Return to Video

फर्ग्युसनच्या निदर्शनात मी जे पाहिले ते

  • 0:01 - 0:03
    तर, मी भयभीत आहे.
  • 0:04 - 0:05
    या क्षणी
  • 0:05 - 0:07
    या मंचावर,
  • 0:07 - 0:08
    मला भीती वाटतेय.
  • 0:09 - 0:11
    मला असा एकही असा भेटला नाही
  • 0:11 - 0:13
    जो भीती वाटल्याचे कबूल करेल .
  • 0:14 - 0:16
    मला असं वाटत कि आतून ते जाणतात
  • 0:16 - 0:17
    भीती किती झपाट्याने पसरते ..
  • 0:18 - 0:20
    भयगंड , एक रोग आहे.
  • 0:21 - 0:23
    तो आगीच्या वणव्यासारखा पसरतो.
  • 0:24 - 0:25
    पण काय होते जेव्हा,
  • 0:26 - 0:27
    आपण भीतीला सामोरे जातो,
  • 0:27 - 0:29
    आपण जे करायचे आहे तेच करतो?
  • 0:29 - 0:31
    त्यालाच, "धैर्य" म्हणतात.
  • 0:31 - 0:33
    आणि जशी भीती आहे,
  • 0:33 - 0:34
    तसंच धेर्य पसरतो.
  • 0:36 - 0:38
    मी पूर्व सेंट लुईस इलीनोईस रहिवाशी आहे.
  • 0:38 - 0:39
    ते एक लहान शहर आहे.
  • 0:39 - 0:42
    सेंट लुईस मिसोरी पासून,
    मिसिसिपी नदी पलीकडे आहे.
  • 0:42 - 0:46
    मी पूर्ण आयुष्य सेंट लुईस मध्ये
    आणि त्याच्या जवळ राहिलो.
  • 0:48 - 0:50
    मायकेल ब्राऊन जुनियर
  • 0:50 - 0:51
    एक सामान्य किशोरवयीन
  • 0:51 - 0:56
    फर्गुसन मिसोरीत २०१४ मध्ये
    पोलिसांच्या हातून मारला जातो
  • 0:56 - 0:59
    अजून एक उपनगर,
    पण सेंट लुईसच्या उत्तरेकडे
  • 0:59 - 1:00
    मला आठवत विचार केलेला,
  • 1:00 - 1:02
    तो पहिला आणि शेवटचा मुलगा नाही
  • 1:02 - 1:06
    ज्यानी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी
    आपले जीवन गमावले.
  • 1:06 - 1:08
    पण त्याचा मृत्यु वेगळा होता.
  • 1:09 - 1:10
    जेव्हा माइकची हत्या झाली,
  • 1:10 - 1:14
    मला आठवत जी शक्ती वापरली
    ती होती भीती.
  • 1:15 - 1:19
    एका शोकात असलेल्या समुदायास,
    पोलिसांचा प्रतिसाद शक्ती वापर होता.
  • 1:19 - 1:20
    भीती घालन्यासाठी
  • 1:21 - 1:22
    सैन्य पोलिसांची भीती,
  • 1:23 - 1:24
    कारावास, दंड.
  • 1:24 - 1:25
    मेडीयाने प्रयत्न केला
  • 1:25 - 1:28

    आम्हाला एकमेकांबद्दल घाबरवण्याचा
  • 1:28 - 1:29
    ते कथेला कलाटणी देत होते .
  • 1:29 - 1:32
    आणि या सर्व गोष्टी
    भूतकाळात काम केल्या आहेत.
  • 1:32 - 1:34
    पण जसे मी म्हणालो,
    या वेळी ते वेगळ होत.
  • 1:36 - 1:39
    मायकेल ब्राऊनचा मृत्यू आणि त्यानंतरची
    समाजासोबत केलेली वागवणूक निषेधार्थ
  • 1:39 - 1:43
    फर्ग्युसन, सेंट लुईस आणि आसपासच्या
    परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले.
  • 1:44 - 1:47
    जेव्हा मी त्या निषेध करतो
    चौथ्या किंवा पाचव्या दिवशी,
  • 1:47 - 1:49
    तो धैर्यामुळे नव्हतं;
  • 1:49 - 1:51
    तो दोषीपणा होता.
  • 1:51 - 1:53
    पाहा, मी कृष्णवर्णीय आहे.
  • 1:53 - 1:55
    आपण सर्वांनी केलं नसेल तर.
  • 1:55 - 1:56
    (हास्य)
  • 1:56 - 2:02
    पण मी सेंट लुईस मध्ये बसू शकलो नाही
    फर्ग्युसनपासून मिनिटभर दूर असताना,
  • 2:02 - 2:03
    आणि जाऊन पाहू वाटलं नाही.
  • 2:03 - 2:05
    त्यामुळे मी हे तपासण्यासाठी निघालो.
  • 2:06 - 2:07
    जेव्हा मी तिथे पोहोचलो,
  • 2:07 - 2:09
    मला काहीतरी आश्चर्य आढळले.
  • 2:11 - 2:13
    मला "राग" दिसला. तिथे तो भरपूर होता.
  • 2:14 - 2:16
    पण मला "प्रेम" जास्ती मिळाले.
  • 2:17 - 2:19
    स्वत: साठी प्रेम असलेले लोक
  • 2:19 - 2:20
    त्यांच्या समाजासाठी प्रेम.
  • 2:20 - 2:22
    आणि ते सुंदर होते
  • 2:22 - 2:24
    पोलिस पोहचेपर्यंत.
  • 2:25 - 2:28
    मग एक नवीन भावना मध्येच घुसडते
  • 2:29 - 2:30
    भीती.
  • 2:31 - 2:32
    आता मी खोट बोलणार नाहीय,
  • 2:32 - 2:35
    जेव्हा मी ती सशस्त्र वाहने पाहिली,
  • 2:35 - 2:36
    आणि ते सर्व गियर
  • 2:36 - 2:38
    आणि त्या सर्व गन
  • 2:38 - 2:39
    आणि ते सर्व पोलीस
  • 2:40 - 2:41
    मला भीती वाटली
  • 2:41 - 2:42
    स्वतःला
  • 2:44 - 2:46
    मला गर्दीत
  • 2:46 - 2:49
    भरपूर लोक दिसले ते हेच करीत होते .
  • 2:49 - 2:52
    पण मी लोकांमध्ये अजून काही पहिला,
  • 2:52 - 2:54
    ते धैर्य होते.
  • 2:54 - 2:55
    पहा, ते लोक किंचाळले,
  • 2:55 - 2:56
    आणि ते मोठ्याने ओरडूले,
  • 2:57 - 2:59
    आणि ते पोलिसांपासून
    मागे सरकणार नव्हते.
  • 2:59 - 3:01
    ते त्या क्षणापलीकडे होते.
  • 3:01 - 3:03
    आणि मग मला वाटत होतं
    माझ्यात काहीतरी बदलत आहे,
  • 3:03 - 3:05
    म्हणून मी किंचाळलो, आणि मी ओरडलो,
  • 3:05 - 3:09
    आणि मला असे जाणवले की
    माझ्या सभोवती असलेले सर्वजण तेच करत होते.
  • 3:10 - 3:12
    आणि त्या भावनासारखे काहीही नव्हते.
  • 3:13 - 3:15
    म्हणून मी ठरवलं की
    काहीतरी अधिक करायचे आहे.
  • 3:16 - 3:19
    मी घरी गेलो, विचार केला:
    मी एक कलाकार आहे मी गोष्टी बनवतो.
  • 3:19 - 3:23
    म्हणून मी निषेध करण्यासाठी
    विशिष्ट गोष्टी बनवू लागलो,
  • 3:24 - 3:27
    एक आध्यात्मिक युद्धआत
    शस्त्रे असणाऱ्या गोष्टी,
  • 3:28 - 3:30
    लोकांना आवाज देनाऱ्या गोष्टी
  • 3:31 - 3:34
    आणि अश्या गोष्टी ज्या त्यांना पुढे बळकट करतील.
  • 3:35 - 3:38
    मी एक प्रकल्प केला जिथे मी
    आंदोलकांच्या हाताचे चित्र घेतले
  • 3:38 - 3:42
    आणि त्यांना सभेची इमारत आणि
    समुदाय दुकानांच्या
  • 3:43 - 3:44
    वर आणि खाली लावले.
  • 3:45 - 3:48
    माझे ध्येय जागरूकता आणि
    मनोबल वाढविणे होते.
  • 3:49 - 3:51
    आणि मला वाटतं, कमीत कमी एक मिनिटासाठी,
  • 3:51 - 3:52
    त्यांनी ते केलं.
  • 3:54 - 3:57
    मग मी विचार केला, मला उन्नती करायची आहे
    या लोकांच्या कथेची
  • 3:58 - 4:00
    मी या क्षणी स्वतःला शूर होताना पहात होता
  • 4:00 - 4:04
    आणि मी आणि माझा मित्र
  • 4:04 - 4:06
    आणि चित्रपट निर्माते व भागीदार,
    Sabaah Folayan
  • 4:06 - 4:08
    आमच्या डॉक्युमेंटरी द्वारे तसेच केले,
  • 4:08 - 4:10
    "Whose Streets?"
  • 4:11 - 4:14
    मी एक नाद बनलो
  • 4:14 - 4:17
    या सर्व धैर्यांसाठी,
    ते मला दिले गेले
  • 4:17 - 4:20
    आणि मला वाटते तो भाग आहे
    कलाकार म्हणून आमच्या कामाचा.
  • 4:21 - 4:25
    मला वाटते आपण आपल्या कामात
    धैर्ययाचे वाहक असावे.
  • 4:25 - 4:30
    आणि मला वाटते की आपण भिंत आहोत
    सामान्य लोकांच्या दरम्यान
  • 4:30 - 4:33
    आणि भय व द्वेष पसरवण्यासाठी,
    शक्ती वापरत असलेल्या लोकांमध्ये,
  • 4:33 - 4:35
    विशेषतः अशा वेळा मध्ये.
  • 4:36 - 4:38
    म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे.
  • 4:38 - 4:40
    सर्व मूव्हर्स आणि शेकर्स,
  • 4:41 - 4:43
    तुम्हाला माहीत आहे, विचार नेते:
  • 4:43 - 4:44
    तू काय करणार आहात
  • 4:44 - 4:47
    आपल्याला दिलेल्या भेटींसह
  • 4:47 - 4:49
    आम्हाला दररोज बांधून ठेवनाऱ्या
    भयापासून दूर करणार का?
  • 4:50 - 4:52
    कारण, पहा, मला दररोज भीती वाटते.
  • 4:52 - 4:54
    मला आठवत नाही कि कधी
    मी घाबरलो नाही.
  • 4:55 - 4:59
    पण मला एकदा कळलं कि भिती
    मला पांगळा करण्यासाठी नाहीय,
  • 5:00 - 5:01
    ती माझे रक्षण करण्यासाठी होती,
  • 5:02 - 5:04
    आणि जेव्हा मला भीती
    कशी वापरायची कळली,
  • 5:05 - 5:06
    मी मला शक्ती मिळाली.
  • 5:07 - 5:08
    धन्यवाद.
  • 5:08 - 5:11
    (टाळ्या)
Title:
फर्ग्युसनच्या निदर्शनात मी जे पाहिले ते
Speaker:
डेमन डेव्हिस
Description:

2014 मध्ये मायकेल ब्राऊनला ठार मारले तेव्हा, कलाकार डेमियन डेव्हिस फर्ग्युसन, मिसूरीतील निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना केवळ क्रोधच वाटला नाही तर स्वत: आणि समुदायाबद्दलच्या प्रेमाचीही कल्पना आली. त्यांच्या डॉक्युमेंटरी "कोणाच्या रस्त्यांवर?" भीती आणि द्वेष पसरविण्यासाठी शक्ती वापरतात ज्यांना आव्हान देणार्या कार्यकर्तेांच्या दृष्टीकोनातून निषेधांची कथा सांगतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
05:25

Marathi subtitles

Revisions