[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:06.73,0:00:11.62,Default,,0000,0000,0000,,चार्लस डार्विन,मायकेल जॉर्डन, \Nआणि योडा यांच्यात कोणते साम्य होते ? Dialogue: 0,0:00:11.62,0:00:16.62,Default,,0000,0000,0000,,ते इतिहासातील अनेक व्यक्तीप्रमाणे\Nटक्कल असणारे होते . Dialogue: 0,0:00:16.62,0:00:19.03,Default,,0000,0000,0000,,काहींनी त्यांना तसे दर्शविले होते . Dialogue: 0,0:00:19.03,0:00:23.15,Default,,0000,0000,0000,,अनेक शतकभर चमकणारे मस्तक हे \Nबुद्धिमान असल्याचे लक्षण मानले जायचे. Dialogue: 0,0:00:23.15,0:00:28.64,Default,,0000,0000,0000,,असे असूनही अनेक टक्कल असणाऱ्या\Nलोकांना आपले केस पुन्हा उगवावेसे वाटते. Dialogue: 0,0:00:28.64,0:00:30.66,Default,,0000,0000,0000,,यावर शास्त्रज्ञांनी खूप विचार केला , Dialogue: 0,0:00:30.66,0:00:35.32,Default,,0000,0000,0000,,काही जणांचे केस का गळतात आणि ते \Nपुन्हा परत कसे उगवतील? Dialogue: 0,0:00:35.32,0:00:41.64,Default,,0000,0000,0000,,पूर्ण केससंभार असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर \Nएक ते दीड लाख केस असतात. Dialogue: 0,0:00:41.64,0:00:45.57,Default,,0000,0000,0000,,या घनदाट केसांविषयी शास्त्रज्ञांनी \Nदोन गोष्टी शोधल्यात. Dialogue: 0,0:00:45.57,0:00:50.19,Default,,0000,0000,0000,,केसांची वाढ व अंकुरण हे केराटीन \Nया त्वचालगतच्या प्रथिनाने होते . Dialogue: 0,0:00:50.19,0:00:54.74,Default,,0000,0000,0000,,हे मृत झालेल्या पेशीतून त्वचेवर राहते\Nआणि वर ढकलले जाते जेव्हा Dialogue: 0,0:00:54.74,0:00:57.32,Default,,0000,0000,0000,,त्यांच्या खाली नवीन पेशींची वाढ होते . Dialogue: 0,0:00:57.32,0:01:00.12,Default,,0000,0000,0000,,केस गळतात ते एका पेशींच्या गटाकडून\Nज्यांमध्ये पोकळी असते. Dialogue: 0,0:01:00.12,0:01:02.08,Default,,0000,0000,0000,,त्यांना हेअर फोल्लीक्ल्स म्हणतात. Dialogue: 0,0:01:02.08,0:01:06.57,Default,,0000,0000,0000,,आपल्या जन्मापूर्वी एक गुंतागुंतीचे \Nइंद्रियांचे जाळे निर्माण होते. Dialogue: 0,0:01:06.57,0:01:10.26,Default,,0000,0000,0000,,आणि ते चक्र चालू राहते\Nव कायमच केसांची वाढ करीत असते. Dialogue: 0,0:01:10.26,0:01:12.48,Default,,0000,0000,0000,,या चक्राच्या तीन अवस्था आहेत. Dialogue: 0,0:01:12.48,0:01:15.73,Default,,0000,0000,0000,,पहिली वाढीची अवस्था आहे अनाजेन. Dialogue: 0,0:01:15.73,0:01:20.74,Default,,0000,0000,0000,,ज्यात नव्वद टक्के केसांची वाढ होत असते. Dialogue: 0,0:01:20.74,0:01:24.98,Default,,0000,0000,0000,,केसांची महीन्यात\Nएक सेंटीमीटर या वेगाने वाढ होते. Dialogue: 0,0:01:24.98,0:01:29.57,Default,,0000,0000,0000,,अनाजेन ही अवस्था दोन ते सात वर्षे असते \Nव ती आपल्या जीन्सवर अवलंबून असते. Dialogue: 0,0:01:29.57,0:01:31.37,Default,,0000,0000,0000,,या उत्पादक काळानंतर, Dialogue: 0,0:01:31.37,0:01:36.32,Default,,0000,0000,0000,,त्वचेतील काही संदेश त्यानंतर दुसऱ्या \Nअवस्थेत प्रवेश करण्याची सूचना देतात. Dialogue: 0,0:01:36.32,0:01:39.82,Default,,0000,0000,0000,,त्या अवस्थेला काटेजन म्हणतात ही अवस्था \Nवाढ खुणावणारी असते. Dialogue: 0,0:01:39.82,0:01:44.41,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे फोलीक्ल्स त्यांच्या मुळ लांबीहून\Nअल्पशा कमी होतात. Dialogue: 0,0:01:44.41,0:01:47.30,Default,,0000,0000,0000,,काटे जण अवस्था दोन ते तीन आठवडे असते. Dialogue: 0,0:01:47.30,0:01:51.99,Default,,0000,0000,0000,,या अवस्थेत फोलीकल्स्ना होणारा रक्तप्रवाह \Nथांबतो.व केस एकवटतात. Dialogue: 0,0:01:51.99,0:01:54.15,Default,,0000,0000,0000,,म्हणजे ते गळण्यास तयार होतात. Dialogue: 0,0:01:54.15,0:01:57.61,Default,,0000,0000,0000,,शेवटची अवस्था टेलोजन \Nही स्थिर अवस्था असते. Dialogue: 0,0:01:57.61,0:01:59.89,Default,,0000,0000,0000,,ही स्थिती असते दहा ते बारा आठवडे. Dialogue: 0,0:01:59.89,0:02:03.98,Default,,0000,0000,0000,,यात पाच ते पंधरा टक्के पर्यंत केस गळतात. Dialogue: 0,0:02:03.98,0:02:08.86,Default,,0000,0000,0000,,टेलोजन अवस्थेत\Nदररोज सुमारे २०० केस गळतात. Dialogue: 0,0:02:08.86,0:02:10.33,Default,,0000,0000,0000,,जे सामान्य आहे. Dialogue: 0,0:02:10.33,0:02:13.41,Default,,0000,0000,0000,,त्यानंतर नव्याने \Nपुन्हा वाढीचे चक्र सुरु होते. Dialogue: 0,0:02:13.41,0:02:15.80,Default,,0000,0000,0000,,पण सर्वांच्याच डोक्यावर केस नसतात. Dialogue: 0,0:02:15.80,0:02:19.70,Default,,0000,0000,0000,,काहींमध्ये तर ते\Nअसमान गुणवत्तेचे व अनियमित असतात. Dialogue: 0,0:02:19.70,0:02:22.43,Default,,0000,0000,0000,,आणि हे घडत असते ते शरीरातील बदलांमुळे. Dialogue: 0,0:02:22.43,0:02:28.03,Default,,0000,0000,0000,,टक्कल पडत असलेल्या लोकात\N९५ % पुरुष असतात. Dialogue: 0,0:02:28.03,0:02:29.82,Default,,0000,0000,0000,,टक्कल हे अनुवांशिक असते. Dialogue: 0,0:02:29.82,0:02:31.59,Default,,0000,0000,0000,,आणि या अवस्थेतील लोकात Dialogue: 0,0:02:31.59,0:02:36.98,Default,,0000,0000,0000,,फोलीक्ल्स या डायहायड्रो टेस्टोटेरॉन(DTH )\Nबाबतसंवेद्नशील असतात. Dialogue: 0,0:02:36.98,0:02:40.01,Default,,0000,0000,0000,,ते एक संप्रेरक असते\Nस्टोटेरॉनपासून तयार झालेले. Dialogue: 0,0:02:40.01,0:02:45.05,Default,,0000,0000,0000,,फोलीक्ल्स या अति सं वेदानाशील पेशी या DHT \Nमुळे आकुंचीत्व होतात. Dialogue: 0,0:02:45.05,0:02:47.75,Default,,0000,0000,0000,,त्याने केस आखूड होऊन आधारहीन होतात. Dialogue: 0,0:02:47.75,0:02:49.80,Default,,0000,0000,0000,,पण हे नुकसान लागलीच होत नाही. Dialogue: 0,0:02:49.80,0:02:54.04,Default,,0000,0000,0000,,हे सावकाश होते, याच्या मोजमाप साठी \Nनोर्वूड मोजपट्टी आहे. Dialogue: 0,0:02:54.04,0:02:57.29,Default,,0000,0000,0000,,या मोजपट्टीने केस गळण्याची तीव्रता गळते. Dialogue: 0,0:02:57.29,0:02:59.76,Default,,0000,0000,0000,,याची सुरवात कपाळाच्या केसांपासून होते. Dialogue: 0,0:02:59.76,0:03:04.57,Default,,0000,0000,0000,,त्यानंतर डोक्याच्या मध्यभागाचे \Nकेस पातळ होतात. Dialogue: 0,0:03:04.57,0:03:06.79,Default,,0000,0000,0000,,जेव्हा मोजपट्टीवर\Nजास्त माप दर्शविले जाते. Dialogue: 0,0:03:06.79,0:03:10.98,Default,,0000,0000,0000,,तेव्हा टक्कलाचा पृष्ठ्भाग अचानक वाढतो. Dialogue: 0,0:03:10.98,0:03:15.30,Default,,0000,0000,0000,,आणि डोक्यासभोवताली केवळ केसांचा एक \Nवर्तुळाकार भाग राहतो. Dialogue: 0,0:03:15.30,0:03:17.16,Default,,0000,0000,0000,,तसाच तो माने भोवताली असतो. Dialogue: 0,0:03:17.16,0:03:19.58,Default,,0000,0000,0000,,केवळ अनुवंशिकताच टक्कल पडण्यास \Nकारणीभूत नसते. Dialogue: 0,0:03:19.58,0:03:24.16,Default,,0000,0000,0000,,ताणाच्या दीर्घ अवस्थेत राहण्यानेही \Nफोलीक्ल्सना असे संदेश जातात. Dialogue: 0,0:03:24.16,0:03:27.64,Default,,0000,0000,0000,,आणि त्यामुळे ते कायमस्वरूपी\Nअकालीपणे याच अवस्थेत राहतात. Dialogue: 0,0:03:27.64,0:03:30.47,Default,,0000,0000,0000,,काही महिलांमध्ये \Nहे बाळाला जन्म दिल्यानंतर होते. Dialogue: 0,0:03:30.47,0:03:35.98,Default,,0000,0000,0000,,फॉल्लीकल्स मुळे अनाजेन या केसवाढीच्या\Nअवस्थेत केस जात नाहीत. Dialogue: 0,0:03:35.98,0:03:40.89,Default,,0000,0000,0000,,केमोथेरपीचा उपचार ज्यांच्यावर केला जातो \Nत्यांना तात्पुरता हा अनुभव येतो. Dialogue: 0,0:03:40.89,0:03:42.82,Default,,0000,0000,0000,,टक्कल मात्र कायम स्वरूपाचे राहते. Dialogue: 0,0:03:42.82,0:03:46.52,Default,,0000,0000,0000,,वैज्ञानिक संशोधन या उलट सांगते की Dialogue: 0,0:03:46.52,0:03:48.25,Default,,0000,0000,0000,,त्वचेखालील पृष्ठभागात, Dialogue: 0,0:03:48.25,0:03:52.50,Default,,0000,0000,0000,,केसांचे मूळ मात्र जिवंत राहते. Dialogue: 0,0:03:52.50,0:03:53.96,Default,,0000,0000,0000,,या माहितीचा उपयोग करून Dialogue: 0,0:03:53.96,0:03:57.34,Default,,0000,0000,0000,,शास्त्रज्ञांनी ही अवस्था कमी करण्याची\Nऔषधे विकसित केली आहेत. Dialogue: 0,0:03:57.34,0:04:00.10,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे फोल्लीक्ल्सना अनाजेन या \Nअवस्थेत ढकलले जाते. Dialogue: 0,0:04:00.10,0:04:02.70,Default,,0000,0000,0000,,इतर काही औषधे टक्कलाच्या स्वरूपावर \Nनियंत्रण ठेवते Dialogue: 0,0:04:02.70,0:04:06.97,Default,,0000,0000,0000,,ते त्यासाठी टेस्टोटेरॉनचे \NDHT मधील रुपांतर थांबविते. Dialogue: 0,0:04:06.97,0:04:10.39,Default,,0000,0000,0000,,जेणेकरून सं वेदानशील फोल्लीक्ल्स \Nवर परिणाम होणार नाही. Dialogue: 0,0:04:10.39,0:04:13.91,Default,,0000,0000,0000,,स्टेमसेलचाही केस वाधीवरील नियंत्रणात \Nउपयोग होतो. Dialogue: 0,0:04:13.91,0:04:17.25,Default,,0000,0000,0000,,शास्त्रज्ञ शोधात आहेत या स्टेमसेल \Nकार्यान्वित करण्यात Dialogue: 0,0:04:17.25,0:04:23.26,Default,,0000,0000,0000,,जेणे करून केस पुन्हा उगवायला लागतील. Dialogue: 0,0:04:23.26,0:04:24.42,Default,,0000,0000,0000,,दरम्यान, Dialogue: 0,0:04:24.42,0:04:27.24,Default,,0000,0000,0000,,जोपर्यंत शास्त्रज्ञ\Nही पद्धत विकसित करीत नाहीत. Dialogue: 0,0:04:27.24,0:04:30.77,Default,,0000,0000,0000,,जो कोणी टक्कलधारी उपचार करू इच्छितो. Dialogue: 0,0:04:30.77,0:04:33.73,Default,,0000,0000,0000,,त्यांनी लक्षात घ्यावे\Nते एका मोठ्या समूहाचे घटक आहेत.