Return to Video

तुम्ही झोपला नाहीत तर काय घडेल ? कलॉडिया आगुरी

  • 0:07 - 0:12
    १९६५ मध्ये रँडी गार्डनर
    या १७ वर्षाच्या हायस्कूल विद्यार्थ्यास
  • 0:12 - 0:16
    पारितोषिक मिळाले.
  • 0:16 - 0:20
    सतत अकरा दिवस तो जागा होता.
    पाहू या त्याने हे कसे केले.
  • 0:20 - 0:23
    दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे
    नीट लक्ष केंद्र्रीत करू शकत नव्हते.
  • 0:23 - 0:27
    त्यानंतर, स्पर्शाने वस्तू ओळखण्याची
    त्याची क्षमता थांबली.
  • 0:27 - 0:31
    तिसऱ्या दिवशी तो चंचल झाला
    व असहकार करू लागला.
  • 0:31 - 0:34
    प्रयोगाच्या शेवटी तो आपले लक्ष
    केंद्रित करण्यासाठी झगडत होता.
  • 0:34 - 0:36
    त्याची तात्पुरती स्मृती काम करेना.
  • 0:36 - 0:37
    चिंता व भयाने त्याला ग्रासले.
  • 0:37 - 0:39
    त्यास भ्रम व्हायला लागले.
  • 0:39 - 0:42
    तो दीर्घ मानसिक दुष्परीणामापासून
  • 0:42 - 0:43
    व शारीरिक व्याधीपासून मुक्त झाला.
  • 0:43 - 0:47
    काहीना निद्रानाश असल्यास
    संप्रेराकाचा समतोल बिघडतो.
  • 0:47 - 0:48
    व ते आजारी पडतात.
  • 0:48 - 0:51
    आणि काहींचा अंत ही होतो.
  • 0:51 - 0:55
    प्रथम आपण जाणून घेऊ
    आपण का झोपतो,
  • 0:55 - 0:57
    आपल्याला माहित आहे हे गरजेचे आहे.
  • 0:57 - 1:00
    प्रौढांना सात ते आठ तास झोप आवश्यक असते.
  • 1:00 - 1:02
    लहानांना दहा तासाची झोप आवश्यक असते.
  • 1:02 - 1:05
    आपल्याला झोप लागते ती
    शरीर देत असलेल्या संदेशाने.
  • 1:05 - 1:07
    आपल्या मेंदूला तो थकला आहे
    असा संदेश ते देतात.
  • 1:07 - 1:11
    आणि सभोवताली काळोख होत आहे
    अशी संवेदना होऊ लागते.
  • 1:11 - 1:13
    झोप लागते तेव्हा काही रासायनिक पदार्थ
  • 1:13 - 1:15
    अडोनोसाईन व मेलोटोनीन तयार होते,
  • 1:15 - 1:18
    ते आपणास मेंदूतील
    प्रकाशसंवेदी भागात खोलवर नेतात,
  • 1:18 - 1:21
    त्याने आपला श्वास व
    हृदयाचे ठोके मंद होतात
  • 1:21 - 1:24
    आपले स्नायू शिथिल होतात.
  • 1:24 - 1:27
    ही अश्या अवस्थेतील अपुरी झोप
    DNA ची दुरुस्ती होते
  • 1:27 - 1:30
    आणि ती दुसऱ्या दिवशी त्र्याची भर काढते
  • 1:30 - 1:32
    अमेरिकेत,
  • 1:32 - 1:37
    मोठ्यांपैकी ३०%
    व कुमारवयातील ६६% जण
  • 1:37 - 1:39
    चांगल्या झोपेपासून दुरावलेले असतात.
  • 1:39 - 1:42
    ही काही लहानशी बाब नाही.
  • 1:42 - 1:45
    सतत जागे राहण्याने त्याचे
    गंभीर परिणाम शरीरावर होतात.
  • 1:45 - 1:46
    झोप लागत नाही तेव्हा.
  • 1:46 - 1:47
    शिकणे,
  • 1:47 - 1:48
    स्मृती,
  • 1:48 - 1:49
    भावना.
  • 1:49 - 1:51
    आणि आपली प्रतिक्रिया यावर
    विपरीत परिणाम होतो.
  • 1:51 - 1:53
    निद्रानाशाने शरीराची आग होते
  • 1:53 - 1:55
    दृष्टी बरं होतात.
  • 1:55 - 1:56
    रक्तदाब वाढतो.
  • 1:56 - 2:00
    आणि त्याचा संबंध लठ्ठपणा
    व मधुमेहाशी असतो
  • 2:00 - 2:04
    2014 मध्ये, फुटबॉल प्रेमी मरण पावला.
  • 2:04 - 2:08
    तो सतत ४८ तास फुटबालची
    जागतिक स्पर्धा पहात होता.
  • 2:08 - 2:11
    त्याचा अकाली मृत्यू हा पक्षाघाताने झाला.
  • 2:11 - 2:15
    अभ्यास हे दाखवितो सहा तासाहून कमी वेळ
    झोप घेतल्याने
  • 2:15 - 2:19
    पक्षाघाताचा धोका साडेचार पट वाढतो.
  • 2:19 - 2:23
    जे सातत्याने सात ते आठ तास झोपतात.
  • 2:23 - 2:28
    जे मुठभर लोक आहेत पृथ्वीतलावर
    ज्यांच्यात लैंगिक उत्परिवर्तन होते
  • 2:28 - 2:30
    त्यांच्यात दररोज हा निद्रानाश आढळतो.
  • 2:30 - 2:34
    या अवस्थेस
    मृत्युदायी आनुवंशिक निद्रानाश म्हणतात.
  • 2:34 - 2:38
    ही अवस्था शरीराला जागे ठेवीत असते
    जी भयचकित करते.
  • 2:38 - 2:41
    झोपेच्या गुहेत प्रवेश करण्यास अटकाव करते.
  • 2:41 - 2:43
    काही महिन्यांनी व वर्षांनी.
  • 2:43 - 2:47
    ही हळूहळू वाढणारी अवस्था स्मुर्तीभ्रंश
    व मृत्यू जवळ नेते.
  • 2:47 - 2:51
    झोपेच्या अभावी या भयंकर अवस्था कश्या
    ओढविल्या जातात?
  • 2:51 - 2:55
    वैज्ञानिकांच्या मते याचे कारण आहे
    जमा झालेले त्याज्य पदार्थ.
  • 2:55 - 2:57
    मेंदूत जमा होणारे.
  • 2:57 - 2:58
    जागेपणी,
  • 2:58 - 3:02
    आपल्या शरीराच्या पेशी दैनंदिन
    उर्जा स्त्रोत अन्न ग्रहण करतात.
  • 3:02 - 3:04
    त्यांचे विघटन होऊन अनेक
    निरुपयोगी पदार्थही तयार होतात.
  • 3:04 - 3:07
    त्यातील एक अडेनोसाईन
  • 3:07 - 3:08
    ते जसे वाढते
  • 3:08 - 3:13
    तसतशी झोप लागते.
  • 3:13 - 3:18
    कॅफिन घेतल्यास ती
    त्याच्या मार्गात अडथला आणते
  • 3:18 - 3:21
    आणखीही काही त्याज्य पदार्थ
    मेंदूत तयार होतात.
  • 3:21 - 3:25
    आणि ते वेळीच दूर केके नाहीत तर
    ते मेंदूत साचतच जातात.
  • 3:25 - 3:30
    आणि त्यांच्या मुले काही नकारात्मक
    लक्षणे मेंदूत दिसतात.
  • 3:30 - 3:34
    हे होऊ नये यास्तव आपण झोपतो तेव्हा
    काय घडते?
  • 3:34 - 3:37
    वैज्ञानिकांना एक यंत्रणा यात सापडली
    जिला ग्लीम्फतिक सिस्टम म्हणतात
  • 3:37 - 3:40
    जे हे त्याज्य पदार्थ बाहेर टाकतात.
  • 3:40 - 3:43
    आणि ही व्यवस्था आपण झोपलेले असतो
    तेव्हा कार्यप्रवण असते.
  • 3:43 - 3:49
    मेंदूतील द्रव हे त्याज्य पदार्थ दूर करतात.
  • 3:49 - 3:51
    जे पेशींच्या दरम्यान साठतात.
  • 3:51 - 3:55
    रक्तवाहिन्यांचे जाळे जो रोग प्रतिकार
    शक्तीच्या पेशींचा मार्ग असतो.
  • 3:55 - 3:58
    हे नुकतेच आढळले आहे.
  • 3:58 - 4:04
    आणि त्या मेंदूतील दैनंदिन निर्माण होणारे
    त्याज्य पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
  • 4:04 - 4:09
    वैज्ञानिकांनी झोपेमागील या सफाई
    यंत्रणेचा अभ्यास चालू ठेवला.
  • 4:09 - 4:13
    आपल्याला खात्री पटली असेल
    पुरेशी झोप किती महत्वाची आहे.
  • 4:13 - 4:17
    जर आपल्याला आपले मानसिक व शारीरिक
    आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर.
Title:
तुम्ही झोपला नाहीत तर काय घडेल ? कलॉडिया आगुरी
Speaker:
Claudia Aguirre
Description:

अमेरिकेत ती टक्के प्रौढ व ६६ टक्के कुमारवयीन यांना निद्रानाशाने ग्रासले आहे.
त्याच्या दुष्परीणानामा बद्दल कलॉडिया आगुरीमाहिती देतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:35

Marathi subtitles

Revisions Compare revisions