1 00:00:01,207 --> 00:00:04,508 काही महिन्यांपूर्वी, मी काही आठवडे प्रवास करीत होते. 2 00:00:04,532 --> 00:00:06,563 माझ्याजवळ कपड्यांची एकच सुटकेस होती. 3 00:00:06,892 --> 00:00:09,051 एका महत्वाच्या सभेचे मला निमंत्रण मिळाले. 4 00:00:09,075 --> 00:00:11,749 मला तेथे खास पोशाख घालून जावयाचे होते. 5 00:00:12,140 --> 00:00:15,553 मी माझी सुटकेस तपासली. मला त्यात हवा तसा पोशाख मिळाला नाही. 6 00:00:16,133 --> 00:00:19,063 त्या तांत्रिक शिबिरास जाणे माझे मोठे भाग्य होते. 7 00:00:19,087 --> 00:00:21,681 माझ्या जवळ थ्री डी प्रिंटर होता. 8 00:00:21,705 --> 00:00:23,942 मी संगणकावर लगेच एका पोशाखाचा आराखडा बनविला. 9 00:00:23,966 --> 00:00:26,111 आणि त्याची फाइल संगणकावर टाकली. 10 00:00:26,135 --> 00:00:28,290 रात्रभरात पोषाखाचे तुकडे प्रिंट केले. 11 00:00:28,629 --> 00:00:30,759 दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मी गोळा केले. 12 00:00:30,783 --> 00:00:32,750 आणि माझ्या हॉटेल मधील खोलीत जोडले. 13 00:00:32,774 --> 00:00:35,730 आणि त्यापासून तयार झालेला हा स्कर्ट जो मी आज घातला आहे. 14 00:00:35,754 --> 00:00:39,654 (टाळ्या) 15 00:00:39,678 --> 00:00:42,345 असे करण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. 16 00:00:42,345 --> 00:00:44,850 माझ्या फैशन डिझाईन शाळेसाठी मी असे कपडे बनविले होते. 17 00:00:44,874 --> 00:00:49,487 मी या सर्वासाठी थ्री डी प्रिंटर वापरायचे ठरविले. 18 00:00:49,755 --> 00:00:53,212 पण मला तर त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. 19 00:00:53,236 --> 00:00:58,011 असे पाच पोशाख तयार करण्यासाठी मला नऊ महिन्यांचा काळ होता. 20 00:00:59,158 --> 00:01:01,932 मला घरी राहून कृतीशील काम करणे आवडते. 21 00:01:01,956 --> 00:01:04,343 नवे काही करावे यावर माझा भर असतो. 22 00:01:04,367 --> 00:01:06,577 नवीन तंत्रज्ञान शोधण्याकडे माझा कल असतो. 23 00:01:06,601 --> 00:01:10,104 माझ्या फैशन प्रकल्पासाठी अनोखे पोशाख बनविण्यासाठी. 24 00:01:10,389 --> 00:01:13,105 मी आवडीने जुन्या कारखान्यांना भेट देई. तेथील दुकाने पाही. 25 00:01:13,129 --> 00:01:17,819 तेथे मी काही पदार्थ शोधात असे. 26 00:01:17,843 --> 00:01:20,189 आणि ते प्रयोगासाठी घरी आणीत असे, 27 00:01:20,590 --> 00:01:22,073 तुम्ही म्हणाल 28 00:01:22,097 --> 00:01:24,112 खोलीतील माझ्या मैत्रिणीला हे आवडत नसेल. 29 00:01:24,136 --> 00:01:25,141 (हशा) 30 00:01:25,165 --> 00:01:29,278 मी मोठ्या यंत्रांवर काम करावयाचे ठरविले. 31 00:01:29,302 --> 00:01:31,395 पण ते माझ्या खोलीत मावणारे नव्हते. 32 00:01:31,419 --> 00:01:33,546 मला सजगतेने प्रथा पाळून काम करणे आवडते. 33 00:01:33,570 --> 00:01:35,716 जे संबंधित आहे फैशन जगताशी. 34 00:01:35,740 --> 00:01:39,432 जसे विणकाम, लेझर कटिंग रेशीम प्रिंटींग. 35 00:01:40,498 --> 00:01:43,673 एका उन्हाळ्यात मी न्युयोर्कला प्रशिक्षणास आल्ये होते. 36 00:01:43,697 --> 00:01:46,047 चायना टाउन येथील फैशन घरात. 37 00:01:46,071 --> 00:01:50,022 आम्हो दोन पोशाखांवर काम केले तेही थ्री डी प्रिंटरवर 38 00:01:50,598 --> 00:01:52,839 ते अगदीच अनोख्रे होते-- हे पहा. 39 00:01:53,504 --> 00:01:55,424 पण मला त्याबाबत काही अडचणी होत्या. 40 00:01:55,448 --> 00:01:59,116 ते कठीण अश्या प्लास्टिक पदार्थापासून तयार केलेले होते. 41 00:01:59,897 --> 00:02:01,434 ते मॉडेलला नीट बसणारे नव्हते. 42 00:02:01,458 --> 00:02:04,846 हाताला प्लास्टिक मुळे खाज येई. 43 00:02:05,444 --> 00:02:08,455 3 डी प्रिंटर मुळे डिझाइनकरांना खूपच स्वातंत्र्य मिळाले. 44 00:02:08,479 --> 00:02:11,761 त्यांना हवे तसे डिझाईन ते करू शकतात. 45 00:02:11,785 --> 00:02:17,378 पण तरीही ते अद्याप महागड्या व मोठ्या मशिनींवर अवलंबून आहेत. 46 00:02:17,402 --> 00:02:20,559 ज्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर आहेत. 47 00:02:21,451 --> 00:02:24,889 माझ्या मित्राने मला वर्षाख्रेर मला एक 3 डी प्रिंट केलेला नेकलेस दिला. 48 00:02:24,913 --> 00:02:27,048 तो घरातील 3 डीप्रिंटर वर तयार कलेला होता. 49 00:02:27,072 --> 00:02:29,218 मला कळले हे प्रिंटर स्वस्त होते. 50 00:02:29,242 --> 00:02:32,658 आम्ही प्रशिक्षणात काम केले त्या प्रिंटरहून सहज प्राप्त करण्याजोगे होते 51 00:02:32,984 --> 00:02:34,390 मी नेकलेसचे निरीक्षण केले. 52 00:02:34,414 --> 00:02:37,877 माझ्या मनात विचार आला का नाही घरी प्रिंट करू" 53 00:02:37,901 --> 00:02:40,056 आणि माझे कपडेही?" 54 00:02:41,108 --> 00:02:44,145 मला बाजारात जावे लागणार नाही. 55 00:02:44,169 --> 00:02:46,793 ज्याला विकायचे आहे अश्याकडून कपडे निवडून घ्यायचे. 56 00:02:46,817 --> 00:02:50,903 मीच का का नाही घरूनच हवे तसे प्रिंट करून घ्यावे. 57 00:02:52,184 --> 00:02:54,051 मी बाजारात एक जागा निवडली. 58 00:02:54,075 --> 00:02:56,698 जेथे मी तरी डी प्रिंटींग बाबत खूप काही शिकले होते. 59 00:02:57,036 --> 00:02:59,631 त्यांनी अक्षरश: मला त्या जागेचा ताबाच दिला. 60 00:02:59,655 --> 00:03:02,673 त्यामुळेच मला रोज रात्री काम करणे शक्य झाले. 61 00:03:03,260 --> 00:03:07,158 खरे आव्हान होते योग्य फिलामेंट शोधणे कपडे प्रिंट करण्यासाठी. 62 00:03:07,182 --> 00:03:08,338 फिलामेंट आहे तरी काय? 63 00:03:08,362 --> 00:03:10,794 हा एक पदार्थ आहे जो प्रिंटर मध्ये टाकतात. 64 00:03:10,818 --> 00:03:13,720 मी या (PLA) प्रिंटर लोडेड अप्लीकेशनवर महिनाभर प्रयोग केले. 65 00:03:13,744 --> 00:03:16,905 जे कठीण व खाज आणणारे होते व सहज तुटणारे होते 66 00:03:17,632 --> 00:03:20,315 पण फीलाफेक्ष मिळाल्यावर माझी समस्या सुटली. 67 00:03:20,339 --> 00:03:21,881 हा नवा फिलामेंटचा प्रकार होता. 68 00:03:21,905 --> 00:03:24,245 तो मजबूत व लवचिक होता. 69 00:03:24,269 --> 00:03:28,103 त्याचा वापर करून मी माझा पहिला पोशाख प्रीत केला. 70 00:03:28,127 --> 00:03:31,575 ते एक लाल जाकीट होते त्यावर लिहिले होते "Liberté" -- 71 00:03:31,599 --> 00:03:32,794 अर्थ "स्वातंत्र्य " 72 00:03:32,818 --> 00:03:34,331 शब्द जाकीटावर अंकित होता. 73 00:03:34,355 --> 00:03:37,318 मी हा शब्द निवडला मला मिळत असलेल्या स्वातंत्र्याने व स्वबळाने. 74 00:03:37,318 --> 00:03:39,475 जे मी अनुभवले घरून कपडे डिझाईन करण्यात. 75 00:03:39,499 --> 00:03:41,608 व नंतर ते प्रिंट करण्यात. 76 00:03:42,328 --> 00:03:45,742 तूम्हीही हे जाकीट डाउनलोड करू शकता. 77 00:03:45,766 --> 00:03:48,394 आणि नवे काही करण्याचा अनुभव घेऊ शकता. 78 00:03:48,418 --> 00:03:51,066 जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे नाव लिहू शकता त्यावर 79 00:03:51,507 --> 00:03:52,657 (हशा) 80 00:03:53,040 --> 00:03:54,766 प्रिंटींगच्या प्लेट लहान होत्या. 81 00:03:54,790 --> 00:03:58,868 त्यासाठी मला कपड्याचे भाग करावे लागत कोड्याप्रमाणे 82 00:04:00,238 --> 00:04:02,489 दुसऱ्या एका समस्येस मला तोंड द्यावे लागले. 83 00:04:02,513 --> 00:04:04,058 ती होती डिझाईनची छपाई करणे. 84 00:04:04,082 --> 00:04:06,587 जेणेकरून मी प्रिंट केलेले कपडे रोज घालू शकेन. 85 00:04:06,611 --> 00:04:08,545 मला ओपन सोर्सची एक फाइल मिळाली 86 00:04:08,569 --> 00:04:11,158 एका रचनाकाराकडून ती मला आवडलेली नक्षी होती 87 00:04:11,182 --> 00:04:13,901 त्यामुळे मी सुंदर अशी नक्षी माझ्या पोशाखावर काढू शकले. 88 00:04:13,925 --> 00:04:16,548 आणि तो पोशाख नियमित वापरू लागले. 89 00:04:17,166 --> 00:04:19,898 ती नक्षी एखाद्या लेस सारखी वाटे. 90 00:04:21,247 --> 00:04:24,637 मी त्या फाइलमध्ये सुधारणा केली. 91 00:04:24,661 --> 00:04:27,255 त्याच्या अनेक सुधारित आवृत्या काढल्या. 92 00:04:27,654 --> 00:04:31,838 मला या सर्वांची छपाई करण्यासाठी आणखी १५०० तास 93 00:04:31,862 --> 00:04:34,789 काम करावे लागणार होते. 94 00:04:34,813 --> 00:04:38,621 मी त्यसाठी घरी सहा प्रिंटर आणले. त्यावर अहोरात्र काम केले. 95 00:04:39,176 --> 00:04:41,696 खरे तर हे काम सावकाश चालत होते. 96 00:04:41,720 --> 00:04:46,063 पण आपण लक्षात घ्या वीस वर्षापूर्वीचा इंटरनेटचा वेग किती कमी होता. 97 00:04:46,087 --> 00:04:48,412 पण तरी डी प्रिंटर हे काम जलद करू शकतो. 98 00:04:48,436 --> 00:04:51,419 आणि त्यावर त्वरित तुम्ही तुमचा ती शर्ट घरीच छापू शकता. 99 00:04:51,443 --> 00:04:54,408 अगदी तासाभरात व काही मिनिटातच. 100 00:04:54,826 --> 00:04:57,146 मित्रानो , तुम्हाला पाह्यचे आहे? 101 00:04:57,170 --> 00:04:58,471 श्रोते: हां. 102 00:04:58,495 --> 00:05:00,346 (टाळ्या) 103 00:05:02,293 --> 00:05:05,809 दानित पेलेग: या रेबेकाने मी तयार केलेला एक पोशाख घातला आहे. 104 00:05:05,833 --> 00:05:10,650 ती जे काही पोशाख घालीत असते ते सर्व मी तयार केलेले आहे. 105 00:05:11,079 --> 00:05:13,330 अगदी ती वापरात असलेले तिचे बूट ही. 106 00:05:13,354 --> 00:05:14,506 श्रोते: वॉव! 107 00:05:14,530 --> 00:05:15,695 श्रोते नवलच आहे. 108 00:05:17,766 --> 00:05:19,521 (टाळ्या) 109 00:05:19,545 --> 00:05:21,088 दानित: आभारी आहे रेबेका तुझी. 110 00:05:21,706 --> 00:05:23,826 आणि श्रोतेहो तुमचीही आभारी आहे. 111 00:05:24,848 --> 00:05:27,365 मला वाटते भविष्यात असा पदार्थ सापडेल 112 00:05:27,389 --> 00:05:30,570 जो वापरून प्रिंट केलेले कपडे आजच्या सारखेच वाटतील. 113 00:05:30,594 --> 00:05:32,530 कापूस व रेशमी कपड्यांप्रमाणे. 114 00:05:33,349 --> 00:05:37,316 तुमच्या तंतोतंत मापाचे कपडे तुम्हाला मिळू शकतील. 115 00:05:39,537 --> 00:05:46,864 एके काळी संगीत विकत घ्यायची वस्तू होती. 116 00:05:46,864 --> 00:05:49,912 तुम्हाला त्यासाठी सीडी च्या दुकानात जाऊन खरेदी करावी लागे. 117 00:05:49,912 --> 00:05:52,576 पण आज तुम्ही सहजपणे संगीत डाउनलोड करता. 118 00:05:52,576 --> 00:05:53,769 डीजीटल संगीत 119 00:05:53,769 --> 00:05:55,826 तुमच्या मोबाईल मध्ये. 120 00:05:55,826 --> 00:05:58,616 फैशन ही वस्तू समान आहे. 121 00:05:58,616 --> 00:06:01,532 आपले जग कसे असेल याचा मी विचार करते 122 00:06:01,532 --> 00:06:05,380 जेव्हा आपले कपडेही डिजिटल असतील या स्कर्ट प्रमाणे. 123 00:06:05,380 --> 00:06:06,783 आभारी आहे. 124 00:06:06,783 --> 00:06:07,993 (टाळ्या ) 125 00:06:07,997 --> 00:06:09,170 आभारी आहे. 126 00:06:09,170 --> 00:06:11,870 (टाळ्या)