Return to Video

सँडविच चा शोध कसा लागला | एका दिव्य क्षणी ५ - जेसिका ओरेक

  • 0:07 - 0:13
    एका दिव्य क्षणी...
  • 0:13 - 0:15
    सन १७६२.
  • 0:15 - 0:18
    जॉन मोंटेग्यू चौथा सँडवीच अर्ल असतो;
  • 0:18 - 0:23
    नैऋत्य इंग्लंडच्या एका छोट्या गावात.
  • 0:23 - 0:25
    प्रभावी प्रशासकीय कौशल्ये असली तरीही
  • 0:25 - 0:27
    मोंटेग्यू हा एक भ्रष्ट राजकारणी,
  • 0:27 - 0:29
    व्याभिचारी पती आणि,
  • 0:29 - 0:36
    एक सततचा असा
    निकृत्ष्ट अवस्थेला पोहोचलेला जुगारी होता
  • 0:36 - 0:40
    बरेचदा , विशेषतः मोठया पैजेच्या डावाच्या वेळेस
  • 0:40 - 0:45
    खेळाच्या टेबलावरच जेवण वाढले जावे
    असा मोंटेग्यूचा हट्ट असे.
  • 0:45 - 0:48
    एका दिव्य क्षणी,
    त्याच्या प्रवासावरून प्रेरणा घेऊन
  • 0:48 - 0:51
    अर्ल आपले मांस आणि चीझ
  • 0:51 - 0:54
    दोन पावांच्या मध्ये ठेवून आणले जावे
    अशी आज्ञा देतो.
  • 0:54 - 1:00
    जेणेकरून तो एका हाताने खाताखाता
    दुसऱ्या हाताने जुगार खेळू शकतो.
  • 1:00 - 1:07
    एका कुविख्यात किस्स्यात, मोंटेग्यू
    आपली अहोरात्र जुगार खेळण्यात घालवतो.
  • 1:07 - 1:10
    त्या कुप्रसिद्ध २४ तासात
    त्या खेळाच्या टेबलावर
  • 1:10 - 1:17
    मोंटेग्यूने हातात धरलेले वैशिष्ट्य
    'सँडविच' म्हणवले जाऊ लागले.
  • 1:17 - 1:18
    एका अदमासा प्रमाणे,
  • 1:18 - 1:25
    अमेरिकेत आजघडीला दर दिवशी ३०० करोड
    पेक्षाजास्त सँडविचेस खाल्ली जातात.
Title:
सँडविच चा शोध कसा लागला | एका दिव्य क्षणी ५ - जेसिका ओरेक
Description:

पूर्ण धडा बघा: http://ed.ted.com/lessons/how-the-sandwich-was-invented-moments-of-vision-5-jessica-oreck

आज, असा अंदाज बांधला जातो की, ५०% अमेरिकन रोज किमान एकतरी सँडविच खातात. इतके की सँडविच नसलेल्या जगाचा विचार अशक्य असला तरीही सँडविच केवळ सन १७६२ पासून अस्तित्त्वात आहे. आमच्या 'एका दिव्य क्षणी' मालिकेच्या पाचव्या भागात, जेसिका ओरेक मांडत आहेत सँडविचची मूळ कथा.

धडा आणि अॅनिमेशन जेसिका ओरेक मार्फत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
01:49

Marathi subtitles

Revisions