Return to Video

टक्कल काहींनाच का पडते ?सार्थक सिन्हा

  • 0:07 - 0:12
    चार्लस डार्विन,मायकेल जॉर्डन,
    आणि योडा यांच्यात कोणते साम्य होते ?
  • 0:12 - 0:17
    ते इतिहासातील अनेक व्यक्तीप्रमाणे
    टक्कल असणारे होते .
  • 0:17 - 0:19
    काहींनी त्यांना तसे दर्शविले होते .
  • 0:19 - 0:23
    अनेक शतकभर चमकणारे मस्तक हे
    बुद्धिमान असल्याचे लक्षण मानले जायचे.
  • 0:23 - 0:29
    असे असूनही अनेक टक्कल असणाऱ्या
    लोकांना आपले केस पुन्हा उगवावेसे वाटते.
  • 0:29 - 0:31
    यावर शास्त्रज्ञांनी खूप विचार केला ,
  • 0:31 - 0:35
    काही जणांचे केस का गळतात आणि ते
    पुन्हा परत कसे उगवतील?
  • 0:35 - 0:42
    पूर्ण केससंभार असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर
    एक ते दीड लाख केस असतात.
  • 0:42 - 0:46
    या घनदाट केसांविषयी शास्त्रज्ञांनी
    दोन गोष्टी शोधल्यात.
  • 0:46 - 0:50
    केसांची वाढ व अंकुरण हे केराटीन
    या त्वचालगतच्या प्रथिनाने होते .
  • 0:50 - 0:55
    हे मृत झालेल्या पेशीतून त्वचेवर राहते
    आणि वर ढकलले जाते जेव्हा
  • 0:55 - 0:57
    त्यांच्या खाली नवीन पेशींची वाढ होते .
  • 0:57 - 1:00
    केस गळतात ते एका पेशींच्या गटाकडून
    ज्यांमध्ये पोकळी असते.
  • 1:00 - 1:02
    त्यांना हेअर फोल्लीक्ल्स म्हणतात.
  • 1:02 - 1:07
    आपल्या जन्मापूर्वी एक गुंतागुंतीचे
    इंद्रियांचे जाळे निर्माण होते.
  • 1:07 - 1:10
    आणि ते चक्र चालू राहते
    व कायमच केसांची वाढ करीत असते.
  • 1:10 - 1:12
    या चक्राच्या तीन अवस्था आहेत.
  • 1:12 - 1:16
    पहिली वाढीची अवस्था आहे अनाजेन.
  • 1:16 - 1:21
    ज्यात नव्वद टक्के केसांची वाढ होत असते.
  • 1:21 - 1:25
    केसांची महीन्यात
    एक सेंटीमीटर या वेगाने वाढ होते.
  • 1:25 - 1:30
    अनाजेन ही अवस्था दोन ते सात वर्षे असते
    व ती आपल्या जीन्सवर अवलंबून असते.
  • 1:30 - 1:31
    या उत्पादक काळानंतर,
  • 1:31 - 1:36
    त्वचेतील काही संदेश त्यानंतर दुसऱ्या
    अवस्थेत प्रवेश करण्याची सूचना देतात.
  • 1:36 - 1:40
    त्या अवस्थेला काटेजन म्हणतात ही अवस्था
    वाढ खुणावणारी असते.
  • 1:40 - 1:44
    त्यामुळे फोलीक्ल्स त्यांच्या मुळ लांबीहून
    अल्पशा कमी होतात.
  • 1:44 - 1:47
    काटे जण अवस्था दोन ते तीन आठवडे असते.
  • 1:47 - 1:52
    या अवस्थेत फोलीकल्स्ना होणारा रक्तप्रवाह
    थांबतो.व केस एकवटतात.
  • 1:52 - 1:54
    म्हणजे ते गळण्यास तयार होतात.
  • 1:54 - 1:58
    शेवटची अवस्था टेलोजन
    ही स्थिर अवस्था असते.
  • 1:58 - 2:00
    ही स्थिती असते दहा ते बारा आठवडे.
  • 2:00 - 2:04
    यात पाच ते पंधरा टक्के पर्यंत केस गळतात.
  • 2:04 - 2:09
    टेलोजन अवस्थेत
    दररोज सुमारे २०० केस गळतात.
  • 2:09 - 2:10
    जे सामान्य आहे.
  • 2:10 - 2:13
    त्यानंतर नव्याने
    पुन्हा वाढीचे चक्र सुरु होते.
  • 2:13 - 2:16
    पण सर्वांच्याच डोक्यावर केस नसतात.
  • 2:16 - 2:20
    काहींमध्ये तर ते
    असमान गुणवत्तेचे व अनियमित असतात.
  • 2:20 - 2:22
    आणि हे घडत असते ते शरीरातील बदलांमुळे.
  • 2:22 - 2:28
    टक्कल पडत असलेल्या लोकात
    ९५ % पुरुष असतात.
  • 2:28 - 2:30
    टक्कल हे अनुवांशिक असते.
  • 2:30 - 2:32
    आणि या अवस्थेतील लोकात
  • 2:32 - 2:37
    फोलीक्ल्स या डायहायड्रो टेस्टोटेरॉन(DTH )
    बाबतसंवेद्नशील असतात.
  • 2:37 - 2:40
    ते एक संप्रेरक असते
    स्टोटेरॉनपासून तयार झालेले.
  • 2:40 - 2:45
    फोलीक्ल्स या अति सं वेदानाशील पेशी या DHT
    मुळे आकुंचीत्व होतात.
  • 2:45 - 2:48
    त्याने केस आखूड होऊन आधारहीन होतात.
  • 2:48 - 2:50
    पण हे नुकसान लागलीच होत नाही.
  • 2:50 - 2:54
    हे सावकाश होते, याच्या मोजमाप साठी
    नोर्वूड मोजपट्टी आहे.
  • 2:54 - 2:57
    या मोजपट्टीने केस गळण्याची तीव्रता गळते.
  • 2:57 - 3:00
    याची सुरवात कपाळाच्या केसांपासून होते.
  • 3:00 - 3:05
    त्यानंतर डोक्याच्या मध्यभागाचे
    केस पातळ होतात.
  • 3:05 - 3:07
    जेव्हा मोजपट्टीवर
    जास्त माप दर्शविले जाते.
  • 3:07 - 3:11
    तेव्हा टक्कलाचा पृष्ठ्भाग अचानक वाढतो.
  • 3:11 - 3:15
    आणि डोक्यासभोवताली केवळ केसांचा एक
    वर्तुळाकार भाग राहतो.
  • 3:15 - 3:17
    तसाच तो माने भोवताली असतो.
  • 3:17 - 3:20
    केवळ अनुवंशिकताच टक्कल पडण्यास
    कारणीभूत नसते.
  • 3:20 - 3:24
    ताणाच्या दीर्घ अवस्थेत राहण्यानेही
    फोलीक्ल्सना असे संदेश जातात.
  • 3:24 - 3:28
    आणि त्यामुळे ते कायमस्वरूपी
    अकालीपणे याच अवस्थेत राहतात.
  • 3:28 - 3:30
    काही महिलांमध्ये
    हे बाळाला जन्म दिल्यानंतर होते.
  • 3:30 - 3:36
    फॉल्लीकल्स मुळे अनाजेन या केसवाढीच्या
    अवस्थेत केस जात नाहीत.
  • 3:36 - 3:41
    केमोथेरपीचा उपचार ज्यांच्यावर केला जातो
    त्यांना तात्पुरता हा अनुभव येतो.
  • 3:41 - 3:43
    टक्कल मात्र कायम स्वरूपाचे राहते.
  • 3:43 - 3:47
    वैज्ञानिक संशोधन या उलट सांगते की
  • 3:47 - 3:48
    त्वचेखालील पृष्ठभागात,
  • 3:48 - 3:53
    केसांचे मूळ मात्र जिवंत राहते.
  • 3:53 - 3:54
    या माहितीचा उपयोग करून
  • 3:54 - 3:57
    शास्त्रज्ञांनी ही अवस्था कमी करण्याची
    औषधे विकसित केली आहेत.
  • 3:57 - 4:00
    त्यामुळे फोल्लीक्ल्सना अनाजेन या
    अवस्थेत ढकलले जाते.
  • 4:00 - 4:03
    इतर काही औषधे टक्कलाच्या स्वरूपावर
    नियंत्रण ठेवते
  • 4:03 - 4:07
    ते त्यासाठी टेस्टोटेरॉनचे
    DHT मधील रुपांतर थांबविते.
  • 4:07 - 4:10
    जेणेकरून सं वेदानशील फोल्लीक्ल्स
    वर परिणाम होणार नाही.
  • 4:10 - 4:14
    स्टेमसेलचाही केस वाधीवरील नियंत्रणात
    उपयोग होतो.
  • 4:14 - 4:17
    शास्त्रज्ञ शोधात आहेत या स्टेमसेल
    कार्यान्वित करण्यात
  • 4:17 - 4:23
    जेणे करून केस पुन्हा उगवायला लागतील.
  • 4:23 - 4:24
    दरम्यान,
  • 4:24 - 4:27
    जोपर्यंत शास्त्रज्ञ
    ही पद्धत विकसित करीत नाहीत.
  • 4:27 - 4:31
    जो कोणी टक्कलधारी उपचार करू इच्छितो.
  • 4:31 - 4:34
    त्यांनी लक्षात घ्यावे
    ते एका मोठ्या समूहाचे घटक आहेत.
Title:
टक्कल काहींनाच का पडते ?सार्थक सिन्हा
Speaker:
Sarthak Sinha
Description:

काहींनाच टक्कल का पडते.पूर्वी शास्त्रज्ञ चार्लस डार्विन, मायकेल जॉर्डन, योद यांचे चित्र पाहिल्यास काही जण त्यांना ते टक्कल असलेले दर्शवित.त्याकाळी टक्कल हे बुद्धीमान असल्याचे लक्षण मानले जात असे.सात`सार्थक सिह टक्कल पडण्याची कारणे व त्यावरील उपचाराची माहिती देत आहेत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:49
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Arvind Patil edited Marathi subtitles for Why do some people go bald?
Show all

Marathi subtitles

Revisions