Return to Video

चकाकणाऱ्या उंच इमारी शहरी जीवनास का धोकेदायक आहेत

  • 0:01 - 0:03
    तुम्ही येथे जेव्हा संध्याकाळी जर
    फेरफटका मारला
  • 0:03 - 0:08
    तर तुम्हाला दिसून येईल या खोलीतील सर्वजण
    तुम्हाला एकसारखे वाटतील
  • 0:08 - 0:10
    जुने न होणारे
  • 0:10 - 0:11
    सर्वसाधारण नीटनेटके.
  • 0:12 - 0:14
    तुमच्या पुढे बसणाऱ्या त्या व्यक्तीस
  • 0:14 - 0:16
    तो त्याचे एकमेव जीवन जगात असेल
  • 0:16 - 0:18
    तुम्हाला अंदाजही नसेल
  • 0:18 - 0:21
    कारण आपण सर्व एकसारख्या कोडग्या
    पद्धतीत जगत असतो.
  • 0:23 - 0:27
    शहरात हे असले वैतागाचे बदल दिसतात.
  • 0:28 - 0:30
    पण हे इमारतींना लागू आहे.
  • 0:31 - 0:37
    शहरे भावनारहित असून सावलीत वावरतात.
  • 0:37 - 0:39
    रंग व रचनेने परिपूर्ण .
  • 0:39 - 0:44
    शहरात तुम्हाला एकाहून एक विशेष रचनेच्या
    कलाकृती आढळतील .
  • 0:45 - 0:47
    रिगा या शहरात निवासाच्या इमारतीत
  • 0:48 - 0:49
    येमेनमध्ये ,
  • 0:51 - 0:52
    व्हिएन्नाच्या सामाजिक निवासात,
  • 0:53 - 0:55
    अरीझोनाच्या होपी या ग्रामीण भागात ,
  • 0:55 - 0:57
    न्युयार्क मधील तपकिरी इमारती,
  • 0:58 - 0:59
    सॅन फ्रान्सिस्कोतील लाकडी घरे,
  • 1:00 - 1:02
    हि काही गिरीजा घरे नाहीत.
  • 1:02 - 1:04
    या जागा निवासाच्या आहेत ..
  • 1:04 - 1:06
    शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या .
  • 1:07 - 1:11
    या लोकप्रिय आहेत
    कारण निवासाची गरज
  • 1:11 - 1:14
    व मानवी कलाकृतीचे आकर्षण यापाठी आहे .
  • 1:17 - 1:20
    शहराच्या शुष्कतेत एक आगळा सौंदर्याचा
    स्पर्श करणारी हि बाब आहे .
  • 1:21 - 1:22
    खरच? रस्त्यावरील विटा व दगडे
  • 1:22 - 1:25
    यावरून बोटे फिरवून याची तुम्हाला
    जाणीव होईल.
  • 1:26 - 1:27
    पण हे जरा कठीण आहे.
  • 1:28 - 1:30
    शहरे अधिक गुळगुळीत होत आहेत.
  • 1:32 - 1:34
    नव्या नगरातील उंचावणारी मनोरे
  • 1:34 - 1:36
    जे स्टील व सिमेंट कान्क्रीट ची असतात
  • 1:36 - 1:37
    त्यावर काचेचे आवरण असते .
  • 1:39 - 1:42
    जगभरातील उंच इमारती अशा दिसतात
  • 1:42 - 1:43
    ह्युस्टन ,
  • 1:44 - 1:45
    गुआंगझौ ,
  • 1:45 - 1:47
    फफ्रांकफुर्ट--
  • 1:47 - 1:51
    अशाच प्रकारे तुम्हाला उच्च प्रतीच्या
    काचेचे यंत्रमानव दिसतील
  • 1:51 - 1:52
    क्षितिजावर आगेकूच करणारे.
  • 1:54 - 1:56
    जरा विचार करा यापाई आपण काय गमावले?
  • 1:56 - 2:00
    जेव्हा रचनाकार उपलब्ध बांधकामचे
    साहित्य वापरत नाही
  • 2:01 - 2:05
    वाळू, चुना, ग्रानाईट
  • 2:05 - 2:07
    लाकूड, तांबे, विटा कोटा दगड
  • 2:07 - 2:08
    प्लास्टर,
  • 2:09 - 2:11
    आपण बांधकाम सोपे केले.
  • 2:11 - 2:13
    शहरातील बांधकामात सुधारणा केली.
  • 2:14 - 2:18
    जणू जगभरातील अन्न शिजवून
  • 2:18 - 2:20
    आपण विमानात नेले.
  • 2:20 - 2:21
    (हशा)
  • 2:21 - 2:22
    चिकन किवा पास्ता
  • 2:23 - 2:25
    याहून वाईट गोष्ट आहे
  • 2:26 - 2:29
    मास्कोत असलेल्या काचेच्या उंच इमारती
  • 2:29 - 2:34
    नागरी व सामाजिक रहाणी बाबत
    असमाधान दर्शवितात.
  • 2:34 - 2:39
    या इमारती आपल्या मालकांना व त्यातील
    भाडेकरूंना भलेही समाधान देत असतील
  • 2:39 - 2:42
    पण तसे समाधान आपल्यासारख्यांना नाही मिळत.
  • 2:42 - 2:46
    या इमारती मधील जाणाऱ्या आपल्याला.
  • 2:46 - 2:48
    तेथे आपल्याला निशुल्क फिरावे वाटते
  • 2:50 - 2:52
    ये चमकणारे मनोरे आक्रमक प्र्जीवच आहेत.
  • 2:53 - 2:56
    ते शहरातील सार्जनिक जागा व्यापतात
  • 2:57 - 3:01
    या इमारतीचा दर्शनी भाग चेहऱ्यावरील
    मेकअप वाटतो
  • 3:01 - 3:05
    हा शोभिवंत स्तर इमारतीच्या
    शेवटच्या टोकापर्यंत नेतो.
  • 3:05 - 3:08
    पण हा मुखवटा जसा वरवरचा असतो.
  • 3:08 - 3:10
    तो खोलवर नसतो.
  • 3:10 - 3:11
    मी उदाहरण देतो
  • 3:12 - 3:15
    पाहू शहराचा पृष्ठभाग कसा बाधित होतो ते
  • 3:15 - 3:18
    मी स्पेनमधील सालामांका शहरास भेट दिली
  • 3:18 - 3:20
    मला प्लाझा मेयर कडून सर्वकाळ
  • 3:20 - 3:22
    सन्मानाची वागणूक मिळाली.
  • 3:22 - 3:25
    सकाळी सूर्यप्रकाश इमारतीच्या
    दर्शनी भागावर पडे
  • 3:25 - 3:27
    सावल्या पडायच्या
  • 3:27 - 3:30
    आणि रात्री इमारतीवरील दिव्यांमुळे
  • 3:30 - 3:32
    खूप मोठ्या परीस्दरात सावल्या पडत.
  • 3:33 - 3:35
    बाल्कनी खिडक्या या प्रत्येक बाबी
  • 3:35 - 3:38
    यातून प्रकाश दृशमान होई
  • 3:39 - 3:41
    त्या वैभवा मुळे
  • 3:43 - 3:45
    त्या इमारतीला एका
    चित्रपट गृहासारखे रूप मिळे
  • 3:47 - 3:49
    हे अनेक पिढ्यांना एकत्र
    आणणारे रंग्मंच्च होय
  • 3:50 - 3:54
    त्यातील दगडी गुहेत बागडणारी बालके
  • 3:54 - 3:56
    बाकांवर बसणारे वृद्ध
  • 3:56 - 4:00
    खर्या जीवनाच्या आनंदास सुरवात होते ती
    ऑपेरा म्हणजे वाद्यवृंदात
  • 4:00 - 4:02
    पडदा वर जातो
  • 4:04 - 4:08
    मी बोलतोय ते फक्त इमारतीच्या
    बाह्य भागाबाबत
  • 4:09 - 4:12
    इमारतीच्या कार्याबाबत, रचनेबाबत नाही.
  • 4:13 - 4:16
    या चमकदार आवरणाने जरी रंगत आणली
  • 4:17 - 4:20
    पण या इमारतीने सभोवताली जागा व्यापली
  • 4:20 - 4:23
    त्या ठिकाणी लोक एकत्र येतील वा त्यांना
  • 4:23 - 4:25
    हाकलून दिले जाईल
  • 4:25 - 4:29
    आपल्याला बाहेरील व आतील यांच्या
    जीवनात फरक दिसेल
  • 4:29 - 4:33
    आधुनिक काळात सालामान्कातील
    प्लाझा मेयर सारखी
  • 4:33 - 4:35
    परीस मध्ये दे ला डिफेन्स आहे
  • 4:36 - 4:39
    हि मोकळी जागे भोवती
    काचेच्या भिंती आहेत.
  • 4:40 - 4:41
    ज्यातून कार्यालयीन कर्मचारी जातात
  • 4:41 - 4:44
    शहरातील मार्गातून ते
    त्यांच्या अभ्यासिकेत
  • 4:44 - 4:46
    जाताना शक्य तितका वेळ
    ते या ठिकाणी घालवितात.
  • 4:48 - 4:51
    १९८० च्या सुरवातीस फिलिप्स जोह्न्सन
    या वास्तुकाराने
  • 4:51 - 4:55
    पिट्सबर्ग येथे युरोपियन
    प्लाझा रचण्याचा प्रयत्न केला
  • 4:56 - 4:57
    हि ती PPG Place
  • 4:57 - 5:02
    अर्ध्या एकरातील मोकळी जागा
    व्यवसायिक आकर्षक इमारतीने वेढलेली
  • 5:02 - 5:04
    आरश्याच्या काचेची बनविलेली
  • 5:04 - 5:07
    या इमारतीवर धातूचा व बे वृक्षांचा साज
    चढविला होता.
  • 5:07 - 5:09
    त्यावर १५व्या शतकातील अक्षरे होती
  • 5:09 - 5:11
    आकाशाला गवसणी घालणारी
  • 5:12 - 5:13
    पण जमिनीवर
  • 5:15 - 5:17
    ती इमारत एका काळ्या
    काचेच्या पिंजऱ्यात वाटे
  • 5:18 - 5:20
    प्रामुख्याने उन्हाळ्यात
  • 5:20 - 5:22
    तेथील कारंज्यात मुले इकडे तिकडे पळतात पळत
  • 5:22 - 5:24
    हिवाळ्यात तर ते तेथे स्केटिंग करतात
  • 5:24 - 5:28
    पण ती काही मोकळा वेळ घालविण्याची
    औपचा रिक पद्धत नव्हती.
  • 5:28 - 5:32
    चर्चा व मनोरंजन याची ती जागा खचितच नाही
  • 5:35 - 5:39
    सार्वजनिक जागा अनेक
    कारणांनी कमी पद्त्त आहेत.
  • 5:39 - 5:41
    बांधकाम हे एक कारण आहे.
  • 5:41 - 5:43
    पण तरीही ते महताचे आहे.
  • 5:44 - 5:45
    सध्याच्या काही इमारती
  • 5:45 - 5:48
    मेलबोर्न मधील फेडरल स्क़ेअर
  • 5:49 - 5:51
    कोपनहेगन मधील सुपरकेलीन
  • 5:52 - 5:55
    या यशस्वी झाल्या कारण त्यात
    जुन्या नव्याचा संगम आहे.
  • 5:55 - 5:57
    खडबडीत व गुळगुळीत
  • 5:57 - 5:59
    उदासीन व चमकदार रंगसंगती
  • 5:59 - 6:03
    तसेच त्यात केवळ काचेचाच वापर नाही
  • 6:04 - 6:07
    मी काही काचेचा विरोधक नाही
  • 6:08 - 6:11
    ते एक प्राचीन वैशिट्य पूर्ण साहित्य आहे.
  • 6:12 - 6:16
    त्याची निर्मिती व वाहतूक सहज होते.
  • 6:16 - 6:18
    ते लागलीच उभारता येतात
    किवा बदलता येतात.
  • 6:18 - 6:19
    स्वछ असतात.
  • 6:20 - 6:22
    काचा अति पारदर्शक
  • 6:22 - 6:25
    तसेच अपारदर्शक वितात उपलब्ध असतात.
  • 6:25 - 6:27
    त्यावरील नवीन थर आपल्याला मोहित करतो
  • 6:28 - 6:29
    बदलत्या प्रकाशाबरोबर
  • 6:30 - 6:33
    न्युयोर्क सारख्या महागड्या शहरात
    त्याची जादू काही और आहे.
  • 6:33 - 6:37
    त्यामुळे इमारतीची किमत वाढते
    काचेतून पाहता येत असल्याने
  • 6:37 - 6:40
    हि एक सुविधा ग्राहकांना विकासक देतात
  • 6:40 - 6:42
    या सोयीच्या समर्थनाने अधिक मिळतात
  • 6:44 - 6:46
    १९व्या शतकाच्या मध्यात
  • 6:46 - 6:49
    लंडन च्या क्रिस्टल पैलेसच्या बांधकामाने
  • 6:49 - 6:53
    आधुनिक युगात काचेचा
    उपयोग अग्रक्रमाने होऊ लागला
  • 6:54 - 6:56
    विसाव्या शतकाच्या मध्यात
  • 6:56 - 6:59
    काही आफ्रिकेतील व्यावसायिक शहरात
    त्याचा वाढता उपयोग होऊ लागला
  • 7:00 - 7:03
    मोठ्या भव्य दिव्य कार्यालयीन इमारती साठी
    याचा वापर होऊ लागला.
  • 7:03 - 7:07
    उदा मैनहीटन मधील लिव्हर हाउस
  • 7:08 - 7:10
    जे रचले होते स्कीद्मोर ,ओविन्ग्स
    व मेरील यांनी
  • 7:10 - 7:13
    रचनाकार अशी वस्तू करू शकत होते की
  • 7:13 - 7:15
    जे इतके पारदर्शक असेल
  • 7:16 - 7:18
    की ते दिसणारच नाही
  • 7:18 - 7:22
    काच हा अविभाज्य घटक बनला
    उभरत्या शहरासाठी
  • 7:23 - 7:25
    त्यासाठी एक मोठे कारण आहे
  • 7:25 - 7:29
    जगाची लोकसंख्या शहरात एकवटत आहे.
  • 7:30 - 7:34
    निकृष्ट बांधकामाच्या घरात
    रहाणारे दुर्दैवीच आहेत.
  • 7:34 - 7:37
    लाखो करोडो लोकांना कामासाठी तसेच
    रहाण्यासाठी घरे आवश्यक आहेत.
  • 7:38 - 7:39
    अशा मोठ्या इमारतीत
  • 7:39 - 7:41
    त्यांना सामावणे आर्थिक सोयीचे आहे.
  • 7:41 - 7:44
    त्यात स्वस्त उपयुक्त पडदे असावेत
  • 7:46 - 7:48
    पण काचेला मर्यादा आहे.
  • 7:49 - 7:50
    सहज संपर्काची
  • 7:51 - 7:53
    या इमारतीत एका भागाच्या
    भिंतीचा सांगाडा दिसतो
  • 7:53 - 7:58
    दक्षिण मेक्सिकोत स्पनिश अमेरिकन शहरात
  • 7:59 - 8:00
    २००० वर्षापूर्वीची कबर आहे.
  • 8:00 - 8:03
    हि जागा एकाच्या मृत्यूचे
    महत्व सांगणारी आहे.
  • 8:05 - 8:11
    आपण या वास्तूकडे आज ऐतिहासिक कलाकृती
    असलेली वास्तू मानतो
  • 8:11 - 8:14
    त्या कोरलेल्या कलाकृतीच्या भोवताली
    पर्वत आहेत.
  • 8:14 - 8:18
    त्याठिकाणी मोडकळीस आलेले चर्च आहे.
  • 8:18 - 8:20
    जे दगडांनी रचले होते.
  • 8:21 - 8:24
    नजीकच्या ओक्सका मध्ये प्लास्टर
    केलेल्या इमारती होत्या
  • 8:24 - 8:28
    त्यांच्या भिंतीवर वर चमकदार रंगीत
    राजकीय विचाराचे भितीपत्रके होती
  • 8:28 - 8:30
    आणि आकर्षक चित्रकृत्या होत्या
  • 8:31 - 8:34
    ही गुंतागुंतीची संपर्काची साधने होती
  • 8:34 - 8:37
    हे कच वापरून केलेय बांधकामात शक्य नाही.
  • 8:38 - 8:41
    पण चांगली बातमी हि आहे की
    रचनाकार व विकासक
  • 8:41 - 8:44
    यांनी अशा आनंद देणाऱ्या बाबी
    शोधण्यास सुरवात केली
  • 8:44 - 8:46
    आधुनिकतेपासून दूर न जाता.
  • 8:46 - 8:50
    काहीना जुन्या जमान्यातील
    विटात नाविन्य आढळले
  • 8:51 - 8:53
    तसेच तेरा कोटात
  • 8:54 - 8:59
    काहींनी साचे वापरून नवे उत्पादन
    केले जसे स्नोहेताने
  • 8:59 - 9:01
    सनफ्रान्स्कीस्कोला आधुनिक
    कलेचा स्पर्श दिला.
  • 9:02 - 9:04
    अस्मान लता सुरकुत्यांची हि कला होती
  • 9:05 - 9:08
    स्तेफेनो बोरीने तर इमारतीच्या
    दर्शनी भागास जिवंत पणा दिला.
  • 9:08 - 9:12
    मिलन मधील दोन इमारती एका उभ्या जंगलाने
    जिवंत केले आहे
  • 9:12 - 9:14
    दर्शनी भाग जंगला प्रमाणे हिरवेगार करून
  • 9:15 - 9:20
    चीन मधील नान्कीन शहरात बोएरी
    याचीच पुनरावृत्ती करीत आहे.
  • 9:21 - 9:25
    कल्पना करा याएवजी काचाअसत्या तर
  • 9:25 - 9:28
    चीनी शहरे कितपत हवेशीर झाली असती.
  • 9:29 - 9:32
    खरे तर हे सर्व प्रकल्प
  • 9:32 - 9:34
    एकदाच रचली जातात
  • 9:34 - 9:36
    जागतिक स्तरावर त्यांची
    पुनरावृत्ती होत नाही
  • 9:38 - 9:39
    हाच खरा मुद्दा आहे.
  • 9:40 - 9:43
    जेव्हा तुम्ही स्थानिक महत्वाचे
    बांधकाम साहित्य वापरता
  • 9:43 - 9:46
    तेव्हा साहजिकच सर्व इमारती भिन्न दिसतात
  • 9:47 - 9:50
    न्यूयॉर्क मध्ये तांबे वापराचा
    मोठा इतिहास आहे.
  • 9:50 - 9:51
    स्वातंत्र्य देवतेचा पुतळा.
  • 9:52 - 9:54
    वूल्वार्थ इमारतीचा मुकुट
  • 9:54 - 9:57
    खूप काळानंतर याचा वापर कमी झाला
  • 9:57 - 10:02
    एका रचनाकाराने अमेरिकन कोपर बिल्डिंग
    साठी वापर केला इमारतीच्या आच्छादन साठी
  • 10:02 - 10:04
    इस्ट रिव्हर जवळील उंच इमारती साठी
  • 10:05 - 10:06
    ती अजून पूर्ण नाही
  • 10:06 - 10:11
    तुम्ही पाहू शकता धातूच्या दर्शनी बह्गातून
    सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य.
  • 10:11 - 10:13
    जसजशी जुनी होईल तरीही पर्यावरण जपेल.
  • 10:14 - 10:16
    इमारती या माणसां सारख्या असतात
  • 10:16 - 10:18
    त्याचे चेहरे अनुभव सांगतात.
  • 10:19 - 10:21
    आणि ते महत्वाचे आहे.
  • 10:21 - 10:23
    काच जुनी होते
  • 10:24 - 10:25
    तेव्हा तुम्ही ती बदलता.
  • 10:25 - 10:28
    आणि इमारत पुन्हा पूर्वी सारखी
    सुंदर दिसू लागते.
  • 10:28 - 10:30
    तिचा शेवट होईपर्यंत असे करता येते.
  • 10:30 - 10:33
    अन्य साधने दर्शवितात
  • 10:33 - 10:36
    इतिहास व स्मृती
  • 10:36 - 10:40
    वर्तमानात डोकावणाऱ्या,
  • 10:41 - 10:43
    व पक्क्या करणाऱ्या
  • 10:43 - 10:48
    साल्ट लेक शहरात या म्युझियम मध्ये
    जास्त व तांब्याचे नमुने आहेत
  • 10:48 - 10:52
    १५० वर्षापूर्वी खाणीतून निष्करण केलेले
  • 10:53 - 10:57
    जी त्या इमारतीवर एक मुखवटा चढवते
  • 10:57 - 11:00
    नैसार्किक म्युझीयम असल्याचा
  • 11:00 - 11:02
    तेथील नैसर्गिक इतिहास प्रकट करणारी.
  • 11:04 - 11:06
    चीनी वंग शु प्रत्झकेर विजेता
  • 11:06 - 11:10
    निन्ग्बोत इतिहास म्युझीयम बनवीत होता
  • 11:10 - 11:13
    त्याने तेथे केवळ भूतकाळाचे आच्छादन
    इमारतीस बनविले नाही तर
  • 11:13 - 11:16
    त्याने त्या आठवणी भीतीत बाध केल्या
  • 11:16 - 11:20
    विटा छत आणि दगड वापरून
  • 11:20 - 11:23
    उध्वस्त झालेल्या खेड्यातील
    साहित्य वापरून
  • 11:24 - 11:27
    आता रचनाकार काचेचा वापर करतात.
  • 11:27 - 11:30
    भावना व्यक्त करण्यासाठी शोधकपणे
  • 11:30 - 11:32
    न्युयार्क मधील दोन इमारती
  • 11:32 - 11:34
    जीन नौवेल आणि फ्रांक गेहरी
  • 11:35 - 11:37
    १९व्या वेस्ट रोड वरील समोरासमोरील
  • 11:38 - 11:41
    त्यांची द्वारा एकमेकाकडे परावर्तीत
    होणाऱ्या दृशाने प्रकाशाने
  • 11:41 - 11:42
    लयबद्ध संगीत जाणवते.
  • 11:44 - 11:47
    पण जेव्हा शहरात केवळ काचाच
    वापरल्या जातील
  • 11:47 - 11:49
    ते वाढत असताना
  • 11:49 - 11:50
    तर त्यांना आरशाचे स्वरूप येईल.
  • 11:51 - 11:53
    ज्यामुळे मनात विचालता येईल
  • 11:54 - 11:58
    शहरे एकवटलेली असतात
  • 12:00 - 12:05
    भिन्न संस्कृती भाषां व भिन्न
    जीवन पद्धतीचीने.
  • 12:05 - 12:06
    सरमिसळ झालेली असते.
  • 12:07 - 12:10
    सर्व वेगळे स्वतंत्र न दाखविता
  • 12:11 - 12:15
    इमारतींचा एकसारखेपणा नष्ट करणारा
  • 12:15 - 12:19
    आपल्या जवळ रचनाकार पाहिजे
    जो जाणकार आहे शहरी अनुभवाचा
  • 12:20 - 12:21
    आभारी आहे.
  • 12:21 - 12:27
    (टाळ्या)
Title:
चकाकणाऱ्या उंच इमारी शहरी जीवनास का धोकेदायक आहेत
Speaker:
जस्टीस डेव्हिडसन
Description:

जस्टीस डेव्हिडसन म्हणतात मोठमोठ्या शहरात आक्रमण करणाऱ्या काचेचे आवरण असलेल्या इमारती या एका प्र्जीवा सारख्या आहेत ,पूर्वापार बांधकाम साहित्य ण वापरल्याने आपणास कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते तेसंग्त आहेत

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
12:39

Marathi subtitles

Revisions