1 00:00:00,995 --> 00:00:04,944 माझे व्याख्यान ऐकत असताना पुढील सहा मिनिटात 2 00:00:04,968 --> 00:00:07,505 तीन आया हे जग सोडून जातील. 3 00:00:07,529 --> 00:00:09,370 त्यांचा बाळंत पणात मृत्यू होईल . 4 00:00:10,591 --> 00:00:14,477 याचे पहिले कारण गुंतागुंतीची अवस्था. 5 00:00:14,501 --> 00:00:17,019 दुसरे अपरिपक्व वयातील बाळंतपण. 6 00:00:17,043 --> 00:00:20,828 ज्या अवस्थेत ती बाळास जन्म देण्यास असमर्थ असते . 7 00:00:20,852 --> 00:00:26,858 तसेच बाळाच्या जन्मासाठी 8 00:00:26,882 --> 00:00:28,612 प्राथमिक बाळंतपणाची साधने न मिळणे . 9 00:00:29,676 --> 00:00:31,959 पण ती काही एकमेव नाही . 10 00:00:31,983 --> 00:00:35,658 दरवर्षी दहा लाख आई व बाळ मृत्युमुखी पडतात. 11 00:00:35,682 --> 00:00:37,211 विकसनशील देशात, 12 00:00:37,235 --> 00:00:40,979 याचे प्रमुख कारण आहे स्वच्छतेचा अभाव . 13 00:00:41,003 --> 00:00:43,210 जो पाळला जात नाही बाळंतपणात . 14 00:00:44,781 --> 00:00:47,259 माझा प्रवास सुरु झाला कडक उन्हाळ्यात 15 00:00:47,283 --> 00:00:49,451 भारतात २००८ मध्ये . 16 00:00:49,475 --> 00:00:53,148 त्यासाठी मी दिवसभर मिटिंग घेऊन महिलांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या . 17 00:00:53,172 --> 00:00:56,099 मी एका पर्णकुटीत पारीचारीके सोबत गेली . 18 00:00:57,035 --> 00:01:01,785 आई म्हणून मला जाणून घ्यायचे होते घरीच बाळंतपण कसे केले जाते . 19 00:01:01,809 --> 00:01:04,512 तिच्याशी बरच बोलून झाल्यावर 20 00:01:04,536 --> 00:01:08,882 मी तिला तिच्या त्या व्यवसायिक कौशल्याबाबत तिला काय वाटते ते विचारले. 21 00:01:08,906 --> 00:01:10,946 जाता जाता मी तिला विचारले 22 00:01:11,581 --> 00:01:14,822 बाळंतपण पार पाडण्यासाठी आवश्यक साधने आहेत तुझ्याजवळ ? 23 00:01:15,941 --> 00:01:17,628 मला ती साधने पहायची होती . 24 00:01:18,599 --> 00:01:22,736 आईची नाळ तोडण्यासाठी मी हे साधन वापरते ती म्हणाली 25 00:01:23,800 --> 00:01:29,620 मला धक्का बसला ते शेतीचे अवजार पाहून मला कळेना काय म्हणावे तिला 26 00:01:29,644 --> 00:01:32,710 मी त्याचे छायाचित्र घेतले. तिला मिठी मारली आणि बाहेर पडले. 27 00:01:33,640 --> 00:01:36,609 माझ्या मनात मला झालेला जंतू संसर्ग घर करू लागला . 28 00:01:36,633 --> 00:01:39,665 ज्यामुळे मी मागच्या बाळंत पानाच्या वेळी वर्षभर झगडत होते . 29 00:01:39,689 --> 00:01:43,239 जरी मला उत्तम वैद्यकीय सेवा मिळत होती. 30 00:01:43,263 --> 00:01:45,645 मला माझे वडिलान बरोबरचे बोलणे आठवले. 31 00:01:45,669 --> 00:01:47,834 ज्यांनी आपली आई बाळंत पणात गमावली होती. 32 00:01:47,858 --> 00:01:50,300 त्यांना वाटे आपले आयुष्य किती चांगले झाले असते 33 00:01:50,324 --> 00:01:52,919 जर ती जिवंत असती व तिच्या कुशीत मी वाढली असती. 34 00:01:53,812 --> 00:01:57,569 एक उत्पादक म्हणून मी विचार करू लागली 35 00:01:57,593 --> 00:02:00,768 मला असे एक उत्पादन शोधण्याची उत्सुकता वाटत होती. 36 00:02:00,792 --> 00:02:02,193 मला ते बेबी कीट 37 00:02:02,830 --> 00:02:05,284 अनेक महिने घेता आले नाही. 38 00:02:06,211 --> 00:02:09,537 कारण ते आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतरच निर्माण केली जात. 39 00:02:10,998 --> 00:02:14,416 मला जेव्हा एक कीट मिळाले मला धक्का बसला. 40 00:02:14,963 --> 00:02:18,629 मी असे साहित्य कधीही वापरणार नाही. 41 00:02:18,653 --> 00:02:21,564 मी पुन्हा त्या महिलेकडे गेली. 42 00:02:21,588 --> 00:02:24,726 ज्यांना हे वापरण्याचा अनुभव होता. 43 00:02:25,496 --> 00:02:28,494 ध्यानात घ्या त्यांची हि अशीच प्रतिक्रिया होती. 44 00:02:29,022 --> 00:02:31,532 महिला म्हणाल्या त्यांना पलंगावर बाळंत होण्यापेक्षा 45 00:02:31,556 --> 00:02:34,154 जमिनीवर प्लास्टिक अंथरून बाळंत होणे पसंद आहे. 46 00:02:34,178 --> 00:02:37,593 जे रक्नाने माखले जाईल. 47 00:02:37,617 --> 00:02:40,626 या साहित्यात जीवाणू सपर्क होण्याचा मोठा धोका असतो. 48 00:02:40,650 --> 00:02:42,349 बाळाच्या नाळेतून. 49 00:02:42,373 --> 00:02:45,217 जे ब्लेड वापरले जाई ते दाढी करण्यासाठी वापरायचे असे. 50 00:02:45,241 --> 00:02:47,798 ते जवळ असावे असे कोणालाही वाटेना. 51 00:02:48,629 --> 00:02:51,583 असे साहित्य बनवावे यासाठी कोणतेही उत्तेजन मिळत नव्हते. 52 00:02:51,607 --> 00:02:53,518 कारण ते आर्थिक आश्रयावर चाले. 53 00:02:53,542 --> 00:02:56,282 हे वापरण्यापूर्वी महिलांची परवानगी घेण्यात येत नसे. 54 00:02:56,884 --> 00:02:59,383 पण या साहित्याची गरज केवळ घरासाठी नव्हे 55 00:02:59,407 --> 00:03:02,736 तर मोठ्या प्रमाणात अनेक संस्था वापरत. 56 00:03:02,760 --> 00:03:05,970 ग्रामीण भागात तर भीषण समस्या होती. 57 00:03:06,629 --> 00:03:08,205 आता यात बदल झाला आहे. 58 00:03:08,229 --> 00:03:10,491 मी या समस्येकडे लक्ष्य वेधून घेतले. 59 00:03:10,515 --> 00:03:13,646 मी अनेकांशी चर्चा करून याची रचना तयार केली. 60 00:03:14,591 --> 00:03:16,006 एक प्राथमिक उपकरण तयार केले. 61 00:03:16,030 --> 00:03:19,838 मी संपर्क साधून आहे जगातील यावर सशोधन करणाऱ्या सस्थांशी. 62 00:03:20,306 --> 00:03:22,948 प्रत्येक प्राथमिक साहित्य घेऊन आम्ही महिलांकडे गेलो. 63 00:03:22,972 --> 00:03:25,438 जाणीव करून देण्यास असे उत्पादन तयार करीत आहोत. 64 00:03:26,049 --> 00:03:28,775 या प्रक्रियेतून मी त्या महिलांकडून शिकले, 65 00:03:28,799 --> 00:03:30,238 त्या गरीब असूनही 66 00:03:30,262 --> 00:03:32,639 त्यांच्चे आरोग्य जपणारे हे मोलाचे साहित्य होते. 67 00:03:32,663 --> 00:03:35,113 खरेतर त्या मानसिक बाबतीत गरीब नव्हत्या. 68 00:03:35,137 --> 00:03:38,138 त्यांना आपल्यासाठी असेच आरोग्य जपणारे साहित्य पाहिजे होते. 69 00:03:38,162 --> 00:03:39,594 त्यांच्या गरजेनुसार. 70 00:03:40,250 --> 00:03:42,747 अनेकदा तज्ञासोबत याचा वापर करून 71 00:03:42,771 --> 00:03:44,252 तसेच आरोग्य व्यवसायी 72 00:03:44,276 --> 00:03:46,111 आणि महिला यांनी याचा वापर केला. 73 00:03:46,135 --> 00:03:49,503 हे सर्व करणे सोपे नव्हते. 74 00:03:49,527 --> 00:03:52,433 आमचे साहित्य साधे व आकर्षक रचनेचे होते. 75 00:03:53,687 --> 00:03:58,457 आणि केवळ आम्ही यासाहीत्याची किमत 76 00:03:58,481 --> 00:04:01,232 तीन डोल्लर ठेवून "जन्म" दिले. 77 00:04:01,256 --> 00:04:03,133 एक निर्जंतुक साहित्याची पिशवी देऊन. 78 00:04:04,058 --> 00:04:06,878 जन्म व्हायचा रक्त शोषक अंथरूण वापरून. 79 00:04:06,902 --> 00:04:08,629 जे बाळंत पाणी वापरले जाई. 80 00:04:08,653 --> 00:04:12,658 हातमोजे .सर्ज्र्यचे हत्यार ,साबण ,दोर 81 00:04:12,682 --> 00:04:15,345 यात जन्म झाल्यावर बाळाचे पाघरून होते. 82 00:04:15,369 --> 00:04:17,557 हे सर्व साहित्य एका मोहक पिशवीत असे. 83 00:04:17,581 --> 00:04:20,796 हे सर्व आईला दिले जाई जी खडतर काळ भोगत होती, 84 00:04:20,820 --> 00:04:24,103 ती सर्व घर चालवे उन्नतीसाठी. 85 00:04:25,865 --> 00:04:28,323 एकीने यावर प्रतिक्रिया दिली. 86 00:04:28,347 --> 00:04:31,167 "खरेच हे मला मिळेल?" 87 00:04:32,095 --> 00:04:34,704 दुसरी म्हणाली "मला दुसऱ्या रंगाचे मिळेल?' 88 00:04:34,728 --> 00:04:36,207 माल जेव्हा दुसरे बाळ होईल 89 00:04:36,231 --> 00:04:37,985 (हशा) 90 00:04:38,009 --> 00:04:40,926 विशेष हे कि एकीने सांगितले 91 00:04:40,950 --> 00:04:43,027 मला आयुष्यात प्रथमच काही मिळत आहे. 92 00:04:43,051 --> 00:04:45,835 सकेत व साधेपणा असलेले हे साहित्य 93 00:04:45,859 --> 00:04:49,171 जागतिक वैद्यकीय सुचनानुसार आहेत. 94 00:04:49,195 --> 00:04:54,074 त्यातील सूचना परिवर्तन आणतील. 95 00:04:54,098 --> 00:04:57,741 घरी. मोठमोठ्या आरोग्यकेंद्रात. 96 00:04:58,656 --> 00:05:02,605 आतापर्यंत आम्ही हे ६००.००० आई व बाळांसाठी वापरले 97 00:05:02,629 --> 00:05:03,837 जगभरातील 98 00:05:04,401 --> 00:05:07,644 या संख्येची वाढ जागरण मोहीम दाखवीत आहे. 99 00:05:07,668 --> 00:05:11,339 मी याचा वापर दहा करोडवर जाईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. 100 00:05:12,879 --> 00:05:15,753 पण याने महिलांच्या समसया संपणार नाहीत. 101 00:05:15,777 --> 00:05:19,787 अश्या लाखो समस्या कमी खर्चात दूर करता येतील. 102 00:05:19,811 --> 00:05:22,727 आमच्याजवळ पुरावा आहे महिला व मुलीसाठी गुंतवणूक केल्यास 103 00:05:22,751 --> 00:05:25,160 त्यांचे चांगले आरोग्य व हित जपल्यास 104 00:05:25,184 --> 00:05:30,195 त्या आरोग्यपूर्ण यशस्वी पिढी निर्माण करतील. 105 00:05:30,219 --> 00:05:34,203 आपण साधेपणाने आणि त्यांची अस्मिता जपून त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात 106 00:05:34,227 --> 00:05:37,299 जेणेकरून मृत्यू कमी होतील. 107 00:05:37,323 --> 00:05:40,833 व स्त्रिया अधिक सक्षम होतील 108 00:05:40,857 --> 00:05:42,611 हे माझे स्वप्न आहे. 109 00:05:43,317 --> 00:05:47,773 यासठी स्त्री व पुरुषांना काम करावे लागेल 110 00:05:47,797 --> 00:05:49,238 जगभरातील. 111 00:05:49,262 --> 00:05:50,988 तुम्हा सर्वाना. 112 00:05:52,773 --> 00:05:55,835 लिओनार्ड कोहेन चे गीत मी नुकतेच ऐकले. 113 00:05:56,962 --> 00:06:00,185 ""Ring the bells that still can ring. 114 00:06:00,209 --> 00:06:03,349 Forget your perfect offering. 115 00:06:03,373 --> 00:06:06,274 There is a crack in everything. 116 00:06:06,298 --> 00:06:09,046 That's how the light gets in." 117 00:06:09,070 --> 00:06:11,517 हा एक आशेचा किरण मला दिसतो. 118 00:06:11,541 --> 00:06:13,185 पण आणखी प्रकाश पाहिजे 119 00:06:13,209 --> 00:06:16,653 खरेतर मोठ्या प्रकाश झोत महिलांच्या आरोग्याच्या समस्येवर पडला आहे. 120 00:06:16,677 --> 00:06:18,975 जर भविष्यकाळ उज्ज्वल करावयाचे असेल. 121 00:06:18,999 --> 00:06:23,492 आपल्याला विसरता येणार नाही महिला जगाच्या अस्तित्वासाठी केंद्रस्थानी आहे . 122 00:06:23,516 --> 00:06:26,043 याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. 123 00:06:26,067 --> 00:06:27,226 आभारी. 124 00:06:27,250 --> 00:06:31,325 (टाळ्या)