Return to Video

Addition 4

  • 0:00 - 0:03
    चला आपण आणखी काही प्रश्न पाहू.
  • 0:03 - 0:12
    समजा मी म्हणालो ९३६७ अधिक २४५९.
  • 0:12 - 0:19
    जसे आपण या आधीच्या विडीओ मध्ये पाहिलं अगदी त्याच पद्धतीने हि बेरीज आपण करू शकतो. आपण एकक स्थानापासून सुरुवात करू.
  • 0:19 - 0:29
    म्हणजे तुम्ही आता ७ आणि ९ यांची बेरीज कराल, जी आहे १६.
  • 0:29 - 0:41
    या १६ पैकी ६ आपण एकक स्थानी लिहू आणि १ हातचा घेऊ.
  • 0:41 - 0:47
    आता हि तुम्हाला थोडी जादू वाटेल. कारण हे दशम स्थान आहे.
  • 0:47 - 0:51
    जेव्हा आपण १६ लिहितो म्हणजे एक वेळा १० आणि सहा वेळा १.
  • 0:51 - 1:04
    समजा तुमच्याकडे १, १० आणि १०० रुपयांच्याच नोटा आहेत, तर १६ रुपये कसे द्याल?
  • 1:04 - 1:17
    अशावेळी तुम्ही एक १० ची नोट आणि सहा १ रुपयाच्या नोटा दिल्या म्हणजे झाले १६ रुपये.
  • 1:17 - 1:29
    म्हणजे हे २ रुपये. हे आणखी २ रुपये आणि हे आणखी २ रुपये.
  • 2:27 - 2:34
    समजा माझ्याकडे ६७ रुपये आहेत, ६७ म्हणजे ६० अधिक ७.
    ६० म्हणजे १० रुपयाच्या च्या सहा नोटा
    आणि ७ म्हणजे १ रुपयाच्या ७ नोटा.
  • 2:43 - 2:59
    १ अधिक ६ अधिक ५ म्हणजे, १ अधिक ६ बरोबर ७. ७ अधिक ५ बरोबर १२.
    म्हणून आपण २ दशम स्थानी लिहू, कारण ह्या १० रुपयाच्या १२ नोटा आहेता आणि आपण दशम स्थानी आहोत.
  • 4:09 - 4:17
    म्हणजे ९३६७ अधिक २४५९ बरोबर ११८२६.
  • 7:09 - 7:15
    म्हणजे १ अधिक ९ बरोबर १०. ० लिहु आणि १ हातच घेऊ.
  • 7:15 - 7:20
    १ अधिक ० अधिक ९ बरोबर १०. ० लिहु आणि १ हातचा घेऊ.
  • 7:20 - 7:27
    १ अधिक ० अधिक ९ बरोबर १०. परत १०. ० लिहु आणि १ हातचा घेऊ.
  • 7:27 - 7:36
    आता १ अधिक ९ म्हणजे १०, अधिक ८. १० अधिक ८ म्हणजे १८. लिहा ८ आणि १ हातचा घ्या.
  • 7:36 - 7:42
    १ अधिक ९ म्हणजे १०, अधिक आठ, १० अधिक ८ बरोबर १८. लिहा ८, १ हातचा घ्या.
  • 7:42 - 7:48
    १ अधिक ९ म्हणजे झाले १०, अधिक ८ म्हणजे १८. ८ लिहा आणि १ हातचा घ्या.
Title:
Addition 4
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
08:49
Amara Bot edited Marathi subtitles for Addition 4
Amara Bot edited Marathi subtitles for Addition 4
Amara Bot edited Marathi subtitles for Addition 4
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Addition 4
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Addition 4
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Addition 4
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Addition 4
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Addition 4
Show all

Marathi subtitles

Incomplete

Revisions