1 00:00:06,605 --> 00:00:11,018 १९९६ मध्यम ५६ स्वयंसेवकांनी अभ्यास केला, 2 00:00:11,018 --> 00:00:14,653 ट्रावारीकाईन या वेदना शामकावर, 3 00:00:14,653 --> 00:00:18,773 नव्या वेदनाशामकाचा प्रत्येक विषयात एका बोटावर उपयोग केला गेला, 4 00:00:18,773 --> 00:00:21,569 काहीबाबत उपचार केला नाही. 5 00:00:21,569 --> 00:00:25,211 दोन्ही प्रकारच्या बोटांना वेदना देण्यात आल्या क्लाम्प वापरून. 6 00:00:25,211 --> 00:00:29,526 अहवाल आला --ज्या बोटावर उपचार केला गेला त्यास कमी दुखापत झाली 7 00:00:29,526 --> 00:00:31,386 यात काही नवल नाही. 8 00:00:31,386 --> 00:00:34,843 नवल हे होते की ट्रावारीकाईन प्रत्यक्षात वेदनाशामक नव्हते. 9 00:00:34,843 --> 00:00:39,066 हा एक फसवा उपचार होता ज्यात वेदनाशामक असे काही नव्हते. 10 00:00:39,066 --> 00:00:43,073 या प्रयोगाने विद्यार्थ्याची खात्री झाली फसवे औषध ही परिणामकारक असते. 11 00:00:43,073 --> 00:00:45,842 याचे उत्तर दडले आहे प्लेसेबो उपचारात, 12 00:00:45,842 --> 00:00:47,286 हा अनपेक्षित परिणाम आहे. 13 00:00:47,286 --> 00:00:51,840 ज्यात उपचार ,औषधे थेरेपी या कशाचाच भाग नाही 14 00:00:51,840 --> 00:00:53,405 आणि बहुतेकदा ते फसवे असते. 15 00:00:53,405 --> 00:00:56,465 आणि त्यानेही लोक बरे होतात. हे नवलच आहे. 16 00:00:56,465 --> 00:01:00,496 इ.स.१७०० पासून डॉक्टरांनी यास प्लेसेबो उपचार नाव दिले, 17 00:01:00,496 --> 00:01:05,175 त्यावेळी त्यांना ज्ञात झाले हे फसवे औषध रुग्णांना बरे करते. 18 00:01:05,175 --> 00:01:08,086 हे सर्व आजमावले गेले जेव्हा उपचार उपलब्ध होते. 19 00:01:08,086 --> 00:01:11,371 किवा एखाद्यास वाटे मी आजारी आहे. 20 00:01:11,371 --> 00:01:15,522 खरे तर प्लेसेबोचा लॅटिनमध्ये अर्थ "मला खुश ठेवा" होतो . 21 00:01:15,522 --> 00:01:19,127 वेद्नेने त्रासेलेल्या रुग्णांचा इतिहास इंगित करतो 22 00:01:19,127 --> 00:01:23,026 त्यांना आश्वस्त करण्यासाठी खऱ्या उपचाराची नक्कल करणे आवश्यक आहे. 23 00:01:23,026 --> 00:01:25,270 त्यांना साखरेची गोळी उपचार म्हणून देता येते . 24 00:01:25,270 --> 00:01:26,625 किवा पाण्याचे इंजेक्शन. 25 00:01:26,625 --> 00:01:29,492 किवा शस्त्रक्रिया केल्याची बतावणी. 26 00:01:29,492 --> 00:01:33,871 लवकरच डॉक्टरांन कळाले. लोकांवर या उपचाराचा आणखी एक फायदा आहे. 27 00:01:33,871 --> 00:01:35,743 क्लिनिकल ट्रायल मध्ये, 28 00:01:35,743 --> 00:01:39,894 १९५० पावेतो शोधक प्लेसेबोचा प्रामुख्याने वापर करू लागले. 29 00:01:39,894 --> 00:01:41,847 नवे उपचार याद्वार शोधू लागले. 30 00:01:41,847 --> 00:01:43,687 नव्या औश्धाचा परिणाम जाणताना, 31 00:01:43,687 --> 00:01:46,553 अर्ध्या रुग्णांनाच खऱ्या गोळ्या दिल्या जात. 32 00:01:46,553 --> 00:01:49,902 उरलेल्या अर्ध्याना त्या सारख्या दिसणाऱ्या प्लेसेबो गोळ्या दिल्या जात. 33 00:01:49,902 --> 00:01:54,213 रुग्णांना हे माहित नव्हते आपल्याला दिलेल्या गोळ्या खऱ्या आहेत की खोट्या. 34 00:01:54,213 --> 00:01:56,242 परिणामाबाबत कोणताही गैरसमज नव्हता. 35 00:01:56,242 --> 00:01:57,879 संशोधकाचा त्यावर विश्वास होता. 36 00:01:57,879 --> 00:02:02,001 जर नव्या औषधाचा परिणाम प्लेसेबो उपचारासाठी अधिक चांगला दिसला. 37 00:02:02,001 --> 00:02:03,998 र ते औषध चांगले मानले जाई. 38 00:02:03,998 --> 00:02:09,501 नैतिक कारणासाठी प्लेसेबो उपचार अलीकडे कमी प्रमाणात वापरतात. 39 00:02:09,501 --> 00:02:13,038 जर नवा उपचार व त्याच औषधाचा जुना उपचार याची तुलना करणे शक्य आहे 40 00:02:13,038 --> 00:02:14,908 किवा अन्य उपचाराशी देखील तुलना करता येते. 41 00:02:14,908 --> 00:02:18,645 एखाद्यास त्यासाठी उपचार न देणे हे स्वीकारले जाते. 42 00:02:18,645 --> 00:02:21,190 जर त्याचे दुष्परिणाम होणार असतील. 43 00:02:21,190 --> 00:02:26,243 अश्या प्रकारात प्लेसेबोचा महत्वपूर्ण उपयोग होतो. 44 00:02:26,243 --> 00:02:29,811 नवा उपचार जुना उपचार व त्याचा विकल्प याचा यात विचार केला जातो. 45 00:02:29,811 --> 00:02:33,096 महत्वाची तुलना केली जाते. 46 00:02:33,096 --> 00:02:37,503 अर्थात प्लेसेबो उपचाराचा परिणाम स्वतःचा फायदेशीर परिणाम असतोच. 47 00:02:37,503 --> 00:02:38,952 प्लेसेबोचे ऋण मानले पाहिजे. 48 00:02:38,952 --> 00:02:41,954 अनेक बाबतीत रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 49 00:02:41,954 --> 00:02:43,273 हृयाच्या विकारातही. 50 00:02:43,273 --> 00:02:44,422 अस्थमा मध्ये 51 00:02:44,422 --> 00:02:46,130 वेदना होत असताना, 52 00:02:46,130 --> 00:02:50,126 आणि हे सर्व होते बनावट गोळ्या वा बनावट शस्त्रक्रिया करून. 53 00:02:50,126 --> 00:02:52,766 आम्ही जे जनीन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 54 00:02:52,766 --> 00:02:54,765 काही मानतात याचा वास्तविक परिणाम 55 00:02:54,765 --> 00:02:58,625 काही बाबतीत गोंधळात टाकू शकतो. 56 00:02:58,625 --> 00:03:03,129 जसे रुग्ण डॉक्टरांना बरे वाटावे म्हणून खोटेच सांगतो मला बरे वाटते. 57 00:03:03,129 --> 00:03:04,123 याउलट, 58 00:03:04,123 --> 00:03:07,539 शोधक मानतात रुग्ण समजतात आपल्यावर खरा उपचार चालू आहे. 59 00:03:07,539 --> 00:03:12,208 त्य्चात सुधारणा होत असते ती काही शारीरिक कारणांनी. 60 00:03:12,208 --> 00:03:14,241 त्यामुळे त्यांची दुरुस्तीची लक्षणे दिसतात. 61 00:03:14,241 --> 00:03:18,487 राक्त्दाबाठी याचा परिणाम अनुकुल दिसतो जो आपण मोजू शकतो. 62 00:03:18,487 --> 00:03:19,361 हृदय गतीत सुद्धा. 63 00:03:19,361 --> 00:03:23,280 यामुळे इंडोफिन हे वेदना कमी करणारे रसायन शरीरात मुक्त होते. 64 00:03:23,280 --> 00:03:28,914 हेच कारण आहे वेदनना कमी होण्यासाठी याचा का वापर होतो. 65 00:03:28,914 --> 00:03:31,493 प्लेसेबोमुळे अॅडरनलाइन हार्मोन्स कमी स्त्रवते. 66 00:03:31,493 --> 00:03:32,974 जे तणाव निर्माण करणारे असते. 67 00:03:32,974 --> 00:03:35,995 त्याने रुग्णावर विपरीत परिणाम होत नाही. 68 00:03:35,995 --> 00:03:39,954 मग आपण प्लेसेबोच्या परिणामाचे स्वागत केले पाहिजे का? 69 00:03:39,954 --> 00:03:41,439 याची काही गरज नाही. 70 00:03:41,439 --> 00:03:43,975 जर कोणास जाणीव झाली आपण फसव्या उपचाराने बरे झालो 71 00:03:43,975 --> 00:03:48,586 तर ते खऱ्या परिणामकारक उपचारास मुकतील. 72 00:03:48,586 --> 00:03:51,774 त्यांना कालांतराने हा अनुकूल बदल मंदावेल. 73 00:03:51,774 --> 00:03:53,503 असे बऱ्याचदा होते. 74 00:03:53,503 --> 00:03:55,735 प्लेसेबोने आरोग्य परीक्षण धूसर होते. 75 00:03:55,735 --> 00:03:58,821 त्यामुळे संशोधकाना आणखी काम करण्यास चालना मिळते 76 00:03:58,821 --> 00:04:01,491 आपल्यावर त्यांनी कशी मत केली 77 00:04:01,491 --> 00:04:04,424 मानवी शरीराची आपणास माहिती असताना 78 00:04:04,424 --> 00:04:07,450 याबाबत काही अज्ञात गुपिते शरीरात आहेत. 79 00:04:07,450 --> 00:04:09,184 जसे प्लेसेबो उपचार. 80 00:04:09,184 --> 00:04:13,404 आणखी काही अशी बरीचशी पडद्याआड बाबी आहेत? 81 00:04:13,404 --> 00:04:15,622 आपल्या भोवतालच्या जगाचा शोध घेणे सोपे आहे. 82 00:04:15,622 --> 00:04:18,746 आपल्यातील मोहक अशी गुपिते वगळता 83 00:04:18,746 --> 00:04:21,026 जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात.