WEBVTT 00:00:00.810 --> 00:00:04.841 मला कथा सांगायची आहे. ती आहे मृत्यू व वास्तुविशारदाची. NOTE Paragraph 00:00:04.841 --> 00:00:09.471 शंभर वर्षापु्रवी आपला मृत्यू होत असे न्यूमोनिनीया सारख्या संसर्गजन्य रोगाने. 00:00:09.471 --> 00:00:12.768 या रोगाने ग्रासल्यावर, शांतपणे मृत्युस सामोरे जावे लागे. 00:00:12.768 --> 00:00:16.502 आपल्या घरात आपला मृत्यू होई अंथरुणात, कुटुंबाने काळजी घेऊनही 00:00:16.502 --> 00:00:18.294 त्यावेळी हाच एकमेव पर्याय होता 00:00:18.294 --> 00:00:20.884 खूपजणांना वैद्यकीय सेवा मिळत नसे. NOTE Paragraph 00:00:21.614 --> 00:00:24.393 पण विसाव्या शतकात याबाबत खूपच बदल झाला. 00:00:24.393 --> 00:00:26.490 पेनिसिलीनचा शोध लागला. 00:00:26.490 --> 00:00:28.975 त्यामुळे संसर्ग रोगावर इलाज उपलब्ध झाला 00:00:28.975 --> 00:00:32.249 वैदकीय क्षेत्रात क्ष किरणांचा शोध लागला. 00:00:32.249 --> 00:00:34.501 पण ते खूप मोठे व महाग होते 00:00:34.501 --> 00:00:37.519 त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या इमारती लागायच्या 00:00:37.519 --> 00:00:39.818 ते त्यावेळचे आधुनिक दवाखाने होते NOTE Paragraph 00:00:39.818 --> 00:00:41.241 दुसऱ्या महायुद्धानंतर 00:00:41.241 --> 00:00:43.881 अनेक देशांनी जागतिर आरोग्यकेंद्रे उभारली 00:00:43.881 --> 00:00:46.528 जेणेकरून गरजुपैकी प्रत्येकास उपचार मिळावा . 00:00:46.528 --> 00:00:50.777 परिणामतः शतकाच्या आरंभी आयुर्मर्यादा 45 हून अधिक झाली 00:00:50.777 --> 00:00:52.960 आज ती दुप्पट म्हणजे 90 झाली 00:00:52.960 --> 00:00:57.058 विसाव्या शतकाने मोठी आशा निर्माण केली विज्ञानाच्या कार्याबाबत 00:00:57.058 --> 00:01:00.785 जीवनावर दिल्या गेलेल्या लक्षाने मृत्यूचा विसर पडला. 00:01:00.785 --> 00:01:03.190 मरणाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन नाटकीयरित्या बदलला NOTE Paragraph 00:01:03.580 --> 00:01:04.783 मी वास्तुविशारद आहे. 00:01:04.783 --> 00:01:08.025 दीड वर्षापासून होणारे बदल मी पहातोय . 00:01:08.025 --> 00:01:11.179 वास्तुविशारदासाठी काय अर्थ आहे मृत्यू व जीवनाचा . 00:01:11.179 --> 00:01:14.412 आज आपण बळी पडतो कर्करोग व हार्ट अँटक यांना. 00:01:14.412 --> 00:01:18.408 त्याचा अर्थ आपणापैकी अनेकांना दीर्घकाळ जुनाट आजाराने ग्रासले जाते. 00:01:18.408 --> 00:01:20.382 आयुष्याच्या शेवटी . 00:01:20.382 --> 00:01:21.495 त्याकाळात, 00:01:21.495 --> 00:01:26.558 आपण वेळ घालवितो दवाखान्यात, आरोग्यकेंद्रात NOTE Paragraph 00:01:26.558 --> 00:01:28.764 आपण आधुनिक दवाखान्यात जातो . 00:01:28.764 --> 00:01:32.154 न संपणारे व्हरांडे झगमगणारे दिवे 00:01:32.154 --> 00:01:35.172 असुविधाजनक खुर्च्यांच्या रांगा 00:01:35.172 --> 00:01:38.934 दवाखान्याच्या वास्तु बांधणीची बरीच बदनामी झालेली आहे . 00:01:38.934 --> 00:01:42.091 पण आश्चर्याची गोष्ट आहे पूर्वी असे नव्हते . NOTE Paragraph 00:01:42.091 --> 00:01:46.425 हे पहा लोस्पिटलि देजील इंनोचेन्ति, बृनेलेस्की,ने १४१९ मध्ये बांधलेले. 00:01:46.425 --> 00:01:50.172 तो त्याकाळी एक प्.रसिद्ध व प्रभावशाली वास्तुविशारद होता 00:01:50.172 --> 00:01:53.515 या दवाखान्याकडे मी जेव्हा पाहते आणि आजच्या दवाखान्यांचा विचार करते 00:01:53.515 --> 00:01:56.603 तेव्हा मला नवल वाटते 00:01:56.603 --> 00:01:58.252 या इमारतीच्या यशाचे. 00:01:58.252 --> 00:02:00.086 मध्यभागी असलेल्या या अंगणामुळे 00:02:00.086 --> 00:02:02.619 सर्व खोल्यांना दिवसाचा प्रकाश व हवा मिळे . 00:02:02.619 --> 00:02:05.032 खोल्या मोठ्या होत्या त्यांची छते उंच होत्या . 00:02:05.032 --> 00:02:07.516 आत असणाऱ्यांना आरामशीर वाटे . 00:02:07.516 --> 00:02:09.281 ते सुंदरही होते 00:02:09.281 --> 00:02:13.112 हे आपण विसरलो पण असा दवाखाना असू शकतो NOTE Paragraph 00:02:13.112 --> 00:02:17.135 जर चांगल्या इमारती हव्या असतील मृत्यूसाठी तर त्याचा विचार केले पाहिजे. 00:02:17.135 --> 00:02:19.706 पण मृत्यूचा विचार आपल्याला अस्वस्थ करणारा असतो . 00:02:19.706 --> 00:02:21.146 त्याबद्दल आपण बोलत नाही . 00:02:21.146 --> 00:02:24.458 आपण प्रश्नही विचारत नाही समाजाच्या मृत्यूविषयी दृष्टिकोनाबाबत . 00:02:24.458 --> 00:02:27.632 माझ्या शोधतील एका गोष्टीने मी चकित झाले, 00:02:27.632 --> 00:02:30.317 बदलत्या दृष्टीकोनाने 00:02:30.317 --> 00:02:32.709 ब्रिटन मधील ही स्मशानभूमी आहे . 00:02:32.709 --> 00:02:35.518 १८७० मध्ये बांधलेली . 00:02:35.518 --> 00:02:38.815 बांधकामाच्या सुरवातीस तेथील ग्रामस्थांनी विरोध केला . 00:02:38.815 --> 00:02:43.808 दह्नास सामाजिक मान्यता नव्हती ९९.8 टक्के लोकांना दफन करीत. 00:02:43.808 --> 00:02:47.584 शंभर वर्षानंतर आपल्यापैकी तीनचतुर्थौश लोकांना धन केले जाते 00:02:47.584 --> 00:02:50.111 लोक मोकळेपणी बदल स्वीकारतांना दिसतात . 00:02:50.111 --> 00:02:52.512 तुम्ही त्यांना बोलण्याची संधी दिल्यास NOTE Paragraph 00:02:52.512 --> 00:02:55.835 वास्तू बांधणी व मृत्यू बाबतही चर्चा आहे 00:02:55.835 --> 00:02:58.994 मी सुरवात करते मी मांडलेल्या पहिल्या प्रदर्शनाने 00:02:58.994 --> 00:03:02.220 जे व्हेनिस मध्ये झाले ज्यास व्हेनिसमधील मृत्यू नाव पडले . 00:03:02.220 --> 00:03:05.494 फार खेळकर रित्या ते सादर झाले . 00:03:05.494 --> 00:03:07.692 लोक त्याशी अक्षरशः समरस झाले . 00:03:07.692 --> 00:03:10.947 आणि हे प्रदर्शन आहे लंडन शहरातील 00:03:10.947 --> 00:03:13.622 जे शहरातील किती जमीन दिली आहे . 00:03:13.622 --> 00:03:15.501 मृत्यू झालेल्यांसाठी 00:03:15.501 --> 00:03:17.870 या नकाश्वरून जर तुम्ही हात फिरविल्यावर 00:03:17.870 --> 00:03:22.699 किती जमीनदिली आहे स्मशानभूमीसाठी 00:03:22.699 --> 00:03:25.207 दुसरे आमचे प्रदर्शन आहे पोस्टकार्ड बाबत 00:03:25.207 --> 00:03:27.204 जे लोक टाकून देत 00:03:27.204 --> 00:03:29.665 ज्यावर त्यांचा घरचा व दवाखान्याचा पत्ता असे . 00:03:29.665 --> 00:03:32.080 त्यावर स्मशानभूमी व प्रेतागाराची नोंद असे 00:03:32.080 --> 00:03:34.541 त्या वेगवेगळे ठिकाण दर्शवित असत 00:03:34.541 --> 00:03:37.374 मृत्यू पलीकडे जातांनानही कोठून आलो टो मार्ग दाखवीत असे 00:03:37.374 --> 00:03:39.719 आपल्याला सांगायचे असते कोठे आपण मरण पावलो 00:03:39.719 --> 00:03:42.970 हेच मर्म आहे आपला मृत्यू कसा झाला यास्तव NOTE Paragraph 00:03:42.970 --> 00:03:47.753 यातील शक्तिशाली बाब होती प्रेक्षकांची प्रदार्षानाबाबतची प्रतिक्रिया 00:03:47.753 --> 00:03:50.121 विशेषतः दृक्श्राव्य मध्यमातून 00:03:50.121 --> 00:03:53.813 आम्हाला नाचतांना पळतांना आणि उड्या मारतांना लोक दिसले 00:03:53.813 --> 00:03:56.808 ते सक्रीय करीत होते प्रदर्शनास वेगवेगळ्या रीतीने 00:03:56.808 --> 00:03:59.252 एका विशिष्ट स्थळीत थांबित 00:03:59.252 --> 00:04:01.986 लक्षात घ्या ते होते मृत्यूसंबंधी प्रदर्शनात 00:04:01.986 --> 00:04:04.610 तुम्ही विचार ही केला नसेल आशा प्रतिक्रियेचा 00:04:04.610 --> 00:04:07.257 पण मी प्रश्न करते एक मार्ग आहे काय 00:04:07.257 --> 00:04:09.532 मृत्यूसंबंधी तुमच्या प्रतिक्रियेसाठी आ 00:04:09.532 --> 00:04:14.083 आणि जर नसेल तर मी विचारते तुम्हास काय वाटते चांगले मरण कसे असावे 00:04:14.083 --> 00:04:17.752 आणि त्यासाठी वास्तुस्थापत्य विषयी पूरक पूरक बाबी चांगल्या मृत्यूसाठी 00:04:17.752 --> 00:04:22.480 आणि त्या कमीही नको वा जास्तही नको NOTE Paragraph 00:04:22.480 --> 00:04:24.694 आभारी आहे NOTE Paragraph 00:04:24.694 --> 00:04:26.714 (टाळ्या)