WEBVTT 00:00:00.895 --> 00:00:02.631 मी एक औद्योगिक अभियंता आहे. 00:00:02.631 --> 00:00:05.428 माझ्या जीवनाचे ध्येय कायम हेच राहिले आहे. 00:00:05.428 --> 00:00:06.900 जास्तीत जास्त उत्पादने 00:00:06.900 --> 00:00:09.140 कमीत कमी वेळ व संसाधने वापरून बनवणे. 00:00:09.140 --> 00:00:10.910 मी जेव्हा टोयोटा मधे काम करत होतो, 00:00:10.910 --> 00:00:12.875 मला फक्त गाड्या बनवणे माहित होते. 00:00:12.875 --> 00:00:15.328 जो पर्यंत मी डॉ. अकीरा मियावाकी ह्यांना भेटलो नाही, 00:00:15.328 --> 00:00:17.334 जे आमच्या कंपनीत एक अरण्य बनवायला आले होते 00:00:19.340 --> 00:00:21.346 कार्बन कमी करण्यासाठी. 00:00:21.346 --> 00:00:23.220 मी त्या विचाराने इतका आकर्षित झालो 00:00:23.220 --> 00:00:25.666 की मी ही पद्धत शिकायची ठरवली 00:00:25.666 --> 00:00:28.557 ज्यासाठी मी त्यांच्या टीम मध्ये स्वयंसेवक म्हणून दाखल झालो. 00:00:28.557 --> 00:00:30.379 लवकरच मी एक वन बनवायला सुरू केले, 00:00:30.379 --> 00:00:32.843 माझ्याच घराच्या पाठीमागील अंगणात, 00:00:32.843 --> 00:00:36.776 आणि तीन वर्षांनंतर हे बघा असं दिसतं. NOTE Paragraph 00:00:36.776 --> 00:00:37.910 ही अरण्ये 00:00:37.910 --> 00:00:39.960 पारंपारिक वृक्षारोपणाच्या तुलनेत 00:00:39.960 --> 00:00:42.382 दहा पट जलद वाढतात, 00:00:42.382 --> 00:00:44.969 तीस पट अधिक दाट असतात 00:00:44.969 --> 00:00:48.940 व शंभर पट जास्त जैव विविधता दर्शवतात. 00:00:48.940 --> 00:00:51.800 हे वन लावल्याच्या दोन वर्षात, 00:00:51.800 --> 00:00:53.744 मला जमीनीखाली पाणी आढळले 00:00:53.744 --> 00:00:55.623 जे उन्हाळ्यात कोरडे पडत नाही, 00:00:55.623 --> 00:00:58.480 त्यामुळे ह्या परसारातील पक्ष्यांच्या प्रजातीत 00:00:58.480 --> 00:00:59.650 दुप्पट वाढ झाली. 00:00:59.650 --> 00:01:01.026 हवेचा दर्जा सुधारला 00:01:01.026 --> 00:01:03.587 आणि आम्ही हंगामी फळे 00:01:03.587 --> 00:01:05.319 सहजरित्या पिकवू लागलो 00:01:05.319 --> 00:01:07.930 थेट आमच्या घरामागील अंगणात. NOTE Paragraph 00:01:07.930 --> 00:01:09.877 मला याप्रकारची अरण्ये अाणखी बनवायची होती 00:01:09.877 --> 00:01:11.665 ह्या परिणामांनी मी इतका भारावून गेलो 00:01:11.665 --> 00:01:13.689 मला खूपशी अरण्ये बनवायची होती 00:01:13.689 --> 00:01:16.479 ज्या कुशलतेने आपण गाड्या बनवतो 00:01:16.479 --> 00:01:19.899 किंवा सॉफ्टवेअर लिहीतो किंवा कुठलाही व्यवसाय करतो. 00:01:19.899 --> 00:01:21.743 त्यासाठी मी एका कंपनीची स्थापना केली 00:01:21.743 --> 00:01:23.590 जी एंड टू एंड सेवा देते. 00:01:23.590 --> 00:01:26.935 अशी नैसर्गिक वने बनविण्याकरिता. 00:01:26.935 --> 00:01:29.460 पण अश्या वनीकरणाचा व्यवसाय 00:01:29.460 --> 00:01:32.289 अथवा उद्योग निर्माण करण्या आधी वन बनिविण्याच्या प्रक्रियेची 00:01:32.289 --> 00:01:34.202 आपल्याला प्रमाणित मान्यता घ्यावी लागते. 00:01:34.202 --> 00:01:36.902 तर आम्ही टोयोटा निर्मितीतंत्र अभ्यासले. 00:01:36.902 --> 00:01:39.916 जी कंपनी गुणवत्ता आणि दक्षतेसाठी प्रसिद्ध आहे , 00:01:39.916 --> 00:01:41.849 वन बनविण्याच्या प्रक्रियेत. NOTE Paragraph 00:01:41.849 --> 00:01:44.411 'एक उदहारण म्हणून, टीपीएसच मूल, 00:01:44.411 --> 00:01:47.611 टोयोटा प्रोड्क्शन सिस्टम, हेइजुनका मध्ये आहे. 00:01:47.611 --> 00:01:49.341 त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. 00:01:49.341 --> 00:01:51.790 गाड्यांच्या वेगवेगळ्या प्रतिरुपाला 00:01:51.790 --> 00:01:53.881 एकाच निर्माण रेखेबरोबर. 00:01:53.881 --> 00:01:56.727 आम्ही ह्या गाड्यांना वृक्षांबरोबर प्रस्थापित केले. 00:01:56.727 --> 00:01:59.650 ज्याचा उपयोग करून आपण बहुस्तरीय वन बनवू शकू. 00:01:59.650 --> 00:02:02.678 ह्या वनांसाठी १०० टक्के उभ्या जागेचा वापर होतो 00:02:02.678 --> 00:02:03.967 ती इतकी दाट आहेत 00:02:03.967 --> 00:02:07.516 की त्या मधून चालता देखिल येत नाही. 00:02:07.516 --> 00:02:10.750 उदाहरणार्थ, आपण एक ३०० झाडांचे वन, 00:02:10.750 --> 00:02:15.204 ६ गाड्या उभ्या राहतील इतक्या कमी जागेत बनवू शकतो. 00:02:15.204 --> 00:02:19.284 लागवड आणि आपल्या कार्बन फुटप्रिंटवर काम करण्यासाठी 00:02:19.284 --> 00:02:21.279 आम्ही बायोमासचा वापर सुरु केला 00:02:21.279 --> 00:02:24.046 मातीच्या सुधारणेसाठी आणि उर्वरकाच्या रुपात 00:02:24.046 --> 00:02:26.814 उदहारणसाठी नारळाच्या करवंटी कुचलून 00:02:26.814 --> 00:02:30.437 तांदळाच्या भूग्यात मिश्रण करून 00:02:30.437 --> 00:02:34.040 नंतर त्या तांदळाच्या भूग्यात जैविक खाद्य सोबत मिश्रित करून 00:02:34.040 --> 00:02:35.701 शेवटी माती टाकून दिली जाते, 00:02:35.701 --> 00:02:37.658 ज्यावर आमच्या वनाची निर्मिती केली जाते. 00:02:37.658 --> 00:02:40.767 झाडे लावून दिल्यानंतर, आम्ही तांदळाच्या भूग्याचा उपयोग 00:02:40.767 --> 00:02:42.619 मातीच्या आवरणास बंद करण्यास करतो . 00:02:42.619 --> 00:02:45.173 ज्यामुळे सर्व पाणी सिंचनात चालले जाते. 00:02:45.173 --> 00:02:47.546 आणि वाळून वातावरणात मिळून जाते. 00:02:47.546 --> 00:02:49.796 आणि ह्या सरळ पद्धतींमध्ये सुधारणेसाठी वापर करून 00:02:49.796 --> 00:02:51.495 आज आपण घरांमध्ये एक वन बनवू शकतो. 00:02:51.495 --> 00:02:55.361 फक्त एका आयफोनच्या किमतीत . NOTE Paragraph 00:02:55.361 --> 00:02:57.814 आज, आपण घरांमध्ये वन बनवत आहोत. 00:02:57.814 --> 00:03:01.882 शाळांमध्ये, कॉर्पोरेट्स सोबत कारखान्यातसुद्धा बनवू लागलो आहोत. 00:03:01.882 --> 00:03:03.860 पण हे पुरेसं नाहीये. 00:03:03.860 --> 00:03:05.812 अशा लोकांची मोठी संख्या आहे. 00:03:05.812 --> 00:03:08.681 जे काही गोष्टीना आपल्या हातात घ्यायला बघत आहेत. 00:03:08.681 --> 00:03:10.545 म्हणूनच आम्ही हे होऊ दिले. 00:03:10.545 --> 00:03:14.785 आज, आम्ही एक इंटरनेट आधारित प्लॅटफ़ॉर्मप्रमाणे काम करत आहे. 00:03:14.785 --> 00:03:17.362 जिथे आम्ही आमची कार्यप्रणाली चालू करत आहोत. 00:03:17.362 --> 00:03:19.129 एका खुल्या स्रोतावर. 00:03:19.129 --> 00:03:20.770 ज्याचा वापर करून कोणीही 00:03:20.770 --> 00:03:22.280 स्वत:चे वन बवून करू शकता. 00:03:22.280 --> 00:03:24.802 विना स्वत:च्या उपस्थिती शिवाय, 00:03:24.802 --> 00:03:26.335 आमच्या अभ्यासाचा वापर करून. 00:03:26.335 --> 00:03:27.730 ‘एका बटनच्या क्लिक बरोबर. 00:03:27.730 --> 00:03:30.090 आपण स्वदेशी प्रजातीबद्दल जाणून घेऊ शकता. 00:03:30.090 --> 00:03:31.778 जे कि त्यांच्या क्षेत्रात आढळतात. 00:03:31.778 --> 00:03:35.596 त्या स्थानी छोटासा उपकरण स्थापन करून. 00:03:35.596 --> 00:03:38.296 आपण दूरवर्ती माती परिक्षण करू शकतो. 00:03:38.296 --> 00:03:42.101 ज्याचा उपयोग करून आम्ही पावलो पावली निर्देश देऊ शकतो 00:03:42.101 --> 00:03:45.005 वन बनविण्याच्या प्रक्रीये पासून दूर बसून. 00:03:45.005 --> 00:03:47.917 या व्यतिरिक्त, आपण या वनाची निगराणी करू शकतो. 00:03:47.917 --> 00:03:51.046 त्याठिकाणी न जाता. NOTE Paragraph 00:03:51.046 --> 00:03:53.117 मला विश्वास आहे कि ह्या कार्यप्रणालीमध्ये 00:03:53.117 --> 00:03:54.862 एक संभावना आहे. 00:03:54.862 --> 00:03:57.695 विचार समोर आणून, आपण जंगली वनांना परत आणू शकतो. 00:03:57.695 --> 00:03:59.342 आता तुम्ही जेव्हा घरी परत जाल, 00:03:59.342 --> 00:04:01.045 आणि एखादी ओसाड जमीन दिसली 00:04:01.045 --> 00:04:04.638 तर लक्षात ठेवा की ती एक संभवनीय अरण्य आहे. NOTE Paragraph 00:04:04.638 --> 00:04:06.828 अनेक धन्यवाद. धन्यवाद. NOTE Paragraph 00:04:06.828 --> 00:04:09.196 (टाळ्या)