पर्यावरण वाचवा
-
0:00 - 0:05गरजेच्या वेळेस, आपणास महान रचनात्मकता
आवश्यक असते. -
0:05 - 0:13महान रचनात्मकता, आश्चर्यचकित,
तर्क वितर्क लावून ताकदवान असते. -
0:13 - 0:17महान रचनात्मकता सहिष्णुता वाढवते
आणि स्वतंत्रपणाचे समर्थन करते, -
0:17 - 0:20शिक्षेला एक प्रकाशदायी विचारसरणी आहे.
-
0:20 - 0:21(हास्य)
-
0:21 - 0:25महान रचनात्मकता
गरजांवर प्रकाश पाडते. -
0:25 - 0:29किंवा दाखवून देते कि गरजेची गरज नाहीये.
-
0:29 - 0:32महान रचनात्मकता नेत्यांना जिंकवू शकते,
-
0:32 - 0:35तर दलांना हरवू पण शकते.
-
0:35 - 0:39ह्या युद्धाला कुठल्या दुख:द घटना
किंवा तमाशा पण बनवू शकते. -
0:39 - 0:43रचनात्मकता एक नवीन विचार देते.
ज्यास आपण आपल्या टीशर्ट वर लावतो, -
0:43 - 0:45घोषवाक्य तोंडावर आणतो.
-
0:45 - 0:48आपणास हा एक सरळ रस्ता दाखवतो
-
0:48 - 0:50अवघड उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी.
-
0:50 - 0:55विज्ञान ज्ञापूर्ण आहे,
पण महान रचनात्मकतेला जाणून घेण जरुरी नाही, -
0:55 - 0:58ते जादुई आहे.
आणि आता आपल्याला अश्या जादुंची गरज आहे. -
0:58 - 1:00हि वेळ आहे गरजेची.
-
1:00 - 1:02आपले हवामान खूप लवकर बदलत आहे.
-
1:02 - 1:05आणि आता महान रचनाकारांची जरुरत आहे.
जे करण्यासाठी कि तो दरवेळेस करतो. -
1:05 - 1:09ते आपणास प्रेरणा देतात नवीन विचारांना
जी नाट्यमय वचनांना जन्म देतात. -
1:09 - 1:11आपणास वेगळ्या प्रकारे विचार करण्यास लावते.
-
1:11 - 1:14रद्दी पासून नवीन निर्मीतीचा आनंद देते.
-
1:14 - 1:17अशीच एक रचनात्मकता रद्दीपासून
मी बनविली आहे -
1:17 - 1:20पर्यावरण रक्षण करण्यासाठी
आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी -
1:20 - 1:24(व्हिडीओ) मनुष्य: तुला माहिती आहे,
आज ड्राईव्ह करण्याएवजी मी चालत जाणार आहे. -
1:24 - 1:28अनौन्सर: आणि तिकडे चालला गेला,
आणि चालता चालता त्याने काहीतरी बघितले -
1:28 - 1:32अद्भुत गोष्टी ज्या कि त्यांनी कधी
-आणि केंव्हाच बघितल्या नाहीत. -
1:32 - 1:35एका हरणाचा खाजवणारा पाय
हवेत उडणारी मोटार सायकल; -
1:35 - 1:40एक वडील आणि कन्येला एका अदृश्य भिंतीने
सायकल पासून दूर केलेलं. -
1:40 - 1:45आणि त्यांनी चालणे बंद केले.
त्याच्या समोर ती चालून आली -
1:45 - 1:48एका मुलाच्या रुपात
त्याच्या बरोबर सोडून दिले होते -
1:48 - 1:49आणि त्याचे मन मोडले होते.
-
1:49 - 1:51वास्तवतः ती मोठ्या वयाची होती
-
1:51 - 1:52वयाने मोठी होती
-
1:52 - 1:55पण ती आल्यावर तिच्या
जुन्या आठवणी त्याला ताज्या झाल्या -
1:55 - 1:58"फॉर्ड" त्याने हळुवा बोलावले.
जे कि तिचे नाव होते. -
1:59 - 2:01ती म्हणाली"आजू एक शब्द बोलू नको, गस्टी."
-
2:01 - 2:02जे कि त्याचे नाव होते.
-
2:02 - 2:07"मला एक कॅरावॅन जवळ तंबू माहिती आहे
इथून ठीक ३०० गज अंतरावर आहे -
2:07 - 2:10चल तिकडे जाऊया आणि प्रेम करू. तंबूमध्ये."
-
2:10 - 2:14फॉर्डनी कपडे काढले
त्याने एक पाय पसरवला आणि मग दुसरा -
2:14 - 2:18गस्टीने तंबूत सहस्पुर्वक प्रवेश केला
आणि त्याच्यासोबत प्रेम केले -
2:18 - 2:21फॉर्डने त्याचे चित्रीकरण केले
एक शौकीन पॉर्नोग्राफर होती. -
2:21 - 2:23पृथ्वी त्या दोघांसाठी फिरू लागली
-
2:23 - 2:26आणि ते कुशीने एकमेकांसोबत राहू लागले.
-
2:26 - 2:31कारण त्यादिवशी त्यानी चालत जायचा
निर्णय घेतला, त्यामुळे हे झाले. -
2:32 - 2:42(टाळ्या)
-
2:42 - 2:45अँडी होब्सबाव्म: आपणास विज्ञान मिळाले आहे
आणि आपली वादविवाद हि झाली. -
2:45 - 2:47नैतिकतेची विचारणा टेबलावर होते
-
2:47 - 2:49महान रचनात्मकता सगळ्यासाठी गारेची आहे,
-
2:49 - 2:51त्यास सरळ आणि जलद करू शकतो.
-
2:51 - 2:55त्यास जोडण्यासाठी. लोकांमध्ये ते करण्याची
उमंग बनविण्यासाठी. -
2:55 - 2:57हा एक आवाज आहे, एक विनंती आहे
-
2:57 - 2:59टेड समुदायास.
-
2:59 - 3:01पर्यावरण रक्षणासाठी
रचनात्मक कार्य करण्यासाठी -
3:01 - 3:03आणि लवकरच हे करायचे आहे. धन्यवाद.
-
3:03 - 3:04(टाळ्या)
- Title:
- पर्यावरण वाचवा
- Speaker:
- अँडी होब्स्वाम
- Description:
-
अँडी होब्स्वाम पर्यावरण बचाव करण्यासाठी काही युक्त्या आणि त्याचे फायदे सांगतात.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 03:04
Abhinav Garule approved Marathi subtitles for Do the green thing | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing |