Return to Video

मरणाचा चांगला मार्ग त्यासाठी वास्तू विशारदाची मदत

  • 0:01 - 0:05
    मला कथा सांगायची आहे. ती आहे
    मृत्यू व वास्तुविशारदाची.
  • 0:05 - 0:09
    शंभर वर्षापु्रवी आपला मृत्यू होत असे
    न्यूमोनिनीया सारख्या संसर्गजन्य रोगाने.
  • 0:09 - 0:13
    या रोगाने ग्रासल्यावर, शांतपणे
    मृत्युस सामोरे जावे लागे.
  • 0:13 - 0:17
    आपल्या घरात आपला मृत्यू होई
    अंथरुणात, कुटुंबाने काळजी घेऊनही
  • 0:17 - 0:18
    त्यावेळी हाच एकमेव पर्याय होता
  • 0:18 - 0:21
    खूपजणांना वैद्यकीय सेवा
    मिळत नसे.
  • 0:22 - 0:24
    पण विसाव्या शतकात याबाबत
    खूपच बदल झाला.
  • 0:24 - 0:26
    पेनिसिलीनचा शोध लागला.
  • 0:26 - 0:29
    त्यामुळे संसर्ग रोगावर इलाज उपलब्ध झाला
  • 0:29 - 0:32
    वैदकीय क्षेत्रात
    क्ष किरणांचा शोध लागला.
  • 0:32 - 0:35
    पण ते खूप मोठे व महाग होते
  • 0:35 - 0:38
    त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या
    इमारती लागायच्या
  • 0:38 - 0:40
    ते त्यावेळचे आधुनिक दवाखाने होते
  • 0:40 - 0:41
    दुसऱ्या महायुद्धानंतर
  • 0:41 - 0:44
    अनेक देशांनी जागतिर
    आरोग्यकेंद्रे उभारली
  • 0:44 - 0:47
    जेणेकरून गरजुपैकी
    प्रत्येकास उपचार मिळावा .
  • 0:47 - 0:51
    परिणामतः शतकाच्या आरंभी आयुर्मर्यादा
    45 हून अधिक झाली
  • 0:51 - 0:53
    आज ती दुप्पट म्हणजे 90 झाली
  • 0:53 - 0:57
    विसाव्या शतकाने मोठी आशा निर्माण केली
    विज्ञानाच्या कार्याबाबत
  • 0:57 - 1:01
    जीवनावर दिल्या गेलेल्या लक्षाने
    मृत्यूचा विसर पडला.
  • 1:01 - 1:03
    मरणाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन
    नाटकीयरित्या बदलला
  • 1:04 - 1:05
    मी वास्तुविशारद आहे.
  • 1:05 - 1:08
    दीड वर्षापासून होणारे बदल मी पहातोय .
  • 1:08 - 1:11
    वास्तुविशारदासाठी काय अर्थ आहे
    मृत्यू व जीवनाचा .
  • 1:11 - 1:14
    आज आपण बळी पडतो
    कर्करोग व हार्ट अँटक यांना.
  • 1:14 - 1:18
    त्याचा अर्थ आपणापैकी अनेकांना
    दीर्घकाळ जुनाट आजाराने ग्रासले जाते.
  • 1:18 - 1:20
    आयुष्याच्या शेवटी .
  • 1:20 - 1:21
    त्याकाळात,
  • 1:21 - 1:27
    आपण वेळ घालवितो
    दवाखान्यात, आरोग्यकेंद्रात
  • 1:27 - 1:29
    आपण आधुनिक दवाखान्यात जातो .
  • 1:29 - 1:32
    न संपणारे व्हरांडे झगमगणारे दिवे
  • 1:32 - 1:35
    असुविधाजनक खुर्च्यांच्या रांगा
  • 1:35 - 1:39
    दवाखान्याच्या वास्तु बांधणीची
    बरीच बदनामी झालेली आहे .
  • 1:39 - 1:42
    पण आश्चर्याची गोष्ट आहे
    पूर्वी असे नव्हते .
  • 1:42 - 1:46
    हे पहा लोस्पिटलि देजील इंनोचेन्ति,
    बृनेलेस्की,ने १४१९ मध्ये बांधलेले.
  • 1:46 - 1:50
    तो त्याकाळी एक प्.रसिद्ध व प्रभावशाली
    वास्तुविशारद होता
  • 1:50 - 1:54
    या दवाखान्याकडे मी जेव्हा पाहते
    आणि आजच्या दवाखान्यांचा विचार करते
  • 1:54 - 1:57
    तेव्हा मला नवल वाटते
  • 1:57 - 1:58
    या इमारतीच्या यशाचे.
  • 1:58 - 2:00
    मध्यभागी असलेल्या या अंगणामुळे
  • 2:00 - 2:03
    सर्व खोल्यांना दिवसाचा
    प्रकाश व हवा मिळे .
  • 2:03 - 2:05
    खोल्या मोठ्या होत्या
    त्यांची छते उंच होत्या .
  • 2:05 - 2:08
    आत असणाऱ्यांना आरामशीर वाटे .
  • 2:08 - 2:09
    ते सुंदरही होते
  • 2:09 - 2:13
    हे आपण विसरलो
    पण असा दवाखाना असू शकतो
  • 2:13 - 2:17
    जर चांगल्या इमारती हव्या असतील
    मृत्यूसाठी तर त्याचा विचार केले पाहिजे.
  • 2:17 - 2:20
    पण मृत्यूचा विचार आपल्याला
    अस्वस्थ करणारा असतो .
  • 2:20 - 2:21
    त्याबद्दल आपण बोलत नाही .
  • 2:21 - 2:24
    आपण प्रश्नही विचारत नाही
    समाजाच्या मृत्यूविषयी दृष्टिकोनाबाबत .
  • 2:24 - 2:28
    माझ्या शोधतील एका गोष्टीने मी चकित झाले,
  • 2:28 - 2:30
    बदलत्या दृष्टीकोनाने
  • 2:30 - 2:33
    ब्रिटन मधील ही स्मशानभूमी आहे .
  • 2:33 - 2:36
    १८७० मध्ये बांधलेली .
  • 2:36 - 2:39
    बांधकामाच्या सुरवातीस
    तेथील ग्रामस्थांनी विरोध केला .
  • 2:39 - 2:44
    दह्नास सामाजिक मान्यता नव्हती
    ९९.8 टक्के लोकांना दफन करीत.
  • 2:44 - 2:48
    शंभर वर्षानंतर आपल्यापैकी
    तीनचतुर्थौश लोकांना धन केले जाते
  • 2:48 - 2:50
    लोक मोकळेपणी बदल स्वीकारतांना दिसतात .
  • 2:50 - 2:53
    तुम्ही त्यांना बोलण्याची संधी दिल्यास
  • 2:53 - 2:56
    वास्तू बांधणी व मृत्यू बाबतही चर्चा आहे
  • 2:56 - 2:59
    मी सुरवात करते मी मांडलेल्या
    पहिल्या प्रदर्शनाने
  • 2:59 - 3:02
    जे व्हेनिस मध्ये झाले
    ज्यास व्हेनिसमधील मृत्यू नाव पडले .
  • 3:02 - 3:05
    फार खेळकर रित्या ते सादर झाले .
  • 3:05 - 3:08
    लोक त्याशी अक्षरशः समरस झाले .
  • 3:08 - 3:11
    आणि हे प्रदर्शन आहे
    लंडन शहरातील
  • 3:11 - 3:14
    जे शहरातील किती जमीन
    दिली आहे .
  • 3:14 - 3:16
    मृत्यू झालेल्यांसाठी
  • 3:16 - 3:18
    या नकाश्वरून जर तुम्ही हात फिरविल्यावर
  • 3:18 - 3:23
    किती जमीनदिली आहे
    स्मशानभूमीसाठी
  • 3:23 - 3:25
    दुसरे आमचे प्रदर्शन आहे
    पोस्टकार्ड बाबत
  • 3:25 - 3:27
    जे लोक टाकून देत
  • 3:27 - 3:30
    ज्यावर त्यांचा घरचा व दवाखान्याचा
    पत्ता असे .
  • 3:30 - 3:32
    त्यावर स्मशानभूमी व प्रेतागाराची नोंद असे
  • 3:32 - 3:35
    त्या वेगवेगळे ठिकाण दर्शवित असत
  • 3:35 - 3:37
    मृत्यू पलीकडे जातांनानही
    कोठून आलो टो मार्ग दाखवीत असे
  • 3:37 - 3:40
    आपल्याला सांगायचे असते कोठे
    आपण मरण पावलो
  • 3:40 - 3:43
    हेच मर्म आहे आपला मृत्यू कसा झाला यास्तव
  • 3:43 - 3:48
    यातील शक्तिशाली बाब होती
    प्रेक्षकांची प्रदार्षानाबाबतची प्रतिक्रिया
  • 3:48 - 3:50
    विशेषतः दृक्श्राव्य मध्यमातून
  • 3:50 - 3:54
    आम्हाला नाचतांना पळतांना
    आणि उड्या मारतांना लोक दिसले
  • 3:54 - 3:57
    ते सक्रीय करीत होते प्रदर्शनास
    वेगवेगळ्या रीतीने
  • 3:57 - 3:59
    एका विशिष्ट स्थळीत थांबित
  • 3:59 - 4:02
    लक्षात घ्या ते होते
    मृत्यूसंबंधी प्रदर्शनात
  • 4:02 - 4:05
    तुम्ही विचार ही केला नसेल
    आशा प्रतिक्रियेचा
  • 4:05 - 4:07
    पण मी प्रश्न करते
    एक मार्ग आहे काय
  • 4:07 - 4:10
    मृत्यूसंबंधी तुमच्या प्रतिक्रियेसाठी आ
  • 4:10 - 4:14
    आणि जर नसेल तर मी विचारते
    तुम्हास काय वाटते चांगले मरण कसे असावे
  • 4:14 - 4:18
    आणि त्यासाठी वास्तुस्थापत्य विषयी पूरक
    पूरक बाबी चांगल्या मृत्यूसाठी
  • 4:18 - 4:22
    आणि त्या कमीही नको वा
    जास्तही नको
  • 4:22 - 4:25
    आभारी आहे
  • 4:25 - 4:27
    (टाळ्या)
Title:
मरणाचा चांगला मार्ग त्यासाठी वास्तू विशारदाची मदत
Speaker:
अलीसन किलिंग
Description:

अलीसन किलिंग थोडक्यात, प्रेरणादायकरित्या सांगतात ते पहातात अशा इमारती ज्यात मृत्यू होतात... दवाखाने ,स्मशानभूमी ,घर आपल्या मृत्यूचे मार्ग बदलत आहेत... आणि मृत्युच्या वास्तूही बदलत आहेत आपल्या शहरातील सुप्त जागा व आपले आयुष्य या बाबत रंजकतेने सांगतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
04:39

Marathi subtitles

Revisions