Return to Video

स्थायू द्रव व वायू आणि प्लाझमा मायकेल मुरील्लो

  • 0:08 - 0:12
    तुम्ही कधी स्थितीक विद्युतमुळे
    निर्माण झालेला अग्नी पाहिलाय ?
  • 0:12 - 0:15
    कसा असतो तो अग्नी ?
  • 0:15 - 0:16
    आणि वीज म्हणजे आहे तरी काय ?
  • 0:16 - 0:17
    आकाशातील प्रकाश
  • 0:17 - 0:19
    का धूमकेतूची शेपटी
  • 0:19 - 0:21
    असेच काही बऱ्याच गोष्टी
  • 0:21 - 0:27
    ९९.९९% विश्व हे प्लाझमा
    या द्रव्याने बनले आहे.
  • 0:27 - 0:29
    ही पदार्थाची एक अवस्था आहे
  • 0:29 - 0:33
    आपल्या नेहमीच्या माहितीहून वेगळी
  • 0:33 - 0:34
    उदाहरणार्थ बर्फ घ्या .
  • 0:34 - 0:38
    बर्फ वितळतो ,त्याचे पाणी होते
    तो द्रवरुपात जातो .
  • 0:38 - 0:43
    त्यास उष्णता मिळाली म्हणजे तो वाफेत
    परिवर्तित होतो .
  • 0:43 - 0:46
    आणखी उष्णता देत राहिल्यावर
    पुरेश्या तापमानावर
  • 0:46 - 0:50
    पाण्याचे रेणू मुक्त होतात .
  • 0:50 - 0:54
    हैद्रोजन व ऑक्सिजनच्या रेणूत.
  • 0:54 - 0:57
    आणखी उष्णता उर्जा दिल्यावर
    त्यांचे आयन बनतात.
  • 0:57 - 1:01
    आणि ॠण भारीत इलेक्टोंन्स निसटतात
    अणूंच्या बंधनातून.
  • 1:01 - 1:04
    आणि शेवटी अणूत राहतात धनप्रभारित आयन
  • 1:04 - 1:10
    हे धन व ॠण आयन प्लाझमा
    द्रव्यास प्रभारित करतात.
  • 1:10 - 1:15
    आणि उच्च तापमानाला कोणताही
    वायू एकवटतो.
  • 1:15 - 1:19
    हे प्रभारित कण वेगळ्या प्रकारचे
    वर्तन करतात.
  • 1:19 - 1:22
    अन्य पदार्थातील कणांपेक्षा
  • 1:22 - 1:25
    घन पदार्थात यांना स्थितीक विद्युत असते.
  • 1:25 - 1:28
    त्यात या कणांना स्वातंत्र्य नसते
    मुक्त वागण्याचे.
  • 1:28 - 1:32
    चुंबकीय पदार्थाचा अपवाद वगळता,
  • 1:32 - 1:37
    आपण आपण द्रव्य पाहू शकत नाही.
  • 1:37 - 1:40
    पण प्लाझम हे द्रव्य मात्र आपण विद्युत वा
    चुंबकीय क्षेत्रात ठेऊ शकतो.
  • 1:40 - 1:42
    आणि तेवढ्याने तुम्हाला वेगळी
    प्रतिक्रिया दिसते
  • 1:42 - 1:44
    प्लाझमा प्रभारित झाल्यावर,
  • 1:44 - 1:46
    विद्युत क्षेत्र त्यास गती देते.
  • 1:46 - 1:51
    आणि चुंबकीय क्षेत्र
    त्यास वर्तुळाकार फिरविते.
  • 1:51 - 1:53
    आणि जेव्हा प्लाझमा मधील कण
    एकमेकांवर आपटतात,
  • 1:53 - 1:56
    किवा त्यांना गती मिळते
    विद्युत अथवा चुंबकीय क्षेत्राने
  • 1:56 - 1:58
    तेव्हा प्रकाशाची निर्मिती होते.
  • 1:58 - 2:01
    आणि आपल्याला दिसते ही वीज
    प्लाझ्मा कडे पाहिल्यावर
  • 2:01 - 2:03
    सुर्योदयाप्रमाणे
  • 2:03 - 2:07
    प्लाझ्मा केवळ सुंदरच नसतात तर
    ते आकाशात काही घटना दर्शवितात.
  • 2:07 - 2:13
    समजा,एका घनाकृती आकारात वायू कोंडला आहे
    आणि त्यावर उच्च विद्युत दाब कार्य करितो
  • 2:13 - 2:15
    त्यातून विद्युत क्षेत्राची निर्मिती होते.
  • 2:15 - 2:20
    त्यायोगे अणूतील इलेक्ट्रोन्स तीव्र गतीने
    वाहतात
  • 2:20 - 2:23
    अशावेळी ते अन्य अणूंचे आयन बनवितात
  • 2:23 - 2:27
    त्या वायुने भरलेल्या घनात जर काही
    अशुद्ध पदार्थ मिसळले तर
  • 2:27 - 2:31
    खूपच इलेक्ट्रोन मुक्त होतात
    आणि खूप उर्जा मिळते
  • 2:31 - 2:35
    जी अतिनील किरणांचे उत्सर्जन असते.
  • 2:35 - 2:37
    त्या घ्नाकृतीतून भर पडणारे
  • 2:37 - 2:40
    जर स्फुर्दीप्ती पदार्थ त्या घनाकृतीच्या
    आतून लावलं असेल तर ते चमकतात.
  • 2:40 - 2:45
    त्यासाठी अतिनील किरणांची
    विशिष्ट तीव्रता लागते.
  • 2:45 - 2:49
    अशा लक्षावधी घनाचा तुम्ही एक आयात केला तर
  • 2:49 - 2:53
    आणि प्रत्येक घन हा
    इलेक्ट्रोंननी नियंत्रित केल्यास
  • 2:53 - 2:56
    तुम्हाला जो दिसतो तो आहे प्लाझमा टीव्ही
  • 2:56 - 2:59
    यालाच प्लाझमा टीव्ही म्हणतात
  • 2:59 - 3:02
    प्लाझामाचे आरोग्य्साठी उपयोग आहेत.
  • 3:02 - 3:06
    विशिष्ट प्रकारचे प्लाझमा तयार करून
  • 3:06 - 3:09
    अन्य हानिकारक रसायनांचा करता येतो.
  • 3:09 - 3:15
    काही जीव व दवाखान्यातील जमीन स्वच्छ
    करण्यासाठी याचा वापर करतात.
  • 3:15 - 3:17
    प्लाझमा आपल्याभोवती सर्वत्र असतात.
  • 3:17 - 3:20
    ते व्यवहारात उपयोगी आहेत
    काही उपयोग प्रेक्षणीय आहेत
  • 3:20 - 3:23
    भविष्यात त्याचा वापर होईल
  • 3:23 - 3:26
    खोल भागातील केर कचरा नष्ट करण्यास
  • 3:26 - 3:29
    तसेच हवा आणि पाण्यातील दुषित पदार्थ
    कार्यक्षमतेने नष्ट करण्यास
  • 3:29 - 3:33
    आणि त्याचा अखंड पुरवठा करण्यास
  • 3:33 - 3:35
    पुन्हा पुन्हा वापरली जाणारी
    अखंड उर्जा मिळविण्यास.
Title:
स्थायू द्रव व वायू आणि प्लाझमा मायकेल मुरील्लो
Description:

पूर्ण पाठ पहा http://ed.ted.com/lessons/solid-liquid-gas-and-plasma-michael-murillo
आकाशात चमकणारा विजेचा लोळ तुम्ही पहिला आहे काय आहे ते धुम्केची शेपटी ?९९.९ टक्के
विश्व हे प्लाझमा ने भरले आहे याचे एनिमतिओन केले आहे Tomás Pichardo Espaillat.
मराठी अनुवाद अरविन्द पाटील

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
03:52

Marathi subtitles

Revisions