,0:07:14.892 हे उघड करण्यासाठी तुमची आंतरिक [br]प्रबळ इच्छा पाहिजे. 0:07:16.044,0:07:18.938 असे करण्यास क्वचितच एखादा धजावेल 0:07:18.962,0:07:21.913 आम्ही विनोद करीत असू 0:07:22.391,0:07:24.112 तो म्हणायचा "हिवाळा येतोय" 0:07:24.136,0:07:25.665 (हशा) 0:07:25.689,0:07:27.686 (टाळ्या) 0:07:29.314,0:07:31.564 आम्हाला गेम्स ऑफ थ्रोन आवडायचा 0:07:32.759,0:07:35.895 जीहंस सारख्या पत्रकारास [br]जेव्हा काही सांगायचे असे 0:07:35.919,0:07:38.594 ते याची चर्चा आभासी कशात करीत. 0:07:38.618,0:07:40.837 त्यावरून ते बातमी तयार करीत. 0:07:40.861,0:07:43.979 त्यासाठी ते बाहेर पडून[br]कोर्टाची कागदपत्रे पाहत 0:07:44.479,0:07:46.139 कंपन्यांची रजिस्टर तपासीत. 0:07:46.163,0:07:50.208 साश्यीताना प्रश्न करीत. 0:07:51.178,0:07:55.210 पनामा घोटाळ्याने पत्रकारांना [br]जागतिक दृष्टी मिळाली 0:07:55.234,0:07:57.850 प्रत्येकाच्या चष्म्यातून पाहणे शिकले 0:07:57.874,0:07:59.794 आम्ही याचा शोध घेत असता 0:07:59.818,0:08:01.236 आमच्याशी निगडीत नसलेली 0:08:01.260,0:08:04.391 ब्राझील मधील लाच प्रकरण माहित पडले 0:08:05.339,0:08:07.954 अर्जेन्तिनात नव्या नेत्याची निवड झाली 0:08:08.608,0:08:12.499 फिफा च्या अधिकार्यांची[br]एफ बी आय ने चोकशी आरंभली 0:08:12.523,0:08:16.326 फिफा जी व्यवसायिक संस्था होती फुटबॉलची 0:08:17.089,0:08:19.366 पनामा राकारणाने एकप्रकारची [br]मर्मदृष्टी मिळाली 0:08:19.390,0:08:21.636 आम्हा प्रत्येकास 0:08:21.660,0:08:25.100 आम्हास अहंकार दबाब [br]यांना तोंड द्यावे लागले. 0:08:25.124,0:08:27.613 त्यात आमचा सत्यानाशही झाला असता 0:08:27.637,0:08:29.175 जर आमच्यापैकी कोण वार्ताहराने 0:08:29.199,0:08:30.920 गोपनीयतेच्या कराराचा भंग केला असता 0:08:30.944,0:08:32.094 कोणीही तसे केले नाही. 0:08:32.464,0:08:34.032 या वर्षाच्या ३ एप्रिलला 0:08:34.056,0:08:36.237 जर्मन वेळेनुसार रात्री ८ वाजता 0:08:36.261,0:08:39.738 आम्ही जगापुढे हे प्रकरण[br]एकाच वेळी प्रसिद्ध केल्के 0:08:40.220,0:08:47.203 (टाळ्या) 0:08:51.640,0:08:55.252 लवकरच हे प्रकरण या वर्षातील [br]सर्वात मोठे प्रकरण मानले गेले. 0:08:55.276,0:08:58.480 हे प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 0:08:58.504,0:09:00.648 आईसलंड मधील l हे दृश्य. 0:09:01.047,0:09:03.407 आईस लंडच्या पंतप्रधानाला[br]राजीनामा द्यावा लागला. 0:09:03.431,0:09:06.119 हा पहिला राजीनामा होता त्यानंतर अनेकांनी[br]राजीनामे दिले. 0:09:06.275,0:09:09.838 लिओनेल मेसी सारख्या पर्सिध व्यक्तीवर [br]आम्ही लक्ष केंद्रित केले. 0:09:09.862,0:09:12.190 जगातील सर्वात लोकप्रिय फुटबाल खेळाडू 0:09:12.726,0:09:15.016 काही परिणामांची [br]आम्हाला पूर्व कल्पना नव्हती 0:09:15.454,0:09:19.131 मेक्सिकोच्या ड्रग कंपनीचे प्रवर्तक [br]तुरुंगात गेले 0:09:19.155,0:09:22.006 जेव्हा आम्ही त्यंनी[br]लपविलेल्या गोष्टी उजेडात आणल्या 0:09:22.615,0:09:24.555 त्यांनी आपला खरा पत्ता वापरला होता 0:09:24.579,0:09:26.549 बाहेर देशात कंपनी नोंदविण्यासाठी 0:09:26.573,0:09:29.368 (हशा) 0:09:31.091,0:09:33.652 हा दुर्दैविलास आहे आम्ही हे करू शकलो 0:09:33.676,0:09:37.382 इंटरनेट तंत्रज्ञानाने [br]ज्याने या व्यवसायाचा काना मोडला 0:09:37.406,0:09:39.960 आमी आम्हा पाय्त्र्काराना एक वेगळाच [br]अनुभव दिला. 0:09:40.516,0:09:42.204 यामुळे निर्माण झाली 0:09:42.228,0:09:45.068 पारदर्शिकातेची उच्च पातळी व परिणाम 0:09:45.772,0:09:49.258 आम्ही दाखवून दिले पत्रकारांचा एक गट [br]जग कसे बदलू शकतो. 0:09:49.282,0:09:53.262 नव्या कल्पना पद्धती[br]व काही जुन्या पद्धती स्वीकारून 0:09:53.286,0:09:55.690 आम्ही हि अफाट गुप्त माहिती उजेडात आणली. 0:09:56.319,0:10:00.571 झोन डो ने आम्हाला जे दिले होते [br]त्यासाठी आम्ही संदर्भ पुरावे शोधले. 0:10:01.205,0:10:02.790 आम्ही माहिती एकमेकांना दिली. 0:10:02.814,0:10:04.503 आम्ही खोलवर खणात गेलो 0:10:04.527,0:10:08.902 जे आजची माध्यमे करण्यास धजावणार नाहीत 0:10:08.926,0:10:10.669 आर्थिक कारणांनी. 0:10:11.500,0:10:13.083 हे करण्यात मोठा धोका होता 0:10:13.107,0:10:14.939 प्रत्येक वृतासाठी यश मिळणार नव्हते. 0:10:14.939,0:10:17.123 पण आम्ही दाखवून दिले[br]जगाच्या कोणत्याही भागातून 0:10:17.147,0:10:20.085 कोणत्याही देशातील[br]गैव्य्वहार उजेडात आणू शकतो 0:10:20.109,0:10:23.623 तुमचे लढाईचे क्षेत्र तुम्ही निवडू शकता [br]त्म्हला सुरक्षित ठेवून. 0:10:24.195,0:10:25.770 कोर्टाची अनुमती घ्या 0:10:25.794,0:10:29.714 ज्यामुळे हि माहिती अन्य ७६ देशात [br]प्रसारित करता येणार नाही 0:10:30.377,0:10:32.434 आगंतुक काही घडणार नाही[br]याची काळजी घ्या 0:10:33.353,0:10:37.083 हे प्रसारित झाल्यावर [br]मला तीन ओळीचा संदेश आला 0:10:37.804,0:10:40.022 "हिवाळा येत आहे." 0:10:40.046,0:10:41.444 (हशा) 0:10:41.468,0:10:45.200 आणि तो आला नवे वृत्त घेऊन 0:10:45.673,0:10:46.829 आभारी आहे. 0:10:46.853,0:10:53.807 (टाळ्या) 0:10:57.612,0:10:59.272 ब्रुनो : आभार गेराल्ड 0:10:59.296,0:11:02.371 या टाळ्या आहेत ३५० पत्रकारांसाठी 0:11:02.395,0:11:03.973 ज्यांनी तुमच्याबरोबर काम केले. 0:11:03.997,0:11:06.208 मला काही प्रश्न विचारायचे आहेत 0:11:06.232,0:11:07.399 पहिला, 0:11:07.423,0:11:10.091 अनेक वर्षापासून तुम्ही [br]गुप्ततेने काम करीत आहात 0:11:10.115,0:11:13.741 ३५० जगभरातील सहकारी बरोबर घेऊन 0:11:13.765,0:11:17.096 कधी तुम्हाला वाटले 0:11:17.120,0:11:19.248 हि गुप्त बाहेर पडेल 0:11:19.272,0:11:21.975 एखाद्या सहकार्य करणाऱ्या करवी 0:11:21.999,0:11:23.578 एखादी बातमी प्रसिद्ध करून 0:11:23.602,0:11:26.420 किवा गटात नसलेल्या एखाद्याकडून 0:11:26.444,0:11:27.765 हे बाहेर पडेल 0:11:28.228,0:11:30.880 जेराल्ड :आमच्यावर अनेक सकटे आलीत 0:11:30.904,0:11:33.635 जेव्हा जगात काही वेगळे घडत होते. 0:11:33.659,0:11:36.682 काही देशातील वर्तःराना[br]हे प्रसिद्ध करण्याची घाई झाली 0:11:36.706,0:11:37.915 त्यांना आम्ही शांत केले. 0:11:37.939,0:11:41.083 मोठे सक्त आले हे प्रसिद्ध करण्याच्या [br]एक आठवडा आधी. 0:11:41.107,0:11:45.118 आम्ही व्लादिमिर पुतीन यांना[br]अनेक प्रश्न पाठविले 0:11:45.142,0:11:46.635 पण त्यस उत्तर देण्याऐवजी 0:11:46.659,0:11:49.622 क्रेम्लोन्ने पत्रकार परिषद घेऊन [br]आम्हाला लाथाडले 0:11:49.646,0:11:53.063 त्यांनी यास पश्चिम राष्ट्रांचा[br]कट असल्याची हाकाटी केली. 0:11:53.087,0:11:56.103 पुतीनला कळले हे आपल्याबद्दल आहे 0:11:56.127,0:11:58.631 अर्थातच ,अनेक सपादक 0:11:58.655,0:12:00.356 बैचैन झाले. 0:12:00.380,0:12:02.443 त्यांना वाटले बातमी फुटत आहे. 0:12:02.467,0:12:04.720 विचार करा त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा 0:12:04.744,0:12:06.903 खर्च केलेल्या पैशाचा [br]व माहितीच्या स्त्रोताचा 0:12:06.927,0:12:09.964 मी शेवटचा आठवडा त्या सर्वांचे [br]सांत्वन करण्यात घालविला 0:12:09.988,0:12:12.870 एखाद्या जनरल प्रमाणे जो [br]सैन्याचे नेतृत्व करतो. 0:12:12.894,0:12:14.194 "शांत राहा." 0:12:14.218,0:12:16.370 आणि त्यांनी हे पाळले 0:12:17.323,0:12:19.791 BG : काही आठवड्यापूर्वी तुम्ही 0:12:19.815,0:12:23.784 अनेक कागदपत्रे व माहिती उघड केली 0:12:23.808,0:12:26.544 जी प्रतेक जन शोधू शके 0:12:27.029,0:12:28.194 GR : आमचा विश्वास होता 0:12:28.218,0:12:30.620 देशाबाहेरील कर चुकवून नेलेली संपती 0:12:30.644,0:12:31.797 सार्वजनिक व्हावी 0:12:31.821,0:12:34.698 आम्ही आमच्या बरोबर काम करणाऱ्या 0:12:34.722,0:12:36.587 पत्रकारांची माहिती दिली नाही 0:12:36.611,0:12:39.193 पण अशांची नवे दिली 0:12:39.217,0:12:42.141 ज्यांनी देशाबाहेर संपती नेली आहे 0:12:42.165,0:12:43.521 ती इंटरनेटवर उपलब्ध आहे 0:12:43.545,0:12:47.505 सर्वात मोठी माहितीही उघड झाली आहे . 0:12:48.374,0:12:50.247 BG: या कामाबद्दल आभार 0:12:50.271,0:12:51.429 GR:आभार 0:12:51.453,0:12:54.966 (टाळ्या)