Return to Video

स्त्रियांना मासिक पाळी का येते?

  • 0:07 - 0:11
    पृथ्वीवरील मोजकेच प्राणी
    आपले रहस्यमय वैशिट्य जपतात.
  • 0:11 - 0:13
    मासिक पाळीचक्र हे त्यातील एक.
  • 0:13 - 0:15
    आपले मानवाचे हे रहस्यमय वैशिटय आहे.
  • 0:15 - 0:20
    वटवाघूळ.माकड, एप्स मानव व हत्ती
    यांच्यातही हे वैशिष्ट्य आढळते.
  • 0:20 - 0:23
    हे सर्व सस्तन प्राणी आहेत ज्यांना
    मासिक पाळी येते.
  • 0:23 - 0:25
    आणि इतर प्राण्यांपेक्षा हे आपल्यात
    अनेकदा घडते.
  • 0:25 - 0:30
    याने शरीरातील पोषक द्रव्ये बाहेर
    टाकली जातात.हे असुविधाकारक आहे.
  • 0:30 - 0:34
    अशी ही असाधारण जैविक प्रक्रिया
    होते तरी का ?
  • 0:34 - 0:36
    याचे उत्तर दडले आहे
    गर्भावस्थेच्या सुरवातीत.
  • 0:36 - 0:40
    या प्रक्रियेत शरीरातील संपत्तीचा हुशारीने
    वापर केला जातो आकार देण्यास
  • 0:40 - 0:42
    व योग्य वातावरण गर्भास पुरविण्यास.
  • 0:42 - 0:47
    या गर्भात असलेल्या बालकासाठी आई
    आपल्या शरीरात जणू स्वर्ग उभा करते.
  • 0:47 - 0:50
    गर्भार अवस्था ही खरेच अप्रतिम नवलाई आहे,
  • 0:50 - 0:53
    पण हे अर्धसत्य आहे.
  • 0:53 - 0:58
    दुसरे अर्ध सत्य हे आहे कि यामुळे
    आई व बाळ एका दुर्धर स्थितीत असतात.
  • 0:58 - 1:00
    इतर सर्व प्राण्यांसारखे,
  • 1:00 - 1:04
    मानवी शरीर उत्क्रांत झालेले असते
    जीन्सच्या प्रसारासाठी.
  • 1:04 - 1:07
    आईने त्यासाठी समान जीन्स पुरविले पाहिजेत
  • 1:07 - 1:09
    आपल्या बालकांना.
  • 1:09 - 1:13
    पण आई आपल्या बालकाला
    समान जीन्स देत नाही.
  • 1:13 - 1:16
    गर्भ हा आपल्या पित्या करवीही
    जीन्स घेत असतो.
  • 1:16 - 1:19
    आणि ते जीन्स आपले अस्तित्व शाबूत ठेवतात
  • 1:19 - 1:23
    आईकडून प्राप्त झालेल्या जीन्सबरोबर.
  • 1:23 - 1:25
    दोन्ही प्रकारच्या जीन्सच्या
    अस्तित्वाची ही लढाई
  • 1:25 - 1:29
    आईला व तिच्या गर्भावस्थेत
    असलेल्या बालकाला जैविक युद्धात लोटते.
  • 1:29 - 1:32
    आणि हे युद्ध चालू असते गर्भात.
  • 1:32 - 1:35
    या लढाईचा एक भाग असा की
    यासाठी रसद पुरविली जाते
  • 1:35 - 1:39
    ती नाळ मार्फत जी अर्भकाचे अंग असून
    आईच्या रक्त प्रवाहाशी जोडलेले असते.
  • 1:39 - 1:42
    आणि त्या द्वारे अर्भकाला
    पोषक द्रव्ये मिळतात.
  • 1:42 - 1:48
    बहुतेक सस्तन प्राण्यात नाळ ही
    आईच्या पेशीच्या मागील बाजूने असते.
  • 1:48 - 1:52
    त्यामुळे आईला गर्भाच्या पोषक द्रव्ये
    पुरविण्यावर नियंत्रण ठेवता येते,
  • 1:52 - 1:55
    मानव व काही प्राण्यात मात्र
  • 1:55 - 1:59
    नाळ ही आईच्या रक्ताभिसरण संस्थेशी
    जोडलेली असते.
  • 1:59 - 2:02
    आणि त्यामुळे रक्तातील पोषक द्रव्ये
    अर्भकास मिळतात.
  • 2:02 - 2:05
    या नाळ स्वर अर्भक आईच्या रक्तवाहिन्यात
    हार्मोन्स फेकतो
  • 2:05 - 2:11
    आणि त्यामुळे त्यास सतत उच्च पोषक द्रव्ये
    कायम मिळत असतात.
  • 2:11 - 2:14
    या अनियंत्रित ताबा गेण्याने अर्भक
    हार्मोन्स तयार करते
  • 2:14 - 2:18
    ज्यायोगे आईच्या रक्तातील शर्करा वाढते
    व तिच्या रक्तवाहिन्या पातळ होतात
  • 2:18 - 2:21
    तसेच रक्त दाबही वाढतो.
  • 2:21 - 2:26
    बहुतेक सस्तन प्राणी गर्भ बाहेर
    टाकू शकतात किवा आत पुन्हा शोषु शकतात.
  • 2:26 - 2:29
    पण मानवात एकदा का गर्भ रक्त पुरवठ्याशी
    जोडला गेला कि
  • 2:29 - 2:33
    आई सुरक्षित राखण्यासाठी ते तुटते जेव्हा,
  • 2:33 - 2:36
    गर्भाची अपुरी वाढ होते किवा मृत होतो.
  • 2:36 - 2:39
    अश्यावेळी आईचे जीवन धोक्यात असते.
  • 2:39 - 2:43
    अर्भक वाढतांना त्याच्या वाढीसाठी पोषक
    द्रव्ये लागत असल्याने आईला थकवा येतो.
  • 2:43 - 2:45
    रक्तदाब उंचावतो.
  • 2:45 - 2:49
    माधुमेहासारखी अवस्थ होते
    शरीर पाणी धारण करते .
  • 2:49 - 2:50
    या धोक्यामुळे
  • 2:50 - 2:56
    गर्भार अवस्थ एक मोठे आव्हान असते.
  • 2:56 - 2:59
    यासाठी गर्भाची काळजीपूर्वक पाहणी
    केली पाहिजे .
  • 2:59 - 3:02
    धोका टाळण्यासाठी
  • 3:02 - 3:04
    येथे मासिक पाळीचे काम सुरु होते
  • 3:04 - 3:07
    गर्भार अवस्था सुरु होते गर्भारुंकरणाने
  • 3:07 - 3:12
    गर्भ हा स्वतः स्थापित होतो गर्भाशयां
    भोवतालच्या गर्भाशय आवरणात.
  • 3:12 - 3:15
    हे आवरण तयार झाल्याने गर्भअंकुरण होत नाही
  • 3:15 - 3:19
    हेतू हा की गर्भ सुराखीत वाढावा.
  • 3:19 - 3:21
    पण हे करण्यात,
  • 3:21 - 3:24
    जोरदार आक्रमण करणाऱ्या गर्भास
    हे ही निवडता येते.
  • 3:24 - 3:28
    एक उत्क्रांत अशी प्रतिसाद देणारी यंत्रणा.
  • 3:28 - 3:33
    गर्भ नाजूक.शिस्तबद्ध वेळेत गुंतागुंतीची
    एक प्रकारची संभाषण व्यवस्था उभी करतो.
  • 3:33 - 3:38
    हे गर्भावरण यामुळेच गर्भधारणा होऊ देते.
  • 3:38 - 3:41
    आणि जेव्हा गर्भ हे करण्यास
    असमर्थ होतो तेव्हा काय घडते?
  • 3:41 - 3:43
    ते तरीही चिकटून राहते.
  • 3:43 - 3:46
    किवा अंशतः
  • 3:46 - 3:50
    ते कालांतराने मृत होते अन्यथा त्यामुळे
    आईला जंतूसंसर्ग झाला असता.
  • 3:50 - 3:56
    आणि नेहमीच हर्मिंचे संदेश दिले असते
    ज्याने पेशींचा नाश झाला असता.
  • 3:56 - 4:01
    शरिर हा संभाव्य धोका टाळते असते.
  • 4:01 - 4:05
    प्रत्येक वेळी आरोग्यपूर्ण
    गर्भ धारणा होत नाही.
  • 4:05 - 4:08
    गर्भावरानातून गर्भ बाहेर पडतो.
  • 4:08 - 4:13
    त्यासोबत अफलित बीजे आजारी मृतवत
    फलित बीजांडे गर्भ बाहेर पडतो.
  • 4:13 - 4:16
    या संरक्षक यंत्रणेला
    मासिक पाळी म्हणतात.
  • 4:16 - 4:19
    हे मासिक पाळीचे कारण आहे.
  • 4:19 - 4:22
    हे जरा असुविधाजनक जैविक वैशिट्य आहे.
  • 4:22 - 4:27
    पण याने वंशसातत्य अबाधित राखले जाते.
Title:
स्त्रियांना मासिक पाळी का येते?
Speaker:
TED-Ed
Description:

सादर TED-Ed, animation by TED-Ed.
मासिक पाळी धर्म हे मानव प्राण्यात अनोखा गुणधर्म आहे. ही एक संरक्षक यंत्रणाही आहे
आई आपली शरीर संपती वापरून गर्भात बाळासाठी एकप्रकारचे स्वर्ग उभे करते .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:46
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do women have periods?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do women have periods?
Arvind Patil edited Marathi subtitles for Why do women have periods?
Show all

Marathi subtitles

Revisions