Return to Video

गर्भ चाचणी कसे काम करते ? -टाइन नेगुयेन

  • 0:07 - 0:13
    गर्भ चाचणीचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला
    ई. स . 1350 मध्ये जावे लागेल.
  • 0:13 - 0:15
    इजीप्त मधील लोकांच्या म्हणण्यानुसार
  • 0:15 - 0:20
    बार्ली किवा गव्हाच्या बियांवर
    लघवी करून पहावी.
  • 0:20 - 0:24
    जर त्यांना अंकुर आले तर तुमचे अभिनंदन
    तुम्ही गर्भार आहात.
  • 0:24 - 0:29
    जर गव्हाचे अंकुरण जलद झाले तर
    मुलगी व बार्लीचे जलद झाले तर मुलगा होईल
  • 0:29 - 0:32
    १९६३ मध्ये एका लहानश्या अभ्यासात
    याचा पडताळा करण्यात आला .
  • 0:32 - 0:37
    यात हा प्रयोग ७० टक्के निकाल
    दर्शविणारा आढळला.
  • 0:37 - 0:41
    पण त्यात बाळाचे लिंग खात्रीपूर्वक भाकीत
    होत नसे.
  • 0:41 - 0:43
    शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडला
    ही पद्धत काम करते .
  • 0:43 - 0:47
    याचे कारण गर्भवती स्त्रीच्या
    मूत्रातून इस्त्रोजन स्त्रावते.
  • 0:47 - 0:49
    आणि त्याने बियांचे अंकुरण होते .
  • 0:49 - 0:52
    ही प्राचीन पद्धत स्वीकारणे सोपे वाटते .
  • 0:52 - 0:57
    पण आधुनिक गर्भारपणाच्या चाचण्या
    मिनिटभरात अचूक निष्कर्ष सांगतात.
  • 0:57 - 0:59
    या चाचण्या कश्याप्रकारे काम करतात.
  • 0:59 - 1:03
    या सर्व चाचण्या मध्ये एकच बाब आढळून येते.
  • 1:03 - 1:06
    ती म्हणजे HCG हार्मोन
  • 1:06 - 1:09
    जे गर्भारपणाच्या प्राथमिक अवस्थेत
    निर्माण होते.
  • 1:09 - 1:11
    हा एक टेलीफोंन चा खेळच असतो.
  • 1:11 - 1:15
    जो सांगत असतो गर्भपिशवीच्या आतील आवरण
    टाकून न देण्यास त्या महिन्यात
  • 1:15 - 1:17
    गर्भ वाढत जातो तसा
  • 1:17 - 1:20
    HGC ही नाळ तयार करण्यास मदत करते.
  • 1:20 - 1:24
    त्याद्वारा पोषक द्रव्ये
    मातेकडून बाळाला मिळतात .
  • 1:24 - 1:28
    चाचणीची सुरवात होते यातील पट्टीच्या
    शेवटच्या उघड्या भागावर मूत्र टाकून होते .
  • 1:28 - 1:31
    जेव्हा मूत्र त्यातील फायबर
    मध्ये शोषले जाते.
  • 1:31 - 1:35
    ते तेथे तीन भागात विभागले जाते.
  • 1:35 - 1:39
    पहिला भाग क्रियात्मक विभाग
  • 1:39 - 1:45
    तेथील Y आकाराचे प्रोटीन प्रतिजैविके
    HCG ला घेरते .
  • 1:45 - 1:48
    एक विकर प्रतीजैविकास चिटकलेले असते .
  • 1:48 - 1:54
    ते रंगाच्या रेणूना क्रियाशील करण्यातात
    जे पुढील प्रवासास महत्वाचे ठरते.
  • 1:54 - 1:57
    त्यानंतर मूत्र सर्व AB1
    विकर गोळा करते .
  • 1:57 - 2:01
    व त्यासह परीक्षा भागात जाते .
  • 2:01 - 2:04
    या भागात Y प्रतिजैविके भरपूर असतात.
  • 2:04 - 2:09
    ते HCG रेणूच्या पाच बंधना जोडले जातात.
  • 2:09 - 2:12
    शास्त्रज्ञ या चाचणीला
    सॅन्डविच परीक्षा म्हणतात.
  • 2:12 - 2:19
    जर HCG आढळत असेल तर AB1 व AB2
    मध्ये सॅन्डविच सारखे अडकते.
  • 2:19 - 2:21
    आणि परीक्षा भागात चिटकून राहते.
  • 2:21 - 2:24
    आणि रंग क्रियाशील करणाऱ्या विकरास
    कार्य करू देते .
  • 2:24 - 2:27
    त्यामुळे एक दृश्यमान आकृती दिसते .
  • 2:27 - 2:32
    जर मूत्रात HCG नसेल तर मूत्र व विकर
    सरळ पुढे वाहत जातात .
  • 2:32 - 2:36
    शेवटचा प्रवासाचा टप्पा असतो
  • 2:36 - 2:38
    जसा तो प्रत्येक प्रयोगात असतोच .
  • 2:38 - 2:42
    हा टप्पा चाचणी निकाल दर्शविणारा असतो .
  • 2:42 - 2:45
    जर AB1 विकर HCG पाहू शकत नसेल
  • 2:45 - 2:49
    किवा पहिल्या भागात ज्यादा विकर असतील
  • 2:49 - 2:54
    आणि न चिकटलेले AB1 विकर येथे शेवटी येते.
  • 2:54 - 2:56
    आणि नीटपणे रंगरेणूना क्रियाशील करते .
  • 2:56 - 3:00
    जर कोणतीही आकृती दिसली नाही तर
    चाचणी अयशस्वी झाली समजावे.
  • 3:00 - 3:03
    ही चाचणी जरी खात्रीशीर असली तरी
    दोषरहित नाही.
  • 3:03 - 3:05
    चुकीचा नकारात्मक संदेश मिळू शकतो.
  • 3:05 - 3:10
    जे HCG याचे द्रावण पुरेसे संपृक्त नसेल
  • 3:10 - 3:14
    गर्भ राहिल्यानंतर दर दोन तीन दिवसांनी
    ते दुप्पट होत राहते.
  • 3:14 - 3:16
    त्यामुळेच लागलीच ही चाचणी
    काही सांगत नाही.
  • 3:16 - 3:19
    तसेच काही पेये लघवी विरळ करणारे असतात.
  • 3:19 - 3:23
    म्हणूनच डॉक्टर ही चाचणी
    सकाळीच घेण्यास सांगतात .
  • 3:23 - 3:27
    काही वेळा चुकीचा सकारात्मक परिणाम आढळतो
    HCG च्या काही स्त्रोतापासून
  • 3:27 - 3:30
    IVP इंजेक्शन . किवा ट्यूब गर्भधारणा
  • 3:30 - 3:34
    तसेच गर्भाशयाचा कर्करोग किवा पुरुषाला
    असलेला टेस्टिकल कर्करोग.
  • 3:34 - 3:39
    जो पुरुषालाही गर्भधारणा दाखवितो
  • 3:39 - 3:44
    सर्वात चांगले होईल जर ही चाचणी
    दवाखान्यात घेतली .
  • 3:44 - 3:46
    डॉक्टर HCGची पातळी पाहतात.
  • 3:46 - 3:50
    पण ही चाचणी खूप संवेदनशील
    व मोठ्या प्रमाणात होणारी आहे.
  • 3:50 - 3:55
    डॉक्टर तुमच्या शरीरातील HCG ची
    अचूक पातळी मोजतात .
  • 3:55 - 3:57
    चाचणीचा थोडासा काळ खूप मोठा वाटत असतो .
  • 3:57 - 4:00
    जेव्हा तुम्ही गर्भ चाचणीच्या
    निकालाची वाट पाहता
  • 4:00 - 4:05
    त्या थोड्या काळात तुम्ही विज्ञानाच्या
    शक्तीचा अनुभव घेता'
  • 4:05 - 4:07
    ती चाचणीची एक लहानशी पट्टी
    एक प्रश्न विचारते.
  • 4:07 - 4:09
    व एक नियंत्रित प्रयोग करते.
  • 4:09 - 4:13
    आणि नंतर निकालाचे पृथ्थकरण करून
    तुमच्या सिद्धांताची पुष्टी करते.
  • 4:13 - 4:17
    चांगली बाब ही की तुम्हाला
    वाट पहावी लागत नाही.
Title:
गर्भ चाचणी कसे काम करते ? -टाइन नेगुयेन
Description:

गर्भ चाचणी हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे .टाइन नेगुयेन या चाचण्यांचे कार्य कसे चालते हे सांगतात. ही चाचणी अनेक टप्प्यात होणारी असून त्याचे विवेचन यात केले आहे .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:34

Marathi subtitles

Revisions