Return to Video

मुलांसाठी स्वतः अभियांत्रिकी शिकविणारे खेळ

  • 0:01 - 0:03
    मी प्रकल्प बनविते.
  • 0:03 - 0:05
    इंजिनिअरिंगचे ---माध्यमिक शाळेसाठी
  • 0:05 - 0:08
    काही अनोख्या वस्तूंचा वापर करून
  • 0:09 - 0:13
    त्यासाठी मला प्रेरणा मिळत असते
    माझ्या दैनंदिन अडचणीतून.
  • 0:13 - 0:14
    उदाहरण सांगायचे तर,
  • 0:14 - 0:18
    मला एकदा एका विनोदी गणवेश
    स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोशाख हवा होता
  • 0:18 - 0:20
    त्यासाठी जास्त खर्च करू इच्छित नव्हते.
  • 0:20 - 0:21
    मी तो स्वतः तयार केला...
  • 0:23 - 0:25
    एक चमकदार मुकुट व स्कर्ट घेऊन
  • 0:25 - 0:26
    (हशा )
  • 0:27 - 0:28
    दुसऱ्यांदा,
  • 0:28 - 0:32
    मी उधवस्त झाले कारण माझा आवडता खेळ
  • 0:32 - 0:33
    फ्लॅपी बर्ड
  • 0:33 - 0:35
    अॅप स्टोअरवरून गायब झाला तेव्हा ,
  • 0:35 - 0:37
    (हशा)
  • 0:37 - 0:38
    मी द्विधा मनस्थितीत होतो .
  • 0:38 - 0:42
    फोन अपडेट कधीही करु नये किंवा
    फ्लॅपी बर्ड कधीही पुन्हा खेळू नये.
  • 0:42 - 0:44
    (हशा)
  • 0:45 - 0:47
    कोणत्याही पर्यायाने मी दु:खी होणार.
  • 0:47 - 0:50
    मला योग्य वाटणारी एक गोष्ट मी केली
  • 0:50 - 0:52
    मी फ्लापी बर्डची एक प्रतिकृती तयार केली
  • 0:52 - 0:54
    जी अॅप स्टोअर वरून कधीही
    गायब झाली नसती
  • 0:54 - 0:56
    (हशा)
  • 0:57 - 1:00
    (संगीत)
  • 1:02 - 1:04
    बीप आवाज
  • 1:05 - 1:07
    (संगीत)
  • 1:07 - 1:08
    (हशा )
  • 1:09 - 1:12
    माझे काही मित्र या
    खेळाचे व्यसनी झाले होते.
  • 1:12 - 1:14
    मी त्यांना खेळण्यासाठी बोलाविले
  • 1:15 - 1:16
    दृश्य: मित्र अरे
  • 1:16 - 1:18
    (हशा)
  • 1:19 - 1:21
    (चलचित्र) मित्र: अरे नवलच आहे?
  • 1:21 - 1:22
    (हशा)
  • 1:22 - 1:26
    त्यानी सांगितले हा खेळ मूळ खेळासारखाच
    वैताग देणारा आहे.
  • 1:26 - 1:27
    (हशा)
  • 1:27 - 1:30
    मी या खेळाची माहिती इंटरनेटवर टाकली
  • 1:30 - 1:33
    नवल झाले ती माहिती व्हायरल झाली
  • 1:33 - 1:36
    काही दिवसातच वीस लाख लोकांनी ती पहिली
  • 1:36 - 1:37
    (हशा)
  • 1:38 - 1:41
    गमत अशी कि काहींनी त्यवर प्रतिक्रिया दिली
  • 1:41 - 1:43
    अनेकांना तसे बनवायचे होते.
  • 1:43 - 1:45
    काहींनी मला त्याची कृती विचारली.
  • 1:45 - 1:49
    माझी या कृतीला जनमानसाची मान्यताच मिळाली.
  • 1:49 - 1:52
    आम्ही इंजिनिअरिगचे
    धडे देउ शकत होतो
  • 1:52 - 1:55
    आमच्या व्हीडीयोतून पैसे मिळायचे त्यातून.
  • 1:55 - 1:57
    आम्ही मुलांना वर्गात
  • 1:57 - 1:59
    असे खेळ बनविण्यास समर्थ केले.
  • 2:00 - 2:01
    जरी हे आव्हानात्मक होते.
  • 2:01 - 2:05
    त्यातून ते इन्जिनिअरिन्गचे.
  • 2:05 - 2:08
    ते यासाठी लवकर शिकू इच्छित होते कि
    त्यांना लवकर खेळ साम्पिता येईल.
  • 2:09 - 2:10
    (हशा)
  • 2:10 - 2:13
    फ्लॅपी बर्ड अगोदर
  • 2:13 - 2:19
    माझी कल्पना होती निर्मिती उपक्रम करून
    इंजिनिअरिंग कवावे
  • 2:19 - 2:21
    मी जेव्हा माध्यमिक शाळेत होत्ये
  • 2:21 - 2:26
    त्यावेळी आम्ही विद्यर्थ्याना साहित्य देऊन
    यंत्रमानव बनविण्यास सांगितला.
  • 2:26 - 2:29
    बरेच ते करण्यस उनुत्सुक आढळले.
  • 2:29 - 2:31
    नंतर काहींनी कागद घेतले
  • 2:31 - 2:33
    आणि त्या यंत्रमानवास सजवू लागले.
  • 2:33 - 2:35
    त्या कामात अनेकांनी सहभाग घेतला.
  • 2:35 - 2:38
    त्या सर्वाना त्यातच अधिक रस वाटला.
  • 2:38 - 2:41
    मी क्रीयाशिल्तेचे नवे मार्ग शोधू लागले.
  • 2:41 - 2:43
    तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यास.
  • 2:44 - 2:48
    मला आढळले कि शाळांमध्ये
    जे साहित्य दिले जाते
  • 2:48 - 2:50
    ते अनुकरण करणारेच असते.
  • 2:50 - 2:53
    प्लास्टिक पासून बनविलेले असल्ने
    हवा तसा आकार देता येत नाही.
  • 2:54 - 2:56
    याशिवाय ते महाग असतात.
  • 2:56 - 2:59
    प्रत्येक कीट शेकडो डॉल्लर किमतीचे असतात.
  • 2:59 - 3:03
    काही वर्गाना ते विकत घेणे परवडत नाही.
  • 3:03 - 3:05
    त्यात काही खास न वाटल्याने
  • 3:05 - 3:07
    मी स्व स्वतः काही बनविण्याचे ठरविले
  • 3:07 - 3:10
    काही कागद व कपडे मी घेतले.
  • 3:10 - 3:13
    आम्ही लहान असल्याने त्याशी खूप खेळलो
  • 3:13 - 3:15
    ते स्वस्त होते.
  • 3:15 - 3:18
    ते आपल्या घरात सहज मिळायचे.
  • 3:18 - 3:20
    मी एक प्राथमिक उपकरण तयार केले.
  • 3:20 - 3:22
    त्या द्वारा विद्यार्थी
    चमकदार प्राणी बनवायचे.
  • 3:23 - 3:25
    कपडे व फसवे डोळे वापरून.
  • 3:25 - 3:27
    ते या कामात एकमेकांना मदत करायचे;
  • 3:27 - 3:30
    हे सर्व ते हसत खेळत चर्चा करीत करायचे.
  • 3:30 - 3:31
    महत्वाचे असे,
  • 3:31 - 3:34
    ते आपल्या उपकरणात त्यांची निर्मिती क्षमता
    ओतपोत भरलेली असायची
  • 3:35 - 3:37
    कारण या उपकरणाच्या यशस्वीतेने
  • 3:37 - 3:39
    मला अधिक प्रकल्प बनविण्यास उतेजन मिळाले.
  • 3:39 - 3:41
    विद्यार्थ्यांना ही ते आव्हान होते.
  • 3:41 - 3:45
    मी हि कार्यशाळा शाळेच्या बाहेर
    नेण्यास सुरवात केली.
  • 3:45 - 3:47
    ती मी समाजात नेली.
  • 3:47 - 3:49
    त्यानंतर मजेदार घडले.
  • 3:49 - 3:52
    मला आढळले विविध स्तरातील लोक
  • 3:52 - 3:55
    या कार्यशाळेत येऊ लागले.
  • 3:55 - 3:56
    विशेषतः
  • 3:56 - 4:01
    यात खूप महिला व अल्पसंख्यांक सहभागी झाले.
  • 4:01 - 4:04
    जे नेहमीच्या अभियांत्रिकी
    कार्यशाळेत आढळत नाही.
  • 4:05 - 4:11
    २०१६ च्या काही मुख्य कंपन्यांची
    आकडेवारी पाहू
  • 4:11 - 4:15
    महिलांचा यात १९ टक्के सहभाग होता.
  • 4:15 - 4:19
    आणि अल्पसंख्यांक होते चार टक्के
  • 4:19 - 4:21
    हि आकडेवारी माहित असेल.
  • 4:22 - 4:25
    जर तुम्ही बेत दिली असेल
    शाळेतील यंत्रमानव कार्यशाळेस वा
  • 4:25 - 4:27
    महाविद्यालयीन अभियांत्रिकी
    कार्यशाळेस
  • 4:28 - 4:32
    आता विविध समस्या येथे होत्या.
  • 4:32 - 4:36
    तांत्रिक क्षेत्रात विविधतेचा अभाव होता.
  • 4:36 - 4:38
    त्यास एक उकल होती
  • 4:39 - 4:43
    हे तंत्रज्ञान क्रीयाशील्तेतून देणे.
  • 4:44 - 4:47
    मी अस म्हणत नाही कि
    तेवढ्याने सर्व काही ठीक होईल.
  • 4:47 - 4:50
    पण यातान्त्राची असणं ओळख होईल
  • 4:50 - 4:53
    ज्यांना यात पूर्वी रस नव्हता.
  • 4:53 - 4:56
    शाळेत ज्या प्रकारे हे
    शिकविले जायचे त्यामुळे
  • 4:57 - 5:02
    मग आम्ही हि तंत्र शिक्षणाची
    संकल्पना कशी बदलली.
  • 5:02 - 5:07
    अनेकांना हे शिकणे कंटाळवाणे वाटे.
  • 5:07 - 5:10
    म्हणून मी माझी उपकरणे
    तीन बाबींचा विचार करून बनविली.
  • 5:10 - 5:13
    त्यासाठी खालचा मजला असावा
  • 5:13 - 5:16
    त्यामुळे ते सहज सुरु होई.
  • 5:17 - 5:20
    हा पाठ पहा.
  • 5:20 - 5:22
    पहिला उपक्रम जो आम्ही मुलांना शिकविला.
  • 5:22 - 5:24
    तो होता कागदावर सर्किट काढणे.
  • 5:24 - 5:27
    ते शिकायला काही फार वेळ लागत नाही.
  • 5:27 - 5:29
    सुरवातकरणाऱ्यांना ते सोपे वाटते.
  • 5:30 - 5:34
    तळमजला असल्याने खर्च कमी असे.
  • 5:34 - 5:37
    खर्च हि बाब मोठी अडचण होती
    प्रकल्प पूर्ण करण्यास
  • 5:37 - 5:41
    त्यासाठी वापरले कागद ,
    बल्ब, तांब्याची पट्टी व बैटेरी
  • 5:41 - 5:45
    यास एक डोल्लर लागे.
  • 5:45 - 5:49
    दुसरी बाब उंच चहात असणे
  • 5:49 - 5:52
    म्हणजे त्यामुळे खूप जागा मिळेल.
  • 5:52 - 5:54
    आणि मुले सतत शिकतील.
  • 5:55 - 5:58
    सुरवातीचा प्रकल्प होता चमकणारा प्राणी.
  • 5:58 - 6:01
    नंतर त्यात सेन्सर व मायक्रोकंट्रोलर टाकणे
  • 6:01 - 6:05
    आणि प्रोग्राम वापरून त्याची
    परिसराशी आंतर्क्रिया करणे
  • 6:05 - 6:06
    (हशा)
  • 6:06 - 6:07
    आणि शेवटी,
  • 6:07 - 6:10
    तीसरी बाब त्यात गरजेनुस आर बदल करणे
  • 6:10 - 6:15
    म्हणजे त्यामुळे ते कोणाशी उपयुक्त ठरेल .
  • 6:15 - 6:17
    दैनंदिन वस्तूंचा वापर
    हे याचे खास वैशिष्ट.
  • 6:17 - 6:21
    कागद व कापड वापरून असे करता येत्ये,
  • 6:21 - 6:24
    जर तुम्हाला फ्लॅपी बर्ड आवडत नसेल
  • 6:24 - 6:26
    तर आवडीचा खेळ बनविता येईल.
  • 6:27 - 6:30
    दृश्य : आपला खेळ आहे जस्टीन बिबर बद्दल.
  • 6:30 - 6:33
    तो वेगाने जात आहे.
  • 6:33 - 6:37
    LAPD द्वारा त्यास अटकाव
    करणे हे आपले लक्ष्य आहे .
  • 6:37 - 6:40
    (हशा)
  • 6:40 - 6:42
    दृश्य :विद्यार्थी पहा तो बदलत आहे.
  • 6:42 - 6:44
    आम्ही त्यात सहभागी आहोत.
  • 6:44 - 6:46
    (हशा )
  • 6:46 - 6:48
    आभारी आहे.
  • 6:48 - 6:50
    (टाळ्या)
Title:
मुलांसाठी स्वतः अभियांत्रिकी शिकविणारे खेळ
Speaker:
फान क्युई
Description:

फान क्युई, स्थानिक TED डिझाईनर, कागद कापड वापरून कमी खर्चाची विज्ञान शिकविणारे खेळने मुलांना जागृत करते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:03

Marathi subtitles

Revisions