Return to Video

नव्या प्रकारचे बिनतारी इंटर नेट महत्वाचा नवा शोध.

  • 0:01 - 0:04
    मी प्रथमच सार्वजनिक रित्या सादर करीत आहे.
  • 0:04 - 0:08
    हे शक्य करून दाखविणार आहे
    कि व्हिडियो पाठविता येतो
  • 0:08 - 0:12
    एका LED च्या दिव्यामार्फत
  • 0:12 - 0:18
    एका घटाकडे जो जोडलेले आहे एका लैपटॉपला
    व एका ग्राहक केंद्र म्हणून काम करतो.
  • 0:18 - 0:21
    यात कोणतेही वाय फाय नाही
    फक्त प्रकाशाचा वापर आहे.
  • 0:21 - 0:24
    तुम्हाला वाटेल मी काय म्हणतोय?
  • 0:24 - 0:26
    माझा मुद्दा आहे:
  • 0:26 - 0:29
    खूप मोठ्या प्रमाणात
    इंटरनेटची वाढ करावी लागेल
  • 0:29 - 0:32
    तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी.
  • 0:32 - 0:36
    आणि आपल्याला त्याला जोडण्याची
    परवानगी द्यावी लागेल
  • 0:36 - 0:39
    करोडो इंटरनेट हाताळणाऱ्या उपकरणांना.
  • 0:39 - 0:43
    माझ्या मते, अशी इंटरनेट प्रणाली फक्त
    काम करू शकेल केवळ
  • 0:43 - 0:46
    उर्जा निर्मितीनेच.
  • 0:46 - 0:51
    त्याचा अर्थ आजची प्रणाली
    आपण शक्य तितकीच वापरावी.
  • 0:51 - 0:56
    येथे तुम्हाला
    led दिवा व सौर घट मदतीस येतो.
  • 0:57 - 0:59
    मी याचे प्रात्यक्षिक प्रथम दाखविले,
  • 0:59 - 1:01
    २०११ मध्ये TED कार्यक्रमात,
  • 1:01 - 1:03
    ते आहे लाय फाय
    किवा लाईट फायडेलिटी
  • 1:04 - 1:10
    लाय फाय मध्ये वापर होतो विशिष्ट आकाराच्या
    led चा माहिती प्रक्षेपीत करण्यास.
  • 1:10 - 1:12
    आणि तेही सुरक्षित मार्गाने.
  • 1:13 - 1:16
    माहिती पाठविली जाते ती प्रकाशामार्फत
  • 1:16 - 1:19
    प्रकाश्याच्या उजळपणाच्या
    घनतेत गुप्त सांकेतिक बदल करून.
  • 1:20 - 1:24
    आपल्याभोवती अनेक LED असतात.
  • 1:24 - 1:29
    आणि म्हणूनच लाय फाय साठी अगोदरच
    उच्च दर्जाची रचना झालेली आहे.
  • 1:29 - 1:35
    पण सध्या आम्ही वापरतो
    लहानसे प्रकाश संवेदी ग्राहक.
  • 1:35 - 1:38
    याद्वारे आम्ही
    गुप्त संकेतीक माहिती मिळवितो.
  • 1:39 - 1:43
    मला सध्याची व्यवस्था वापरून
    ही माहिती प्राप्त करावयाची होती
  • 1:43 - 1:46
    जी लाय फाय द्वारा मिळते.
  • 1:46 - 1:51
    त्यासाठी मी सौर घट व सौरपटल शोधात आहे.
  • 1:51 - 1:56
    सौर घट हा प्रकश ग्रहण करून
    त्याचे विद्युत शक्तीत रुपांतर करतो.
  • 1:57 - 2:02
    याच कारणाचा वापर आपण सौर घाटापासून आपला
    मोबाईल प्रभारित करण्यासाठी करितो.
  • 2:02 - 2:03
    आपण लक्षात ठेवले पाहिजे.
  • 2:03 - 2:09
    माहिती ही प्रकाशाच्या प्रखरतेत बदल करून
    एनकोडेड केलेली असते.
  • 2:09 - 2:13
    म्हणून जर येणारा प्रकाश हा
    कमी जास्त होत असेल तर
  • 2:13 - 2:16
    अशीच उर्जा सौर घात ग्रहण करेल.
  • 2:17 - 2:20
    याठिकाणी
    आपण याचे यांत्रिक तत्व जाणले आहे,
  • 2:20 - 2:26
    प्रकाशापासून कशी माहिती ग्रहण करावी
    तीही सौर घटा मार्फत
  • 2:26 - 2:29
    यात कमी जास्त प्रखरतेने
    ग्रहण केलेला प्रकाश
  • 2:29 - 2:31
    माहितीशी सलग्न असतो.
  • 2:32 - 2:34
    पण खरा प्रश्न आहे:
  • 2:34 - 2:38
    प्रचंड जलद वेगाने आपण
    प्रकाशाच्या उजळ पणात बदल करू शकू.
  • 2:38 - 2:42
    जास्व आपल्या LED दिव्यातून बाहेर
    पडणाऱ्या प्रकाशा प्रमाणे
  • 2:43 - 2:46
    आणि त्याचे उत्तर आहे होय.
  • 2:47 - 2:48
    आम्ही प्रयोगशाळेत दाखविले
  • 2:48 - 2:52
    एका सेकंदात पन्नास मेगाबाईट
    इतका प्रकाशाच्या उजळ पणत बदल करू शकतो.
  • 2:52 - 2:54
    एका सध्या सौर घटापासून.
  • 2:55 - 2:59
    आणि हे आहे आजच्या कोणत्याही ब्रॉडबैंड
    जोद्निहून वेगवान.
  • 2:59 - 3:03
    मी तुम्हाला याचे प्रात्यक्षिकच दाखवितो.
  • 3:05 - 3:09
    यात आहे एक LED दिवा.
  • 3:11 - 3:14
    एक सर्व साधारण LED:
  • 3:14 - 3:16
    याची लैपटॉपशी जोडणी केली आहे.
  • 3:17 - 3:19
    येथे एक उपकरण आहे.
  • 3:19 - 3:23
    जी सौर घटा पासून मिळालेल्या उर्जेला
    दृष्टीपथात आणेल.
  • 3:23 - 3:26
    आता हे उपकरण काहीतरी दाखवीत आहे.
  • 3:26 - 3:30
    कारण याघाताने त्यावर पडत असलेल्या
    प्रकाशाचे उर्जेत रुपांतर केले आहे.
  • 3:31 - 3:34
    मी प्रथम led दिवा चालू करितो.
  • 3:34 - 3:36
    पहा चालू करितो.
  • 3:36 - 3:38
    क्षणभरात,
  • 3:38 - 3:42
    तुम्हाला दिसेल
    हे उपकरण उजव्या बाजूस गेलेले.
  • 3:43 - 3:45
    म्हणजे विद्युत घटने या क्षणी
  • 3:45 - 3:48
    कृत्रिम led च्या प्रकाशाचे
    विद्युत उर्जेत रुपांतर केले आहे.
  • 3:49 - 3:52
    मी बंद केल्यवर ही उर्जा निर्मिती थांबेल.
  • 3:52 - 3:53
    मी चालू करतो.
  • 3:53 - 3:56
    आपण सौर घाटापासून अशी उर्जा मिळवू शकतो
  • 3:57 - 4:02
    पुढील वेळी मी कार्यान्वित करणार आहे
    चित्रण पाठविणार आहे सलग
  • 4:03 - 4:06
    मी हे केले हे बटण दाबून.
  • 4:06 - 4:10
    आता हा led दिवा माझे चत्रण पाठवीत आहे.
  • 4:11 - 4:15
    या लेद्च्या प्रकाशच्या तीव्रतेत
    उचित बदल करून हे शक्य झाले.
  • 4:15 - 4:17
    हा बदल इतका वेगवान आहे कि
    तुम्ही पाहू शकणार नाही.
  • 4:17 - 4:20
    डोळ्याच्या क्षमतेहून प्रचंड वेगवान
  • 4:21 - 4:24
    माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी
  • 4:24 - 4:27
    मी सौर घाटावर पडणाऱ्या प्रकाश मार्गात
    अडथळा आणतो.
  • 4:28 - 4:31
    आता प्रथम दिसेल उर्जा निर्मिती थांबली आहे.
  • 4:31 - 4:33
    आणि चित्रण पाठविणेही थांबले आहे.
  • 4:33 - 4:37
    अडथला दूर केल्यावर
    पुन्हा चित्रण पाठविणे सुरु झाले
  • 4:37 - 4:44
    (टाळ्या)
  • 4:44 - 4:46
    मी पुन्हा परत दाखवितो.
  • 4:46 - 4:51
    जेव्हा चित्रण पाठविणे थांबविती तेव्हा
    उर्जा निर्मिती सौरघट थांबवितो.
  • 4:51 - 4:56
    येथे दिसून येते सौरघट यात एक ग्राहक आहे.
  • 4:56 - 5:01
    समजा या LED ऐवजी एक रस्तावरील दिवा आहे
    आणि धुके पडले आहे.
  • 5:02 - 5:04
    मी धुक्याला चेतना देतो.
  • 5:04 - 5:07
    त्यासाठी मी माझ्याजवळील रुमाल वापरतो.
  • 5:07 - 5:09
    (हशा)
  • 5:09 - 5:13
    मी आता रुमाल या सौरघटावर ठेवतो
  • 5:14 - 5:16
    प्रथम तुम्हाला दिसेल
  • 5:16 - 5:20
    अपेक्षे प्रमाणे उर्जा निर्मिती थांबली.
  • 5:20 - 5:22
    पण चित्रण पाठविणे मात्र चालू आहे.
  • 5:23 - 5:25
    याचा अर्थ अडथला असला तरी
  • 5:25 - 5:29
    रुमालातून पुरसा प्रकाश सौर घटावर पडत आहे.
  • 5:29 - 5:35
    तेवढ्यानेही सौर घट आपले कार्य
    चित्रण पाठविण्याचे सुरु ठेवतो .
  • 5:35 - 5:37
    हाय डे फिनेशन चित्रणावेळ
  • 5:39 - 5:45
    महत्वाचे आहे कि या ठिकाणी
    सौरघट एक ग्राहक आहे.
  • 5:45 - 5:48
    आणि तो ग्रहण करितो
    वेगवान बिनतारी एनकोडेड सिग्नल .
  • 5:48 - 5:53
    त्याचवेळी तो त्याचे प्रमुख कार्य
    उर्जा निर्मिती चालूच ठेवतो.
  • 5:54 - 5:56
    कसे शक्य होते हे सर्व.
  • 5:56 - 6:00
    घरावरील गच्चीत ठेवलेला सौर घट
    वापरावयाचा झाल्यास
  • 6:00 - 6:03
    तसेच त्याचा ब्राड बंड ग्राहक
    म्हणून वापर करण्यासाठी
  • 6:03 - 6:07
    जवळच्या टेकडीवरील
    दिव्याचा वापर करावा लागेल.
  • 6:08 - 6:11
    यात हे महत्वाचे नाही कि प्रकाश सौर घटावर
    कोठून पडतो.
  • 6:12 - 6:13
    येथे हे खरे ठरते.
  • 6:13 - 6:17
    मंद प्रकाश ग्रहण करणारा सौरघट
    जो घराच्या खिडकीला जोडला आहे.
  • 6:17 - 6:20
    किवा रस्त्यावरील दिव्याशी जोडला आहे.
  • 6:20 - 6:24
    अथवा करोडो उपकरणात वापरला जातो
  • 6:24 - 6:27
    त्यासर्वांचा वापर करून आपण इंटरनेट
    पुरवू शकू.
  • 6:27 - 6:28
    आणखी एक कारण
  • 6:28 - 6:31
    ही सर्व उपकरणे
    सारखी चार्ज करावी लागणार नाहीत.
  • 6:31 - 6:34
    किवा खराब झालेल्या विजेऱ्या
    बदलाव्या लागणार नाहीत.
  • 6:34 - 6:36
    मी अगोदर सांगितल्याप्रमाणे,
  • 6:36 - 6:38
    मी हे प्रात्यक्षिक प्रथमच
    सार्वजनिकरीत्या दाखवीत आहे.
  • 6:39 - 6:41
    हे प्रयोगशाळेत दाखविण्या सारखेच आहे.
  • 6:41 - 6:42
    हे प्राथमिक आहे.
  • 6:42 - 6:46
    पण मला व माझ्या सहकार्यांना
    विश्वास आहे लवकरच बाजारात आणू.
  • 6:46 - 6:48
    येत्या दोन तीन वर्षातच.
  • 6:48 - 6:54
    आणि आम्ही आशा करितो ज्ञानाची ही विषमता
    कमी करण्यास आम्ही सहाय्य करू.
  • 6:54 - 6:55
    आणि आमचा वाट उचलू
  • 6:55 - 6:58
    करोडो करोडो इंटरनेट उपकरणे
    याशी जोडण्यास.
  • 6:58 - 7:00
    आणि हे सर्व शक्य करू
  • 7:00 - 7:02
    प्रचंड उर्जा निर्मितीचा वापर न करता --
  • 7:02 - 7:05
    हे सर्व करेल सौर सौर घट
    अगदी विस्मयकारकपणे
  • 7:05 - 7:06
    आभारी आहे आपला.
  • 7:06 - 7:11
    (टाळ्या)
Title:
नव्या प्रकारचे बिनतारी इंटर नेट महत्वाचा नवा शोध.
Speaker:
हॅरल्ड हास
Description:

सध्याचे इंटरनेटचे जे तंत्रज्ञान आहे ते सुमारे ४० कोटी लोकांना इंटरनेट पुरविते हाराल्ड हास यांनी LED चा वापर करून इंटरनेट प्रकाशाचा उपयोग करून वापरण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे.आणि त्यांमुळे ते आज ज्यांम्च्ज्यापर्यंत पोहचले नाही त्यानाही याचा फायदा मिळेल

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:24

Marathi subtitles

Revisions