Return to Video

विसरा दुकानात जाऊन कपडे घेणे .तुमचे कपडे डाउनलोड करा. दानित पेलेग

  • 0:01 - 0:05
    काही महिन्यांपूर्वी, मी काही आठवडे
    प्रवास करीत होते.
  • 0:05 - 0:07
    माझ्याजवळ कपड्यांची
    एकच सुटकेस होती.
  • 0:07 - 0:09
    एका महत्वाच्या सभेचे मला निमंत्रण मिळाले.
  • 0:09 - 0:12
    मला तेथे खास पोशाख घालून जावयाचे होते.
  • 0:12 - 0:16
    मी माझी सुटकेस तपासली.
    मला त्यात हवा तसा पोशाख मिळाला नाही.
  • 0:16 - 0:19
    त्या तांत्रिक शिबिरास जाणे
    माझे मोठे भाग्य होते.
  • 0:19 - 0:22
    माझ्या जवळ थ्री डी प्रिंटर होता.
  • 0:22 - 0:24
    मी संगणकावर लगेच एका पोशाखाचा
    आराखडा बनविला.
  • 0:24 - 0:26
    आणि त्याची फाइल संगणकावर टाकली.
  • 0:26 - 0:28
    रात्रभरात पोषाखाचे तुकडे प्रिंट केले.
  • 0:29 - 0:31
    दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मी गोळा केले.
  • 0:31 - 0:33
    आणि माझ्या हॉटेल मधील खोलीत जोडले.
  • 0:33 - 0:36
    आणि त्यापासून तयार झालेला हा स्कर्ट
    जो मी आज घातला आहे.
  • 0:36 - 0:40
    (टाळ्या)
  • 0:40 - 0:42
    असे करण्याची
    ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती.
  • 0:42 - 0:45
    माझ्या फैशन डिझाईन शाळेसाठी
    मी असे कपडे बनविले होते.
  • 0:45 - 0:49
    मी या सर्वासाठी
    थ्री डी प्रिंटर वापरायचे ठरविले.
  • 0:50 - 0:53
    पण मला तर त्याबद्दल फारशी माहिती नव्हती.
  • 0:53 - 0:58
    असे पाच पोशाख तयार करण्यासाठी मला नऊ
    महिन्यांचा काळ होता.
  • 0:59 - 1:02
    मला घरी राहून कृतीशील काम करणे आवडते.
  • 1:02 - 1:04
    नवे काही करावे यावर माझा भर असतो.
  • 1:04 - 1:07
    नवीन तंत्रज्ञान शोधण्याकडे
    माझा कल असतो.
  • 1:07 - 1:10
    माझ्या फैशन प्रकल्पासाठी अनोखे पोशाख
    बनविण्यासाठी.
  • 1:10 - 1:13
    मी आवडीने जुन्या कारखान्यांना भेट देई.
    तेथील दुकाने पाही.
  • 1:13 - 1:18
    तेथे मी काही पदार्थ शोधात असे.
  • 1:18 - 1:20
    आणि ते प्रयोगासाठी घरी आणीत असे,
  • 1:21 - 1:22
    तुम्ही म्हणाल
  • 1:22 - 1:24
    खोलीतील माझ्या मैत्रिणीला
    हे आवडत नसेल.
  • 1:24 - 1:25
    (हशा)
  • 1:25 - 1:29
    मी मोठ्या यंत्रांवर काम करावयाचे ठरविले.
  • 1:29 - 1:31
    पण ते माझ्या खोलीत मावणारे नव्हते.
  • 1:31 - 1:34
    मला सजगतेने प्रथा पाळून
    काम करणे आवडते.
  • 1:34 - 1:36
    जे संबंधित आहे फैशन जगताशी.
  • 1:36 - 1:39
    जसे विणकाम, लेझर कटिंग
    रेशीम प्रिंटींग.
  • 1:40 - 1:44
    एका उन्हाळ्यात मी न्युयोर्कला
    प्रशिक्षणास आल्ये होते.
  • 1:44 - 1:46
    चायना टाउन येथील फैशन घरात.
  • 1:46 - 1:50
    आम्हो दोन पोशाखांवर काम केले
    तेही थ्री डी प्रिंटरवर
  • 1:51 - 1:53
    ते अगदीच अनोख्रे होते-- हे पहा.
  • 1:54 - 1:55
    पण मला त्याबाबत काही अडचणी होत्या.
  • 1:55 - 1:59
    ते कठीण अश्या प्लास्टिक
    पदार्थापासून तयार केलेले होते.
  • 2:00 - 2:01
    ते मॉडेलला नीट बसणारे नव्हते.
  • 2:01 - 2:05
    हाताला प्लास्टिक मुळे खाज येई.
  • 2:05 - 2:08
    3 डी प्रिंटर मुळे डिझाइनकरांना खूपच
    स्वातंत्र्य मिळाले.
  • 2:08 - 2:12
    त्यांना हवे तसे डिझाईन ते करू शकतात.
  • 2:12 - 2:17
    पण तरीही ते अद्याप महागड्या व मोठ्या
    मशिनींवर अवलंबून आहेत.
  • 2:17 - 2:21
    ज्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून
    दूर आहेत.
  • 2:21 - 2:25
    माझ्या मित्राने मला वर्षाख्रेर मला एक
    3 डी प्रिंट केलेला नेकलेस दिला.
  • 2:25 - 2:27
    तो घरातील 3 डीप्रिंटर वर
    तयार कलेला होता.
  • 2:27 - 2:29
    मला कळले हे प्रिंटर स्वस्त होते.
  • 2:29 - 2:33
    आम्ही प्रशिक्षणात काम केले त्या
    प्रिंटरहून सहज प्राप्त करण्याजोगे होते
  • 2:33 - 2:34
    मी नेकलेसचे निरीक्षण केले.
  • 2:34 - 2:38
    माझ्या मनात विचार आला
    का नाही घरी प्रिंट करू"
  • 2:38 - 2:40
    आणि माझे कपडेही?"
  • 2:41 - 2:44
    मला बाजारात जावे लागणार नाही.
  • 2:44 - 2:47
    ज्याला विकायचे आहे अश्याकडून
    कपडे निवडून घ्यायचे.
  • 2:47 - 2:51
    मीच का का नाही
    घरूनच हवे तसे प्रिंट करून घ्यावे.
  • 2:52 - 2:54
    मी बाजारात एक जागा निवडली.
  • 2:54 - 2:57
    जेथे मी तरी डी प्रिंटींग बाबत खूप काही
    शिकले होते.
  • 2:57 - 3:00
    त्यांनी अक्षरश:
    मला त्या जागेचा ताबाच दिला.
  • 3:00 - 3:03
    त्यामुळेच मला
    रोज रात्री काम करणे शक्य झाले.
  • 3:03 - 3:07
    खरे आव्हान होते योग्य फिलामेंट शोधणे
    कपडे प्रिंट करण्यासाठी.
  • 3:07 - 3:08
    फिलामेंट आहे तरी काय?
  • 3:08 - 3:11
    हा एक पदार्थ आहे जो प्रिंटर मध्ये टाकतात.
  • 3:11 - 3:14
    मी या (PLA) प्रिंटर लोडेड अप्लीकेशनवर
    महिनाभर प्रयोग केले.
  • 3:14 - 3:17
    जे कठीण व खाज आणणारे होते
    व सहज तुटणारे होते
  • 3:18 - 3:20
    पण फीलाफेक्ष मिळाल्यावर
    माझी समस्या सुटली.
  • 3:20 - 3:22
    हा नवा फिलामेंटचा प्रकार होता.
  • 3:22 - 3:24
    तो मजबूत व लवचिक होता.
  • 3:24 - 3:28
    त्याचा वापर करून मी माझा पहिला पोशाख
    प्रीत केला.
  • 3:28 - 3:32
    ते एक लाल जाकीट होते त्यावर लिहिले होते
    "Liberté" --
  • 3:32 - 3:33
    अर्थ "स्वातंत्र्य "
  • 3:33 - 3:34
    शब्द जाकीटावर अंकित होता.
  • 3:34 - 3:37
    मी हा शब्द निवडला मला मिळत असलेल्या
    स्वातंत्र्याने व स्वबळाने.
  • 3:37 - 3:39
    जे मी अनुभवले घरून
    कपडे डिझाईन करण्यात.
  • 3:39 - 3:42
    व नंतर ते प्रिंट करण्यात.
  • 3:42 - 3:46
    तूम्हीही हे जाकीट डाउनलोड करू शकता.
  • 3:46 - 3:48
    आणि नवे काही करण्याचा अनुभव घेऊ शकता.
  • 3:48 - 3:51
    जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे
    नाव लिहू शकता त्यावर
  • 3:52 - 3:53
    (हशा)
  • 3:53 - 3:55
    प्रिंटींगच्या प्लेट लहान होत्या.
  • 3:55 - 3:59
    त्यासाठी मला कपड्याचे भाग करावे लागत
    कोड्याप्रमाणे
  • 4:00 - 4:02
    दुसऱ्या एका समस्येस मला तोंड द्यावे लागले.
  • 4:03 - 4:04
    ती होती डिझाईनची छपाई करणे.
  • 4:04 - 4:07
    जेणेकरून मी प्रिंट केलेले कपडे
    रोज घालू शकेन.
  • 4:07 - 4:09
    मला ओपन सोर्सची
    एक फाइल मिळाली
  • 4:09 - 4:11
    एका रचनाकाराकडून
    ती मला आवडलेली नक्षी होती
  • 4:11 - 4:14
    त्यामुळे मी सुंदर अशी नक्षी माझ्या
    पोशाखावर काढू शकले.
  • 4:14 - 4:17
    आणि तो पोशाख नियमित वापरू लागले.
  • 4:17 - 4:20
    ती नक्षी एखाद्या लेस सारखी वाटे.
  • 4:21 - 4:25
    मी त्या फाइलमध्ये सुधारणा केली.
  • 4:25 - 4:27
    त्याच्या अनेक सुधारित आवृत्या काढल्या.
  • 4:28 - 4:32
    मला या सर्वांची छपाई करण्यासाठी आणखी
    १५०० तास
  • 4:32 - 4:35
    काम करावे लागणार होते.
  • 4:35 - 4:39
    मी त्यसाठी घरी सहा प्रिंटर आणले.
    त्यावर अहोरात्र काम केले.
  • 4:39 - 4:42
    खरे तर हे काम सावकाश चालत होते.
  • 4:42 - 4:46
    पण आपण लक्षात घ्या वीस वर्षापूर्वीचा
    इंटरनेटचा वेग किती कमी होता.
  • 4:46 - 4:48
    पण तरी डी प्रिंटर हे काम जलद करू शकतो.
  • 4:48 - 4:51
    आणि त्यावर त्वरित तुम्ही तुमचा ती शर्ट
    घरीच छापू शकता.
  • 4:51 - 4:54
    अगदी तासाभरात व काही मिनिटातच.
  • 4:55 - 4:57
    मित्रानो , तुम्हाला पाह्यचे आहे?
  • 4:57 - 4:58
    श्रोते: हां.
  • 4:58 - 5:00
    (टाळ्या)
  • 5:02 - 5:06
    दानित पेलेग: या रेबेकाने मी तयार केलेला
    एक पोशाख घातला आहे.
  • 5:06 - 5:11
    ती जे काही पोशाख घालीत असते ते
    सर्व मी तयार केलेले आहे.
  • 5:11 - 5:13
    अगदी ती वापरात असलेले तिचे बूट ही.
  • 5:13 - 5:15
    श्रोते: वॉव!
  • 5:15 - 5:16
    श्रोते नवलच आहे.
  • 5:18 - 5:20
    (टाळ्या)
  • 5:20 - 5:21
    दानित: आभारी आहे रेबेका तुझी.
  • 5:22 - 5:24
    आणि श्रोतेहो तुमचीही आभारी आहे.
  • 5:25 - 5:27
    मला वाटते भविष्यात असा पदार्थ सापडेल
  • 5:27 - 5:31
    जो वापरून प्रिंट केलेले कपडे
    आजच्या सारखेच वाटतील.
  • 5:31 - 5:33
    कापूस व रेशमी कपड्यांप्रमाणे.
  • 5:33 - 5:37
    तुमच्या तंतोतंत मापाचे कपडे
    तुम्हाला मिळू शकतील.
  • 5:40 - 5:47
    एके काळी संगीत विकत घ्यायची वस्तू होती.
  • 5:47 - 5:50
    तुम्हाला त्यासाठी सीडी च्या दुकानात
    जाऊन खरेदी करावी लागे.
  • 5:50 - 5:53
    पण आज तुम्ही सहजपणे संगीत डाउनलोड करता.
  • 5:53 - 5:54
    डीजीटल संगीत
  • 5:54 - 5:56
    तुमच्या मोबाईल मध्ये.
  • 5:56 - 5:59
    फैशन ही वस्तू समान आहे.
  • 5:59 - 6:02
    आपले जग कसे असेल याचा मी विचार करते
  • 6:02 - 6:05
    जेव्हा आपले कपडेही डिजिटल असतील
    या स्कर्ट प्रमाणे.
  • 6:05 - 6:07
    आभारी आहे.
  • 6:07 - 6:08
    (टाळ्या )
  • 6:08 - 6:09
    आभारी आहे.
  • 6:09 - 6:12
    (टाळ्या)
Title:
विसरा दुकानात जाऊन कपडे घेणे .तुमचे कपडे डाउनलोड करा. दानित पेलेग
Description:

View full lesson: http://ed.ted.com/lessons/forget-shopping-soon-you-ll-download-your-new-clothes-danit-peleg

भविष्यात लवकरच 3 डी प्रिंटचा वापर करून तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा पोषाख संगणका वरून डाउनलोड करू शकाल दानित पेलेग यांनी संगीताप्रमाणे आपण आपले कपडे डाउनलोड करू शकू
हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले आहे. कपडेही भविष्यात डिजिटल होतील. दानित पेलेग

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
06:23

Marathi subtitles

Revisions