Return to Video

विजेऱ्या कसे कार्य करतात - अॅडम जेकबसन

  • 0:07 - 0:09
    तुम्हाला कदाचीत जाणवले असेल
  • 0:09 - 0:13
    तुमचा फोने संभाषण सुरु असतानाच
    अचानक बीप करून मन टाकतो
  • 0:13 - 0:15
    तुमचे संभाषण अर्धवट सोडावे लागते
  • 0:15 - 0:19
    त्याचक्षणी वाटते फोनमधील बैटरी
    खोलीत फेकून द्यावी कावी
  • 0:19 - 0:21
    तिचे गुणगान गाण्यापेक्षा.
  • 0:21 - 0:25
    पण बैटरीचा शोध विज्ञानाचा
    मोठा विजय आहे.
  • 0:25 - 0:28
    स्मार्टफोन व त्यासारखे अन्य तंत्रज्ञान
    त्यामुळेच कार्यरत आहे.
  • 0:28 - 0:32
    तेही वायरींची जीवघेणी गुंतागुंत टाळून
  • 0:32 - 0:36
    पण खर तर चांगल्या बैटरी देखील
    फक्त दिवसभर काम देतात .
  • 0:36 - 0:40
    त्यांची कार्यक्षमता दिवसभरात
    हळू हळू कमी होत पूर्णपणे थांबते
  • 0:40 - 0:41
    असे का घडते ?
  • 0:41 - 0:46
    विद्युतभार त्या चार्ज केल्यावर
    पहिल्यासारखा कसा संचय करतात?
  • 0:46 - 0:50
    १७८० मध्ये दोन इटालियन
    वैज्ञानिकांनी हे शोधले
  • 0:50 - 0:54
    ते होते लुईजी गलवानी व अलेस्संद्रो वोल्टा,
  • 0:54 - 0:55
    एक बेडूक ही सहभागी होता त्या शोधात
  • 0:55 - 0:59
    एक दंतकथा आहे गाल्व्हानी
    एका बेडकाच्या पायावर प्रयोग करीत होता
  • 0:59 - 1:02
    त्याच्या एका स्नायूवर त्याने जेव्हा
    धातूचे उपकरण घासले
  • 1:02 - 1:05
    त्यावेळी त्याने पाय आखडते घेतले
  • 1:05 - 1:07
    गाल्व्हानीने त्याला नाव दिले
    प्राणीजन्य विद्युत
  • 1:07 - 1:12
    त्याचा विश्वास होता प्राण्यांमध्ये
    विद्युत ही जीवनशक्ती आहे
  • 1:12 - 1:14
    व्होल्टा मात्र याशी सहमत नव्हता
  • 1:14 - 1:18
    तो म्हणाला विद्युत ही धातुतचअसावी
    ज्याने बेडकाचा पाय आक्रसला .
  • 1:18 - 1:22
    हा वाद तेव्हा मिटला जेव्हा
    यापूर्वी न घडलेला प्रयोग केला
  • 1:22 - 1:28
    एकामागोमाग जस्त व तांब्याच्या
    पट्टीची चळथ ठेवून त्याने प्रयोग केला
  • 1:28 - 1:32
    दोन पट्ट्यात क्षारात भिजविलेले कापड
    किवा कागद होता
  • 1:32 - 1:39
    व्होल्टाच्या घटात जे घडते त्यास
    ऑक्सीडेशन व क्षपण म्हणतात .
  • 1:39 - 1:43
    जस्ताचे ऑक्सिडेशन
    म्हणजे इलेक्ट्रोन मुक्त करणे.
  • 1:43 - 1:49
    पाण्यातील आयन ते ग्रहण करतात
    या प्रक्रियेस क्षपण म्हणतात.
  • 1:49 - 1:51
    यातून हायड्रोजन वायू मुक्त होतो .
  • 1:51 - 1:54
    व्होल्टाने हे एकले असते तर त्यास धक्का
    बसला असता
  • 1:54 - 1:56
    त्याला वाटत होते तांब्यात होते
    ही क्रिया .
  • 1:56 - 1:58
    द्रावणात नव्हे
  • 1:58 - 2:01
    व्होल्टाच्या महत्वपूर्ण शोधाबद्दल
    त्याला सन्मान दिला जातो
  • 2:01 - 2:06
    त्याच्या सन्मानासाठी विद्युत विभावाचे एकक
    'व्होल्ट' मानले जाते .
  • 2:06 - 2:12
    ऑक्सीडेशन-क्षपण चक्राने इलेक्ट्रोंन्सनचा
    प्रवाह दोन पदार्थात सुरु होतो .
  • 2:12 - 2:15
    या दोन पदार्थामध्ये तुम्ही सफाईयंत्र
    व प्रकाश देणारा दिवा लावू शकता
  • 2:15 - 2:17
    त्यांना तुम्ही त्यांच्या कार्यासाठी
    उर्जा देऊ शकता.
  • 2:17 - 2:21
    इ.स.१७०० सालापासून शास्त्रज्ञांनी
    या घटात बदल केले.
  • 2:21 - 2:27
    त्यांनी रासायनिक द्रावणाएवजी वापरले
    शुष्क घट ज्यात रासायनिक लगदा असतो
  • 2:27 - 2:28
    पण शास्त्रीय तत्व एकच होते

  • 2:28 - 2:32
    धातूचे ऑक्सीडेशन होते
    इलेक्ट्रोन मुक्त होतात कार्य करण्यास
  • 2:32 - 2:36
    पदार्थाचे क्षपण होताना
    ते पुन्हा मुक्त होतात.
  • 2:36 - 2:38
    पण प्रत्येक घटात
    मर्यादित स्वरूपात धातू असतो.
  • 2:38 - 2:42
    पूर्णपणे धातूचे ऑक्सिडेशन झाल्यावर
    घट मृत होतो.
  • 2:42 - 2:47
    रेचार्जेबल घट हे तात्पुरत्या स्वरुपात
    स अम्स्या सोडवितात.
  • 2:47 - 2:51
    ऑक्सीडेशन-क्षपण प्रक्रिया
    या साठी वापरतात.
  • 2:51 - 2:54
    यात इलेक्ट्रोन उलट दिशेनेही वाहतात.
  • 2:54 - 2:56
    विजेचा वापर करून,
  • 2:56 - 3:00
    मोबाईल चार्जर विजेशी संपर्कित करून
    आपण उर्जा घेतो .
  • 3:00 - 3:03
    त्याने ही रासायनिक क्रिया घडते
    वापरला गेलेला धातू पुन्हा मिळतो .
  • 3:03 - 3:08
    आणि त्यामुळे अधिक मुक्त इलेक्ट्रोंन्स
  • 3:08 - 3:10
    पुढील वेळी वापरास मिळतात.
  • 3:10 - 3:14
    दीर्घ काळानंतर सततच्या वापरणे
    कार्यक्षमता घटते.
  • 3:14 - 3:20
    धातूच्या पृष्ठभागावरील अनियमिततेमुळे
    कार्य ऑक्सीडेशन मंदावते.
  • 3:20 - 3:23
    विद्युत परिपथासाठी मुक्त इलेक्ट्रोंन्स
    न मिळाल्याने.
  • 3:23 - 3:25
    विद्युत घट मृत होतो .
  • 3:25 - 3:27
    दैनंदिन वापरात असलेल्या काही विजेऱ्या
  • 3:27 - 3:31
    शेकडो प्रभारण व विप्रभारण चक्रानंतर
    मृत होतात.
  • 3:31 - 3:37
    नव्या आधुनिक विजेऱ्या हजारो चक्रापर्यंत
    कार्यरत असतात .
  • 3:37 - 3:39
    भविष्यतील विजेऱ्या हलक्या व
    पातळ पृष्ठभागाच्या असतील.
  • 3:39 - 3:42
    व ते क्वांटम फिजिक्स वर आधारित असतील.
  • 3:42 - 3:46
    लक्षावधी चार्जिंग सायकल पर्यंत चालतील .
  • 3:46 - 3:49
    तोपर्यंत गतीचा उपयोग करून
  • 3:49 - 3:52
    वापर करणे भाग आहे जसे कार मध्ये होते
  • 3:52 - 3:55
    किवा सोलर पानेलचा उपकरणात वापर करून
  • 3:55 - 3:57
    किवा भिंतीवरील वीज पुरवठ्याशी जोडून
  • 3:57 - 4:00
    वा ज्यादा विजेरी चार्जिंग साठी वापरून
  • 4:00 - 4:04
    त्या जीवघेण्या" बिपला" तोंड देण्यासाठी
    हाच एकमेव मार्ग आहे सध्या.
Title:
विजेऱ्या कसे कार्य करतात - अॅडम जेकबसन
Description:

पूर्ण पाठ पहा : http://ed.ted.com/lessons/why-batteries-die-adam-jacobson
विजेऱ्या हा विज्ञानाचा मोठा शोध आहे स्मार्ट फोन व तत्सम तंत्रज्ञान त्यामुळेच आपण वापरू शकतो
अगदी सर्वोत्तम विजेरयाही विजेऱ्याही कालांतराने मृत होतात.आपल्या विजेऱ्या पुरवत कश्या प्रभारीत होतात .
अॅडम जेकबसन सांगत आहेत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:20

Marathi subtitles

Revisions