Return to Video

कोठेही छोटे वन कसे उगवायचे

  • 0:01 - 0:03
    मी एक औद्योगिक अभियंता आहे.
  • 0:03 - 0:05
    माझ्या जीवनाचे ध्येय कायम हेच राहिले आहे.
  • 0:05 - 0:07
    जास्तीत जास्त उत्पादने
  • 0:07 - 0:09
    कमीत कमी वेळ व संसाधने वापरून बनवणे.
  • 0:09 - 0:11
    मी जेव्हा टोयोटा मधे काम करत होतो,
  • 0:11 - 0:13
    मला फक्त गाड्या बनवणे माहित होते.
  • 0:13 - 0:15
    जो पर्यंत मी डॉ. अकीरा मियावाकी
    ह्यांना भेटलो नाही,
  • 0:15 - 0:17
    जे आमच्या कंपनीत एक अरण्य बनवायला आले होते
  • 0:19 - 0:21
    कार्बन कमी करण्यासाठी.
  • 0:21 - 0:23
    मी त्या विचाराने इतका आकर्षित झालो
  • 0:23 - 0:26
    की मी ही पद्धत शिकायची ठरवली
  • 0:26 - 0:29
    ज्यासाठी मी त्यांच्या टीम मध्ये
    स्वयंसेवक म्हणून दाखल झालो.
  • 0:29 - 0:30
    लवकरच मी एक वन बनवायला सुरू केले,
  • 0:30 - 0:33
    माझ्याच घराच्या पाठीमागील अंगणात,
  • 0:33 - 0:37
    आणि तीन वर्षांनंतर हे बघा असं दिसतं.
  • 0:37 - 0:38
    ही अरण्ये
  • 0:38 - 0:40
    पारंपारिक वृक्षारोपणाच्या तुलनेत
  • 0:40 - 0:42
    दहा पट जलद वाढतात,
  • 0:42 - 0:45
    तीस पट अधिक दाट असतात
  • 0:45 - 0:49
    व शंभर पट जास्त जैव विविधता दर्शवतात.
  • 0:49 - 0:52
    हे वन लावल्याच्या दोन वर्षात,
  • 0:52 - 0:54
    मला जमीनीखाली पाणी आढळले
  • 0:54 - 0:56
    जे उन्हाळ्यात कोरडे पडत नाही,
  • 0:56 - 0:58
    त्यामुळे ह्या परसारातील
    पक्ष्यांच्या प्रजातीत
  • 0:58 - 1:00
    दुप्पट वाढ झाली.
  • 1:00 - 1:01
    हवेचा दर्जा सुधारला
  • 1:01 - 1:04
    आणि आम्ही हंगामी फळे
  • 1:04 - 1:05
    सहजरित्या पिकवू लागलो
  • 1:05 - 1:08
    थेट आमच्या घरामागील अंगणात.
  • 1:08 - 1:10
    मला याप्रकारची अरण्ये अाणखी बनवायची होती
  • 1:10 - 1:12
    ह्या परिणामांनी मी इतका भारावून गेलो
  • 1:12 - 1:14
    मला खूपशी अरण्ये बनवायची होती
  • 1:14 - 1:16
    ज्या कुशलतेने आपण गाड्या बनवतो
  • 1:16 - 1:20
    किंवा सॉफ्टवेअर लिहीतो किंवा
    कुठलाही व्यवसाय करतो.
  • 1:20 - 1:22
    त्यासाठी मी एका कंपनीची स्थापना केली
  • 1:22 - 1:24
    जी एंड टू एंड सेवा देते.
  • 1:24 - 1:27
    अशी नैसर्गिक वने बनविण्याकरिता.
  • 1:27 - 1:29
    पण अश्या वनीकरणाचा व्यवसाय
  • 1:29 - 1:32
    अथवा उद्योग निर्माण करण्या आधी
    वन बनिविण्याच्या प्रक्रियेची
  • 1:32 - 1:34
    आपल्याला प्रमाणित मान्यता घ्यावी लागते.
  • 1:34 - 1:37
    तर आम्ही टोयोटा निर्मितीतंत्र अभ्यासले.
  • 1:37 - 1:40
    जी कंपनी गुणवत्ता आणि दक्षतेसाठी
    प्रसिद्ध आहे ,
  • 1:40 - 1:42
    वन बनविण्याच्या प्रक्रियेत.
  • 1:42 - 1:44
    'एक उदहारण म्हणून, टीपीएसच मूल,
  • 1:44 - 1:48
    टोयोटा प्रोड्क्शन सिस्टम,
    हेइजुनका मध्ये आहे.
  • 1:48 - 1:49
    त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे.
  • 1:49 - 1:52
    गाड्यांच्या वेगवेगळ्या प्रतिरुपाला
  • 1:52 - 1:54
    एकाच निर्माण रेखेबरोबर.
  • 1:54 - 1:57
    आम्ही ह्या गाड्यांना
    वृक्षांबरोबर प्रस्थापित केले.
  • 1:57 - 2:00
    ज्याचा उपयोग करून
    आपण बहुस्तरीय वन बनवू शकू.
  • 2:00 - 2:03
    ह्या वनांसाठी १०० टक्के
    उभ्या जागेचा वापर होतो
  • 2:03 - 2:04
    ती इतकी दाट आहेत
  • 2:04 - 2:08
    की त्या मधून चालता देखिल येत नाही.
  • 2:08 - 2:11
    उदाहरणार्थ, आपण एक ३०० झाडांचे वन,
  • 2:11 - 2:15
    ६ गाड्या उभ्या राहतील
    इतक्या कमी जागेत बनवू शकतो.
  • 2:15 - 2:19
    लागवड आणि आपल्या कार्बन फुटप्रिंटवर
    काम करण्यासाठी
  • 2:19 - 2:21
    आम्ही बायोमासचा वापर सुरु केला
  • 2:21 - 2:24
    मातीच्या सुधारणेसाठी आणि उर्वरकाच्या रुपात
  • 2:24 - 2:27
    उदहारणसाठी नारळाच्या करवंटी कुचलून
  • 2:27 - 2:30
    तांदळाच्या भूग्यात मिश्रण करून
  • 2:30 - 2:34
    नंतर त्या तांदळाच्या भूग्यात
    जैविक खाद्य सोबत मिश्रित करून
  • 2:34 - 2:36
    शेवटी माती टाकून दिली जाते,
  • 2:36 - 2:38
    ज्यावर आमच्या वनाची निर्मिती केली जाते.
  • 2:38 - 2:41
    झाडे लावून दिल्यानंतर,
    आम्ही तांदळाच्या भूग्याचा उपयोग
  • 2:41 - 2:43
    मातीच्या आवरणास बंद करण्यास करतो .
  • 2:43 - 2:45
    ज्यामुळे सर्व पाणी सिंचनात चालले जाते.
  • 2:45 - 2:48
    आणि वाळून वातावरणात मिळून जाते.
  • 2:48 - 2:50
    आणि ह्या सरळ पद्धतींमध्ये
    सुधारणेसाठी वापर करून
  • 2:50 - 2:51
    आज आपण घरांमध्ये एक वन बनवू शकतो.
  • 2:51 - 2:55
    फक्त एका आयफोनच्या किमतीत .
  • 2:55 - 2:58
    आज, आपण घरांमध्ये वन बनवत आहोत.
  • 2:58 - 3:02
    शाळांमध्ये, कॉर्पोरेट्स सोबत
    कारखान्यातसुद्धा बनवू लागलो आहोत.
  • 3:02 - 3:04
    पण हे पुरेसं नाहीये.
  • 3:04 - 3:06
    अशा लोकांची मोठी संख्या आहे.
  • 3:06 - 3:09
    जे काही गोष्टीना
    आपल्या हातात घ्यायला बघत आहेत.
  • 3:09 - 3:11
    म्हणूनच आम्ही हे होऊ दिले.
  • 3:11 - 3:15
    आज, आम्ही एक इंटरनेट आधारित
    प्लॅटफ़ॉर्मप्रमाणे काम करत आहे.
  • 3:15 - 3:17
    जिथे आम्ही आमची
    कार्यप्रणाली चालू करत आहोत.
  • 3:17 - 3:19
    एका खुल्या स्रोतावर.
  • 3:19 - 3:21
    ज्याचा वापर करून कोणीही
  • 3:21 - 3:22
    स्वत:चे वन बवून करू शकता.
  • 3:22 - 3:25
    विना स्वत:च्या उपस्थिती शिवाय,
  • 3:25 - 3:26
    आमच्या अभ्यासाचा वापर करून.
  • 3:26 - 3:28
    ‘एका बटनच्या क्लिक बरोबर.
  • 3:28 - 3:30
    आपण स्वदेशी प्रजातीबद्दल जाणून घेऊ शकता.
  • 3:30 - 3:32
    जे कि त्यांच्या क्षेत्रात आढळतात.
  • 3:32 - 3:36
    त्या स्थानी छोटासा उपकरण स्थापन करून.
  • 3:36 - 3:38
    आपण दूरवर्ती माती परिक्षण करू शकतो.
  • 3:38 - 3:42
    ज्याचा उपयोग करून
    आम्ही पावलो पावली निर्देश देऊ शकतो
  • 3:42 - 3:45
    वन बनविण्याच्या प्रक्रीये पासून दूर बसून.
  • 3:45 - 3:48
    या व्यतिरिक्त,
    आपण या वनाची निगराणी करू शकतो.
  • 3:48 - 3:51
    त्याठिकाणी न जाता.
  • 3:51 - 3:53
    मला विश्वास आहे कि ह्या कार्यप्रणालीमध्ये
  • 3:53 - 3:55
    एक संभावना आहे.
  • 3:55 - 3:58
    विचार समोर आणून,
    आपण जंगली वनांना परत आणू शकतो.
  • 3:58 - 3:59
    आता तुम्ही जेव्हा घरी परत जाल,
  • 3:59 - 4:01
    आणि एखादी ओसाड जमीन दिसली
  • 4:01 - 4:05
    तर लक्षात ठेवा की ती एक संभवनीय अरण्य आहे.
  • 4:05 - 4:07
    अनेक धन्यवाद. धन्यवाद.
  • 4:07 - 4:09
    (टाळ्या)
Title:
कोठेही छोटे वन कसे उगवायचे
Speaker:
शुभेंदू शर्मा
Description:

मनुष्याद्वारा लावले गेलेले वन, नंतर त्यास वाढीसाठी वातावरणात सोडल्यानंतर जवळपास त्यास पूर्ण तयार होण्यासाठी १०० वर्षे लागतात. पण आपण जर १० पटीने वेगाने वाढ करू शकलो तर? ह्या चोड्या व्याख्यानात, पर्यावरण तज्ञ आणि टेड फेलो शुभेंदू शर्मा सांगतात कि कसे वन परिस्थिती निगराणी करण्यासाठी एको सिस्टम बनवू शकतो, कुठे पण.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
04:22

Marathi subtitles

Revisions