Return to Video

प्लेसेबो फसव्या उपचाराचे अनुकूल वैद्यकीय परिणाम- एमा ब्रायस

  • 0:07 - 0:11
    १९९६ मध्यम ५६ स्वयंसेवकांनी अभ्यास केला,
  • 0:11 - 0:15
    ट्रावारीकाईन या वेदना शामकावर,
  • 0:15 - 0:19
    नव्या वेदनाशामकाचा प्रत्येक विषयात
    एका बोटावर उपयोग केला गेला,
  • 0:19 - 0:22
    काहीबाबत उपचार केला नाही.
  • 0:22 - 0:25
    दोन्ही प्रकारच्या बोटांना वेदना
    देण्यात आल्या क्लाम्प वापरून.
  • 0:25 - 0:30
    अहवाल आला --ज्या बोटावर उपचार
    केला गेला त्यास कमी दुखापत झाली
  • 0:30 - 0:31
    यात काही नवल नाही.
  • 0:31 - 0:35
    नवल हे होते की ट्रावारीकाईन
    प्रत्यक्षात वेदनाशामक नव्हते.
  • 0:35 - 0:39
    हा एक फसवा उपचार होता
    ज्यात वेदनाशामक असे काही नव्हते.
  • 0:39 - 0:43
    या प्रयोगाने विद्यार्थ्याची खात्री झाली
    फसवे औषध ही परिणामकारक असते.
  • 0:43 - 0:46
    याचे उत्तर दडले आहे प्लेसेबो उपचारात,
  • 0:46 - 0:47
    हा अनपेक्षित परिणाम आहे.
  • 0:47 - 0:52
    ज्यात उपचार ,औषधे थेरेपी
    या कशाचाच भाग नाही
  • 0:52 - 0:53
    आणि बहुतेकदा ते फसवे असते.
  • 0:53 - 0:56
    आणि त्यानेही लोक बरे होतात.
    हे नवलच आहे.
  • 0:56 - 1:00
    इ.स.१७०० पासून डॉक्टरांनी यास
    प्लेसेबो उपचार नाव दिले,
  • 1:00 - 1:05
    त्यावेळी त्यांना ज्ञात झाले हे फसवे औषध
    रुग्णांना बरे करते.
  • 1:05 - 1:08
    हे सर्व आजमावले गेले जेव्हा
    उपचार उपलब्ध होते.
  • 1:08 - 1:11
    किवा एखाद्यास वाटे मी आजारी आहे.
  • 1:11 - 1:16
    खरे तर प्लेसेबोचा लॅटिनमध्ये अर्थ
    "मला खुश ठेवा" होतो .
  • 1:16 - 1:19
    वेद्नेने त्रासेलेल्या रुग्णांचा
    इतिहास इंगित करतो
  • 1:19 - 1:23
    त्यांना आश्वस्त करण्यासाठी खऱ्या उपचाराची
    नक्कल करणे आवश्यक आहे.
  • 1:23 - 1:25
    त्यांना साखरेची गोळी उपचार
    म्हणून देता येते .
  • 1:25 - 1:27
    किवा पाण्याचे इंजेक्शन.
  • 1:27 - 1:29
    किवा शस्त्रक्रिया केल्याची बतावणी.
  • 1:29 - 1:34
    लवकरच डॉक्टरांन कळाले. लोकांवर या
    उपचाराचा आणखी एक फायदा आहे.
  • 1:34 - 1:36
    क्लिनिकल ट्रायल मध्ये,
  • 1:36 - 1:40
    १९५० पावेतो शोधक प्लेसेबोचा
    प्रामुख्याने वापर करू लागले.
  • 1:40 - 1:42
    नवे उपचार याद्वार शोधू लागले.
  • 1:42 - 1:44
    नव्या औश्धाचा परिणाम जाणताना,
  • 1:44 - 1:47
    अर्ध्या रुग्णांनाच
    खऱ्या गोळ्या दिल्या जात.
  • 1:47 - 1:50
    उरलेल्या अर्ध्याना त्या सारख्या दिसणाऱ्या
    प्लेसेबो गोळ्या दिल्या जात.
  • 1:50 - 1:54
    रुग्णांना हे माहित नव्हते आपल्याला
    दिलेल्या गोळ्या खऱ्या आहेत की खोट्या.
  • 1:54 - 1:56
    परिणामाबाबत कोणताही गैरसमज नव्हता.
  • 1:56 - 1:58
    संशोधकाचा त्यावर विश्वास होता.
  • 1:58 - 2:02
    जर नव्या औषधाचा परिणाम प्लेसेबो
    उपचारासाठी अधिक चांगला दिसला.
  • 2:02 - 2:04
    र ते औषध चांगले मानले जाई.
  • 2:04 - 2:10
    नैतिक कारणासाठी प्लेसेबो उपचार
    अलीकडे कमी प्रमाणात वापरतात.
  • 2:10 - 2:13
    जर नवा उपचार व त्याच औषधाचा
    जुना उपचार याची तुलना करणे शक्य आहे
  • 2:13 - 2:15
    किवा अन्य उपचाराशी
    देखील तुलना करता येते.
  • 2:15 - 2:19
    एखाद्यास त्यासाठी उपचार
    न देणे हे स्वीकारले जाते.
  • 2:19 - 2:21
    जर त्याचे दुष्परिणाम होणार असतील.
  • 2:21 - 2:26
    अश्या प्रकारात प्लेसेबोचा
    महत्वपूर्ण उपयोग होतो.
  • 2:26 - 2:30
    नवा उपचार जुना उपचार व त्याचा विकल्प
    याचा यात विचार केला जातो.
  • 2:30 - 2:33
    महत्वाची तुलना केली जाते.
  • 2:33 - 2:38
    अर्थात प्लेसेबो उपचाराचा परिणाम स्वतःचा
    फायदेशीर परिणाम असतोच.
  • 2:38 - 2:39
    प्लेसेबोचे ऋण मानले पाहिजे.
  • 2:39 - 2:42
    अनेक बाबतीत रुग्णांना
    यामुळे दिलासा मिळाला आहे.
  • 2:42 - 2:43
    हृयाच्या विकारातही.
  • 2:43 - 2:44
    अस्थमा मध्ये
  • 2:44 - 2:46
    वेदना होत असताना,
  • 2:46 - 2:50
    आणि हे सर्व होते बनावट गोळ्या
    वा बनावट शस्त्रक्रिया करून.
  • 2:50 - 2:53
    आम्ही जे जनीन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
  • 2:53 - 2:55
    काही मानतात याचा वास्तविक परिणाम
  • 2:55 - 2:59
    काही बाबतीत गोंधळात टाकू शकतो.
  • 2:59 - 3:03
    जसे रुग्ण डॉक्टरांना बरे वाटावे म्हणून
    खोटेच सांगतो मला बरे वाटते.
  • 3:03 - 3:04
    याउलट,
  • 3:04 - 3:08
    शोधक मानतात रुग्ण समजतात आपल्यावर
    खरा उपचार चालू आहे.
  • 3:08 - 3:12
    त्य्चात सुधारणा होत असते ती काही
    शारीरिक कारणांनी.
  • 3:12 - 3:14
    त्यामुळे त्यांची दुरुस्तीची
    लक्षणे दिसतात.
  • 3:14 - 3:18
    राक्त्दाबाठी याचा परिणाम अनुकुल दिसतो
    जो आपण मोजू शकतो.
  • 3:18 - 3:19
    हृदय गतीत सुद्धा.
  • 3:19 - 3:23
    यामुळे इंडोफिन हे वेदना कमी करणारे
    रसायन शरीरात मुक्त होते.
  • 3:23 - 3:29
    हेच कारण आहे वेदनना कमी होण्यासाठी
    याचा का वापर होतो.
  • 3:29 - 3:31
    प्लेसेबोमुळे अॅडरनलाइन
    हार्मोन्स कमी स्त्रवते.
  • 3:31 - 3:33
    जे तणाव निर्माण करणारे असते.
  • 3:33 - 3:36
    त्याने रुग्णावर विपरीत परिणाम होत नाही.
  • 3:36 - 3:40
    मग आपण प्लेसेबोच्या परिणामाचे
    स्वागत केले पाहिजे का?
  • 3:40 - 3:41
    याची काही गरज नाही.
  • 3:41 - 3:44
    जर कोणास जाणीव झाली
    आपण फसव्या उपचाराने बरे झालो
  • 3:44 - 3:49
    तर ते खऱ्या परिणामकारक उपचारास मुकतील.
  • 3:49 - 3:52
    त्यांना कालांतराने हा अनुकूल बदल मंदावेल.
  • 3:52 - 3:54
    असे बऱ्याचदा होते.
  • 3:54 - 3:56
    प्लेसेबोने आरोग्य परीक्षण
    धूसर होते.
  • 3:56 - 3:59
    त्यामुळे संशोधकाना आणखी
    काम करण्यास चालना मिळते
  • 3:59 - 4:01
    आपल्यावर त्यांनी कशी मत केली
  • 4:01 - 4:04
    मानवी शरीराची आपणास माहिती असताना
  • 4:04 - 4:07
    याबाबत काही अज्ञात
    गुपिते शरीरात आहेत.
  • 4:07 - 4:09
    जसे प्लेसेबो उपचार.
  • 4:09 - 4:13
    आणखी काही अशी बरीचशी पडद्याआड
    बाबी आहेत?
  • 4:13 - 4:16
    आपल्या भोवतालच्या जगाचा
    शोध घेणे सोपे आहे.
  • 4:16 - 4:19
    आपल्यातील मोहक अशी गुपिते वगळता
  • 4:19 - 4:21
    जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात.
Title:
प्लेसेबो फसव्या उपचाराचे अनुकूल वैद्यकीय परिणाम- एमा ब्रायस
Speaker:
Emma Bryce
Description:

प्लेसेबो म्हणजे फसवे उपचार करून रुग्ण बरे होऊ शकतो .या आश्चर्यकारक परिणामाबद्दल कुतूहल आहे एमा ब्रायस याचे विवेचन करतात.

पाठ- एमा ब्रायस, अॅनिमेशन- ग्लॉबिझ्को

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:38

Marathi subtitles

Revisions