Return to Video

एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतो

  • 0:19 - 0:20
    (संगीत )
  • 0:21 - 3:42
    (टाळ्या )
  • 3:42 - 3:53
    (टाळ्या )
  • 3:53 - 7:01
    (संगीत )
  • 7:01 - 7:22
    (टाळ्या )
  • 7:26 - 10:38
    (संगीत)
  • 10:38 - 11:06
    (टाळ्या )
  • 11:06 - 11:08
    क्रिस एंडरसन: तुम्ही दोघे खरच
  • 11:08 - 11:09
    उस्फुर्तदायी आहात. अद्भूत आहे हे.
  • 11:09 - 11:13
    (टाळ्या )
  • 11:13 - 11:14
    तुम्ही रोज असे काही ऐकत नाही.
  • 11:14 - 11:16
    (हास्य)
  • 11:16 - 11:19
    उस्मान खरी गोष्ट अशी आहे कि,
  • 11:19 - 11:20
    तू गिटार वाजवायला शिकलास
  • 11:20 - 11:22
    जिमी पेजचे विडीओ यु-ट्यूब बघून.
  • 11:22 - 11:25
    उस्मान रियाझ:- होय, ते पाहिलं होते.
    आणि नंतर मी--
  • 11:25 - 11:28
    पहिली गोष्ट शिकली होती,
  • 11:28 - 11:30
    आणि नंतर मी बाकीच्या
    गोष्टींकडे प्रगती करत गेलो.
  • 11:30 - 11:33
    आणि मी काकी किंगचे चित्रफिती (विडीओ) खूप बघायला लागलो,
  • 11:33 - 11:37
    आणि ती प्रत्येकवेळेस प्रेस्टन रीड यांचा आदराने
    उल्लेख करायची,
  • 11:37 - 11:39
    नंतर मी त्यांच्या चित्रफिती बघायला सुरुवात केली,
  • 11:39 - 11:43
    आणि आत्ता हे खरच अद्भुत आहे--
  • 11:43 - 11:45
    (हास्य)
  • 11:45 - 11:49
    (टाळ्या )
  • 11:49 - 11:51
    क्रि.ए.: हाच तुकडा वाजवला होता का,
  • 11:51 - 11:54
    तू हे शिकलेला त्यांचे गाणे होते का,
    किंवा हे तू कसे शिकलास?
  • 11:54 - 11:55
    उ.री. : मी याआधी शिकलो
  • 11:55 - 11:58
    नाही पण त्यांनी सांगितले कि आपण
    हे मंचावर सादर करणार आहोत,
  • 11:58 - 12:03
    मला हे माहिती होते, आणि त्यामुळेच
    मला शिकताना मजा आली.
  • 12:03 - 12:06
    आणि शेवटी झालाच, तर…
  • 12:06 - 12:07
    (हास्य)
  • 12:07 - 12:08
    क्रिए: प्रेस्टन तुझ्या दृष्टीत
  • 12:08 - 12:10
    म्हणजे, तू याचा शोध २० वर्षाआधी लावला?
  • 12:10 - 12:13
    तुम्हांस कसे वाटते जेंव्हा कोणी असे,
  • 12:13 - 12:18
    आपली कला घेऊन पुढे येतो आणि
    यावर खूप काही करतो?
  • 12:18 - 12:20
    प्रेस्टन रीड: हे अद्भुत आहे.
  • 12:20 - 12:24
    आणि मला खरच अभिमान व आदरणीय वाटते.
  • 12:24 - 12:29
    आणि तो अद्भुत वादक आहे, छान आहे.
  • 12:29 - 12:32
    (हास्य)
  • 12:32 - 12:37
    क्रिए: मला वाटत नाही कि आजून एक मिनिट
    करण्यासारखं तुमच्याकडे काही असेल?
  • 12:37 - 12:40
    जुगलबंदी करू शकता? किंवा इतर काही असल्यास?
  • 12:40 - 12:42
    प्रे.री.: आम्ही काही तयारी नाही केली.
  • 12:42 - 12:47
    क्रिए: त्याची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो
  • 12:47 - 12:50
    जर तुमच्याकडे ३० -४० सेकंद असते,
  • 12:50 - 12:52
    आणि तुझ्याकडे आजून ३०-४० से. असतील,
  • 12:52 - 12:53
    आणि आपण बघू शकतो--
  • 12:53 - 12:56
    मला वाटते. आम्हाला आजून ऐकायचे आहे.
  • 12:56 - 12:58
    काही चुकल तर काळजी नसावी.
  • 12:58 - 13:01
    (टाळ्या )
  • 13:01 - 13:09
    (हास्य)
  • 13:15 - 16:02
    (संगीत)
  • 16:02 - 16:17
    (टाळ्या )
Title:
एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतो
Speaker:
उस्मान रियाझ + प्रेस्टन रीड
Description:

उस्मान रियाझ २१ वर्षीय उत्तम गिटार वादक आहे, आणि तो ज्या पद्धतीने गिटार वाजवतो त्याने ती त्याच्या हीरोचे यु ट्यूबवर विडीओ बघून शिकला. टेड ग्लोबल २०१२ च्या मंचावर टेड फेलो वादन करतो-- नंतर लगेच अचंबित करणारा प्रविण्यापूर्ण प्रेस्टन रीड यांचे वादन. आणि दोन्ही गिटार वादक काही क्षणात सुधारित वादन सादर करतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
16:50
Abhishek Suryawanshi approved Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Abhishek Suryawanshi edited Marathi subtitles for A young guitarist meets his hero
Show all

Marathi subtitles

Revisions