WEBVTT 00:00:01.207 --> 00:00:04.508 काही महिन्यांपूर्वी, मी काही आठवडे प्रवास करीत होते. 00:00:04.532 --> 00:00:06.563 माझ्याजवळ कपड्यांची एकच सुटकेस होती. 00:00:06.892 --> 00:00:09.051 एका महत्वाच्या सभेचे मला निमंत्रण मिळाले. 00:00:09.075 --> 00:00:11.749 मला तेथे खास पोशाख घालून जावयाचे होते. 00:00:12.140 --> 00:00:15.553 मी माझी सुटकेस तपासली. मला त्यात हवा तसा पोशाख मिळाला नाही. 00:00:16.133 --> 00:00:19.063 त्या तांत्रिक शिबिरास जाणे माझे मोठे भाग्य होते. 00:00:19.087 --> 00:00:21.681 माझ्या जवळ थ्री डी प्रिंटर होता. 00:00:21.705 --> 00:00:23.942 मी संगणकावर लगेच एका पोशाखाचा आराखडा बनविला. 00:00:23.966 --> 00:00:26.111 आणि त्याची फाइल संगणकावर टाकली. 00:00:26.135 --> 00:00:28.290 रात्रभरात पोषाखाचे तुकडे प्रिंट केले. 00:00:28.629 --> 00:00:30.759 दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मी गोळा केले. 00:00:30.783 --> 00:00:32.750 आणि माझ्या हॉटेल मधील खोलीत जोडले. 00:00:32.774 --> 00:00:35.730 आणि त्यापासून तयार झालेला हा स्कर्ट जो मी आज घातला आहे. 00:00:35.754 --> 00:00:39.654 (टाळ्या) 00:00:39.678 --> 00:00:42.345 असे करण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. 00:00:42.345 --> 00:00:44.850 माझ्या फैशन डिझाईन शाळेसाठी मी असे कपडे बनविले होते. 00:00:44.874 --> 00:00:49.487 मी या सर्वासाठी थ्री डी प्रिंटर वापरायचे ठरविले. 00:00:49.755 --> 00:00:53.212 पण मला तर त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. 00:00:53.236 --> 00:00:58.011 असे पाच पोशाख तयार करण्यासाठी मला नऊ महिन्यांचा काळ होता. 00:00:59.158 --> 00:01:01.932 मला घरी राहून कृतीशील काम करणे आवडते. 00:01:01.956 --> 00:01:04.343 नवे काही करावे यावर माझा भर असतो. 00:01:04.367 --> 00:01:06.577 नवीन तंत्रज्ञान शोधण्याकडे माझा कल असतो. 00:01:06.601 --> 00:01:10.104 माझ्या फैशन प्रकल्पासाठी अनोखे पोशाख बनविण्यासाठी. 00:01:10.389 --> 00:01:13.105 मी आवडीने जुन्या कारखान्यांना भेट देई. तेथील दुकाने पाही. 00:01:13.129 --> 00:01:17.819 तेथे मी काही पदार्थ शोधात असे. 00:01:17.843 --> 00:01:20.189 आणि ते प्रयोगासाठी घरी आणीत असे, 00:01:20.590 --> 00:01:22.073 तुम्ही म्हणाल 00:01:22.097 --> 00:01:24.112 खोलीतील माझ्या मैत्रिणीला हे आवडत नसेल. 00:01:24.136 --> 00:01:25.141 (हशा) 00:01:25.165 --> 00:01:29.278 मी मोठ्या यंत्रांवर काम करावयाचे ठरविले. 00:01:29.302 --> 00:01:31.395 पण ते माझ्या खोलीत मावणारे नव्हते. 00:01:31.419 --> 00:01:33.546 मला सजगतेने प्रथा पाळून काम करणे आवडते. 00:01:33.570 --> 00:01:35.716 जे संबंधित आहे फैशन जगताशी. 00:01:35.740 --> 00:01:39.432 जसे विणकाम, लेझर कटिंग रेशीम प्रिंटींग. 00:01:40.498 --> 00:01:43.673 एका उन्हाळ्यात मी न्युयोर्कला प्रशिक्षणास आल्ये होते. 00:01:43.697 --> 00:01:46.047 चायना टाउन येथील फैशन घरात. 00:01:46.071 --> 00:01:50.022 आम्हो दोन पोशाखांवर काम केले तेही थ्री डी प्रिंटरवर 00:01:50.598 --> 00:01:52.839 ते अगदीच अनोख्रे होते-- हे पहा. 00:01:53.504 --> 00:01:55.424 पण मला त्याबाबत काही अडचणी होत्या. 00:01:55.448 --> 00:01:59.116 ते कठीण अश्या प्लास्टिक पदार्थापासून तयार केलेले होते. 00:01:59.897 --> 00:02:01.434 ते मॉडेलला नीट बसणारे नव्हते. 00:02:01.458 --> 00:02:04.846 हाताला प्लास्टिक मुळे खाज येई. 00:02:05.444 --> 00:02:08.455 3 डी प्रिंटर मुळे डिझाइनकरांना खूपच स्वातंत्र्य मिळाले. 00:02:08.479 --> 00:02:11.761 त्यांना हवे तसे डिझाईन ते करू शकतात. 00:02:11.785 --> 00:02:17.378 पण तरीही ते अद्याप महागड्या व मोठ्या मशिनींवर अवलंबून आहेत. 00:02:17.402 --> 00:02:20.559 ज्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर आहेत. 00:02:21.451 --> 00:02:24.889 माझ्या मित्राने मला वर्षाख्रेर मला एक 3 डी प्रिंट केलेला नेकलेस दिला. 00:02:24.913 --> 00:02:27.048 तो घरातील 3 डीप्रिंटर वर तयार कलेला होता. 00:02:27.072 --> 00:02:29.218 मला कळले हे प्रिंटर स्वस्त होते. 00:02:29.242 --> 00:02:32.658 आम्ही प्रशिक्षणात काम केले त्या प्रिंटरहून सहज प्राप्त करण्याजोगे होते 00:02:32.984 --> 00:02:34.390 मी नेकलेसचे निरीक्षण केले. 00:02:34.414 --> 00:02:37.877 माझ्या मनात विचार आला का नाही घरी प्रिंट करू" 00:02:37.901 --> 00:02:40.056 आणि माझे कपडेही?" 00:02:41.108 --> 00:02:44.145 मला बाजारात जावे लागणार नाही. 00:02:44.169 --> 00:02:46.793 ज्याला विकायचे आहे अश्याकडून कपडे निवडून घ्यायचे. 00:02:46.817 --> 00:02:50.903 मीच का का नाही घरूनच हवे तसे प्रिंट करून घ्यावे. 00:02:52.184 --> 00:02:54.051 मी बाजारात एक जागा निवडली. 00:02:54.075 --> 00:02:56.698 जेथे मी तरी डी प्रिंटींग बाबत खूप काही शिकले होते. 00:02:57.036 --> 00:02:59.631 त्यांनी अक्षरश: मला त्या जागेचा ताबाच दिला. 00:02:59.655 --> 00:03:02.673 त्यामुळेच मला रोज रात्री काम करणे शक्य झाले. 00:03:03.260 --> 00:03:07.158 खरे आव्हान होते योग्य फिलामेंट शोधणे कपडे प्रिंट करण्यासाठी. 00:03:07.182 --> 00:03:08.338 फिलामेंट आहे तरी काय? 00:03:08.362 --> 00:03:10.794 हा एक पदार्थ आहे जो प्रिंटर मध्ये टाकतात. 00:03:10.818 --> 00:03:13.720 मी या (PLA) प्रिंटर लोडेड अप्लीकेशनवर महिनाभर प्रयोग केले. 00:03:13.744 --> 00:03:16.905 जे कठीण व खाज आणणारे होते व सहज तुटणारे होते 00:03:17.632 --> 00:03:20.315 पण फीलाफेक्ष मिळाल्यावर माझी समस्या सुटली. 00:03:20.339 --> 00:03:21.881 हा नवा फिलामेंटचा प्रकार होता. 00:03:21.905 --> 00:03:24.245 तो मजबूत व लवचिक होता. 00:03:24.269 --> 00:03:28.103 त्याचा वापर करून मी माझा पहिला पोशाख प्रीत केला. 00:03:28.127 --> 00:03:31.575 ते एक लाल जाकीट होते त्यावर लिहिले होते "Liberté" -- 00:03:31.599 --> 00:03:32.794 अर्थ "स्वातंत्र्य " 00:03:32.818 --> 00:03:34.331 शब्द जाकीटावर अंकित होता. 00:03:34.355 --> 00:03:37.318 मी हा शब्द निवडला मला मिळत असलेल्या स्वातंत्र्याने व स्वबळाने. 00:03:37.318 --> 00:03:39.475 जे मी अनुभवले घरून कपडे डिझाईन करण्यात. 00:03:39.499 --> 00:03:41.608 व नंतर ते प्रिंट करण्यात. 00:03:42.328 --> 00:03:45.742 तूम्हीही हे जाकीट डाउनलोड करू शकता. 00:03:45.766 --> 00:03:48.394 आणि नवे काही करण्याचा अनुभव घेऊ शकता. 00:03:48.418 --> 00:03:51.066 जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे नाव लिहू शकता त्यावर 00:03:51.507 --> 00:03:52.657 (हशा) 00:03:53.040 --> 00:03:54.766 प्रिंटींगच्या प्लेट लहान होत्या. 00:03:54.790 --> 00:03:58.868 त्यासाठी मला कपड्याचे भाग करावे लागत कोड्याप्रमाणे 00:04:00.238 --> 00:04:02.489 दुसऱ्या एका समस्येस मला तोंड द्यावे लागले. 00:04:02.513 --> 00:04:04.058 ती होती डिझाईनची छपाई करणे. 00:04:04.082 --> 00:04:06.587 जेणेकरून मी प्रिंट केलेले कपडे रोज घालू शकेन. 00:04:06.611 --> 00:04:08.545 मला ओपन सोर्सची एक फाइल मिळाली 00:04:08.569 --> 00:04:11.158 एका रचनाकाराकडून ती मला आवडलेली नक्षी होती 00:04:11.182 --> 00:04:13.901 त्यामुळे मी सुंदर अशी नक्षी माझ्या पोशाखावर काढू शकले. 00:04:13.925 --> 00:04:16.548 आणि तो पोशाख नियमित वापरू लागले. 00:04:17.166 --> 00:04:19.898 ती नक्षी एखाद्या लेस सारखी वाटे. 00:04:21.247 --> 00:04:24.637 मी त्या फाइलमध्ये सुधारणा केली. 00:04:24.661 --> 00:04:27.255 त्याच्या अनेक सुधारित आवृत्या काढल्या. 00:04:27.654 --> 00:04:31.838 मला या सर्वांची छपाई करण्यासाठी आणखी १५०० तास 00:04:31.862 --> 00:04:34.789 काम करावे लागणार होते. 00:04:34.813 --> 00:04:38.621 मी त्यसाठी घरी सहा प्रिंटर आणले. त्यावर अहोरात्र काम केले. 00:04:39.176 --> 00:04:41.696 खरे तर हे काम सावकाश चालत होते. 00:04:41.720 --> 00:04:46.063 पण आपण लक्षात घ्या वीस वर्षापूर्वीचा इंटरनेटचा वेग किती कमी होता. 00:04:46.087 --> 00:04:48.412 पण तरी डी प्रिंटर हे काम जलद करू शकतो. 00:04:48.436 --> 00:04:51.419 आणि त्यावर त्वरित तुम्ही तुमचा ती शर्ट घरीच छापू शकता. 00:04:51.443 --> 00:04:54.408 अगदी तासाभरात व काही मिनिटातच. 00:04:54.826 --> 00:04:57.146 मित्रानो , तुम्हाला पाह्यचे आहे? 00:04:57.170 --> 00:04:58.471 श्रोते: हां. 00:04:58.495 --> 00:05:00.346 (टाळ्या) 00:05:02.293 --> 00:05:05.809 दानित पेलेग: या रेबेकाने मी तयार केलेला एक पोशाख घातला आहे. 00:05:05.833 --> 00:05:10.650 ती जे काही पोशाख घालीत असते ते सर्व मी तयार केलेले आहे. 00:05:11.079 --> 00:05:13.330 अगदी ती वापरात असलेले तिचे बूट ही. 00:05:13.354 --> 00:05:14.506 श्रोते: वॉव! 00:05:14.530 --> 00:05:15.695 श्रोते नवलच आहे. 00:05:17.766 --> 00:05:19.521 (टाळ्या) 00:05:19.545 --> 00:05:21.088 दानित: आभारी आहे रेबेका तुझी. 00:05:21.706 --> 00:05:23.826 आणि श्रोतेहो तुमचीही आभारी आहे. 00:05:24.848 --> 00:05:27.365 मला वाटते भविष्यात असा पदार्थ सापडेल 00:05:27.389 --> 00:05:30.570 जो वापरून प्रिंट केलेले कपडे आजच्या सारखेच वाटतील. 00:05:30.594 --> 00:05:32.530 कापूस व रेशमी कपड्यांप्रमाणे. 00:05:33.349 --> 00:05:37.316 तुमच्या तंतोतंत मापाचे कपडे तुम्हाला मिळू शकतील. 00:05:39.537 --> 00:05:46.864 एके काळी संगीत विकत घ्यायची वस्तू होती. 00:05:46.864 --> 00:05:49.912 तुम्हाला त्यासाठी सीडी च्या दुकानात जाऊन खरेदी करावी लागे. 00:05:49.912 --> 00:05:52.576 पण आज तुम्ही सहजपणे संगीत डाउनलोड करता. 00:05:52.576 --> 00:05:53.769 डीजीटल संगीत 00:05:53.769 --> 00:05:55.826 तुमच्या मोबाईल मध्ये. 00:05:55.826 --> 00:05:58.616 फैशन ही वस्तू समान आहे. 00:05:58.616 --> 00:06:01.532 आपले जग कसे असेल याचा मी विचार करते 00:06:01.532 --> 00:06:05.380 जेव्हा आपले कपडेही डिजिटल असतील या स्कर्ट प्रमाणे. 00:06:05.380 --> 00:06:06.783 आभारी आहे. 00:06:06.783 --> 00:06:07.993 (टाळ्या ) 00:06:07.997 --> 00:06:09.170 आभारी आहे. 00:06:09.170 --> 00:06:11.870 (टाळ्या)