Return to Video

मधुमेह हद्दपार करण्यासाठी आजच्या उपचार पद्धतीकडे दुर्लक्ष करा साराह हल्बार्ग | साराह हॉलबर्ग | TEDxPurdueU

  • 0:12 - 0:15
    मी जगातील सर्वोत्तम व्यवसाय करतेय.
  • 0:15 - 0:16
    मी डॉक्टर आहे.
  • 0:16 - 0:18
    म्हणून मी असे म्हणत नाही.
  • 0:18 - 0:20
    मी एक लठ्ठपणाची डॉक्टर आहे.
  • 0:20 - 0:23
    मला एका गटाबरोबर काम करण्याची संधी
    मिळाली.
  • 0:23 - 0:27
    जो लठ्ठपणाच्या गैरसमजाबाबत
    अभ्यास करीत होता.
  • 0:28 - 0:31
    माझ्याकडे आलेलुं रुग्णांनी
    लठ्ठपणाच्या वेदना भोगल्या होत्या.
  • 0:31 - 0:36
    लज्जा,न्यूनगंड दोषारोपण आणि
    त्यांचाबाबत झालेला भेदभाव.
  • 0:36 - 0:39
    हा दृष्टीकोन आरोग्यची काळजी घेणाऱ्या
    केंद्रातही दिसतो.
  • 0:39 - 0:43
    या लोकांना या अवस्थेत येण्याबद्दल
    दोष दिला जातो.
  • 0:43 - 0:47
    त्यांनी योग्यवेळी काळजी घेतली नसती तर
    ते लठ्ठ झाले नसते.
  • 0:47 - 0:49
    त्यांना तशी प्रेरणाच मिळाली नाही.
  • 0:49 - 0:52
    पण मी सांगत्येय. तसे नाही.
  • 0:52 - 0:55
    दोष द्यायचा असेल तर,
  • 0:55 - 0:57
    तो आपण देत असलेल्या सल्ल्याला द्या.
  • 0:57 - 0:59
    आपल्यात बदल घडविण्याची ही योग्य वेळ आहे.
  • 0:59 - 1:04
    लठ्ठपणा हा आजार आहे
    चारित्र्यातील दोष नव्हे.
  • 1:04 - 1:09
    शरीरातील अनेक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स
    त्यासाठी कारणीभूत असतात.
  • 1:09 - 1:12
    इन्सुलिन हे त्यातील प्रमुख संप्रेरक आहे.
  • 1:12 - 1:17
    बहुतेक लठ्ठ व्यक्तीमध्ये
    इन्सुलिन प्रतिरोध असतो.
  • 1:17 - 1:21
    इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे आहे तरी काय?
  • 1:21 - 1:27
    इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे मधुमेह
    पूर्व पूर्व मधुमेह स्थिती प्रीडायबेटिक.
  • 1:27 - 1:31
    इन्सुलिनचे काम रक्तशर्करा
  • 1:31 - 1:34
    शरीरातील पेशीत ढकलणे.तेथे
    उर्जानिर्मिती होते.
  • 1:34 - 1:37
    पण जर एखाद्यास इन्सुलिन प्रतिरोध असेल,
  • 1:37 - 1:41
    तर ही रक्तशर्करा म्हणजे ग्लुकोज
  • 1:41 - 1:42
    पेशींना मिळत नाही.
  • 1:42 - 1:45
    ही ग्लुकोज रक्तात फिरत राहत नाही
  • 1:45 - 1:50
    अन्यथा आपल्याला प्रत्येक जेवणानंतर
    मधुमेह स्थिती आढळली असती.
  • 1:50 - 1:52
    एखादा जेव्हा इन्सुलिन प्रतिरोधक असतो
  • 1:52 - 1:56
    तेव्हा शरीर ते अधिक तयार करते
    त्याचा प्रतिसाद म्हणून.
  • 1:56 - 1:59
    आणि इन्सुलीनची पातळी शरीरात वाढतच जाते
  • 1:59 - 2:02
    काही काळासाठी. वर्षांसाठी
  • 2:02 - 2:05
    रक्तशर्करेचे प्रमाण योग्य राहू शकते.
  • 2:05 - 2:09
    पण तसे कायम होत नाही.
  • 2:09 - 2:12
    आणि ही इन्सुलिनची वाढलेली पातळी
  • 2:12 - 2:16
    काही काळाने रक्तातील ग्लुकोज प्रमाणात
    ठेऊ शकत नाही.
  • 2:16 - 2:18
    ती वाढतच जाते.
  • 2:18 - 2:20
    आणि मग मधुमेह होतो.
  • 2:20 - 2:22
    तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही
    हे ऐकून
  • 2:22 - 2:26
    माझे बहुतेक रुग्णांना मधुमेह वा
  • 2:26 - 2:29
    इन्सुलिन प्रतीरोधता आहे.
  • 2:29 - 2:32
    तुम्ही विचार करण्यास लागाल
  • 2:32 - 2:38
    ५०% अमेरिकन मधुमेहाने पीडित आहेत
  • 2:38 - 2:42
    म्हणजे सुमारे १२ कोटी अमेरिकन.
  • 2:42 - 2:46
    ज्या प्रत्येकास इन्सुलिन प्रतिरोध आहे,
  • 2:46 - 2:47
    जसे मी सांगते
  • 2:47 - 2:52
    लोकांमध्ये इन्सुलिन पातळी वाढते याचे कारण
    त्यांच्यातील इन्सुलिन प्रतीरोधता.
  • 2:52 - 2:54
    जी अनेक वर्षापासून व दशकापासून असते.
  • 2:54 - 2:58
    निदानापूर्वी किवा पूर्व मधुमेहाच्या
    निदानापूर्वी.
  • 2:58 - 3:03
    सामान्य वजनाहून १६ ते २५ टक्के अधिक
    वजन असणाऱ्या व्यक्ती
  • 3:03 - 3:06
    इन्सुलिन प्रतीरोधाने बाधित असतात.
  • 3:06 - 3:11
    याचा मागोवा घेतला तर आपण चकित होऊ.
  • 3:11 - 3:14
    इन्सुलिन प्रतीरोधाचा त्रास आहे तो हा
  • 3:14 - 3:20
    कि हा वाढला कि मधुमेह २ लवकर होतो.
  • 3:20 - 3:25
    पण इन्सुलिन आपल्याला
    भुकेची जाणीवही करीत असतो
  • 3:25 - 3:29
    आणि जे आपण खातो ते
    शरीरात चरबीच्या रुपात जमा होते'
  • 3:29 - 3:33
    इन्सुलिन चरबी साठविणारे संप्रेरक
    म्हणजे हार्मोन्स आहे.
  • 3:33 - 3:37
    हा कशी समस्या उभी कारेतो ते पाहू या
  • 3:37 - 3:42
    याने लठ्ठ्ठ्पणा व चयापचय क्रिया
    यांचे विकार उदा मधुमेह उद्भवतो.
  • 3:42 - 3:45
    पण हे आपण अगोदरच जर जाणले तर
  • 3:45 - 3:49
    आणि ग्लुकोज कमी घेतली तर
  • 3:49 - 3:51
    इन्सुलिन ही कमी तयर होईल.
  • 3:51 - 3:53
    कसे होईल पाहू या.
  • 3:53 - 3:55
    तुम्ही जे खाता ते
  • 3:55 - 3:58
    एकतर कार्बोहायड्रेड व प्रोटीन
    वा चरबी असते.
  • 3:58 - 4:03
    त्यात ग्लुकोजचे प्रमाण भिन्न असल्याने
    इन्सुलिन पातळीवर परिणाम भिन्न असतो.
  • 4:03 - 4:05
    या आलेखात तुम्ही पाहत आहात.
  • 4:05 - 4:06
    आपण कार्बोहायड्रेड घेतो तेव्हा
  • 4:06 - 4:10
    इन्सुलिनची व ग्लुकोजची आपल्यात शरीरातील
    पातळी अचानक उंचावते.
  • 4:10 - 4:13
    प्रोटीन घेतल्यास तसे होत नाही.
  • 4:13 - 4:16
    पण चरबीयुक्त आहाराने काय होते पहा
  • 4:16 - 4:20
    काहीच होत नाही ह्या आलेख दाखवितो
  • 4:20 - 4:24
    हेच येथे महत्वाचे आहे.
  • 4:24 - 4:27
    या आलेखाचा तुम्हास अर्थ सांगते.
  • 4:27 - 4:30
    वास्तविक जीवनात.
  • 4:30 - 4:31
    आपण मागे जाऊ या.
  • 4:31 - 4:37
    आठवा,मागील वेळी तुम्ही चायनीज अन्न
    अमेरिकन रुपात खाल्लेले.
  • 4:37 - 4:40
    याबद्दल काही नियम आहेत.
  • 4:40 - 4:43
    पहिला याठिकाणी तुम्ही
    गरजेहून अधिक खाल्ले.
  • 4:43 - 4:45
    कारण थांबा हा संदेश तुम्हाला मिळाला नाही
  • 4:45 - 4:48
    तुम्ही खातच जाता. डुलकी येईस्तोर
  • 4:48 - 4:52
    दुसरा नियम :तासाभराने तुम्हाला भूक लागते.
  • 4:52 - 4:53
    का?
  • 4:53 - 4:57
    कारण जेवणातील भाताने रक्तात ग्लुकोज
    व इन्सुलिन रॉकेट गतीने उंचाविले.
  • 4:57 - 5:02
    ज्याने भूक तर वाढेल तसेच
    तुमच्या शरीरात चरबीही जमा होईल.
  • 5:02 - 5:05
    तुम्ही जर इन्सुलिन प्रतिरोधक असाल
    त्याची सुरवात असेल
  • 5:05 - 5:08
    आणि तुमची इन्सुलिन पातळी
    अगोदरच वाढलेली असेल तर
  • 5:08 - 5:11
    तुम्हाला सतत भूक लागेल.
  • 5:11 - 5:13
    हे असे घडते:
  • 5:13 - 5:16
    कार्बोहायड्रेड खा. ग्लुकोज वाढेल
    त्यामुळे इन्सुलिन पातळी वाढेल
  • 5:16 - 5:19
    आणि त्यामुळेच सतत भूक लागेल व चरबी साठेल
  • 5:19 - 5:23
    मग अश्याना
    कोणता आहार घेण्यास सांगायचा
  • 5:23 - 5:27
    येथे हेच महत्वाचे आहे.
  • 5:27 - 5:30
    मधुमेह २ बाबत बोलू
  • 5:30 - 5:35
    सामान्यपणे मधुमेह २ रुग्णांना
  • 5:35 - 5:40
    प्रत्येक जेवणात ४० ते ६५ ग्राम
    कार्बोहायड्रेड घेण्यास सांगितले जाते.
  • 5:40 - 5:42
    आणि इतर आहार
  • 5:42 - 5:45
    पण मी सांगते,विश्वास ठेवा हे
    कार्बोहायड्रेड जास्त होतात
  • 5:45 - 5:48
    याने काय परिणाम होईल
  • 5:48 - 5:49
    ग्लुकोज व इंसुलींनवर
  • 5:49 - 5:50
    हे पदार्थ खातो तेव्हा?
  • 5:50 - 5:54
    आपली ही शिफारसच
  • 5:54 - 5:58
    आपल्यापुढे समस्या उभी करते.
  • 5:58 - 5:59
    विचित्र वाटते ना?
  • 5:59 - 6:02
    पण ते खरेच आहे.
  • 6:02 - 6:07
    मुळातच मधुमेह हा कार्बोहायड्रेड सेवनानेच
    दोष निर्माण करीत असतो.
  • 6:07 - 6:10
    आपल्याला रक्तात ग्लुकोज मिळणार नाही.
  • 6:10 - 6:13
    पण ही तात्पुरती समस्या आहे,
  • 6:13 - 6:17
    पण दूरवर होणारे परिणाम मोठे असतात.
  • 6:17 - 6:22
    इन्सुलिन प्रतीरोधाक्ता म्हणजेच
    कार्बोहायड्रेड शन न होणे होय.
  • 6:22 - 6:28
    मग ही शिफारस तरी का स्वीकारावी?
  • 6:28 - 6:31
    अमेरीकन मधुमेह मार्गदर्शन संस्थानुसार
  • 6:31 - 6:34
    निष्कर्ष हीन आहे हे सांगणे
  • 6:34 - 6:38
    कि विशिष्ट मर्यादेत
    कार्बोहायड्रेड घ्यावेत
  • 6:38 - 6:41
    पण ही शिफारस या साठी योग्य वाटते कि
  • 6:41 - 6:47
    कार्बोहायड्रेड हे एकमेव ग्लुकोज
    शरीरात प्राप्त करणारा घटक आहे
  • 6:47 - 6:51
    आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार लागतात
  • 6:51 - 6:53
    आणि मग सांगितले जाते:
  • 6:53 - 6:57
    तुम्ही मधुमेहावर औषध घेत आहात
  • 6:57 - 7:02
    तुम्हाला त्यासाठी काही कार्बोहायड्रेड
    खावे लागतील अन्यथा ग्लुकोज कमी होईल
  • 7:02 - 7:04
    आता पहा,
  • 7:04 - 7:07
    या सल्ल्याचे दुष्टचक्र कसे असते पहा
  • 7:07 - 7:11
    कार्बोहायड्रेड खा आणि गोळ्या घ्या.
  • 7:11 - 7:13
    पण त्यामुळे तुम्ही
    अधिक कार्बोहायड्रेड खाता
  • 7:13 - 7:15
    आणि त्या औषधाचा दुष्परिणाम टाळता
  • 7:15 - 7:19
    हे चक्र चालूच राहते.
  • 7:19 - 7:23
    वाईट हे कि अमेरिकन डायबेटीस असो.
    च्या मार्ग दर्शनात
  • 7:23 - 7:27
    मधुमेह घालवून देण्याबाबत ध्येयच नाही.
  • 7:27 - 7:28
    यात बदल व्हायला पाहिजे.
  • 7:28 - 7:35
    अनेकात हा माघारी जाऊ शकतो.
  • 7:35 - 7:38
    विशेषतः; लवकर सुरवात केल्यास
  • 7:38 - 7:41
    लोकांना हे केवळ सांगून भागणार नाही.
  • 7:41 - 7:47
    तर प्रत्यक्षात त्यांना
    हा व्यवहारी सल्ला दिला पाहिजे.
  • 7:47 - 7:49
    कार्बोहायड्रेड बद्दल बोलू
  • 7:49 - 7:53
    तुम्हाला धक्का बसेल ऐकून
    आपल्याला त्याची गरज नसते.
  • 7:53 - 7:58
    खरेच सांगत्ये आपल्याला मुळीच
    त्याची गरज नसते दररोज
  • 7:58 - 8:02
    आपल्याजवळ महत्वाची अमिनी असिड आहेत
    जी प्रोटीन असतात
  • 8:02 - 8:03
    तसेच आवश्यक अशी मेद,
  • 8:03 - 8:06
    पण कार्बोहायड्रेड लागत नाहीत
  • 8:06 - 8:08
    पोषक द्रव्ये आवश्यक आहेत
  • 8:08 - 8:13
    ती मिळालीच पाहिजे.
  • 8:13 - 8:16
    आपण मोठ्या प्रमाणात
    ग्लुकोज तयार करीत असतो.
  • 8:16 - 8:19
    त्यास ग्लुकोजेन्सीस म्हणतात.
  • 8:19 - 8:21
    त्याची आपणास गरज नसते.
  • 8:21 - 8:24
    त्याचा मोठा वापर आपल्याला आजारी पडतो.
  • 8:24 - 8:26
    तरीही आपण त्याची शिफारस करीत असतो.
  • 8:26 - 8:29
    किमान प्रमाणात घेण्याची.
  • 8:29 - 8:34
    त्यांना मिळणारी आर्धी उर्जा यापासून मिळते.
  • 8:34 - 8:36
    यास काही अर्थ आहे.
  • 8:36 - 8:37
    काय होते ते पाहू या.
  • 8:37 - 8:40
    खूप प्रमाणात कार्बोहायड्रेड
    कपात करण्याची
  • 8:40 - 8:42
    शिकवण आमच्या रुग्णांना देत असतो.
  • 8:42 - 8:46
    जेवणात त्यांना कमी महत्व देण्याचे.
  • 8:46 - 8:47
    जास्त महत्व नव्हे.
  • 8:47 - 8:49
    त्याने काय होईल?
  • 8:49 - 8:52
    जेव्हा रुग्ण कार्बोहायड्रेड कमी करतात.
  • 8:52 - 8:56
    त्यांची ग्लुकोज रक्तशर्करा कमी होते.
  • 8:56 - 8:59
    व झपाट्याने इन्सुलिन पातळी घटते.
  • 8:59 - 9:01
    हेच महत्वाचे आहे.
  • 9:01 - 9:02
    कारण जो अभ्यास
  • 9:02 - 9:06
    राष्ट्रीय आरोग्य व पोषक द्रव्ये परीक्षण
    द्वारा केला
  • 9:06 - 9:08
    आणि जो NHANES पेख उजवा आहे सांगतो.
  • 9:08 - 9:11
    कि एकमेव मोठा धोका
  • 9:11 - 9:13
    कोरोनरी आर्टरी रोगाचा
  • 9:13 - 9:15
    इन्सुलिन प्रतिरोध हाच असतो.
  • 9:15 - 9:20
    ४२% हृद्य विकाराचे झटके
    येण्याचे हेच कारण असते.
  • 9:20 - 9:23
    कमी कार्बोहायड्रेड आहार
    खूप परिणामकारक आहे.
  • 9:24 - 9:28
    त्याने निदान आपण १०० युनिट
    इन्सुलिन कमी करू शकतो.
  • 9:28 - 9:30
    काही दिवसातच.
  • 9:30 - 9:33
    याचे एक उत्तम उदाहरण देते.
  • 9:33 - 9:38
    २० वर्षाचा मधुमेह २ ने ग्रासित
    एका तरुणीचे.
  • 9:38 - 9:41
    ती आली जेव्हा तिला डॉक्टरने
    आजारी असल्याचे सांगितले.
  • 9:41 - 9:43
    ती यास सरावली होती
  • 9:43 - 9:46
    तिचा मधुमेह नियंत्रणाबाहेर होता.
  • 9:46 - 9:50
    वास्तविक तिला बहुविध औषधी प्रणाली
    दिली जात होती.
  • 9:50 - 9:54
    त्यात ३०० युनिट इन्सुलिनचा समावेश होता.
  • 9:54 - 10:00
    तो तिला रोज पंपाद्वारे
    शरीरात दिला जात असे
  • 10:00 - 10:03
    लक्षात घ्या हे सर्व असूनही
    तिची रक्तशर्करा नियंत्रणाबाहेर होती.
  • 10:03 - 10:07
    आम्ही तिला कमी कार्बोहायड्रेड
    आहारावर ठेवले. चार महिन्यांनी
  • 10:07 - 10:12
    तिचे वजन कमी झाले
    आणि ती आजारीही पडली नाही
  • 10:12 - 10:16
    आणि आता तिची रक्तशर्करा
    सामान्य आहे.
  • 10:16 - 10:21
    आणि आता मधुमेहाचा उपचार बंद केला आहे.
  • 10:21 - 10:23
    ३०० युनिट इन्सुलिन बंद झाले.
  • 10:23 - 10:25
    इन्सुलिन पंप वापरणे थांबले.
  • 10:25 - 10:28
    प्रत्येक दिवशी बोटातून रक्त काढून
    ग्लुकोज तपासणे थांबले
  • 10:28 - 10:32
    तिचा मधुमेह हद्दपार झाला.
  • 10:32 - 10:37
    मला सर्वात जास्त
    माझ्या रुग्णांना सांगायला आवडते
  • 10:37 - 10:39
    ते यापुढे मधुमेही राहणार नाहीत.
  • 10:39 - 10:42
    त्यांच्या समस्यांच्या
    यादीतील सर्व आम्ही नष्ट करतो
  • 10:42 - 10:45
    ते बरे होतात चमत्कार आहे ना?
  • 10:45 - 10:48
    याचे श्रेय दिले पाहिजे डॉक्टर ओझ यांना.
  • 10:48 - 10:50
    बरे होणे म्हणजे पुन्हा मधुमेह न होणे.
  • 10:51 - 10:54
    आणि जर ते पुन्हा खाऊ लागले
    जास्त कार्बोहायड्रेड तर पुन्हा होईल
  • 10:54 - 10:59
    बरेऊ झाले नाहीत पण
    त्यांना मधुमेह होणार नाही
  • 10:59 - 11:05
    समस्या सुटलेली असते जोवर तुम्ही
    त्या करणापासून दूर राहता.
  • 11:05 - 11:08
    काय वाटते याबद्दल मग एखाद्याने
    काय खावे?
  • 11:08 - 11:10
    प्रथम सांगते काय खाऊ नये.
  • 11:10 - 11:15
    कमी कार्बोहायड्रेड म्हणजे शून्य
    कार्बोहायड्रेड नव्हे वा जास्त प्रोटीन
  • 11:15 - 11:18
    सामान्यपणे होणारी टीका निराश करणारी असते
  • 11:18 - 11:20
    ती खरी नसते
  • 11:20 - 11:23
    कार्बोहायड्रेड बंद केल्यावर त्याजागी
    काय खावे?
  • 11:23 - 11:26
    लक्षत ठेवा फक्त तीन सूक्ष्म पोषके असतात.
  • 11:26 - 11:28
    एक कमी झाले कि दुसरे वाढते.
  • 11:28 - 11:32
    माझर रुग्ण स्निग्ध पदार्थ खातात.
  • 11:32 - 11:35
    "काय?" तुम्ही म्हणाल
    त्याने काय होईल?
  • 11:36 - 11:38
    मी सांगते तुम्ही आनंदी व्हाल.
  • 11:38 - 11:42
    कारण त्यांची चव चांगली असते
    आणि त्याने समाधान वाटते.
  • 11:42 - 11:44
    (टाळ्या )
  • 11:44 - 11:46
    (हशा)
  • 11:46 - 11:49
    लक्षात ठेवा स्निग्ध पदार्थात
    सूक्ष्म पोषके असतात
  • 11:49 - 11:53
    आणि ते तुमची रक्त शर्करा
    व इन्सुलिन पातळी नियंत्रित ठेवतात.
  • 11:53 - 11:56
    आणि तेच महत्वाचे आहे.
  • 11:57 - 12:01
    मी माझे आहाराचे नियम सांगते.
  • 12:01 - 12:04
    या नियमांची तुम्ही आठवण ठेवणे
    हे जास्त महत्वाचे आहे.
  • 12:04 - 12:08
    विशेषतः जर तुम्ही दहातील एक अमेरिकन असाल
  • 12:08 - 12:10
    जयस इन्सुलिन प्रतिरोध आहे.
  • 12:10 - 12:14
    पहिला नियम : हलके राहण्यास कमी स्निघांश
    किवा स्निग्धहीन किराणा पदार्थ
  • 12:14 - 12:17
    जे चरबी शरीरातून टाकतात मात्र
    कार्ब व रसायने स्वीकारतात.
  • 12:17 - 12:19
    दुसरा नियम अन्न खा
  • 12:19 - 12:22
    जे असेल कमी कार्ब युक्त
  • 12:22 - 12:24
    खरे अन्न कागदी डब्यातून येत नाही,
  • 12:24 - 12:27
    आणि हे सांगायाल नको कि खरे अन्न
    नैसार्किक असते.
  • 12:27 - 12:29
    तुम्ही ते पाहिल्यावर ओळखु शकला पाहिजे.
  • 12:29 - 12:32
    तीन :नावडते काहीही खाऊ नका.
  • 12:32 - 12:35
    चार: भूक लागल्यावरच खा.
    उगाच नका खाऊ.
  • 12:35 - 12:37
    मग घड्याळ काहीही सांगो.
  • 12:37 - 12:40
    पाचवे काय टाळावे ते कायम लक्ष्यात ठेवा.
  • 12:41 - 12:45
    बटाटे.धन्य साखर काहीही नको.
  • 12:45 - 12:48
    धान्य नको मोठी गोष्ट आहे?
  • 12:48 - 12:49
    धान्य टाळां '
  • 12:49 - 12:50
    पण त्याची तर गरज आहे.
  • 12:50 - 12:52
    नाही ते कार्ब आहे.
  • 12:52 - 12:54
    पण कडधान्य मात्र उपयुक्त आहे.
  • 12:54 - 12:58
    आपल्याजवळ फारच थोडे पदार्थ उरले आहेत
  • 12:58 - 13:01
    जे पूर्ण कडधान्ये असतील
  • 13:01 - 13:03
    पण ज्यांना कडधान्ये म्हटले जाते
    त्यातील बरेचसे
  • 13:03 - 13:06
    उच्च प्रक्रियेने तयार होतात व त्यातील
    चोथा नष्ट होतो.
  • 13:06 - 13:09
    किंवा ते पिठात रुपांतरी असतात.
  • 13:09 - 13:11
    या दोन्ही बाबी असतात.
  • 13:11 - 13:14
    तुम्ही जर इंसुलीन संवेदक असाल
  • 13:14 - 13:16
    तर खरी पूर्ण कडधान्ये खावीत.
  • 13:16 - 13:21
    पण जर तुम्ही अनेक इन्सुलिन
    प्रतीरोधक लोकांच्या गटात असाल
  • 13:21 - 13:23
    त्याने नुकसानच होईल.
  • 13:23 - 13:26
    मग जर तुम्हास इन्सुलिन सं वेदना असेल
  • 13:26 - 13:28
    तर तुम्ही हे खाणार?
  • 13:28 - 13:30
    मी त्याचे उत्तम उदाहरण आहे.
  • 13:30 - 13:33
    वर्षापूर्वी मी कर्ब आहार
    कमी करण्याचे ठरविले
  • 13:33 - 13:36
    माझ्या मधुमेही रुग्णांना
    सांगत असलेल्या प्रमाणात
  • 13:36 - 13:39
    माझ्यावर तसे बंधन आरोग्यासाठी घालणे
    आवश्यक नव्हते.
  • 13:39 - 13:42
    मी इन्सुलिन प्रतिरोधक नाही.
  • 13:42 - 13:44
    तरीही
  • 13:44 - 13:47
    जोपर्यंत तुम्हाला टोकाची
    लक्षणे दिसत नाही
  • 13:47 - 13:49
    तोपर्यंत याचा तुम्हाला फायदाच होईल.
  • 13:49 - 13:52
    जरी त्याची गरज नसली तरी
  • 13:52 - 13:56
    मी तुम्हाला काही मुलभूत आहार दाखविते.
  • 13:56 - 13:59
    माझ्या घरात हा सामान्य आहार आहे.
  • 13:59 - 14:01
    तुम्हाला वाटेल मी माझा नियम मोडला काय?
  • 14:01 - 14:05
    हा पाव नारळाच्या पिठापासून तयार केला आहे
  • 14:05 - 14:07
    मी त्रयस अजूनही भाजत आहे.
  • 14:07 - 14:12
    मी बिगर धान्य पीठ नारळ बदाम दाणे
    चोथा यांनी हा बनविला आहे '
  • 14:12 - 14:13
    हे चवदार आहे.
  • 14:13 - 14:17
    हा माझा नमुनेदारआहे
    त्यात थोडे स्टार्च असते.
  • 14:17 - 14:20
    मश्रूम भाजूनही होणारा आहार खात असते
  • 14:20 - 14:25
    मी व माझे रुग्ण हे सोबत खात असतात
    आवडीने.
  • 14:25 - 14:27
    पण यावरील शोधाबाबत काय?
  • 14:27 - 14:30
    हा केवळ ऐकीव पुरावा झाला.
  • 14:30 - 14:31
    नाही!
  • 14:31 - 14:34
    असे कितीतरी प्रकारचे आहार आहेत
  • 14:34 - 14:35
    जे कमी कार्ब धारक असतात.
  • 14:35 - 14:40
    मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा व
    हृद्य धमन्यांचा विकारास,
  • 14:40 - 14:42
    हा उत्तम उपचार आहे.
  • 14:42 - 14:45
    अधिक अभ्यास सांगतो
  • 14:45 - 14:49
    कमी कार्ब आहार हा जळजळ कमी करतो
  • 14:49 - 14:53
    त्याचा कर्करोगाच्या
    प्रतिकारास मोठा उपयोग होतो.
  • 14:53 - 14:56
    आम्ही आमच्या इस्पितळात एक अभ्यास
    पूर्ण केला आहे.
  • 14:56 - 14:58
    आम्ही असे केले,
  • 14:58 - 15:00
    ५० मधुमेही रुग्णांना
  • 15:00 - 15:04
    कान`कमी कार्ब व ज्यास्त स्निग्धांश
    असलेला आहार दिला.
  • 15:04 - 15:06
    आणि इतर ५० जणांशी त्याची तुलना केली
  • 15:06 - 15:08
    जे ADA सुचविलेला
    आहार घेत होते.
  • 15:08 - 15:09
    सहा महिन्याने
  • 15:09 - 15:13
    आम्हास चयापचय क्रियेत
    लक्षणीय बदल आढळला
  • 15:13 - 15:14
    कमी कार्ब गटात
  • 15:14 - 15:19
    आणि याचा खर्च ही कमी आहे.
  • 15:19 - 15:24
    वर्षाला ते २००० डॉलर वाचवितात.
  • 15:24 - 15:28
    मधुमेहाची औषधे ते आता घेत नाहीत.
  • 15:28 - 15:30
    प्रगती जलद होते.
  • 15:30 - 15:32
    मधुमेहाच्या साथीत आपण वावरतो आहोत.
  • 15:32 - 15:36
    आपला देश २५० बिलियन डॉलर दरवर्षी
    यासाठी खर्च करीत आहे.
  • 15:37 - 15:38
    मी तुम्हाला एक चलचित्र दाखविते
  • 15:38 - 15:42
    त्यातून कळेल ही सर्व बचत कोठून येते.
  • 15:42 - 15:46
    यात इन्सुलिन पातळीतील फरक दाखविला आहे.
  • 15:46 - 15:48
    दोनयात दिसते गटातील सहा महिन्यानंतर
  • 15:48 - 15:49
    यात दिसते
  • 15:49 - 15:53
    कमी कार्ब घेणाऱ्या गटाची
    इन्सुलिन पातळी कमी झाली.
  • 15:53 - 15:55
    दर दिवशी ती ५०० युनिटने कमी झाली.
  • 15:56 - 15:58
    ADA गटाने सुचविलेले उपचार
    घेणाऱ्या गटात
  • 15:58 - 16:02
    दरदिवशी ३०० युनिटची वाढ झाली.
  • 16:02 - 16:03
    दोन महत्वाच्ता गोष्टी आहेत.
  • 16:03 - 16:07
    एक :इन्सुलिन महाग आहे.
  • 16:07 - 16:12
    दोन या गटातील सर्वच काही
    सुरवातीस इन्सुलिन घेणारे नव्हते.
  • 16:12 - 16:15
    याने माझा निष्कर्ष अधिक बळकट होतो.
  • 16:15 - 16:19
    मी म्हणते हा आलेख सांगतो
  • 16:19 - 16:22
    मधुमेहावर उपचाराचे दोन दृष्टीकोन.
  • 16:22 - 16:26
    पहिला आमचा गट ज्याचे ध्येय आहे मधुमेह
    उलट करण्याचे.
  • 16:26 - 16:28
    म्हणजे त्यांचे औषधे कमी करणे.
  • 16:28 - 16:32
    दुसरा गट जो ADA जो उपचार पद्धती
    घेत आहे.
  • 16:32 - 16:36
    ज्यात सांगितले जाते मधुमेह एक
    वाढत जाणारा आजार आहे.
  • 16:36 - 16:38
    आणि त्यामुळे उपचारही वाढत जातो.
  • 16:38 - 16:42
    तो वाढतो जोपर्यंत तुम्ही त्याचे कारण
    घालवीत नाही.
  • 16:42 - 16:44
    मग समस्या आहे तरी कोणती?
  • 16:44 - 16:47
    का नाही सर्वत्र कमी कार्ब आहाराची शिफारस
    केली जात?
  • 16:47 - 16:48
    त्याची दोन कारणे आहेत.
  • 16:48 - 16:53
    एक आहे ती स्थिती चालू ठ्वण्याचे धोरण
    जे मोडणे कठीण आहे.
  • 16:53 - 16:55
    त्यात अनेक हितसंबंध आहेत.
  • 16:55 - 17:00
    एका दशकापूर्वी कमी कार्ब आहार
    घेणे सुचविले जाई.
  • 17:00 - 17:01
    पण नुकताच झालेला अभ्यास सांगतो
  • 17:01 - 17:05
    याचा पुरावा नाही
  • 17:05 - 17:06
    कि शिफारस करता येईल अमेरिकनना
  • 17:06 - 17:08
    त्यांच्या आहारातून स्निग्धांश
    काढून टाकण्याचा.
  • 17:08 - 17:11
    आणि म्हणूनच यात कार्ब आहाराचा समावेश झाला.
  • 17:11 - 17:16
    अनेकांसाठी हा महत्वाचा प्रयोग होता.
  • 17:16 - 17:19
    पण दुर्दैवाने तो असफल ठरला.
  • 17:19 - 17:21
    दुसरे कारण आर्थिक आहे जे सर्वत्र असते.
  • 17:22 - 17:26
    फसू नका.तुम्हाला आजारी ठेवण्यात अनेकांना
    पैसा मिळत असतो.
  • 17:26 - 17:29
    या मार्गदर्शनाखाली दडले आहेत
  • 17:29 - 17:33
    हितसंबंध
  • 17:33 - 17:39
    माझ्या आरोग्यकेंद्रात मधुमेहाच्या साथीत
    करावयाचे उपचार स्पष्ट आहेत.
  • 17:39 - 17:44
    अन्नापासून बचाव करण्यासाठी औषध घेऊ नका.
  • 17:44 - 17:48
    या रोगाचे कारण आहे कार्बोहायड्रेड.
  • 17:48 - 17:51
    ते कमी करा किवा बंद तरी करा,
  • 17:51 - 17:55
    आपण नेहमी कशाचे स्मरण केले पाहिजे
    लक्षात ठेवा.
  • 17:55 - 17:56
    आपल्याला माहित आहे फार पूर्वी
  • 17:56 - 17:59
    म्हणजे हजारो वर्षापूर्वी,
  • 17:59 - 18:03
    असलेल्या परिस्थितीत आपण
    आजही जावयास पाहिजे.
  • 18:03 - 18:04
    आभारी आहे.
  • 18:04 - 18:07
    (टाळ्या)
Title:
मधुमेह हद्दपार करण्यासाठी आजच्या उपचार पद्धतीकडे दुर्लक्ष करा साराह हल्बार्ग | साराह हॉलबर्ग | TEDxPurdueU
Description:

हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे.
अधिक माहितीसाठी: http://ted.com/tedx

मधुमेह २ "बरा "होऊ शकतो सांगतात .डॉक्टर साराह हल्बार्ग
अगदी सोपे तंत्र जे त्यांनी आपल्या आरोग्यकेंद्रात अजमाविले .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
18:12

Marathi subtitles

Revisions