Return to Video

विकसनशील देशासाठी बाळंत साहित्य

  • 0:01 - 0:05
    माझे व्याख्यान ऐकत असताना
    पुढील सहा मिनिटात
  • 0:05 - 0:08
    तीन आया हे जग सोडून जातील.
  • 0:08 - 0:09
    त्यांचा बाळंत पणात मृत्यू होईल .
  • 0:11 - 0:14
    याचे पहिले कारण गुंतागुंतीची अवस्था.
  • 0:15 - 0:17
    दुसरे अपरिपक्व वयातील बाळंतपण.
  • 0:17 - 0:21
    ज्या अवस्थेत ती बाळास
    जन्म देण्यास असमर्थ असते .
  • 0:21 - 0:27
    तसेच बाळाच्या जन्मासाठी
  • 0:27 - 0:29
    प्राथमिक बाळंतपणाची साधने न मिळणे .
  • 0:30 - 0:32
    पण ती काही एकमेव नाही .
  • 0:32 - 0:36
    दरवर्षी दहा लाख आई व बाळ मृत्युमुखी पडतात.
  • 0:36 - 0:37
    विकसनशील देशात,
  • 0:37 - 0:41
    याचे प्रमुख कारण आहे स्वच्छतेचा अभाव .
  • 0:41 - 0:43
    जो पाळला जात नाही बाळंतपणात .
  • 0:45 - 0:47
    माझा प्रवास सुरु झाला कडक उन्हाळ्यात
  • 0:47 - 0:49
    भारतात २००८ मध्ये .
  • 0:49 - 0:53
    त्यासाठी मी दिवसभर मिटिंग घेऊन
    महिलांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या .
  • 0:53 - 0:56
    मी एका पर्णकुटीत पारीचारीके सोबत गेली .
  • 0:57 - 1:02
    आई म्हणून मला जाणून घ्यायचे होते
    घरीच बाळंतपण कसे केले जाते .
  • 1:02 - 1:05
    तिच्याशी बरच बोलून झाल्यावर
  • 1:05 - 1:09
    मी तिला तिच्या त्या व्यवसायिक कौशल्याबाबत
    तिला काय वाटते ते विचारले.
  • 1:09 - 1:11
    जाता जाता मी तिला विचारले
  • 1:12 - 1:15
    बाळंतपण पार पाडण्यासाठी
    आवश्यक साधने आहेत तुझ्याजवळ ?
  • 1:16 - 1:18
    मला ती साधने पहायची होती .
  • 1:19 - 1:23
    आईची नाळ तोडण्यासाठी मी
    हे साधन वापरते ती म्हणाली
  • 1:24 - 1:30
    मला धक्का बसला ते शेतीचे अवजार पाहून
    मला कळेना काय म्हणावे तिला
  • 1:30 - 1:33
    मी त्याचे छायाचित्र घेतले.
    तिला मिठी मारली आणि बाहेर पडले.
  • 1:34 - 1:37
    माझ्या मनात मला झालेला
    जंतू संसर्ग घर करू लागला .
  • 1:37 - 1:40
    ज्यामुळे मी मागच्या बाळंत पानाच्या वेळी
    वर्षभर झगडत होते .
  • 1:40 - 1:43
    जरी मला उत्तम वैद्यकीय सेवा मिळत होती.
  • 1:43 - 1:46
    मला माझे वडिलान बरोबरचे बोलणे आठवले.
  • 1:46 - 1:48
    ज्यांनी आपली आई बाळंत पणात गमावली होती.
  • 1:48 - 1:50
    त्यांना वाटे आपले आयुष्य
    किती चांगले झाले असते
  • 1:50 - 1:53
    जर ती जिवंत असती
    व तिच्या कुशीत मी वाढली असती.
  • 1:54 - 1:58
    एक उत्पादक म्हणून मी विचार करू लागली
  • 1:58 - 2:01
    मला असे एक उत्पादन शोधण्याची
    उत्सुकता वाटत होती.
  • 2:01 - 2:02
    मला ते बेबी कीट
  • 2:03 - 2:05
    अनेक महिने घेता आले नाही.
  • 2:06 - 2:10
    कारण ते आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतरच
    निर्माण केली जात.
  • 2:11 - 2:14
    मला जेव्हा एक कीट मिळाले मला धक्का बसला.
  • 2:15 - 2:19
    मी असे साहित्य कधीही वापरणार नाही.
  • 2:19 - 2:22
    मी पुन्हा त्या महिलेकडे गेली.
  • 2:22 - 2:25
    ज्यांना हे वापरण्याचा अनुभव होता.
  • 2:25 - 2:28
    ध्यानात घ्या त्यांची हि
    अशीच प्रतिक्रिया होती.
  • 2:29 - 2:32
    महिला म्हणाल्या त्यांना पलंगावर
    बाळंत होण्यापेक्षा
  • 2:32 - 2:34
    जमिनीवर प्लास्टिक अंथरून
    बाळंत होणे पसंद आहे.
  • 2:34 - 2:38
    जे रक्नाने माखले जाईल.
  • 2:38 - 2:41
    या साहित्यात जीवाणू सपर्क
    होण्याचा मोठा धोका असतो.
  • 2:41 - 2:42
    बाळाच्या नाळेतून.
  • 2:42 - 2:45
    जे ब्लेड वापरले जाई ते दाढी करण्यासाठी
    वापरायचे असे.
  • 2:45 - 2:48
    ते जवळ असावे असे कोणालाही वाटेना.
  • 2:49 - 2:52
    असे साहित्य बनवावे यासाठी कोणतेही
    उत्तेजन मिळत नव्हते.
  • 2:52 - 2:54
    कारण ते आर्थिक आश्रयावर चाले.
  • 2:54 - 2:56
    हे वापरण्यापूर्वी महिलांची परवानगी
    घेण्यात येत नसे.
  • 2:57 - 2:59
    पण या साहित्याची गरज केवळ घरासाठी नव्हे
  • 2:59 - 3:03
    तर मोठ्या प्रमाणात अनेक संस्था वापरत.
  • 3:03 - 3:06
    ग्रामीण भागात तर भीषण समस्या होती.
  • 3:07 - 3:08
    आता यात बदल झाला आहे.
  • 3:08 - 3:10
    मी या समस्येकडे लक्ष्य वेधून घेतले.
  • 3:11 - 3:14
    मी अनेकांशी चर्चा करून
    याची रचना तयार केली.
  • 3:15 - 3:16
    एक प्राथमिक उपकरण तयार केले.
  • 3:16 - 3:20
    मी संपर्क साधून आहे जगातील यावर सशोधन
    करणाऱ्या सस्थांशी.
  • 3:20 - 3:23
    प्रत्येक प्राथमिक साहित्य घेऊन
    आम्ही महिलांकडे गेलो.
  • 3:23 - 3:25
    जाणीव करून देण्यास असे उत्पादन
    तयार करीत आहोत.
  • 3:26 - 3:29
    या प्रक्रियेतून मी त्या महिलांकडून शिकले,
  • 3:29 - 3:30
    त्या गरीब असूनही
  • 3:30 - 3:33
    त्यांच्चे आरोग्य जपणारे
    हे मोलाचे साहित्य होते.
  • 3:33 - 3:35
    खरेतर त्या मानसिक बाबतीत गरीब नव्हत्या.
  • 3:35 - 3:38
    त्यांना आपल्यासाठी असेच आरोग्य जपणारे
    साहित्य पाहिजे होते.
  • 3:38 - 3:40
    त्यांच्या गरजेनुसार.
  • 3:40 - 3:43
    अनेकदा तज्ञासोबत याचा वापर करून
  • 3:43 - 3:44
    तसेच आरोग्य व्यवसायी
  • 3:44 - 3:46
    आणि महिला यांनी याचा वापर केला.
  • 3:46 - 3:50
    हे सर्व करणे सोपे नव्हते.
  • 3:50 - 3:52
    आमचे साहित्य साधे व आकर्षक रचनेचे होते.
  • 3:54 - 3:58
    आणि केवळ आम्ही यासाहीत्याची किमत
  • 3:58 - 4:01
    तीन डोल्लर ठेवून "जन्म" दिले.
  • 4:01 - 4:03
    एक निर्जंतुक साहित्याची पिशवी देऊन.
  • 4:04 - 4:07
    जन्म व्हायचा रक्त शोषक अंथरूण वापरून.
  • 4:07 - 4:09
    जे बाळंत पाणी वापरले जाई.
  • 4:09 - 4:13
    हातमोजे .सर्ज्र्यचे हत्यार ,साबण ,दोर
  • 4:13 - 4:15
    यात जन्म झाल्यावर बाळाचे पाघरून होते.
  • 4:15 - 4:18
    हे सर्व साहित्य एका मोहक पिशवीत असे.
  • 4:18 - 4:21
    हे सर्व आईला दिले जाई जी
    खडतर काळ भोगत होती,
  • 4:21 - 4:24
    ती सर्व घर चालवे उन्नतीसाठी.
  • 4:26 - 4:28
    एकीने यावर प्रतिक्रिया दिली.
  • 4:28 - 4:31
    "खरेच हे मला मिळेल?"
  • 4:32 - 4:35
    दुसरी म्हणाली "मला दुसऱ्या रंगाचे मिळेल?'
  • 4:35 - 4:36
    माल जेव्हा दुसरे बाळ होईल
  • 4:36 - 4:38
    (हशा)
  • 4:38 - 4:41
    विशेष हे कि एकीने सांगितले
  • 4:41 - 4:43
    मला आयुष्यात प्रथमच काही मिळत आहे.
  • 4:43 - 4:46
    सकेत व साधेपणा असलेले हे साहित्य
  • 4:46 - 4:49
    जागतिक वैद्यकीय सुचनानुसार आहेत.
  • 4:49 - 4:54
    त्यातील सूचना परिवर्तन आणतील.
  • 4:54 - 4:58
    घरी. मोठमोठ्या आरोग्यकेंद्रात.
  • 4:59 - 5:03
    आतापर्यंत आम्ही हे ६००.०००
    आई व बाळांसाठी वापरले
  • 5:03 - 5:04
    जगभरातील
  • 5:04 - 5:08
    या संख्येची वाढ जागरण मोहीम दाखवीत आहे.
  • 5:08 - 5:11
    मी याचा वापर दहा करोडवर जाईपर्यंत
    स्वस्थ बसणार नाही.
  • 5:13 - 5:16
    पण याने महिलांच्या समसया संपणार नाहीत.
  • 5:16 - 5:20
    अश्या लाखो समस्या कमी खर्चात
    दूर करता येतील.
  • 5:20 - 5:23
    आमच्याजवळ पुरावा आहे महिला व मुलीसाठी
    गुंतवणूक केल्यास
  • 5:23 - 5:25
    त्यांचे चांगले आरोग्य व हित जपल्यास
  • 5:25 - 5:30
    त्या आरोग्यपूर्ण यशस्वी
    पिढी निर्माण करतील.
  • 5:30 - 5:34
    आपण साधेपणाने आणि त्यांची अस्मिता जपून
    त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात
  • 5:34 - 5:37
    जेणेकरून मृत्यू कमी होतील.
  • 5:37 - 5:41
    व स्त्रिया अधिक सक्षम होतील
  • 5:41 - 5:43
    हे माझे स्वप्न आहे.
  • 5:43 - 5:48
    यासठी स्त्री व पुरुषांना काम करावे लागेल
  • 5:48 - 5:49
    जगभरातील.
  • 5:49 - 5:51
    तुम्हा सर्वाना.
  • 5:53 - 5:56
    लिओनार्ड कोहेन चे गीत मी नुकतेच ऐकले.
  • 5:57 - 6:00
    ""Ring the bells that still can ring.
  • 6:00 - 6:03
    Forget your perfect offering.
  • 6:03 - 6:06
    There is a crack in everything.
  • 6:06 - 6:09
    That's how the light gets in."
  • 6:09 - 6:12
    हा एक आशेचा किरण मला दिसतो.
  • 6:12 - 6:13
    पण आणखी प्रकाश पाहिजे
  • 6:13 - 6:17
    खरेतर मोठ्या प्रकाश झोत महिलांच्या
    आरोग्याच्या समस्येवर पडला आहे.
  • 6:17 - 6:19
    जर भविष्यकाळ उज्ज्वल करावयाचे असेल.
  • 6:19 - 6:23
    आपल्याला विसरता येणार नाही महिला
    जगाच्या अस्तित्वासाठी केंद्रस्थानी आहे .
  • 6:24 - 6:26
    याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही.
  • 6:26 - 6:27
    आभारी.
  • 6:27 - 6:31
    (टाळ्या)
Title:
विकसनशील देशासाठी बाळंत साहित्य
Speaker:
झुबैदा बाई
Description:

TED Fellow झुबैदा बाईनी विकसनशील देशात बाळंत पणात होणाऱ्या मृत्यू टाळण्यासाठी निर्जंतुक साहित्य त्यार्ल केले असून त्याचा वापर करून महिलाच्या आरोग्याची जपणूक केली आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
06:44

Marathi subtitles

Revisions